Тёмный
No video :(

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे । KirtanVishwa | Gondavalekar 

KirtanVishwa
Подписаться 150 тыс.
Просмотров 37 тыс.
50% 1

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र भाग १ । ह.भ.प. श्रीराम चितळे
नारदीय कीर्तन
#marathikirtan
मानवी जीवन खूप धकाधकीचे आहे. या अशा धकाधकीच्या मानवी जीवनात विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. ते म्हणजे संत. पण आधी कोणी या विश्रांती स्थानाकडे जात नाही. आणि जाणारे लोक, त्या गुरुची परीक्षा नीट करत नाहीत. मग फसगत होते. आणि आपण परमार्थाची आणि संतांची निंदा झालेली ऐकतो. निंदा करणाऱ्याला हे कळत नाही की त्याच्या फसगतीला त्याच्या चुका जबाबदार आहेत. साधकाने सावधानता बाळगायला हवी. हा बोध आपल्या हरिदासी कीर्तनातून देत आहेत हरी भक्त परायण श्री श्रीराम चितळे. तर ऐकुया हे बोधप्रद कीर्तन.
Gondavalekar Maharaj Charitra
Shriram Buwa Chitale
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 183   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@suvarnajogalekar5245
@suvarnajogalekar5245 Год назад
खुप छान ऐकण्याचा योग आला 🙏श्रीराम जय राम जय जय राम
@ashokchavan9786
@ashokchavan9786 Год назад
गोंधळेकर महाराज की जय श्रीराम
@madhuripande2458
@madhuripande2458 2 года назад
व्वा सुंदर काय आवाज आहे मला तुमचे कीर्तन फार आवडतात . 👌👌👌
@murlidharmadhikari249
@murlidharmadhikari249 5 месяцев назад
श्रीराम समर्थ किर्तन अतिशय प्रेमळतेनं झालं वा वा खुपच छान प्रत्यक्ष गोंदवलैकर महाराज डोळ्यांपुढे उभे आहेत असं खरोखरच वाटलं जय जय रघुवीर समर्थ
@satishjadhav7958
@satishjadhav7958 2 года назад
अप्रतिम श्रीराम जय राम जय जय राम
@swatimarathe8271
@swatimarathe8271 2 года назад
Khup khup sundar kirtan ,अतिशय अभ्यास पूर्ण कीर्तन
@alkapawar3284
@alkapawar3284 2 года назад
श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. 🙏🙏🌹🌹सीताकांत स्मरण जय जय राम 💐💐कीर्तन छान झाले. जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@jayantnamjoshi7922
@jayantnamjoshi7922 2 года назад
कीर्तन खूपच छान झाले ऐकून खूप छान वाटले
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 2 года назад
गोंधळेकर महाराजयांचे हे कीर्तन अत्यंत बोधप्रद आणी उद्भोधक झाले.
@gurunathjoshi597
@gurunathjoshi597 2 года назад
फार सुंदर कीर्तन,ऐकल्याच पूर्ण समाधान झालं
@pradeep2657
@pradeep2657 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🎈🌷🙏🏽🙏🏽
@sunandakshirsagar1808
@sunandakshirsagar1808 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम फारच सुंदर
@vikasshinde3738
@vikasshinde3738 Год назад
अप्रतिम, श्रीमहाराज समर्थ।श्रीराम समर्थ।।
@kacharubade1445
@kacharubade1445 Год назад
अतिशय सुंदर, अप्रतिम कीर्तन
@sadhanachavan159
@sadhanachavan159 2 года назад
किती आर्तता बुवा तुमच्या आवाजात .... असे वाटते आहे की महाराजच तुमच्या माध्यमातून आजही सर्वांना रामनामाचा महिमा सांगत आहेत. महाराजांच्या चरणी बसून हा रामनाम प्रसाद घेतो आहे असे वाटले..
@shripadkulkarni_guruseva
@shripadkulkarni_guruseva 2 года назад
खूप चांगला उपक्रम 👌🌹🙏🏻
@pankajagore8595
@pankajagore8595 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम
@avinashjadhav345
@avinashjadhav345 2 года назад
समर्था आजचे श्रवण व्हावे
@revatishirkar4177
@revatishirkar4177 2 года назад
किर्तन ऐकून खूप समाधान झाले .धन्यवाद
@sushamatopkar6288
@sushamatopkar6288 2 года назад
खूप छान झाले कीर्तन
@VishalSGaded
@VishalSGaded 2 года назад
khup chaan kirtan karta tumhi🙌🙌
@sulbhawalimbe2020
@sulbhawalimbe2020 2 года назад
"अप्रतिम"श्रीराम जय राम जय जय राम।।धन्यवाद,बुवांच्या चरणी सादर प्रणाम!!
