Тёмный

मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विनाऔषध विनास्पर्श बरे होऊ शकतात. 

Niraamay Wellness Center
Подписаться 156 тыс.
Просмотров 218 тыс.
50% 1

‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस व पोषक आहारामुळे बलदंड होती. आता जवळपास आपण सर्वच ‘हायब्रीड’ झालेलो आहोत. अशावेळी मानदुखीवर योग्य उपचार घेणंच योग्य.
मानदुखी व स्नायुदुखीवरील मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 234   
@premyt6709
@premyt6709 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली मला मानेमध्ये ग्याप सांगितले त्यावर उपाय आहे काय तुमचे हॉस्पिटल कुठे आहे माहिती सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचार ही दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. अधिक माहितीसाठी सोबतच Video आपण पाहू शकता. १) संपूर्ण आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-9qtjtZ1eciE.html २) स्वयंपूर्ण उपचार म्हणजे काय? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-hJ3FnKvvUDA.html
@savitrichari206
@savitrichari206 4 месяца назад
​@@NiraamayWellnessCenter⁶⁶üyyttt
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 3 года назад
खुप छान माहिती दिली dr धन्यवाद
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
आभार 🙏
@namitamurudkar2835
@namitamurudkar2835 3 года назад
खुप छान माहिती सांगितली 👌👌
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@sujatagaikwad1539
@sujatagaikwad1539 4 месяца назад
Khup chhan mahiti sangitali
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@nalkurganapathiprabhu9255
@nalkurganapathiprabhu9255 Год назад
Khoop chhan upchar.Dhanyavad.🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
मनःपूर्वक आभार 🙏.
@vasantisonule6322
@vasantisonule6322 5 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली आहे.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏, असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 Год назад
Khup छान माहिती सांगितली. पण मानेचे spodilytis vr उपचार काय. खुप तोल चालताना जातो एकटे कुठे जाऊ शकत नाही मान कंबर दुखते खुप वर्ष झाली सगळे उपाय झाले कृपा करून मार्गदर्शन करा हॉस्पिटलचे no अ‍ॅड्रेस सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
यासाठी आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@purvasawant5656
@purvasawant5656 9 месяцев назад
छान माहिती आहे 😊😊
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
धन्यवाद 🙏.
@diliprao9764
@diliprao9764 5 месяцев назад
Good
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
Thanks
@samirmahure3243
@samirmahure3243 2 года назад
Mam माझ्या पतीला मानेचा spondilytis चा त्रास आहे त्यांना चक्कर येतात उलट्या संडास खूप होतात नियंत्रण राहत नाही मी तुमच्याकडे pregnancy साठी treatment घेतली असून मला 2 वषर्रचा मुलगा आहे तो अतिशय उत्तम आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
निरामय स्वयंपूर्ण उपचार यावर लाभदायक ठरतील.नवीन ट्रीटमेंट चालू करण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in आपण निरामय स्वयंपूर्ण घेत होतात आणि आपल्याला चांगला उपयोग झाला, खूप छान!
@user-lx7bu9mk8z
@user-lx7bu9mk8z 4 месяца назад
खुप चांगली माहीति दिली , ऊपयोगी आहे. मला मानदुखी व नेहमी खोकला राहते यावर काही ऊपाय आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@DigambarNaik-vy1fi
@DigambarNaik-vy1fi Год назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
🙏🙏
@sandeepsawant6679
@sandeepsawant6679 2 года назад
🙏🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏🙏
@dipaekal8922
@dipaekal8922 Год назад
सातारमध्ये निरामय सेंटर आहे का?कोठे?
