Тёмный

लक्ष्मण हाकेला लाज वाटायला पाहिजे ! मराठा बांधवाच्या लक्ष्मण हाके विषयी प्रतिक्रिया ! Jarange Patil 

Shivshahi Marathi
Подписаться 422 тыс.
Просмотров 199 тыс.
50% 1

लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - लोकमान्य NEWS
#Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
#manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Развлечения

Опубликовано:

 

21 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,2 тыс.   
@user-cr9nj7xn5g
@user-cr9nj7xn5g 18 дней назад
मराठा बांधवांना विनंती आहे सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे जरांगे पाटलाला पाठिंबा दिला पाहिजे एक मराठा कोटी मराठा
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 17 дней назад
मराठा बांधव एकत्र या आणि दुसऱ्या बाजून ओबीसी बांधव एकत्र होतील करा दंगली मग फायदा कोण घेणार. याच उत्तर द्या
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.
@user-eg7rf4du4r
@user-eg7rf4du4r 17 дней назад
To hake aai zavada muddam amhala virodh krtoy.. tyachya aaicha hanla Dana. Amcha honar trass amhalach mahit. Hoil te hoil.. yaveli maratha mage srnar nahi​@@PandurangPole-fz9mb
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 17 дней назад
@@PandurangPole-fz9mb Te pn Chalel ata …Ethe hindu hindula virodh kartoy…marathyani hindutvacha makta ghetlay ka …
@sonug9032
@sonug9032 17 дней назад
@@user-eg7rf4du4r तू फक्त खऱ्या बापाचं नाव टाकून बोल 😡😡😡😡😡😡😡😡😡😡 भिकाऱ्या 😡😡😡😡 जरंगे पण आई बहिणीवर शिव्या देतो न तूपण शिव्या सगळ्याला येतात पण आम्ही आई बहिणींनीवर देत नाही आणि मी एक मुलगी म्हणून सांगतेय तुला 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡 शिवरायांच्या महाराष्ट्रात अराजक्ता माजवणारे तुम्ही मराठे असूच शकत नाही 😡😡😡😡😡😡😡😡😡😡 थू..... 😡😡😡😡😡😡
@sureshghare5166
@sureshghare5166 18 дней назад
एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉🎉
@ketanrohokale5157
@ketanrohokale5157 18 дней назад
मराठ्यांना शिवाय 1 पण सरकार बनल नाही आणि बंननार पण नाही
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.
@kubersuryawanshi6388
@kubersuryawanshi6388 16 дней назад
मराठा आता खूप हुशार झाला आहे आता मराठा ला नेतृत्व भेटल आहे मराठा चा बुलंद आवाज आदरणीय संघर्ष योध्दा मनोज दादा💖💯
@prakashnanavare1769
@prakashnanavare1769 18 дней назад
*कोट्यावधींची एकजूट वांझोटी ठरू नये.....👏* *मराठा बांधवांनो विचार करा*....🚩 *एकाही मराठ्याने जातीशी गद्दारी करू नये. मराठ्यांची ताकद, एकी आणि नेकी दाखवण्याची हीच संधी आहे.* हीच विनंती 🙏🚩 *🚩कर्म मराठा धर्म मराठा🚩* *⛳सकल मराठा परिवार
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 17 дней назад
तुतारी प्रचार करा
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.
@rajendrashinde3354
@rajendrashinde3354 17 дней назад
खर आहे भावा. एकजूट ठेवा. 70 वर्ष खाल्ल्यावर तरी याच पोट भरत नाही.
@user-jf1nh6hn4h
@user-jf1nh6hn4h 17 дней назад
​@@BabasahebBangar-wh6uoबाबा तुम्ही सुद्धा!
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 17 дней назад
​@@BabasahebBangar-wh6uoतुतारी आरक्षण देणार असेल तर काही हरकत नाही
@aabadhadble8176
@aabadhadble8176 18 дней назад
आता नाही तर कधीच नाही मराठ्यांनो. एक मराठा लाख मराठा लाख मराठा कोटी मराठा
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.
