Тёмный

हकेंची मागणी मान्य झाल्यास OBC आरक्षण धोक्यात येणार पहिली मागणी मी करणार | Yogesh Kedar VS Lakshman 

MARATHI EXPRESS
Подписаться 723 тыс.
Просмотров 61 тыс.
50% 1

#maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
profile.php?...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Опубликовано:

 

20 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 609   
@sudhakardeshmukh7894
@sudhakardeshmukh7894 Месяц назад
जरांगे पाटील गरजवंत मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे म्हणून जीवाची बाजी लावत आहे.....
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
​@@SSPhysics हा सर्वे 1992 चा आहे आताचा नाही केळ्या...😂😂 आणि दुसरी गोष्ट आताचा सर्वे मराठा समाज सोशली आणि एकॉनॉमिकलं बायकवर्ड आहे....
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Месяц назад
Many OBC are forward now
@d.m.5410
@d.m.5410 Месяц назад
I spoort केदार साहेब....जरांगे पाटील यांना तुमच्या सारख्या कायद्याचे ज्ञान असणार्या माणसाची गरज आहे....
@mangeshacharya
@mangeshacharya Месяц назад
जमिनी फक्त मराठा समाजाला का?जमिनी विलीन सर्वसामावेश वाटली नाही,ह्याना दिल्या आता मराठे माजले,जनतेने जमिनी विलीन करून सर्वसामावेशक वाटायची मागणी करावी
@umeshmagar7296
@umeshmagar7296 Месяц назад
​@@mangeshacharyaहे हरामखोरा माजली बिजली बोलू नको.
@vikramdongare5668
@vikramdongare5668 Месяц назад
​@@mangeshacharya तुझ्यावर एखादा मराठा चढलाय काय? मंद बुद्धीच्या जरा अभ्यास कर. म्हणजे तुला इतिहास कळेल
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Месяц назад
​@@mangeshacharya1971 chya viklya ka
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@janardhankhoje4992
@janardhankhoje4992 Месяц назад
जो शिकेल, तो टिकेल, टोटल आरक्षण रद्द झाले पाहिजे,,ज्याला मार्क जास्त त्याची नोकरी, त्यामळे सुशिक्षित भारत सधन भारत उदयाला येईल,,,
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Месяц назад
शेती करणारा तो कुणबी,मग तो ओ,बी,सी, आहे,तर ह्या हाकेच्या पोटात का दुखायले.
@Rajamorepatil
@Rajamorepatil Месяц назад
Right👍
@kiranshinde3113
@kiranshinde3113 Месяц назад
अरे जळतात हे लोक यांना मराठा आरक्षण भेटूच नये असे वाटते 😡😡😡 50% च आत जरी दिले तरी ही लोक घालवण्यासाठी पर्यंत करतील.
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 Месяц назад
Hakela bhujbal. Pankja tai phadanvis yanni basvile ki ase kara
@satishsanas8853
@satishsanas8853 Месяц назад
हाके ला मुंडे बाईनी आणि भुजबळ नी बसवल आहे
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 Месяц назад
De na baba,challenge kar
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn Месяц назад
🚩जय शिवराय 🚩केदार सर सराटे सर मनोज दादा मराठा समाज तुमच्या सोबत आहे. हम सब जरांगे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vaibhav9316
@vaibhav9316 Месяц назад
देशामध्ये OBC ला २७% आरक्षण असताना राज्यामध्ये ३२% का या गोष्टी वर चॅलेंज करावे.
@Rajamorepatil
@Rajamorepatil Месяц назад
Right👍
@VilasGavhane-fq6gq
@VilasGavhane-fq6gq Месяц назад
राजकारण बाजुला ठेऊन..... समाजा सोबत उभे रहा..... ही वेळ पररत नाहि येणार sir.......