@shobhakale3822
@shobhakale3822 Год назад
माजी मान खुप दुकती
@yogitakolge4923
@yogitakolge4923 2 года назад
Acidity sathi upaay sanga please
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mandashete2062
@mandashete2062 3 года назад
छान माहिती
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@shakuntalapagar8659
@shakuntalapagar8659 6 месяцев назад
गुडघे दुखण्यावर वर उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, गुडघेदुखी या त्रासासाठी आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@jyotidhawde6486
@jyotidhawde6486 Месяц назад
Any treatment for Vertigo
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
Vertigo या त्रासासाठी शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@dipikamohite7425
@dipikamohite7425 3 месяца назад
Mala kup manecha tras hoto maze manetukup kat kat aavaj yeto kup tras hoto pls upay mazi puran bady pen hot aste kup tetretment getli pn kahi rejalt nahi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@MamataGawade-zh7uz
@MamataGawade-zh7uz 6 месяцев назад
पुणे PCMC area madhye kuthe hospital आहे?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, निरामय वेलनेस चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. चिंचवड :- सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ShriHari-nv6de
@ShriHari-nv6de 3 месяца назад
Is Niramay Wellness centre in Kolhapur?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
Yes, it is Niraamay wellness center Kolhapur Address is Kolhapur P.K.P. empire, 2ND FLOOR, SHAHUPURI LANE 5, In front of Akshay Automobile, Kolhapur. 416001. To take appointment and more information contact: 020-67475050, 9730822227. Website: www.niraamay.com
@bharatmore2116
@bharatmore2116 5 месяцев назад
Latur madhye clinik ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या लातूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mayapatil7956
@mayapatil7956 3 года назад
Chaan mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
धन्यवाद 🙏
@Rutulicious
@Rutulicious 2 года назад
निरामय आपले क्लिनिक कोठे आहे 🙏🏼
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर. अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधावा.
@Rutulicious
@Rutulicious 2 года назад
@@NiraamayWellnessCenter 🙏🏼धन्यवाद
@sonalipandit4371
@sonalipandit4371 6 месяцев назад
Madam Maza mr na soraysis cha tras aahe geli barech varsh Hya var upay karta yeil ka Please suggest
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात. यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RaXP64TadPo.html स्वयंपूर्ण उपचारांनी त्वचाविकार किंवा कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏
@namaratabhoir8161
@namaratabhoir8161 6 месяцев назад
Madam chronic indigestion and acidity problem solve hoil ka. How to contact and whom to contact
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
Yes, ‘Niraamay Wellness Center’ can provide effective treatment on any kind of Pitta related ailments such as acidity. For more information contact : 020-67475050, 9730822227. Website : www.niraamay.com
@mayaerande6215
@mayaerande6215 5 месяцев назад
पत्ता पाठवा प्लीज
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pankajchaudhari1744
@pankajchaudhari1744 5 месяцев назад
Hello mdm sir mz khup man dhukhtye hath dukhtt ani kamber pn tyachya mulye pyal p thar kap hoto
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शुन्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@swarajtemkar8931
@swarajtemkar8931 Год назад
Mazi man v khadyachi shir khup dukhte please kay karu
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sureshtagde6839
@sureshtagde6839 3 месяца назад
Layngik. Roganwar. He. Swayampurn. Upchar. Yogya Tharu. Shaktat. Ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@bappasahebgirge
@bappasahebgirge 5 месяцев назад
Dr. Mazya aaji la man dukhi ,khande dukhi , path va kambar dukhi aahe tichya manet va kamaret gap sangila aahe va mulvadhi cha khup tras hoto aaji la Dr. ne operation karayach sangital hot tya mule te operation kel aahe aata hi aajila mulvyadhicha khup tras aahe. Potache hi khup vikar aahe satat potat gas hotat. Sarvat mota aajar tila gudge dukhi aahe tya mule ti net chalu shakat nahi. Please please treatment sanga.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपण सांगितलेल्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@bappasahebgirge
@bappasahebgirge 5 месяцев назад
Thank you mahite baddal
@geetagadhe8574
@geetagadhe8574 2 месяца назад
hello sir is jalna here
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
Hello
@arunasworld2967
@arunasworld2967 5 месяцев назад
औरंगाबाद ला कुठे आहे क्लीनीक
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
निरामयचे सध्या औरंगाबादला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@gaurikharamale5430
@gaurikharamale5430 5 месяцев назад
अहमदनगर मधे आहे का एखादी शाखा असेल तर सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या अहमदनगर येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pushkarnabhujbal2220
@pushkarnabhujbal2220 3 года назад
मॅडम मला outomen disease मधला SLE हा आजार आहे. 3 वर्ष झाला हा आजार आहे. निरामय मध्ये या आजारावर कोणती उपचार पद्धत लागू होईल.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. Autoimmune आजारही बरे होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
@sushilalagad5852
@sushilalagad5852 2 года назад
@@NiraamayWellnessCenter 67 7 has been designed to provide
@PramodAmane
@PramodAmane 3 года назад
सर मला ankylosing spondylosis आहे 10 वर्षांपासून मणक्याच्या पूर्ण stiffness आला आहे आणि आता मानेत पण स्टीफनेस आला आहे मान वळवता येत नाहीये आता खांद्यात पण स्टीफ आला आहे हेल्प करा सर 😭😭😭
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी लगेच संपर्क : ०२०-६७४७५०५०.