@positivekumar3546
@positivekumar3546 16 дней назад
सरकार बदलले तरी हीच भूमिका कायम ठेवा आरक्षण हातात मिळेपर्यंत! तर मराठा ला मानला! नाहीतर आधी सारखं व्हायचं, 2019 पूर्वी 57 मोर्चे, व 2019- 2022 मध्ये सगळं शांत, व नंतर युती सरकार मध्ये पुन्हा चालू!....
@vinodbhosale8315
@vinodbhosale8315 17 дней назад
मनोज सारंगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून एवढा लढा उभा केलाय. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आपण आपली ताकद दाखवावी. आता नाही तर कधीच नाही एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@vijayc4453
@vijayc4453 14 дней назад
नोकरी च्या वेळेला कुणबी व लग्नाच्या वेळेला मराठा.
@user-pl3qf7jm7e
@user-pl3qf7jm7e 18 дней назад
जाहीर पाठिंबा एक मराठा लाख मराठा
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.
@kailasdhole3116
@kailasdhole3116 18 дней назад
या लोकांचा केवळ मराठा व्देष आहे, बाकी काही नाही!
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 17 дней назад
त्यांना झालाय आरक्षण जास्त म्हणुन त्यांना जास्त झालय
@tarachandb2899
@tarachandb2899 17 дней назад
Hmm....tutari ghetali magun....😅😅
@ravindragodse1564
@ravindragodse1564 17 дней назад
आणि हे सर्व विष पसरविण्याचे काम छग्या करत आहे तो आता धनगर समाजाला पुढे करून त्यांच्या मागे लपतोय
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 18 дней назад
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 फक्त पाटील एकदम बरोबर बोललात बाबा
@anishamundhe4988
@anishamundhe4988 18 дней назад
तुम्ही तोंडाने मुजरा आहे
@anishamundhe4988
@anishamundhe4988 18 дней назад
तू तूतारी घेऊन नाचत आहेत सगळ्या लोकांना माहिती झाले
@anishamundhe4988
@anishamundhe4988 18 дней назад
तूमचि क्रांती कोनिती केली आहे लोकांच्या मजबुरिचा फायदा घेऊन नाचत होता आता फक्त उताराला उत्तर दिले पाहिजे
@ketanrohokale5157
@ketanrohokale5157 18 дней назад
वाजाऊ ना तुतारी. तू नको लोड घेऊ.
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 18 дней назад
@@anishamundhe4988 फक्त तुतारी काय करणार बाळा
@archanashelke4906
@archanashelke4906 18 дней назад
Ek nabar tai👍🏻🚩
@RamprashadMukane
@RamprashadMukane 17 дней назад
अबि नहीं कभी नहीं,एक मराठा कोटी मराठा,जय शिवराय,
@user-mj4ge3no7l
@user-mj4ge3no7l 18 дней назад
हे आरक्षण बंद झाले पाहिजे, गुणवत्ता व आर्थिक दुर्बल घटक, हेच योग्य वाटते.
@ketanrohokale5157
@ketanrohokale5157 18 дней назад
Are mitra adhi आपल्याला घेयाच. आपल्याला भेटले ना हे भामटे आपोआप मागणी करतील
@vaibhavumbarkar4142
@vaibhavumbarkar4142 17 дней назад
​@@ketanrohokale5157 100% 😊
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 18 дней назад
बरोबर आहे.ताई याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस आहे.
@civilwork3051
@civilwork3051 17 дней назад
अरे कैसा भाई बोल
@civilwork3051
@civilwork3051 17 дней назад
कसा आहे ते तुझी टाई आनी तू सांग
@user-kv1pv9nm8k
@user-kv1pv9nm8k 18 дней назад
Only jarange patil🚩🚩
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 18 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा.
