Тёмный

आतड्यांचे विकार बरे करण्यासाठी सोप्या टिप्स। How to improve gut health l प्रत्येकाने आवर्जून पहावा 

Ayurvedshastra
Подписаться 687 тыс.
Просмотров 470 тыс.
50% 1

आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला पोटासंदर्भात आणि आतड्या संदर्भात वेगवेगळे आजार होताना दिसतात .या व्हिडिओमध्ये आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दल माहिती दिलेली आहे.
#how_to_improve_gut_health
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness

Опубликовано:

 

23 окт 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@vinodkhandait5505
@vinodkhandait5505 7 месяцев назад
सर खूपच छान माहिती दिलीत आपले आभार. ही समस्या खूप दिवसापासून आहे. आपण दिलेल्या माहितीचा फायदा होइल. Thank You Dr.
@madhurimhaske2114
@madhurimhaske2114 4 месяца назад
Fibre ghya
@alkabhandarkar2395
@alkabhandarkar2395 4 месяца назад
Good Information Sir Thank You
@znznw
@znznw 4 месяца назад
Probiotic tab ghya.
@pawarmangesh8602
@pawarmangesh8602 4 месяца назад
Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaqqqqllllq​@@madhurimhaske2114
@daulatlund2582
@daulatlund2582 4 месяца назад
Sir ji, अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarmalve578
@dnyaneshwarmalve578 2 месяца назад
सर आपण पोट आणि अतडे संबंधी आजार वा त्यावरील उपचार खूप सुदंर व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल आपणास हृदया पासून धन्यवाद ईश्वर आपणास सुंदर आयुष्य व आरोग्य देवो हीच प्रार्थना
@marutideshmukh4943
@marutideshmukh4943 6 месяцев назад
आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञान वाढते व आरोग्य पण वाढते
@self.d.journey3205
@self.d.journey3205 8 месяцев назад
तुम्ही खूपच मनापासून माहिती सांगता,, त्याबद्दल डॉक्टर साहेब धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@PrasadGurav-nb2ti
@PrasadGurav-nb2ti 5 месяцев назад
डॉ.साहेबखूपछानमाहितीसागीतलि
@rameshdhumal9528
@rameshdhumal9528 3 месяца назад
Khup chan mahiti dili aahe .very Thanks
@madhavkedare7543
@madhavkedare7543 4 месяца назад
अप्रतिम माहिती दिली आहे त्याबद्दल धन्यवाद.
@user-bq1xh5qq4w
@user-bq1xh5qq4w 8 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय मौल्यवान माहिती आहे.
@rajendrainamdar7830
@rajendrainamdar7830 8 месяцев назад
स्पष्ट आणि सखोल विवेचन ऐकून समाधान वाटले धन्यवाद
@sonumadane7011
@sonumadane7011 7 месяцев назад
अप्रतिम अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏👍
@kisanraoshahane2013
@kisanraoshahane2013 7 месяцев назад
Very important video thank dr.saheb
@shamamadye491
@shamamadye491 8 месяцев назад
Atishya imp video perfect video ✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦dhanyavad god bless you 👍🙏👨‍👩‍👧‍👦
@neelavatihadimani6407
@neelavatihadimani6407 8 месяцев назад
डॉ तुमचे आरोग्य विषयावर मार्गदर्शन खूप छान आहे
@preetamramteke6711
@preetamramteke6711 8 месяцев назад
मोलाचे मार्गदर्शन. अत्यंत साध्या व सोप्या भाषेत .
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 8 месяцев назад
खूप छान उपयुक्त माहिती आणि उपाय सांगितले आहे तुम्ही. धन्यवाद सर
@sujatahugar5287
@sujatahugar5287 Месяц назад
आतडी मजबूत राहण्यासाठी अजून जरा माहिती सांगितलात तर बर होईल
@prakashsutar7256
@prakashsutar7256 22 дня назад
Lokhndychi banun ghay
@rajnandapatil9492
@rajnandapatil9492 8 месяцев назад
खुप छान माहिती दिली आहे,,🙏🙏
@neelaapte5457
@neelaapte5457 6 месяцев назад
खूपच छान माहिती दिली, धन्यवाद डॉक्टर साहेब.
