Тёмный

भजनमहर्षी भजनसम्राट परशुराम सुतार बुवा (पांचाळ) यांचा जीवनपट parshuram sutar (panchal) buva jivanpat 

OMI PRODUCTION
Подписаться 16 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

भजनमहर्षी परशुराम सुतार बुवा यांचा थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे... कृपया विनंती की हा प्रयत्न गोड मानून घ्यावा 🚩🙏🙏 काही चुकल्यास क्षमा असावी 🙏
खूप खूप आभार
use headphone
Music credit 👇
• Devotional Music No Co...
• Tears - No Copyright M...
• Copyright free video B...
Thanks for your beautiful music

Опубликовано:

 

20 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@omiproduction6602
@omiproduction6602 Год назад
कृपाय उत्तम साऊंड कॅलिटी साठी हेडफोन च्या वापर करा
@korgaonkarmahesh2362
@korgaonkarmahesh2362 Год назад
🙏
@kokanatlobhajanpremi8466
@kokanatlobhajanpremi8466 Год назад
याच व्हिडिओ ची खूप वाट पहिली.कदम बुवांचा जीवन पट पहिला. परंतु पांचाळ बुवांचा कुठे सापडला नाही. खूप आभारी आहे.माऊली. खरंच खूप आभारी आहे. 🙏
@user-rv5xr1xg5b
@user-rv5xr1xg5b Год назад
छान माहिती दिलीत माऊली 🙏खूप आभारी आहे. ❤️🙏
@raghunathparab6964
@raghunathparab6964 Год назад
खुपच सुंदर माहिती दिली माऊली खुपच सुंदर
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
ओमी प्रोड्क्शन चे खूप आभार
@ankurmestry777
@ankurmestry777 Год назад
🙏Ram Krishn Hary Mauly🙏🚩
@sandippanchal38
@sandippanchal38 Год назад
आमुची गुरू माऊली शतशः प्रणाम माऊली ना
@aartisawant4866
@aartisawant4866 Год назад
खूप छान व्हीडीओ...👍🏼👍🏼
@sadamestry9689
@sadamestry9689 Год назад
❤❤❤❤❤फक्त भजन महर्षी
@surajmayekar5203
@surajmayekar5203 Месяц назад
कुपया विलास पाटील बुवाचा पन जीवन पट दाखवा
@omiproduction6602
@omiproduction6602 Месяц назад
नक्कीच प्रयत्न करेन 🙏❤️
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
मी पाहिलंय...बुवा आजारी होते.चालायची ताकद नव्हती आणि दबल बारि होति कस करनार बुवा भजन या संभ्रमात मी होतो पण बसल्यावर काय ती बोट चालली आणि पेटी वाजली ..काय ते गायन... 7 जन्म घेतले आणि 7 जन्म भजन केल तरी ते जमणार नाही..... पांचाळ बुवांची गायकी करणे तेवढं सोप नाही......तार सप्तकात तान पांचाळ बुवांसारखी आपण कोणी मारायची म्हटली..तर पोटातल्या आतड्या..सांभाळायला लागतील....आणि तेवढा छातीत दम हवा...मी स्वतः अनुभवलय हे. खरंच माऊली तुम्ही हा माहितीपट आमच्यापर्यंत पोचवल्या बद्दल ..खुप धन्यवाद...काही गोष्टी माहित नव्हत्या त्यापण कळल्या.
@omiproduction6602
@omiproduction6602 Год назад
खूप आभार माऊली.... थोडी म्युजिक मध्ये गडबड झालीय परंतु आपल्या सारख्या भजन रसिकांनी कोणतीही निंदा न करता व्यवस्तिथ व्हिडीओ पहिली त्या मुळे देखील मनस्वी आभार 🙏❤️
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
@@omiproduction6602 पांचाळ बुवांचे अजून व्हिडिओ असतील किंवा काही त्यांच्याबद्दल चा किस्सा..माहिती तर जरूर टाका..आम्ही कायम स्वीकार करू.
@vijaykeer9157
@vijaykeer9157 Год назад
@@omiproduction6602 ओके नो प्रॉब्लेम
@ganeshmasane7919
@ganeshmasane7919 9 месяцев назад
आम्ही नामाचे धारक लोड करा
@kishorpanchal5113
@kishorpanchal5113 Год назад
Khup sundr
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 Год назад
❤ खुप छान
@user-xe5mv9hi7j
@user-xe5mv9hi7j Год назад
अतिशय सुंदर आणि छान माहिती 😍🔥🥰❤️
@user-dl7it5nx5w
@user-dl7it5nx5w Год назад
खूप मस्त गुरू सुतार अमुचा भाल 🙏
@9867628249
@9867628249 Год назад
सगळ खूप छान पण पार्श्व संगीतामुळे ऐकायला कंटाळा येतो
Далее
СКАМ НА TWITCH
14:07
Просмотров 294 тыс.
buva santosh Joil music
2:04
Просмотров 1,2 тыс.
СКАМ НА TWITCH
14:07
Просмотров 294 тыс.