@ankushlanke4602
@ankushlanke4602 17 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@Sudampare
@Sudampare 18 дней назад
हाकेने वडा पाव न खाता उपोषण करुन दाखवाव 😅
@dnyandeobawaskar8840
@dnyandeobawaskar8840 18 дней назад
90t घेऊन उपोषण केल्या पेक्षा वडापाव खाऊन केलेल बर
@maheshpatil3008
@maheshpatil3008 18 дней назад
​@@dnyandeobawaskar8840पाणी प्या पाणी प्या.. वडापाव खाल्लाय पाणी प्या.. ठसका लागेल पाणी प्या... हाके
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 17 дней назад
काजू बदाम चोरून खातो ह्या जरंग्या
@atmaram_yt
@atmaram_yt 17 дней назад
जरांगे पडद्याआड dry fruits खात होता.
@kailasrale5027
@kailasrale5027 17 дней назад
लायकी प्रमाणे खाल्ला वडापाव.
@sunilraut521
@sunilraut521 18 дней назад
ऐकच.पवृ.O.B.C.सव्. जय.भवानी.जय.शिवराय
@kailasrale5027
@kailasrale5027 18 дней назад
Fakt पाटील, जारांगे पाटील, नाद करू नका bapacha,
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 17 дней назад
बाप आहे तुमचा मराठा
@srtrader1491
@srtrader1491 17 дней назад
Tula ghoda lagnar
@eng6741
@eng6741 17 дней назад
त्याला आधी शिक्षण देणे गरजेचे आहे, उगाच काय पण बरळत
@gkpatil17
@gkpatil17 7 дней назад
आम्ही तेच तर म्हणतो एकच पर्व, ओबीसीत सर्व............
@ARUNPAWAR-sv8rp
@ARUNPAWAR-sv8rp 17 дней назад
आजोबा व ताई खूप छान विश्लेषण व विचार मांडलेत जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत. एक मराठा कोट मराठा.जय
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 17 дней назад
माय बहिण महिला मातांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचावा शेतकऱ्यांवर अन्याय करत मराठा लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष शासकसोषक आहेत भ्रष्टाचारी घराणे शाही राजकीय पक्षांचे मालक झालेत यांचेच नेतेच आहेत निवडणुकीत पाडू म्हणतात सवर्ण म्हणतात गरीब झालो आज सुध्दा शहरालगत झोपडपट्टीत राहणारा गोरगरीब गरजवंत मागासवर्गीय व मुसलमान मिळेलते काम करत मुल बाळ सांभाळत राहातात मुलांना शिक्षण देतात गरीबीत जिवन जगत आहेत.
@atmaram_yt
@atmaram_yt 17 дней назад
भावा बरोबर आहे ही परिस्थिती सत्य आहे आणि मराठा समाजाला दिसत असून हेतूपुरस्सर आंधळा आहे. त्यांना त्यांच्या पोरांच्या भविष्याची काळजी आहे. मोठा भाऊ म्हणवणारा समाज इतर समाजांवर आणि शासनांवर दबाव आणून महाराष्ट्रात वातावरण गढुळ करु पहातोय. लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे मराठा समाज जसा गुंठ्यांवर आला तशीच इतर समाजाची परिस्थिती आहे.
@swapnilpatil8441
@swapnilpatil8441 17 дней назад
'Nete' mhanje kay sampurna 'Samaj' nahi.