@user-bu2zv8jg3l
@user-bu2zv8jg3l 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद गुरुजी
@anantgoli9351
@anantgoli9351 4 месяца назад
खूप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद dr 🙏🙏🙏
@maniksonawane-fm2ye
@maniksonawane-fm2ye 4 месяца назад
सर नमस्कार, आरोग्यास फार उपयोगी माहीती दिल्ला बादल धन्यवाद
@sudhakarfulari8455
@sudhakarfulari8455 3 месяца назад
Thanks Dr. Saheb. Very imp. Dhyan regarding health.
@vijayshreegavali3159
@vijayshreegavali3159 7 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती आहे धन्यवाद सर
@mangalnimbalkar4878
@mangalnimbalkar4878 4 месяца назад
फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@vandanakulkarni4786
@vandanakulkarni4786 8 месяцев назад
खूप छान माहिती दिली सर मला सुद्धा अपचनाचा गास होत आहे . खूप उपयुक्त ठरेल🙏🙏👍
@wamanraodakhore6448
@wamanraodakhore6448 5 месяцев назад
Dr. Saheb Namaskar🙏 उपयुक्त माहिती, धन्यवाद 🙋
@shrirampanse3974
@shrirampanse3974 7 месяцев назад
फारच छान माहितीपूर्ण आहे धन्यवाद
@kisanraowasade3679
@kisanraowasade3679 8 месяцев назад
Very important information doctor 🙏🙏
@gangahawale9929
@gangahawale9929 4 месяца назад
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली सर धन्यवाद
@kiransuvarnapathaki7264
@kiransuvarnapathaki7264 7 месяцев назад
आभार, छान व उपयुक्त शास्त्रीय माहिती सुबोध भाषेत दिली
@subashpatil490
@subashpatil490 8 месяцев назад
आपन खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
@rajarampawar8200
@rajarampawar8200 4 месяца назад
खुप छान मार्गदर्शन केले डॉक्टर साहेब धन्यवाद
@pandurangsangle8765
@pandurangsangle8765 8 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती दिली सर
@vilaspanajkar8530
@vilaspanajkar8530 6 месяцев назад
खूपच चांगली माहिती . धन्यवाद डॉक्टर साहेब
@anandajadhav9970
@anandajadhav9970 7 месяцев назад
डॉक्टर साहेब छान माहिती सांगितली आहे
@sushilapatel7742
@sushilapatel7742 4 месяца назад
Khup chan doctor🙏khupach chan mahiti dilit doctor...thank you ...
@vinayakkabad7838
@vinayakkabad7838 7 месяцев назад
Excellent and important knowledge
@bhartidhanure9477
@bhartidhanure9477 6 месяцев назад
खूप सखोल आणि छान माहिती धन्यवाद सर
@vinayakbhosale8228
@vinayakbhosale8228 8 месяцев назад
छान माहिती डॉक्टर साहेब, धन्यवाद
@jaysingraoshinde-sarakar.8056
@jaysingraoshinde-sarakar.8056 7 месяцев назад
......" छान छान विवेचन. खूप खूप सुंदर. " !!!
@madhurishende579
@madhurishende579 4 месяца назад
Very Very good information Thank you Doctor
@shailendrapawar6002
@shailendrapawar6002 2 месяца назад
छान माहिती दिलीत आभार साहेब.वंदनीय
@vijaypardeshi5930
@vijaypardeshi5930 3 месяца назад
खुपच उपयुक्त व सखोल माहिती .