@truptinimankar1
@truptinimankar1 Год назад
Mazi 2 year zale man dikhate mala treatment ghyachi ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार , स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@SunitaKhakal-uq4uw
@SunitaKhakal-uq4uw 9 месяцев назад
निरामय जीवन हे कुठे कोणत्यागावामध्येआहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shobhajakhalekar6616
@shobhajakhalekar6616 4 месяца назад
माझे गुडघेदुखी फार आहे व इतर हात पाय फारच दुखतात यावरती औषध व उपाय सांगा व कोठे मिळेल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, * गुडघे व पाय दुखत असतील तर आपणांस शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. मुद्रेचा video पुढील लिंकवर पाहू शकता. शुन्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html * स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. दूरस्थ पद्धतीने दिली जाणारी विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@RupaliSonawa
@RupaliSonawa Год назад
माझे पण खूप खांदे दुखत
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@rutujapasalkar5112
@rutujapasalkar5112 8 месяцев назад
मान व हात दुखतो काही लक्ष नाही लागत विलाज काय आहे सांगु शकताका
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार आपणास उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-io2gh8ri8g
@user-io2gh8ri8g 9 месяцев назад
मानेच्या मनकयात गयाप आहे यांच्या वरती कोणते उपाय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
यासाठी आपणास स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात'. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@dineshghadashi7612
@dineshghadashi7612 18 дней назад
रत्नागिरीमध्ये निरामय केंद्र आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 17 дней назад
नमस्कार, निरामयचे सध्या रत्नागिरी येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-fm7em8ui2u
@user-fm7em8ui2u 7 месяцев назад
Mala payacha tachecha dukhan ahe tach tekvat nahi upay Kay.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 месяцев назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. कोणत्याही जटील, असाध्य आजारांसाठी स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरतात. लवकरात लवकर स्वयंपूर्ण उपचार सुरु करा. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@anitaighe5061
@anitaighe5061 6 месяцев назад
Clinic kuthe aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@swaroopakulkarni4114
@swaroopakulkarni4114 5 месяцев назад
Kolhapur madhe ahe ka clinic
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
होय, निरामय कोल्हापूर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. पी.के.पी. एम्पायर, २ रा मजला, शाहूपुरी लेन ५, अक्षय ऑटोमोबाईल समोर, कोल्हापूर. ४१६००१. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vijayamoray1515
@vijayamoray1515 5 месяцев назад
मला पण मान आणि खांदे दुखी चा त्रास आहे. मला ट्रीटमेंट घयायची आहे प्लीज मला पिंपरी चिंचवड मध्ये कुठे क्लिनिक आहे सांगा. धन्यवाद.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. पुणे :- चिंचवड सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. चिंचवड - सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shobhajakhalekar6616
@shobhajakhalekar6616 4 месяца назад
निरामय केंद्र कोठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ujwalagodge8239
@ujwalagodge8239 Год назад
काँन्टँक कस कुठे कराव लागेल
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@prachiagawekar5298
@prachiagawekar5298 Год назад
पुणे कोथरूड कर्वे नगर ला क्लीनिक कुठे आहे तिथला no शेअर करा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, निरामय सेंटर - पुणे ऑफिस नं. 101, पहिला मजला, मांडके बिझनेस सेंटर, आप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे - 411030 अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@nileshyeolekar1495
@nileshyeolekar1495 3 года назад
Nasik madhe ahe ka center
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
पुणे, दादर-मुंबई, चिंचवड, कोल्हापूर आणि ऑनलाईन या पाचपैकी कुठेही आपण भेट देऊ शकता. सेन्टरचे पत्ते आपणास website : www.niraamay.in वर मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@swatideshpande7132
@swatideshpande7132 6 месяцев назад
निरामय सॆंटर चिंचवड येथिल मोबाइल फोन नंबर मिळेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, निरामय चिंचवड सेंटरचा पत्ता व फोन क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. सी१, शॉपनं -१२,शांतिबन सोसायटी , सेवाविकास बँकेशेजारी, जुना जकातनाका, चापेकर चौक, चिंचवड. अपॉईंटमेंटघेण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@swatideshpande7132
@swatideshpande7132 6 месяцев назад
@@NiraamayWellnessCenter धन्यवाद
@bapuamrutkar846
@bapuamrutkar846 Год назад
नाशिक ला निरामय केंद्र कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@pushpakadam5460
@pushpakadam5460 5 месяцев назад
Sadhana khrch kiti yeil
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@sunitashirke1563
@sunitashirke1563 4 месяца назад
माझे दोन्ही खांदे व पूर्ण शरीर दुखते काय करावे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, आपणास शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-kp9mr9il9s
@user-kp9mr9il9s Месяц назад
नाशिक लां पण आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mangalkarade6784
@mangalkarade6784 2 месяца назад
मी आलेली दादर la.पन दिवसातून 4 वेळा call करायचा उपचारासाठी. चार्ज 50 रुपये प्रत्येकी कॉल che. असे 4 कॉल 200 प्रमाणे महिन्याचे 6000 रुपये.. परवडत नसल्याने येण शक्य नाही झाले
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, निरामय परिवार आपणास याबाबतीत अवश्य सहकार्य करेल तसेच याविषयी आपणास प्रत्यक्ष फोनही येईल. कृपया आपण आपली समस्या सांगून योग्य मार्गदर्शन घ्यावे.