@allinonecantinevaduj4615
@allinonecantinevaduj4615 16 дней назад
Tu बाळा अभ्यास कर... 50 tkke padnara dr...ani ८० tkke padnara dr yat frk ahe........ Dusri baju serv Martha samaj mote nete nhit samaj ani nete yacha arth smjto ka bgh ५o takke padun kahitri barlu nkos
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 18 дней назад
एक मराठा लाख मराठा संभाजीनगर
@user-dy5cg7dw1g
@user-dy5cg7dw1g 18 дней назад
एक मराठा लाख मराठा परभणी जिल्हा
@KrushnakumarDundle
@KrushnakumarDundle 17 дней назад
मराठा बांधवानी फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उभे रहावे..! बाकी सगळे स्वार्थी आहेत जय मराठा❤ जय शिवराय❤ जय महाराष्ट्र❤
@ashoksarkate6148
@ashoksarkate6148 17 дней назад
ताई तुमची मागणी अगदी योग्य आहे
@user-ce9jb5vj5c
@user-ce9jb5vj5c 18 дней назад
लोकसंख्येच्या हिशोबाने आरक्षण द्यावे कुठल्याही समाज्यावर अन्याय नको
@SSPhysics
@SSPhysics 17 дней назад
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 18 дней назад
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@DattatrayaRkale
@DattatrayaRkale 17 дней назад
स्वत:साठी जगला तो कायमचा मेला, दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जीवन जगला. जरांगे पाटील निस्वार्थी देवमाणूस 👏
@shreyaskale-mb9wo
@shreyaskale-mb9wo 17 дней назад
£ एक मराठा कोटी मराठा❤🎉 आता माघार नाही2717 मरायच नाही आता लढायच❤
@sangitachavan2804
@sangitachavan2804 18 дней назад
एक मराठा कुणबी कोटी मराठा कुणबी सांगली मधुन
@ShamChawan-dk6eu
@ShamChawan-dk6eu 18 дней назад
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा मराठा जिंदाबाद
@mrkhomane..56
@mrkhomane..56 17 дней назад
32 खासदार मराठा आहेत, ते जर आवाज उठवत नसतील तर त्यांच्या दारासमोर धरणे आंदोलन करा
@shivajilendave8144
@shivajilendave8144 17 дней назад
koni kahi karnar nahi te zale tyanchi ghare bharayala .
@robinhoodchannel1770
@robinhoodchannel1770 17 дней назад
होऊन जाऊ द्या एकदाच पाटील मंतेन ते
@krushnashelake7376
@krushnashelake7376 18 дней назад
जरागे पाटील म्हणतील तस
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 18 дней назад
शांत राहून मराठ्याना हलक्यात घेतला जातंय…सरकारला आता दणका दिला पाहिजे …
@ravindramusmade1738
@ravindramusmade1738 17 дней назад
लोकसभा झाली विधानसभा आहे पुढे
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 17 дней назад
आता obc पर्व आहे तुमचा खेळ खलस
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 17 дней назад
@@BabasahebBangar-wh6uo rahudya sheth…ahankar soda …nantr basal gharat
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 17 дней назад
@@BabasahebBangar-wh6uo Hukumshahi jast divas chalat nahi …ashi jiranar ahe tumhi ata ….lihun ghe ajach
@AxayHolkar
@AxayHolkar 17 дней назад
तुमच वाटळं तुमच्याच लोकयण आणि वाकड्यान केलय😂😂
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 18 дней назад
येथुन पुढे मराठा आरक्षण आंदोलन उपोषण जनसंवाद शांततेणे मोर्चा व मेळावे व निवडनुकिमध्दे अचारसंहीता लागल्यावर असहकाराची भुमिकेतुन एकजुटीने व पुर्ण ताकदीने भुमिका घेतल्या शिवाय मराठा समाज आरक्षण घेतल्या शिवाय सोडणार नाही ़ धन्यवाद
@user-rl9de1dv7e
@user-rl9de1dv7e 17 дней назад
येकत्र या संघटीत व्हा, आता नाही तर कधीच नाहि येवढाच लक्षात ठेवा, सगळ्यांनी मराठ्यांना चारही बाजूने वेढलेले आहे सावध रहा झरांगे पाटलांच्या सोबत उभे रहा जय शिवराय जय शंभूराजे
@shikandargadhave5611
@shikandargadhave5611 17 дней назад
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pratapsawant6762
@pratapsawant6762 18 дней назад
सरकार याला जबदर आहे सरकार दोन समाजात भानगडी लावून आपली पोळी भाजनायाचा प्रयत्न करत आहे
@rahulchavan6592
@rahulchavan6592 17 дней назад
जगातील सर्वात प्रामाणिक निष्कलंक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना 6कोटी मराठा बांधवांनी साथ द्यावी ही नम्र विनंती ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@maulib5965
@maulib5965 18 дней назад
म्हणून तर आरक्षण पाहिजे वाघाच्या पंक्तीमध्ये गाढव पुढे जातात
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 17 дней назад
तुम्ही ओबीसी la गाढव समजता आणि ओबीसी मध्ये येण्या साठी धड पड.....
