"नाचु कीर्तनाचे रंगी । "
"ज्ञानदीप लावू जगी । "
या संत न्यायाने वारकरी संप्रदायात तरूण / लहान पिढी वळवण्यासाठी लहान मुलांना त्यांच्या पद्धतीने आनंद देऊन त्यांना त्यात आकर्षित करण्याचा एक छोटासा प्रयत्न
आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आणि चाली पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करायला विसरू नका 🙏🙏
🙏🙏🙏 धन्यवाद 🙏🙏🙏
ना. प./ 8669081466
19 дек 2019