@mahadevkumbhar4234
@mahadevkumbhar4234 2 года назад
❇️❇️ ब्रह्मचैतन्य राम ❇️❇️
@arunmahajan2206
@arunmahajan2206 2 года назад
एकदम छान आहे अरुण महाजन
@ashwiniambekar3491
@ashwiniambekar3491 2 года назад
बुवा नमस्कार कीर्तन खूप सुंदर आणि भावपूर्ण कीर्तन विश्व खूप खूप धन्यवाद श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ🙏🙏
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 года назад
🙏🌹🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏छान धन्यवाद नमस्कार असो 🙏🙏🙏जय जय रघुवीर समर्थ. 🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹🙏🙏🙏
@ashvnidhase7475
@ashvnidhase7475 2 года назад
‌‌Shri Ram Samarth !
@pachlagfamily
@pachlagfamily 2 года назад
कीर्तन उत्तम झाले.
@icecream19999
@icecream19999 2 года назад
श्रीराम जयराम जयजय राम अप्रतिम कीर्तन पेटीवरील बुवा चेहेरेपट्टीने थोडेसे चारुदत्त आफळे गुरुजीं सारखेच भासले
@anilpatrudkar
@anilpatrudkar 2 года назад
Excellent Guruji.
@chanchalajoshi5115
@chanchalajoshi5115 3 месяца назад
अप्रतिम आहे किर्तन जय श्री राम जय जय राम ❤❤
@aajikulkarni682
@aajikulkarni682 29 дней назад
1:08:25 1:08:25 1:08:25 1:08:25
@vishakhajoshi4423
@vishakhajoshi4423 2 года назад
वा, अप्रतिम कीर्तन सेवा. बुवा सादर वंदन
@ramakant6304
@ramakant6304 Год назад
खूप खूप आवडले, गोंदवलेकर महाराज प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिले.
@pratibhadaulatabadkar201
@pratibhadaulatabadkar201 2 года назад
🙏🙏💐श्रीराम जय राम जय जय राम
@surekhachipade7134
@surekhachipade7134 2 года назад
🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹
@shrikantsathe371
@shrikantsathe371 2 года назад
व्वा श्रीराम बुवा !!!
@jayants1106
@jayants1106 Год назад
मा चितळे बुवांचे कीर्तन व विषय गोंदवलेकर महाराज म्हणजे दुग्धशर्करा योग होय.अप्रतीम आहे.नमस्कार
@madhuridukare1610
@madhuridukare1610 2 года назад
खुप सुंदर,रामरार
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 2 года назад
छान झालं किर्तन! ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा हा माहिती नसलेला प्रसंग छान कथन केला.
@jyotikulkarni7112
@jyotikulkarni7112 2 года назад
जयाचा जनी जन्म नामात झाला।जयाने सदा वास नामात केला।जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती।नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मुर्ती।।
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 2 года назад
🌹🟡👨‍👩🟡🔶 कीर्तनविश्वच्या सर्व कार्यकारी चमूचे अभिनंदन व आभार.🔶🟡👨‍👩 🟡🌹
@vandanakulkarni2560
@vandanakulkarni2560 2 года назад
किर्तन खूप छान झाले. श्रीराम जय राम जय जय राम
@pallavigawde8255
@pallavigawde8255 2 года назад
स्वयंपाक करताना जर हे कितना ऐकलं तर खरोखरच स्वयंपाक देखील रामनामाचा जातो
@saurabhkarve
@saurabhkarve 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम, अतिशय सुंदर कीर्तन 🙏🙏
@padmadabke4106
@padmadabke4106 2 года назад
भावपूर्ण कीर्तन. वेगळ्या चालीत अभंग खूपच गोड.
@juichhatre2384
@juichhatre2384 2 года назад
खूप सून्दर शब्दात सांगता येत नाही
@devdasharolikar5739
@devdasharolikar5739 2 года назад
mi like kele.