@mangalshingote7724
@mangalshingote7724 Месяц назад
नमस्कार मला दादरचा पत्ता हवा आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Месяц назад
नमस्कार, मुंबई सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@purvasawant5656
@purvasawant5656 9 месяцев назад
निरामय केंद्र कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@namdevdevramshelke1330
@namdevdevramshelke1330 2 месяца назад
Medmmaghi kup km r dukte
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@ashokbansode6557
@ashokbansode6557 5 месяцев назад
औरगाबाद मध्य कोठे आहे.. प्लीज
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या औरंगाबाद येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@kavitagarje195
@kavitagarje195 5 месяцев назад
सर मला कमरेत खूप त्रास होतो यावर उपाय काय
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html मुद्रा करण्यासोबतच स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sangitakharat6422
@sangitakharat6422 5 месяцев назад
मला मान आणि कंबर नस दबलेले आहे त्यामुळे मूळे खांदा पाय दुखते मुंग्या येतात हात बोटे खूप दुखतात एक तास जास्त मांडी घालून बसतात येत नाही मी डॉ कटर दाखवले मला थोडा वेळ फरक जाणवतो परत त्रास सुरू होते माझे काम पोळ्या कामे आहेत मला उपाय सांगा 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचार अतिशय उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sangitakharat6422
@sangitakharat6422 5 месяцев назад
@@NiraamayWellnessCenter 🙏🙏
@snehajangam539
@snehajangam539 4 месяца назад
निरामय जीवन कुठे आहे प्लीज पता सांगा?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 4 месяца назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@shobhanikam9069
@shobhanikam9069 6 месяцев назад
मॅडम आईची अँजिओप्लास्टी एक वर्षे झाले चालताना त्रास होतो आई वडील गावाला दोघेच राहतात तुमच्याकडे उपचार घ्यायची आहे फी किती आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@maltiborkar5172
@maltiborkar5172 5 месяцев назад
मनका माण आणि खांदे खूप दुखतात मला उपाय सांगां
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी शुन्य वायू मुद्रा उपयुक्त ठरू शकते. शुन्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html
@snehashinde6604
@snehashinde6604 6 месяцев назад
ख़र्च कितीयेतो
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 6 месяцев назад
नमस्कार, रुग्ण जेव्हा सेंटरला किंवा ऑनलाईन माध्यमाद्वारे तज्ञांना भेटून उपचार घेतो, त्या प्रत्यक्ष उपचारांची फी रुपये २०० आणि त्याच्या आजारानुसार तज्ञजितक्या काही फोन ट्रीटमेंट देतात, त्या प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रुपये ५० आकारले जाते.