@rajaramnamye497
@rajaramnamye497 4 месяца назад
खूप छान चांगली माहिती दिलीत. आपणास निरामय आरोग्य व उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद
@amoldalu1224
@amoldalu1224 7 месяцев назад
डॉक्टर सर आपण खूप चांगले माहिती सांगली आहे असेच video बनवत राहा सर thankssir 🙏
@sunamirajkar6919
@sunamirajkar6919 4 месяца назад
उत्कृष्ठ माहिती, धन्यवाद
@shobhabhande6361
@shobhabhande6361 23 дня назад
अतिशय उपयुक्त माहिती दिली याबद्दल आभारी आहे
@shaileshkamble8237
@shaileshkamble8237 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेब 🙏🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 8 месяцев назад
खूप सुंदर माहिती डॉ. साहेब.... आभार 🙏🌹
@sahebraonkm3213
@sahebraonkm3213 3 месяца назад
अतिशय महत्त्वपूर्ण व आरोग्यदायी माहिती दिली सर
@panditravyadav6174
@panditravyadav6174 7 месяцев назад
फारच छान माहिती,, धन्यवाद 🕉️🙏
@nanasahebshendkar9452
@nanasahebshendkar9452 8 месяцев назад
छान माहिती
@sanehalsakpal6862
@sanehalsakpal6862 6 месяцев назад
Very very good information.Thank you doctor.
@shalinikulkarni1186
@shalinikulkarni1186 5 месяцев назад
खूपच छान माहीत दिल्या बद्दल धन्यवाद
@hemachoudhary9021
@hemachoudhary9021 7 месяцев назад
फारच छान माहिती सांगता. धन्यवाद.
@10asasarsuyash42
@10asasarsuyash42 4 месяца назад
खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली डॉक्टर साहेब. खूप खूप धन्यवाद.
@shivshreesantoshkale4110
@shivshreesantoshkale4110 Месяц назад
खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏🌹धन्यवाद
@vijayaahire5837
@vijayaahire5837 8 месяцев назад
खुप छान उपाय सांगितले सर.धन्यवाद सर.
@pundlikpawar588
@pundlikpawar588 3 месяца назад
फारच सुंदर मार्गदर्शन.
@vijaymankar5887
@vijaymankar5887 3 месяца назад
खुप छान माहिती धन्यवाद सर
@smitasawant9347
@smitasawant9347 8 месяцев назад
Dr खूप छान माहिती दिली , धन्यवाद
@vinaybhat1155
@vinaybhat1155 7 месяцев назад
Dr. तुम्ही खूपच साधेपणाने समजाऊन सांगितलं..धन्यवाद सर..
@shobhanapatil7312
@shobhanapatil7312 8 месяцев назад
खुप चांगली माहीती अतिशय सुरेख पद्धतीने सांगीतल्या बद्दल धन्यवाद
@uddhavraobhosale1814
@uddhavraobhosale1814 8 месяцев назад
धन्यवाद,खूपच सुंदर
@vijayasolanki7228
@vijayasolanki7228 4 месяца назад
धन्यवाद,खूबच छान माहिती
@sandeepkachi2987
@sandeepkachi2987 4 месяца назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@balasahebpharate7024
@balasahebpharate7024 4 месяца назад
खूप छान माहिती दिली आहे समाधान वाटले धन्यवाद
@skgardenbazar23
@skgardenbazar23 8 месяцев назад
डॉक्टर साहेब मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुमची सांगण्याची पद्धत अत्यंत सहज सुलभ व माहितीपूर्ण आहे. तुमचे समाजाप्रती अत्यंत मोलाचे कार्य आहे.❤❤ मधुसूदन साळोखे, कोल्हापूर
@subhashpatwardhan348
@subhashpatwardhan348 4 месяца назад
डॉक्टर आपण खूपच उपयुक्त व आपुलकीने माहिती सांगितली आपले आभार मानावे तेवढे कमीच असं म्हंटल जाते पोट हे सर्व रोगांचे उगम स्थान आहे म्हणून पोटाचे आरोग्य उत्तम ठेवणे महत्वाचे, डॉक्टर माझे वय 68 पूर्ण शाकाहारी आहे जेवण ही बेताचे करतो मला ऍसिडिटी व बद्दकोष्टत्ता चा त्रास आहे त्याच प्रमाणे पोट हो खूपच सुटले आहे। पोटाचा घेर कमी कसा होईल व बद्ध कोष्टता , ऍसिडिटी कमी कशी होईल त्याबद्दल मार्गदर्शन करावे
@sushmashinde4182
@sushmashinde4182 5 месяцев назад
मूलभूत तसेच महत्वाची माहिती तुम्ही दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.. आभारी आहे.इन Gratitude 🙏
@mangaljagtap7442
@mangaljagtap7442 6 месяцев назад
खुपच सुंदर माहिती दिली डाॅक्टर साहेब. धन्यवाद.