@pankajagore8595
@pankajagore8595 2 года назад
उत्तम कीर्तन सेवा
@sandipsonawane2524
@sandipsonawane2524 2 года назад
खूपच सुंदर झाले कीर्तन
@prakashgharat9262
@prakashgharat9262 2 года назад
पहिल्यान्दाच ह्या बुवान्चे कीर्तन ऐकले. खूपच सुंदर. ॐ साईराम.
@sanjoshi729
@sanjoshi729 2 года назад
खूपच रसाळ आहे.आवडलं.
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 года назад
रामराया सुस्वागतम् रामा! जय श्रीराम! जय जय श्रीराम! जय जय श्रीराम!! जय जय रघुवीर समर्थ!!!
@veenagarbhe1080
@veenagarbhe1080 2 года назад
प्रासादिक भाषेतील श्रवणीय कीर्तन
@uttamjaigude2600
@uttamjaigude2600 2 года назад
जय श्री राम
@subhasha.mahajan329
@subhasha.mahajan329 2 года назад
छान कीर्तन ऐकारला मिळाले . साथ संगत सुंदर .बुवांना प्रणाम
@VeenaBhide-if1wq
@VeenaBhide-if1wq Год назад
आपल्या कीर्तनात महाराजांच्या अस्तित्व ची जाणीव होते
@rajendrakolvankar6187
@rajendrakolvankar6187 2 года назад
श्रीराम समर्थ 🙏 सुश्राव्य, श्रवणीय कीर्तन 🙏
@jayashreespatange1310
@jayashreespatange1310 2 года назад
या किर्तन उपक्रमामुळे लोकांच्या मध्ये परिवर्तन होईल यात शंका नाही श्रवणभक्ती ही उत्कृष्ट होते
@vaibhavijoshi5075
@vaibhavijoshi5075 2 года назад
जय श्रीराम
@vidyaradkar989
@vidyaradkar989 2 года назад
Atishay sundar padhtine prastuti!! Gondavalekar maharaj faar mothe sant!! DHANYAVAD.
@vilaskarve6123
@vilaskarve6123 2 года назад
साधी सोपी गोड रसाळ वाणी ll रामनाम रंगी या रंगलो कीर्तनी ll 🙏 🙏🙏
@rutujahelwade5783
@rutujahelwade5783 2 года назад
श्रीराम जयराम जयजयराम
@sanjaykhot2235
@sanjaykhot2235 2 года назад
नमस्कार माऊली
@vijaykumarpalakar6508
@vijaykumarpalakar6508 10 месяцев назад
खूपच सुंदर. सुश्राव्य.जय श्रीराम
@ushakadam2550
@ushakadam2550 Год назад
खूप छान 🙏🙏 जय श्रीराम
@ujwalapatil3868
@ujwalapatil3868 2 года назад
Shreeram Jay ram Jay Jay ram 🌼🌺🙏. Bramha chaitanya gondavlekar Maharaj ki jay
@user-fm9kn9zh8r
@user-fm9kn9zh8r 2 года назад
खूप छान आख्यान झाले। महाराजांना नमस्कार
@purushottamsubhedar1592
@purushottamsubhedar1592 2 года назад
छान महाराजांचे गुण वर्णन केल्याबददल शतःश आभारी आहे
@ashapunkar8300
@ashapunkar8300 2 года назад
🙏🏼🙏🏼 Hariom Hariom Hariom Hariom Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom 🙏🏼🙏🏼 Hariom Hariom
@manjudravid5998
@manjudravid5998 2 года назад
नमस्कार बुआ अप्रतिम कीर्तन वा हार्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ आपण गुणी लोकांच मनापासुन अभिनंदन शुभेच्छा। धन्यवाद
@chhayaparvekar7315
@chhayaparvekar7315 2 года назад
खूप छान श्रवणीय कीर्तन 🙏🙏माझ्या गुरूंचं चरित्र ऐकताना विशेष आनंद झाला 🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏
@theatjoshi
@theatjoshi 2 года назад
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ.
@pandurangsomawar6835
@pandurangsomawar6835 11 месяцев назад
"श्रीराम जयराम जयजयराम " बुवा कीर्तन सुंदर झाले
@aditiabhyankar895
@aditiabhyankar895 Год назад
श्रीराम जय राम जय जय राम!