@umeshmagar7296
@umeshmagar7296 Месяц назад
अरे हा हागे राजकारणातच बोलत आहे
@shankarpawar9922
@shankarpawar9922 Месяц назад
OBC शिवाय दूसरे आरक्षण टिकत नाही, भावा
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
​@@SSPhysics वंजारी क्षत्रिय कसा काय वंचीत झाला माळी बागायतदार असून कसा काय वंचीत झाला...😂😂
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Месяц назад
​@@SSPhysicsपहिल्यापासुन मराठा ओबीसी मध्ये आहे
@adityawahatule9964
@adityawahatule9964 Месяц назад
आम्ही तेच म्हणतोय भावा कारण आम्ही 1850 पासून आरक्षण मध्ये आहे बाकीचे नंतर आले
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे, शोषित नाही. त्यामुळे 10 जरांगे आणि 100 वकील आले तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांच्या दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत. आरक्षणाची व्यवस्था ही लोकशाही बळकट करण्यासाठी आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍
@user-cn6hu6zm7g
@user-cn6hu6zm7g Месяц назад
मराठा कुनबी एकच आमि 1967पासून आमच आरक्षण आहे
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
😂😂😂
@iamindianindian8286
@iamindianindian8286 Месяц назад
Jarangya ne kadi petavli, tichi zhal tar langar naa
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 Месяц назад
एक मराठा लाख मराठा... आम्ही मराठा समाज बांधव तुमच्या बरोबर आहे... लढू आपण जोरदार....
@mangeshacharya
@mangeshacharya Месяц назад
जमिनी फक्त मराठा समाजाला का?जमिनी विलीन सर्वसामावेश वाटली नाही,ह्याना दिल्या आता मराठे माजले,जनतेने जमिनी विलीन करून सर्वसामावेशक वाटायची मागणी करावी
@satishsanas8853
@satishsanas8853 Месяц назад
​@@mangeshacharya हाकेला भुजबळ मुंडेंनी बसवलय
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
आरक्षण ही काही प्रॉपर्टी नाही की जी सगळ्यांनी वाटून खावी किंवा गरिबी हटावचा कार्यक्रम ही नाही. आरक्षण ही व्यवस्था आहे प्रस्थापितांची झुंडशाही मोडून शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी.👍
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 Месяц назад
सर्व मराठयांनी यांच्या झुंडशाहीला उत्तर द्यावे
@ankushlanke4602
@ankushlanke4602 Месяц назад
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Месяц назад
मराठा समाज कुणबी असुन ओबीसी मध्येच आरक्षण घेणार.
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
मराठा हा प्रस्थापित समाज आहे. घटनेनुसार आरक्षणाचा अधिकार हा प्रस्थापितांना नसून फक्त वंचितांना असतो. त्यामुळे जोपर्यंत घटनेत बदल होत नाही तोपर्यंत मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही! EWS आहे त्याचा लाभ घ्या.
@yogeshjadhav1456
@yogeshjadhav1456 Месяц назад
मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यांचं आरक्षण obc मधूनच आहे 60%मराठे पहिलेच obc आहेत​@@SSPhysics
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
@@yogeshjadhav1456 आरक्षणात आता फक्त कुणबी जात राहणार आहे
@Navnathgamerj
@Navnathgamerj Месяц назад
जयशिवराय केदार सर तुमच्या सारखा आपल्या पुर्ण अभ्यासु मंडळी ने ऊभराव जयजिजाऊ जयशिवराय
@user-cn6bm2qi7j
@user-cn6bm2qi7j Месяц назад
योगेश दादा जिंदाबाद बरोबर आहे दादा🚩🚩🚩🚩🚩🚩💯
@LaxmanKendre-jx5rn
@LaxmanKendre-jx5rn Месяц назад
विदर्भात मराठा समाजा कुणबी आहेत जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जिजाऊ साहेब
@balajibargire-dp6vy
@balajibargire-dp6vy Месяц назад
आरे शहाण्या 2014 पुर्वीची मागनी आहे . अन्नासाहेब पाटलांचा बळी घेतलाय.
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Месяц назад
बाबासाहेबांनी लीहलेल्या सवीधानात कूठही लीहलेल नाही की कूनब्याला आरक्षन नाही,मग आता मागनी होत आहे,की कूनबी नोंदीच रद करा,म्हनजे यांच भारतात दूसर सवीधान आहे की काय,जर दूसर सवीधान नसेल तर आसी मागनी करताच येनार नाही,जर खोट्या नोंदी असतील तर समाज कल्यानला वेगळी वेवस्था आहे,
@musicalminds6782
@musicalminds6782 Месяц назад
खाडाखोड केलेल्या कुणबी नोंदी रद्द होणारच
@ramgaikwad2568
@ramgaikwad2568 Месяц назад
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकत्रित येऊन सरकारने हाकेच्या आंदोलन सुरू केले आहे हे बंद पडले पाहिजे
@dnyaneshwarbhalekar3218
@dnyaneshwarbhalekar3218 Месяц назад
Saheb loksankha janganana karanyasathi magani kara mhanje jastiche dilele aarakshan tumhala gheta yeil ugach kahihi afava pasaru naka
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh Месяц назад
ते शिक्षक अभ्यास करायचा सल्ला फक्त मराठ्यांना देतात की काय?