@sangharatnsurwade7041
@sangharatnsurwade7041 5 месяцев назад
मान आणी कंबर ची नस दबली आहे त्यावर उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@virtualsultane470
@virtualsultane470 5 месяцев назад
niramay klinik kothe ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-uw4vl2yt8l
@user-uw4vl2yt8l 5 месяцев назад
मान आणि खांदा दुखतोय त्यासाठी व्यायाम सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@jayanthiwse
@jayanthiwse 5 месяцев назад
Nagpurla center aahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या नागपूर येथे सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@manishaghadge6008
@manishaghadge6008 2 года назад
मला उपचार करायचं आहे त्या साठी काय करावं
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
@archnakoalg-mc9kz
@archnakoalg-mc9kz 5 месяцев назад
Virar he clinic kote aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, विरार येथे निरामयचे सेंटर नाही. मुंबई :- दादर सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. याशिवाय आपण online भेटू शकता व उपचार सुरु करु शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@matsyapagdhare9005
@matsyapagdhare9005 Год назад
Mandukhivar konti mudra karavi
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, मान दुखीवर आपणांस शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. शून्यवायू मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-KyexUi_jVGc.html यासोबतच आपणांस स्वयंपूर्ण उपचार देखील उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prabhakhursange4604
@prabhakhursange4604 5 месяцев назад
नागपूर मध्ये आपले सेटंर आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या नागपूरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@chandrkantlandge3195
@chandrkantlandge3195 3 месяца назад
ठाणे मध्ये कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
नमस्कार, निरामयचे सध्या ठाणे येथे सेंटर नाही पण दादर येथे असून पत्ता पुढीलप्रमाणे आहे. मुंबई :- दादर सेंटर ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. संपर्क : -. 8600037160 (दु. १२ ते रात्री ८) आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन देखील भेटू शकता. याशिवाय अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@machchhindranathpungale2581
@machchhindranathpungale2581 5 месяцев назад
संभाजी नगर ला आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या संभाजी नगरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 10 месяцев назад
Saytikasathi आहे का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 10 месяцев назад
नमस्कार, पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होईल. या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घ्यावा. पृथ्वी मुद्रा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CsBAm7MicJM.html निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारामुळे मणक्याचे ऑपरेशन टळलेल्या पेशंटचा अनुभव आपण जरूर पहावा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6ZKKqwf1t9A.html स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@mayanimse9006
@mayanimse9006 5 месяцев назад
सर प्लीज गुढगे दु खी बदल सांगा ना 🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणास होणाऱ्या त्रासासाठी आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@MD-rz9og
@MD-rz9og 9 месяцев назад
यांची ट्रीटमेंट फसवा फसवी आहे अनुभव घेतला
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, आपण केलेला प्रत्येक विचार हा फलद्रूप होत असतो, मग तो स्वतः साठी असु दे अथवा इतरांसाठी कोणत्याही नकारात्मकते पेक्षा तुमची सकारात्मकता जर जास्त असेल तर आपण नक्कीच त्या त्रासातून बाहेर येऊ शकता. अनेक रुग्ण इथे अविश्वासानेच येतात. रुग्णाचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते. . निरामयचे उपचार आणि तुमची सकारात्मकता यातून तुम्ही बरे होत असता . प्रत्येक व्यक्ती , त्याचा आजार आणि त्याचे उपचारातील सहकार्य यातून प्रत्येकाचा बरे होण्याचा कालावधी कमी जास्त असू शकतो. आपणास काही असा गैरसमज़ असेल तर कृपया आपण उपचाराविषयक माहितीसाठी प्रत्यक्ष बोलून आपली शंका दूर करू शकता किंवा आपण उपचार घेतले असतील आणि काही अविश्वसनीय अनुभव आला असेल तर उपचार क्रमांक सांगावा आपली शंका दूर करण्यास आम्ही आपणास संपर्क करू. निरामय वेलनेस सेंटर . पुणे ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com धन्यवाद 🙏.
@mayapatil7956
@mayapatil7956 3 года назад
Kolhapur madhe kuthe sentar aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
Niraamay Wellness Centre PKP Empire, 2nd floor, Shahupuri, 5th Lane, Near Sanmati co-operative Bank, Kolhapur 416001 Saturday to Thursday 2pm to 8pm For Appointment Contact Mob.: 70280 81157 For More Information Contact 020-67475050
@omgharat.3311
@omgharat.3311 3 года назад
Navi mumbai la shakha ahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.in
@manishapatil3564
@manishapatil3564 3 года назад
Karad madhe shakha aahe ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
आपले कराडला सेंटर नाही. पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
@user-uw4vl2yt8l
@user-uw4vl2yt8l 5 месяцев назад
पनवेल मध्ये क्लीनिक कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या पनवेल येथे सेंटर नाही. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@sunilkad7807
@sunilkad7807 9 месяцев назад
सर आपल्या हॉस्पिटलचा पत्ता सांगितला तर बरं होईल.
