खूपच छान ताई!तुम्ही सांगितल्या प्रमाणे वडा केला अगदी स्पंजी झाला,कुरकुरीत पण सगळ्यांना खूप आवडला ,धन्यवाद ताई,अशाच नवनवीन पदार्थ शिकवत रहा..छान शिकवता तुम्ही...
तुमचे सर्व पदार्थ छान टीप्स दिल्याने चुकत नाही व मुलींना नवरा व घरातील सर्वांचे मन जिंकण्यासाठी उपयोगी पडते तुम्ही खूप सुगरणी तयार करता तुमचे सत्कार्य असेच चालू राहू दे खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
Tai u r great..Karan tumcha u tube warcha ha pahila channel aahe jyat tumhi recipe ekdam true dakhawtat..agdi kahihi n lapwata....parmeshwar tumhala nehmi khush thevo..God bless u
When first time I made medu vada It failed but after looking at your this video I tried it again and this time it was a huge success. Thank you very very very much
ताई तुम्ही upload केलेली मेदूवडा recipe खूपच छान आहे आणि मी त्या पद्धतीने बनवली आहे. कमी तेलकट, क्रिस्पी गोल मेदूवडे,खूपच चविष्ट बनवून तयार झाले. तुम्ही छोट्या छोट्या tips दिल्या आहेत त्याचप्रमाणे मी tips वापरल्या आहेत. Thank you ताई अश्याच नवनवीन recipe आणि tips upload करत राहा..💐
Tai mla kahi yet nahi hote tuzyamule mla ata chivda , Shankar pale,vade bnvita yetat ata mi konala vichart nahi konachepn video bghat nahi fakta tuzech video bghun krte .tai asa vatate tula mithi marun khushi sangavi ki bgh tuzyamule mla he bnvita ale n chukta❤️ kharach shabda suchena itk bhari vatat ahe mla.thank u so much tai🙏😊