@mahadevchavan3763
@mahadevchavan3763 Месяц назад
लढेंगे जितेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@vikasdesai9932
@vikasdesai9932 Месяц назад
दादा आम्ही आपल्या सोबत ओबिसी आरक्षण चॅलेज करा
@sanjaygore5753
@sanjaygore5753 Месяц назад
बरोबर केदार साहेब
@mukundzirmire3180
@mukundzirmire3180 Месяц назад
किती हुशार पंडीत ओबीसी समाजाला भेटला त्याचे मंदिर बांधा
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq Месяц назад
केदार साहेब अतिशय हुशार आहेत त्यांनी आरक्षणासाठी धाराशिव ते मुंबई पाई वनवासी यात्रा काढली
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Месяц назад
धन्यवाद साहेब.सनकी.हाक्याला.चपराक.बसली.पाहीजे
@Patil-q5u
@Patil-q5u Месяц назад
🍌🍌🍌🍌
@vishaldugle6458
@vishaldugle6458 Месяц назад
खरच सर तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे मनोज दादाला
@namdevkale298
@namdevkale298 Месяц назад
भाजपाच सरकार आलकीच मोर्चे,मागण्या सुरू होतात हे खरय .पण भाजपाला आधिकार कमी आहेत का सरकार कुठलेही आसो जनतेच्या मागणीचे विचार करणेच गरजेच आहे. 😂😂😂
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k Месяц назад
बरोबर आहे केदार साहेब जिंदाबाद जागे व्हा भावांनो आता खरी लढायची गरज आहे जय हो भावांनो जागे व्हा भावांनो
@dattabhalake1564
@dattabhalake1564 Месяц назад
Jay shivray Yogesh sir
@askA146
@askA146 Месяц назад
🚩🚩🚩 योगेशजी परत या तुमची समाजाला गरज आहे.
@vishnukurhade5050tiger
@vishnukurhade5050tiger Месяц назад
राजकारण फार चिंताजनक होत चाललेले आहे केदार साहेब एक समन्वय समिती तयार करून मराठा बांधव व धनगर बांधव कसे एकत्र येतील यावरती आपण जास्तीत जास्त भर द्यावा ही विनंती राहील जय मल्हार जय शिवराय
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Месяц назад
16 टके दिले होते तर ते टिकले नाही टिकले असते तर कशाला मागितले असते, ते फकत ओबीसी तून टिकेल कारण मराठा कुंभी 56लाख नोदी सापडल्या आहे,
@ShrikantHambarade-ky3xy
@ShrikantHambarade-ky3xy Месяц назад
Ek maratha lakh maratha ⛳⛳⛳⛳⛳
@vikramdongare5668
@vikramdongare5668 Месяц назад
केदार भाऊ 👍बरोबर बोलताय.. हे obc माननीय आहेत यांनी जरा अभ्यास करणे गरजेचं च...
@shrikishanshelke8325
@shrikishanshelke8325 Месяц назад
जय शिवराय दादा
@akashmagar1421
@akashmagar1421 Месяц назад
माईकवर बोलनार्या ओ बी सी बांधवास माझे सांगणे आहे,भावा माईक हातात आला म्हणून काहिही बोलू नये.
@sambhajidhengle894
@sambhajidhengle894 Месяц назад
ओबीसी मध्ये काही चं नाही मग तुम्ही घेवू नका.
@sureshkale1490
@sureshkale1490 Месяц назад
सरकारने मराठा समाजाला 50% च्यावरचे 10% आरक्षण दिले ते ओबीसी समाजाने घ्यावेत.व मराठा समाजाला 50% च्या आतले आरक्षण द्यावे तेही सत्तर वर्ष.
@rajkanyathorat4130
@rajkanyathorat4130 Месяц назад
Saport 🎉एक मराठा केदार साहेब तुमची पण समाजला खुप गरज आहे भेदभाव न करता खंबीर साथ द्या 🎉🎉
@ramraopatil5702
@ramraopatil5702 Месяц назад
एक मराठा लाख मराठा.
