खुप छान लग्न सोहळा होता ताई तुमची सर्व नातेवाईक फ्यामेली खुप प्रेमळ आहे एकमेकांबद्दल खुप आदर आहे सर्वांना वधु वरांच खुप खुप अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा 🎉🎉
लग्न सोहळा खूप छान झाला ताई तुम्ही नात्यातील कोणाचे लग्न असेल तर सगळेजण जमा होतात हीच गोष्ट मला खूप आवडते आजचा व्हिडिओ खूप छान बॉटल ग्रीन साडी खूप छान दिसत होती🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch Chan family sagar Dada sarkha bhau sarvaana milo bhau bahiniche maya veglich astepn pratekila ashi bhau bhavjay nahi milt archan is great saglya family's made man mislun range el number tai❤
ताई येवढं साडी आहे कशाला गं तीचं साडी घातली 😮 बाहेर जातणी चार साड्या नेहमी डठेवचयाबरोबरबरेआसो🎉 छान विडियो झाले आहे मस्त एक नंबर विडियो मी नंदा कमेंट कैली आहे तुला 🎉 गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार माझ्या आतिश सुंदर कार्यक्रम झाला आहे ताई लग्न सोहळा खुप खुप छान मस्त झालं आहे 🎉❤❤