खूप सुंदर भाषा शैली आणि तितकाच गाढा अभ्यास...महाराज तर ग्रेट होतेच पण त्यांचा सखोल अभ्यास करून सामान्य भाषेत सर्वांना समजावणारी तुमच्यासारखी लोक पण खरंच ग्रेट आहेत
माज्या राजा चे सर्व निर्णय है श्री कृष्ण लीले सारखे थोर आणि महान होते,,, शत्रुला सुधा प्रश्न पडायच की है व्यक्ति ऐसे अशक्य कार्य करू तरी कसा शकतो ,😊😊😊😊 साक्षात महादेव चा अवतार असावे मज़े राजे असा भास होतो 🙏🍁
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
छत्रपती शिवाजी महाराज कि जय। छत्रपती संभाजी महाराज कि जय। तुळजाभवानी माता कि जय।। छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तम माणसे ओळखली व या जाणत्या राजाने रयतेला सुखाचा घास भरवला। छत्रपती शिवाजी महाराज कि जय। हिंदूस्थान झिंदाबाद
जावळी हुन चंद्रराव मोरे कोठे गेले होते नंतर,,,मग पुढे काय झाले,,, इतिहास पाहिलाय मिळेल का,,,मी चंद्रराव मोरे जावळी यांचे पैकीं मी वंशज आहे असे म्हणतात भाट,,, मराठवाडा