@user-ff3ip1sf2v
@user-ff3ip1sf2v Месяц назад
केदार साहेब मराठा समाज आपल्या सोबत आहे.❤❤❤
@ashokdeshmukh698
@ashokdeshmukh698 Месяц назад
दोन समाजात असे वेगवेगळ्या राहू नये ..2014 चे आत मागणी नव्हती अस कोण म्हणत....अण्णा साहेब पाटील आठवतात का ...आपल्याला
@amolmane852
@amolmane852 Месяц назад
जय शिवराय जय शंभुराजे
@dadaraokakde6815
@dadaraokakde6815 Месяц назад
केदार भाऊ आपण पुन्हा सक्रिय व्हा
@pranavhirugade9663
@pranavhirugade9663 Месяц назад
भाजप सरकार जातीनिहाय जनगनना का करित नाहि ते आधी सागां भाजपाचा dna च ओबीसी आहे मराठा समाज फक्त शिक्षनात आणि नोकरित आरक्षण मागतोय
@suniljadhav6955
@suniljadhav6955 Месяц назад
अरे पण ज्याचं आहे ते त्याला देऊ नये या साठी आंदोलन करणं किती योग्य आहे?
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Месяц назад
Only jarage patil saheb ❤❤❤
@parmeshwarkadhawane-tf7pn
@parmeshwarkadhawane-tf7pn Месяц назад
Jrange patil aage badho hum tumhare sath hai ❤
@rangraopatil4676
@rangraopatil4676 Месяц назад
हाके obc. समाजाचे आरझण रद्द करणार आसे झाले तर , हे obc समाजाने समजून घ्यावे कारण 57,लाख नोंदी रद्द होत आसेल तर त्याबरोबर ईतर obc चे आरझण धोक्यात येउ शेकते . आपण जरा. अभ्यास केले तर लझात. येते
@GorakhPawar-bp5su
@GorakhPawar-bp5su Месяц назад
धन्यवाद केदार साहेब
@nanapatil6125
@nanapatil6125 Месяц назад
कायदे शिर बाबी समजून विवेचन छान !
@krishnaraok9786
@krishnaraok9786 Месяц назад
कुणबी समाजाने जागृत व्हा जे नेते कुणबी दाखले रद्द करा मागणी करत त्यांना त्याची जागा दाखवा
@rahulrokade8429
@rahulrokade8429 Месяц назад
2014 च्या अगोदर पण आरक्षण मागणी झाली आहे आणि ओबीसी हा प्रवर्ग कोणाची मक्तेदारी नाही .आरक्षणाचा फेरसर्व्हे झाला पाहिजे .
@sanbippatil1518
@sanbippatil1518 Месяц назад
एक मराठा लाख मराठा
@vicky-gd8cz
@vicky-gd8cz Месяц назад
आरक्षन है जाती धर्मावरती न देता अता ते त्यावरन ऊठवुन, मानसाला मानुस म्हणूनच योग्य त्याच मानसाला त्याच्या आर्थिक परिस्थिती वरती, काही ठराविक काळा पर्यंत, आरक्षनामधुन नोकरी पद है वगळता बाकी मानसाला बुद्धी मान बनवनार्या गोष्टीन साठी आरक्षन है ठेवण्यात यावेत, यामुळे मानसात जाती वादाची कसलीच दु फळी निर्माण होतानी दिसनार नाहीत व राजकारन्याच्या जातींच्या नावावरती आप आपल्या राजकीय पोळ्या भाजन बंद झालेल्या दिसेल, अता पर्यंत जनता वेडी होती अता नाहीत🙏🇮🇳✨
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 Месяц назад
योगेश दादा तोंडाला आलेला घास मिळावा म्हणून काम कराल हिच अपेक्षा मराठा समाज करत आहे,,,,,, ग्रेट योगेश दादा 👍🙏,,,,,,,
@dnyaneshwaringale2745
@dnyaneshwaringale2745 Месяц назад
आमच आरशन टीकत नाही म्हणून तर आम्ही मागतो ना तर प्रत्येक सरकारला मागताना हो साहेब
@sunildesai6696
@sunildesai6696 Месяц назад
केदार साहेब बरोबर बोलताहेत
@user-cm7mq7zg2v
@user-cm7mq7zg2v Месяц назад
सर्व मराठा समाजाने केदार भावना सपोर्ट करून चॅलेंजसमोर उभ करा व पैशा पाण्याचा प्रश्न हा समाजाने मिटवून लढण्यास तयार करावे
@Ramdassathe289
@Ramdassathe289 Месяц назад
आमचं आम्हाला पाहीजे सगेसोयरे ते पन ओबीसी मधूनच घेणार मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा
@JayvantGavkar-xh8zm
@JayvantGavkar-xh8zm Месяц назад
OBC आरक्षण धोक्यात आलं तर संपूर्ण देशातील येईल. फक्त महाराष्ट्रातीलच कसं काय येऊ शकतं! याबाबतीत थोडं स्पष्टीकरण द्या साहेब.