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 17 дней назад
गाढव कोण मग
@kishortantarpale242
@kishortantarpale242 17 дней назад
फ़िर koa गधे के line मे खडा रेहने को zatapata रहे हो भाई,
@maulib5965
@maulib5965 16 дней назад
मराठा समाज हे आजपर्यंत कोणाला भेटू नये कोणाला देऊ नये कवाच विरोध केला नाही पण आता इथून पुढे आमच्या लक्षात आले करेक्ट कार्यक्रम करायचा कोणाचा अन कोणाचा नाही
@SnehalJawale-vz5ur
@SnehalJawale-vz5ur 16 дней назад
Manun tula pn gadhav houch aahe ka obc madhe yeun 😂😂😂😂
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 18 дней назад
Only jarange dada
@ganeshgaikwad6917
@ganeshgaikwad6917 17 дней назад
आजोबा आणि ताई यांनी हाके पेक्षा चांगल मार्गदर्शन केल
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 13 дней назад
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ है ओम नागेश्वराय नमः
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 13 дней назад
महाराष्ट्र मराठ्यांचा इतिहास शिवबाचा एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः
@user-no6nn9ut6x
@user-no6nn9ut6x 18 дней назад
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@dilippawar7805
@dilippawar7805 18 дней назад
40 हजाराच्या आतील उत्पन्न असणाऱ्या सर्व धर्मातील जातीतील पंथातील लोकांना जसे रेशनिंग दिली जाते तसेच 50 हजाराच्या आतील उत्पन्न असणाऱ्यांना आरक्षण देण्यात यावे म्हणजे आर्थिक निकषावर ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 17 дней назад
महाराष्ट्रातील सर्व मराठा, कुणबी - मराठा, मराठा - कुणबी यांनी एकत्र यावे अशी विनंती. नाहीतर हे भुजबळ, मुंडे, शेंडगे जास्त माजतील. भावांनो दक्ष आणि सावध व्हा. जय शिवराय
@dnyaneahwarbedre5129
@dnyaneahwarbedre5129 17 дней назад
बाबा एकच नंबर विश्लेषण आता फक्त आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाचा बापाचं जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@manojgawande5548
@manojgawande5548 18 дней назад
अगदी बरोबर ताई ऐक मराठा लाख मराठा 🎉 मनोज दादा समर्थ
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 18 дней назад
एक मराठा लाख मराठा
@dattasurvase8665
@dattasurvase8665 17 дней назад
वारे बाबा एकदम कडक्क बोले आवडल आपल्याला एकदम पोटातून निर्मळ मनाने खर काय ते सांगितलं तुम्ही
@satishkadam6845
@satishkadam6845 13 дней назад
ताई साहेब आपण संध्या समाज कल्याण योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.ही‌विनती.
@Sanhhhdddys
@Sanhhhdddys 18 дней назад
हाके ने स्वतःच्या धनगर जाती साठी आंदोलन करावे.ओबीसी वर्गात हाकेचा समाज नाही vjnt मध्ये आहे.ओबीसी छगन भुजबळ ला धनगरांचा पाठिंबा मिळावा, मराठा -धनगर वाद लागावा म्हणजे येवल्यात भुजबळ ची अडचण होऊ नये, यासाठी साजीश आहे.