@ekadashiarote2554
@ekadashiarote2554 8 месяцев назад
👌👌🙏🏻🙏🏻
@sureshpurohit2742
@sureshpurohit2742 7 месяцев назад
Your video is very useful for people like me who is having problems of intestine.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 7 месяцев назад
Glad to hear that आणखी सुद्धा बरेच व्हिडिओ बनवले आहेत नक्की बघा आणि त्याचा फायदा करून घ्या
@vithobasawant9031
@vithobasawant9031 4 месяца назад
फारच छान माहिती. धन्यवाद
@sangitawaghmare3826
@sangitawaghmare3826 8 месяцев назад
Very important information Dr.Saheb , God bless you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 8 месяцев назад
So nice of you
@annatodkar1431
@annatodkar1431 7 месяцев назад
फारच छान बेटर व्हिडिओ
@prachipawar54
@prachipawar54 7 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर खूप चछान माहिती दिली
@sanjivanenagarkar8931
@sanjivanenagarkar8931 7 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर हा व्हिडिओ आम्हाला फार छान वाटला आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच छान
@nandapawadmal4686
@nandapawadmal4686 7 месяцев назад
Thanks sir 15 divsa purvi mazi gastroindocopi k tya madhe mothya atdila infection zale hote teva mi Kay khayla pahije
@shailajanalawade3254
@shailajanalawade3254 8 месяцев назад
😂धन्यवाद साहेब खुप म्हत्वाची माहिती दील्या बद्दल
@LaxmanUlavekar
@LaxmanUlavekar 8 месяцев назад
vidio Good
@meragaonmeradesh8631
@meragaonmeradesh8631 8 месяцев назад
Useful information. Thank u sir!
@v.g.vartak7953
@v.g.vartak7953 4 месяца назад
खूप छान आणि खूप खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद 🎉🎉❤❤
@ankushkarande6381
@ankushkarande6381 8 месяцев назад
डॉ माझी बरेच दिवसापासुन कोठा साफ होत नाही मला शौचालय जवळ जवळ अर्धा तास बसावे लागते ते पण नैसर्गिक शौचा होत नाही त्यासाठी काही उपाय असलेस सांगणे माझे वय ६० वर्ष आहे तरी मला योग्य ते मार्गदर्शन करणे ही विनंती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 8 месяцев назад
या विडिओ मधील टिप्स follow करा हळूहळू फायदा होईल
@user-dw9lf1su7j
@user-dw9lf1su7j 8 месяцев назад
सकाळी उठल्यावर दोन ग्लास आणि रात्री झोपतांना एक ग्लास गरम पाणी पिणे!... 1) बाळ हरड अतपाव काळ्या मनुका अतपाव खडि साखर अतपाव तिघेही स्वतंत्र एकेक बारीक कुटून तिघांना नंतर एकत्रित कुटुन त्यांच्या छोट्या सुपारी ऐवढ्या गोळ्या करायच्या रात्री त्या गोळिचे तुकडे करुन पाण्यात टाकून ठेवून सकाळी उठल्याबरोबर ते पाणी पिऊन घ्यायचे ............ 2) गंधर्व हरितकी चूर्ण रात्री जेवणाआधी अर्धा एक तास अगोदर पाच ग्रॅम घेणे ............ 3) त्रिफला चूर्ण गरम पाण्यात पाच ग्रॅम रात्री झोपण्या आधी घेणे ..........