@user-jl5qn4tu6b
@user-jl5qn4tu6b Месяц назад
तेढ निर्माण करणारे कोण आहेत हे आंदोलन करते जरा जाणून घ्यावे कुणबी मराठा आधीच ओबीसी मध्ये आहे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Месяц назад
धन्यवाद केदार भैय्या
@subhashpawar6456
@subhashpawar6456 Месяц назад
केदार साहेब आम्ही आपल्या पाठिशी आहोत
@rahulpatil1953
@rahulpatil1953 Месяц назад
तू सोडून दे ना मग obc.. तू घे ना मग ews
@ravidhabadge8080
@ravidhabadge8080 Месяц назад
केदारभाऊ तुम्ही समाजासाठी आतापर्यत खुप साथ दिली या नंतर पण द्याल
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Месяц назад
मुळात हाके हे nt प्रवर्गात येतात याचा ओबीसी शी काय संबंध vjnt प्रवर्गाला वेगळे 11% आरक्षण आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळाले तरी धनगर आणि वंजारी आरक्षणाला काहीही धोका नाही कारण ते nt मध्ये येतात
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
हाके फक्त एका जातीचा विचार करत नाहीत
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Месяц назад
@@SSPhysics म्हणून एका जातीला विरोध करतो
@SSPhysics
@SSPhysics Месяц назад
@@user-qg2ip4vw9u 3 री नापास आहेस का?😂
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Месяц назад
अरे बाबा जर हाके ऐका जातीचा विचार करत नसतील ते एन टी असले तरी ते इतरांचाही विचार करतात मग त्यात मराठा येत नाहीत का म्हणून बोललो की जर ते सर्वांचा विचार करतात मग ऐका जातीला (मराठ्यांना )का विरोध करत आहेत
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u Месяц назад
@@SSPhysics अरे जर तो सर्वांचा विचार करतो तर त्यात मराठा येत नाही का ठरवून एकाच जातीला ( मराठ्यांना )का विरोध
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 Месяц назад
सदावर्ते कोणी पुढे सोडला ते पण सांगा ना 10% टिकणार आहे का नाही ते सांगा
@MahendraKute-kf4rk
@MahendraKute-kf4rk Месяц назад
आमच्या गावात धनगरात जास्त जमीन आहेत
@raosahebjadhav6932
@raosahebjadhav6932 Месяц назад
केदारसाहेब आपण सर्व मराठा ने त्यांनी न्यायालयात गेल पाहीजे
@jsm87242
@jsm87242 Месяц назад
I support kedar saheb ❤
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f Месяц назад
बोगस नोंदी फक्त रद्द होतील ज्या खऱ्या आहेत त्यांना धोका नाही
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Месяц назад
The entire Maharashtra is with you, Manojdada. Manojdada is fighting with full force for justice for the poor Maratha people. The entire Maharashtra is with you.