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 9 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत. पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@adrashakamble3856
@adrashakamble3856 Год назад
Mane chya.khali.mankayala.gadha.aahe.upay/sanga
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@bhagwanaswar7822
@bhagwanaswar7822 5 месяцев назад
महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात केंद्र आहेत, कृपया सांगाल का
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@VANDANASURYAWANSHI-vy4ei
@VANDANASURYAWANSHI-vy4ei 6 месяцев назад
नमस्कार सर मुंबई मध्ये कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, मुंबई निरामय वेलनेस सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे. ऑफिस नं ४०७ ते ४१०, म्हात्रे पेन बिल्डींग,सेनापती बापट मार्ग , दादर (प.) मुंबई. शनिवार ते गुरुवार , दु १२ ते रात्री ८. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@VANDANASURYAWANSHI-vy4ei
@VANDANASURYAWANSHI-vy4ei 5 месяцев назад
@@NiraamayWellnessCenter 🙏
@ujwalagodge8239
@ujwalagodge8239 Год назад
माझी मान पण खुप दुखते प्लीज उपाय सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@babulalahire686
@babulalahire686 5 месяцев назад
नाशिकला कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामयचे सध्या नाशिकला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@RupaliSonawa
@RupaliSonawa Год назад
मॅडम संगमनेरला आहे का निरामय जीवन
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
निरामयचे सध्या संगमनेरला सेंटर नाही पण आपण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, मुंबई - दादर, चिंचवड व कोल्हापूर येथे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@vilasgawde8322
@vilasgawde8322 Год назад
मॅडम मानदुखी वर उपचार सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचार घेतल्यास आपल्याला लवकर परिणाम मिळू शकतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@user-lq5jn8yt7q
@user-lq5jn8yt7q 5 месяцев назад
तुमाचा दवाखाना कुठे आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prajaktakate3574
@prajaktakate3574 8 дней назад
Tumcha address kay aahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 7 дней назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे या शिवाय ऑनलाइन देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nilimabhutada4287
@nilimabhutada4287 3 года назад
मैडम कधी उपचार ही सांगत जा..
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
ट्रीटमेंट विषयी जाणून घेण्यासाठी पहा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-REoDOLtxIUs.html धन्यवाद 🙏
@rutujapasalkar5112
@rutujapasalkar5112 8 месяцев назад
झोप लागत नाही खूप दुःखत आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 8 месяцев назад
नमस्कार, असा त्रास नेहमी होत असेल तर कृपया आपण स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@darshana_96
@darshana_96 5 месяцев назад
Mam tumcha clinic kuthe ahe
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड, मुंबई-दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@nilimabhutada4287
@nilimabhutada4287 3 года назад
किंवा नांदेड़ ला सेंटर आहे का सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
नांदेडला सेंटर नाही पण अपॉइंटमेंट घेऊन ऑनलाईन भेटता येईल व उपचार घेता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@nilimabhutada4287
@nilimabhutada4287 3 года назад
@@NiraamayWellnessCenter WA number द्या
@nirmaladhavan6300
@nirmaladhavan6300 3 года назад
खूप छान मला फ्रोजन शोल्डर त्रास आहे दवाखाना केलाय पण बरे नाही झाले काय सांगू शकता का सतत खांदा हात दुखतो
@prabhakhursange4604
@prabhakhursange4604 5 месяцев назад
मॅडम मला गुडघ्याचा कमरेचा खूप त्रास आहे
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणांस होणाऱ्या गुडघेदुखीव कंबरदुखीच्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@aryanpatil302
@aryanpatil302 3 года назад
I want to meet u
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 года назад
अपॉईंटमेंट घेऊन आपण डॉक्टरांना भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०
@sonalijadhav6622
@sonalijadhav6622 5 месяцев назад
मला बसले की उठता येत नाही मणक्याच्या नसात दबल्यात स्नायू कमजोर झालेत असे डॉक्टर म्हणतात कृपया मला माहिती सांगा
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 5 месяцев назад
नमस्कार, आपणांस होणाऱ्या त्रासासाठी स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@prabhakarkokate8323
@prabhakarkokate8323 Год назад
Madam Shi bolna hu shakte ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 621 тыс.
Bike Challenge
00:20
Просмотров 21 млн
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:22
Просмотров 621 тыс.