@musicalminds6782
@musicalminds6782 18 дней назад
राज्याबाहेर ते ओबीसी आहेत आणि राज्यात राजकीय आरक्षण ओबीसी चे आहे ...अभ्यास करा साहेब थोडा
@pravinpatil8447
@pravinpatil8447 17 дней назад
साहेब जरा सविस्तर सांगु का महाराष्ट्र मध्ये SC,ST ह्या प्रवर्ग तल्या जाती सोडून ईतर प्रवर्ग मधल्या जसे OBC,VJNT,SBC ह्या जाती महाराष्ट्र मध्ये वेगळे पन भारताच्या केंद्राच्या सुप्रीम कोर्टात ह्या जाती SC,ST सोडून ओबीसी मध्ये आहे निट अभ्यास करा.म्हणून हाके साहेब विरोध करत आहे. तुम्ही एकदा ओबीसी त आला तर केंद्रात पन तुम्हाला पन आरक्षण भेटेल म्हणून ओबीसी नेते विरोध करत आहे
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 18 дней назад
सगळे च नेते गाजर देत आरक्षण आमच्या हक्काचे आहेत वोबिसि नोंदी सापडुन तरी मराठ्या वर अन्याय होत आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@successfanda3869
@successfanda3869 14 дней назад
अगदी बरोबर❤❤
@rameshtupe8439
@rameshtupe8439 14 дней назад
अतिशय सुदर विचार मांडले वेताळ साहेब
@sangitachavan2804
@sangitachavan2804 18 дней назад
बरोबर बोलत आहात ताई
@LalaYevle
@LalaYevle 18 дней назад
Good
@somnaththorave2917
@somnaththorave2917 18 дней назад
ताई तुम्ही बोलता ते बरोबर आहे
@AshokBhapkar-pg1mn
@AshokBhapkar-pg1mn 17 дней назад
एक नंबर बाबा एक नंबरचा एक मराठा लाख मराठा
@santoshmangdare3128
@santoshmangdare3128 18 дней назад
आता रस्त्यावरील लढाई लढावी लागेल एक मराठा लाक मराठा जरांगे पाटील तुम्ही आदेश द्या
@ganeshmisare1829
@ganeshmisare1829 18 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 17 дней назад
संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील साहेब एक मराठा कोटी मराठा
@user-np3qy1md4m
@user-np3qy1md4m 5 дней назад
व्हा बाबा खूप छान तुम्ही बोलत एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ जय मनोज जरागे पाटील जय मराठी
@rameshsolat3812
@rameshsolat3812 17 дней назад
हाके चे. संकुचित. विचार. भुजबळ. एकमेव. बोलवताधनी. आहे
@user-dl1xc5mk4s
@user-dl1xc5mk4s 17 дней назад
ओबीसी मराठा सावध रहा आपले हे मराठा आहे याना मदत करा
@satishmohod5456
@satishmohod5456 16 дней назад
आम्ही सावध आहो फक्त वेळ येऊ द्या हुकुमाचा एक्का राखुन ठेवला पाहिजे
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 13 дней назад
आरक्षण,आमच, हक्काचं नाही कुणाच्या बापाच, एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@dattapohekar1420
@dattapohekar1420 17 дней назад
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे 🚩🚩🚩
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 17 дней назад
आठरापगड जात बहुजन समाज स्वराज्य रक्षक आहेत ईतिहास साक्षीदार आहे
@sakharamtambe1513
@sakharamtambe1513 17 дней назад
घंटा
@user-ul9oq7sw3i
@user-ul9oq7sw3i 18 дней назад
ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@TatyasoYadav
@TatyasoYadav 17 дней назад
खूप खूप छान बाबा हार्दिक हार्दिक अभिनंदन बाबा
@vijaychaudhari8388
@vijaychaudhari8388 18 дней назад
बरोबर
@vishnupatil165
@vishnupatil165 18 дней назад
Ek number tai
@ChabukswarShivappa
@ChabukswarShivappa 15 дней назад
काका एक नंबर विचार सांगतले सोलापूर 👍👍
@yogeshmane2841
@yogeshmane2841 13 дней назад
एकच पर्याय,,, सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांना साथ देऊ.