@meditation8434
@meditation8434 Месяц назад
कसे बोलले साहेब 💯👍👍👍👍💯💯
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Месяц назад
आम्ही. पाटील संगे. जय शिवराय
@annakhade4107
@annakhade4107 Месяц назад
योगेश भाऊ तुम्ही काही करा पण मराठ्यांच्या मुलाचे भविष्य उज्वल करा एक मराठा लाख मराठा
@nilakanthgore8129
@nilakanthgore8129 Месяц назад
एक विधानसभा एक राज्यसभा
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा आम्ही दादा सोबत आता तर तुमचा आरक्षण आम्ही संपवल्याशिवाय शांत बसणार नाही
@amolbangar9297
@amolbangar9297 Месяц назад
जातीनुसार जनगणना झाली पाहिजे व संपत्तीची पण वाटणी झाली पाहिजे
@sureshpawar6691
@sureshpawar6691 Месяц назад
आता OBC आरक्षण रद्द करा आणि जे नेते मराठा आरक्षणास विरोध केला त्याचे आरक्षण रद्द ची मागणी साठी तयारी केली पाहिजे
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Месяц назад
🚩100% योगेश दादा आपल्याला मतांशी मी सहमत आहे 🚩
@Ramzade3270
@Ramzade3270 Месяц назад
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@sunilborade8717
@sunilborade8717 Месяц назад
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@gajanankalyankar3376
@gajanankalyankar3376 Месяц назад
बरोबर बोललात सर सकल मराठा समाज नांदेड
@e-learning4u700
@e-learning4u700 Месяц назад
सामाजिक मगासलेपण सिद्ध करण्या साठी सर्व जाती समूहाचे सर्वेक्षण करावे लागेल एकाच जातीचे सर्वेक्षण करून मगासले पण सिद्ध करता येणार नाही
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Месяц назад
जात निहाय आरक्षण रद्द करून आर्थिक निकिषावार आरक्षण लागू करणे हाच वादावर तोडगा
@santoshgodase1093
@santoshgodase1093 Месяц назад
🚩आरक्षण आमच्या हक्काचं 🚩 🚩एक मराठा 🚩कोटी मराठा 🚩 🚩ओबीसी आरक्षण आता आम्ही सुद्धा चॅलेंज करणार 🚩
@rahulsathe4627
@rahulsathe4627 Месяц назад
Ek maratha lakh maratha...
@santoshdeshmukh5906
@santoshdeshmukh5906 Месяц назад
योगेश केदार साहेब तुम्ही त्या एकनाथ ला सोडा मनोज दादा जरांगे ना साथ द्या
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 18 дней назад
दैवत माझं आणि एक प्रामाणिक नेता आदरणीय मनोज जरांगे पाटील 🙏💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞एक मराठा कोटी मराठा 🙏💞💞💞
@user-ki1tl9ro9j
@user-ki1tl9ro9j 26 дней назад
E w s तू घे ना भाऊसाहेब . तुझ चांग भल . आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं
@user-ss2ks4jk5n
@user-ss2ks4jk5n Месяц назад
जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🚩🚩 जाधव सर जय शिवराय 🚩🚩🙏🚩🚩
@sum1creative49
@sum1creative49 Месяц назад
Maratha samaja ch araskshan 1993 pasun OBC khalet. Evde jast mark gheun naukri nahi.
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 Месяц назад
Barobar aahe
@rameshwarmhaske6027
@rameshwarmhaske6027 Месяц назад
महाराष्ट्र मध्ये मोदी साहेबांनी समान नागरी कायदा करून मराठा विरुद्ध ओ बी सी वाद कायमचा मिटावा समान नागरी कायदा हा फक्त शिक्षण नोकरी करताच करावा यामुळे जो विद्यार्थी हुशार आहे तोच नोकरीला लागेल आणि आपला भारत देश हा शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करुन दाखवेल 🎉 जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील 🎉🎉 एक मराठा कोटी मरठा 🚩🚩🚩🚩
@Tanmay476
@Tanmay476 Месяц назад
खडा खोड करून झुंडसाही ने प्रमाणपत्र देण्यात आली त्याच काय केदार, कायदा प्रमाणे घ्याना
@dattatrayapund4862
@dattatrayapund4862 Месяц назад
बोगस नोंदी केल्या सर्व.
@YuvarajKadam-ud8qo
@YuvarajKadam-ud8qo 25 дней назад
योगेश भाऊ केदार अख्खा मराठा समाज आपल्या पाठीमागे आहे एक मराठा
@maheshgawali2389
@maheshgawali2389 Месяц назад
तुमची माहिती तुमच्या मनात ठेवा भाऊ
@ramkrushnasurase3551
@ramkrushnasurase3551 Месяц назад
अर हा हाके खासदारकी ला म्हणून याला आता आमदारकी लढायची आहे याने दोन समाज एक मेकावर‌सोडले
Далее
КРАСИМ ДЕНЬГИ В РОЗОВЫЙ!
01:01
Просмотров 337 тыс.