@sudhakarsapre2172
@sudhakarsapre2172 2 года назад
श्रीराम समर्थ
@gopaldeshpande8043
@gopaldeshpande8043 2 года назад
ll जय श्रीराम ll 🙏🙏 🙏🙏 गुरुजी .. कीर्तन एकून धन्य झालो. सद्गुरूंच्याच मुखातून अमृतवाणी एकु येत आहे. असे वाटले. खूप छान.. 🙏🙏
@vinayakrao2591
@vinayakrao2591 4 месяца назад
सुंदर कीर्तन श्रीराम
@mayakale9599
@mayakale9599 2 года назад
श्री राम समर्थ 🙏🙏 पूर्वरंग अतिशय सुंदर 👌👌 महाराजांचे आख्यान अप्रतिम . जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@dinkarjoshi7296
@dinkarjoshi7296 2 года назад
अतिशय छान वाटले किर्तन.हरी ओम.
@udayagashe3104
@udayagashe3104 2 года назад
एकदम मस्त
@madhurijoshi195
@madhurijoshi195 2 года назад
अप्रतिम कीर्तन
@sanjaysakalkale3587
@sanjaysakalkale3587 2 года назад
सर्वांग सुंदर श्रवणीय
@suchitadeshpande1128
@suchitadeshpande1128 2 года назад
Shree Ram.
@nehadeshpande9614
@nehadeshpande9614 2 года назад
नमस्कार श्रीराम जयराम जय जय राम अतिशय सुंदर चरित्र
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 2 года назад
कीर्तन खूप छान झालं.श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम जय राम जय जय राम.
@AvinashDepolkar-bi2xl
@AvinashDepolkar-bi2xl Год назад
Khup chan kirtan what a voice
@ashwinishembekar2446
@ashwinishembekar2446 2 года назад
खुप सुंदर कीर्तन बुवा🙏🌹
@dr.niveditakishordeshmukh8462
@dr.niveditakishordeshmukh8462 2 года назад
खूपच छान बुवा🙏🙏🙏🙏🙏
@brightsidhaaysh3100
@brightsidhaaysh3100 2 года назад
वाह !! वा !!! खूपच छान बुवा वंदनीय सादर जय रघुवीर किर्तनविश्व चे आम्ही ऋणी आहोत श्री राम जय राम जय जय राम
@aparnakeskar328
@aparnakeskar328 2 года назад
श्रीराम, अतिशय सुंदर बुवा.
@user-dw4if2qn1o
@user-dw4if2qn1o 2 месяца назад
जय श्री राम ❤❤
@aajikulkarni682
@aajikulkarni682 29 дней назад
7.
@pralhadjoshi5489
@pralhadjoshi5489 9 месяцев назад
Chan zale kirtan
@suchitraborole1538
@suchitraborole1538 2 года назад
खुप खुप छान आहे
@shilpamanjrekar9093
@shilpamanjrekar9093 2 года назад
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🌺 खुप छान
@prashantnaik5968
@prashantnaik5968 2 года назад
Shri Ram
@maheshbuvakane5769
@maheshbuvakane5769 Год назад
फारचं सुंदर कीर्तन
@DayanandBidakar
@DayanandBidakar 9 месяцев назад
Chan aahe kirtan ❤🙏
@anjanachavan9882
@anjanachavan9882 3 месяца назад
Khupch sunder
@user-ye9jb8nv6i
@user-ye9jb8nv6i 8 месяцев назад
एक नंबर 🎉🎉🎉
@shrikantwathare2350
@shrikantwathare2350 2 года назад
श्रीराम राम समर्थ. आज श्री गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या पुर्व संध्येला श्री महाराजांचे चरित्र महिमा कीर्तन आयोजित केल्याबद्दल प्रथमतः कीर्तन विश्व मनापासून धन्यवाद आणि नमस्कार. 🙏 ह.भ.प. श्रीराम चितळे ह्यांनी पुर्वरंग आणि उत्तररंगात चरित्र महिमा अतिशय भावपूर्ण सादर केले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी नतमस्तक आणि प.पू. चितळे बुवांना मनापासून खूप धन्यवाद आणि नमस्कार. 🙏
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 года назад
*माननीय ह.भ.प.श्रीराम चितळे यांचे अप्रतिम कीर्तन मनाला शांती देणारे होते. अशी छान अनुभूती आली.* *🙏⚘⚘|| जय जय रघुवीर समर्थ ||⚘⚘🙏*
@user-no8pm2re5v
@user-no8pm2re5v 9 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ
Далее
ЭТО мне КУПИЛИ ПОДПИСЧИКИ 📦
22:33
Gondavlekar Maharajanchya Goshti - Sanskaar Goshti
41:59