@ashokthapade4948
@ashokthapade4948 17 дней назад
बाबा 1 नंबर👌👌
@AbhimanKadam-lz3sk
@AbhimanKadam-lz3sk 17 дней назад
लाख मराठा कोटी मराठा वनली मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे
@shreyaskale-mb9wo
@shreyaskale-mb9wo 17 дней назад
£ जय जिजाऊ जय शिवराय अंजली❤
@user-pv2lt2cb6i
@user-pv2lt2cb6i 17 дней назад
🚩🚩एक मराठा लाख मराठा वनली जरांगे पाटील🚩🚩
@NitaPawar-rx5vi
@NitaPawar-rx5vi 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@sopanravdighe8499
@sopanravdighe8499 17 дней назад
आता आली विधानसभा जो देईल आरक्षण त्याच्या पक्षाच होईल रक्षण मराठ्यांच मतांच सरकार होणार आहे मनोज भाऊ जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ आहे
@vasantkank9670
@vasantkank9670 17 дней назад
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c 17 дней назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤
@kiranmirkale9965
@kiranmirkale9965 17 дней назад
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरागे पाटील
@user-sq2oq4ty7m
@user-sq2oq4ty7m 17 дней назад
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@madantaur883
@madantaur883 17 дней назад
जय जिजाऊ जय शिवराय
@AshokPutthemusic
@AshokPutthemusic 17 дней назад
एक मराठा लाख मराठा ❤❤
@gautamdangade6109
@gautamdangade6109 17 дней назад
आम्हीपण तन मन धनाने जरांगे पाटलांसोबत💪🔥🚩🚩🚩नगर
@user-yg2ey5jh3j
@user-yg2ey5jh3j 18 дней назад
जय शिवराय
@GS-fp4by
@GS-fp4by 17 дней назад
लक्ष्मण हाके जिंदाबाद.. एकच पर्व ओबीसी सर्व...
@user-rd3tj3ed5r
@user-rd3tj3ed5r 17 дней назад
एक मराठा लाख मराठा ❤
@YoutagCreativeWorld
@YoutagCreativeWorld 17 дней назад
पोट दुखतय, का ? एस सी एस टी विजेएनटी समोर जाताय म्हणून चुकीच आहे.
@mahadevgole8428
@mahadevgole8428 18 дней назад
कट्टर एकी केली पाहिजे मग मराठा कळेल
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 2 дня назад
आमच्या OBC ची जो पर्यंत जनगनणा करत नाही तो पर्यंत कुठलाही निर्णय घेऊ नये..
@padmakersonvane6751
@padmakersonvane6751 18 дней назад
जय ओबीसी जय शिवराय
@vishalbhagat6525
@vishalbhagat6525 18 дней назад
आमही काय कराव जय मल्हार जय ओबिसी
@shindesharad9689
@shindesharad9689 17 дней назад
आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 17 дней назад
जय हो भावांनो एक मराठा कोटी मराठा
@ganeshgaikwad6917
@ganeshgaikwad6917 17 дней назад
आरक्षण महत्वाच किती आहे किती मराठा समाजाचे बळी गेले ते विसरू नका तरूण मुल भटकत आहेत नोकरी नाही लग्नासाठी मुलगी मिळत मराठा समाजाने एकनिष्ठ आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील यांच्या सोबत रहाव एक मराठा कोटी मराठा
@515rama
@515rama 17 дней назад
छगन भुजबळ अन गुनरत्न सदावरते यमराज च्या सम्पर्कात आल्याने असे विनाश काले विपरीत वागत आहेत
Далее
Luiza Rasulova #luizarasulova
00:37
Просмотров 2 млн