Тёмный

वारंवार होणारे अम्लपित्त acidity असल्यास काय काळजी घ्यावी? आयुर्वेदिक उपचार कोणते होतात?? 

Ayurvedshastra
Подписаться 758 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Join this channel to get access to perks:
/ @ayurvedshastra5705
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Dr. Rameshwar Raorane
Consulting Ayurvedic Physician
Ayurvedshastra,Bhayandar east thane.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@shubhangitelang4984
@shubhangitelang4984 Месяц назад
Nice 👍 sir
@techsunandasmj8767
@techsunandasmj8767 Месяц назад
खूप उपयुक्त माहिती मिळाली Thank you sir
@user-cg3tu1bw4z
@user-cg3tu1bw4z Месяц назад
Very nice
@vasantgaokar1114
@vasantgaokar1114 11 дней назад
Acidity stone in kidny My name is Varsha.
@arunachikate3849
@arunachikate3849 Месяц назад
Mala angala koradi khaj yete upay sanga
@ranjanakarale5059
@ranjanakarale5059 Месяц назад
सारखी सारखीच ऍसिडिटी होत असल्याने उपाय सांगा साधे जेवण केले तरी त्रास होत असतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा किंवा आमच्याशी consult करू शकता
@nivasbhadulkar3213
@nivasbhadulkar3213 Месяц назад
Do Asidicha upay sangava ples
@user-we5wc1em2l
@user-we5wc1em2l Месяц назад
Sakali uthlyananter chakker yetat tol jato
@bhilajagdev5318
@bhilajagdev5318 Месяц назад
सकाळी पाच वाजता संडास होतो, नंतर सात वाजता, आकरा ते साडे आकरा , दुपार नंतर तीन ते चार वाजता , संध्याकाळी सात वाजता , रात्री नवू ते दहा वाजेला ईतका संडास का होतो पंन्नास ते शंभर ग्राम तर मी काय करायच मार्ग दाखवा ?
@SaganKare
@SaganKare Месяц назад
सर वार वार धोनीकड पोट दुखतय आणि गैस धरल जाते
@pradipdeshmukh6397
@pradipdeshmukh6397 Месяц назад
Mala tar kahi pan khalle tari acdt hote
@aashapawar2535
@aashapawar2535 Месяц назад
सर मला सतत एसिडीटी होते घशापासून ते पोटापर्यत अन्ननलिकेत कळ लागते शिवाय पाणी पिणेही कठीण होते .डोक्याचा वरचा भाग दुखतो.
@user-ut1jl8oz5y
@user-ut1jl8oz5y Месяц назад
Hi
@sandhyadabhade3520
@sandhyadabhade3520 Месяц назад
Sir mala उठल्यावर चक्कर येते आणि मागच्या बाजूला डोके दुखते माझे vay 46 आहे
@YashwantMore-x5x
@YashwantMore-x5x Месяц назад
सर मी रोज व्यायाम योगा करतो तरी सुध्दा मला पित्त होते
@BhimraoBodule
@BhimraoBodule 11 дней назад
काहीही खाण्यात आले तर ओडकार येतात
@bharatlokhande2665
@bharatlokhande2665 Месяц назад
सर माझी पित्ताची पिशवी काढली आहे माझ्या घशात खेचलं जात
@rukhaminikhedkar2346
@rukhaminikhedkar2346 Месяц назад
मला रोज होतं आहे
@RajashriChamnikar
@RajashriChamnikar 20 дней назад
रात्री झोपेतही तोंड कडू पडते
@aparnajoshi1018
@aparnajoshi1018 Месяц назад
भूक लागत नाही.पोट भरल्यासारखं वाटतं सतत
@kusumpatil6166
@kusumpatil6166 Месяц назад
ढेकर खूप येतात
Далее
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 231 тыс.
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 3,1 млн
Я ЖЕ БЕРЕМЕННА#cat
00:13
Просмотров 231 тыс.