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 8 месяцев назад
@@user-dw9lf1su7j ही औषध जास्त दिवस घेणे आतड्यांची शक्ती कमी करतात काही दिवस घेता येईल पण परत प्रॉब्लेम होऊ शकतो औषध बंद केल्यावर त्यामुळे पोट साफ न होणे ही समस्या एखाद्या उपायांवर निर्भर ठेवू नका
@varshasindgi9152
@varshasindgi9152 8 месяцев назад
Share
@mangalanatu9626
@mangalanatu9626 8 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 to no 😎
@user-mf9mi7xu7h
@user-mf9mi7xu7h 7 месяцев назад
डा.सर माहीती फार चांगली दिल्या बद्दल धन्यवाद.
@sagardesai6793
@sagardesai6793 7 месяцев назад
खूपच उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आभार डॉक्टसाहेब...🙏
@vithalwagh9993
@vithalwagh9993 4 месяца назад
फारच चांगली माहिती आपण दिली आणि चांगल्या प्रकारे समजून सांगितले त्याबद्द्ल धन्यवाद.
@popatsathe5732
@popatsathe5732 24 дня назад
अतिशय सुंदर माहिती.
@techsunandasmj8767
@techsunandasmj8767 4 месяца назад
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली धन्यवाद
@dspatil1845
@dspatil1845 3 месяца назад
खूपच छान अप्रतिम प्रेरणादायी उपयुक्त माहिती बध्दल धन्यवाद सर जी
@rampimpalkhute2179
@rampimpalkhute2179 Месяц назад
खुप उपयुक्त अशी माहीती. अनुसरणीय.
@meetanaik5424
@meetanaik5424 7 месяцев назад
Dr Dhanyavad. Khup chan Information milali.
@prakashutekar1382
@prakashutekar1382 7 месяцев назад
आपण महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद 🙏
@jewellopes8399
@jewellopes8399 5 месяцев назад
V. beautiful imsg. Ty. .
@swatikhadilkar3630
@swatikhadilkar3630 3 месяца назад
खूपच उपयुक्त माहिती आहे सर, धन्यवाद.
@radhikarajadhyax5221
@radhikarajadhyax5221 8 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद Dr
@mangalagaikwad401
@mangalagaikwad401 4 месяца назад
Very nice imformation dr. Saheb thank you so much
@sangitadewar2718
@sangitadewar2718 6 месяцев назад
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद डॉ. साहेब
@sundarjedhe8508
@sundarjedhe8508 4 месяца назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🎉🎉
@alkaadhikari6982
@alkaadhikari6982 Месяц назад
आवश्यक आणि आरोग्यदाई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ashoksurywashi1768
@ashoksurywashi1768 5 месяцев назад
अतिशय पॉइंट प्रमाणे सर्व माहिती दिले बदल खूप खूप धन्यवाद
@panditkharade1025
@panditkharade1025 6 месяцев назад
मला तुमची बोलण्याची पद्धत खूप आवडते. सर्वाना समजेल असेल सांगता..उपयोगी तर आहेच..
@user-hw9zp3ic6x
@user-hw9zp3ic6x 3 месяца назад
खूप छान माहिती खुप खुप धन्यवाद
@vinoddeshmane6441
@vinoddeshmane6441 3 месяца назад
खूपच छान माहिती दिलीत, आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
@krutikapitale6962
@krutikapitale6962 7 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद सर 👏👏👌
@DyaneshwarParjane
@DyaneshwarParjane 4 месяца назад
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@sagarchidrawar7831
@sagarchidrawar7831 4 месяца назад
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
@pradipgupte5059
@pradipgupte5059 8 месяцев назад
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद
@lalitalagu1235
@lalitalagu1235 7 месяцев назад
छान माहिती मिळाली thank you.
@ajitraonimbalkar3767
@ajitraonimbalkar3767 3 месяца назад
आपली विद्वत्ता व सादरीकरण खुप सुंदर ईश्वर आपल्याला सदैव आंनदी ठेवो हिच प्रार्थना 🙏
@madannagpure2710
@madannagpure2710 4 месяца назад
फार चांगली माहिती दिली आपन धन्यवाद
Далее
Кто то встречал их на улице?
00:59
Pilates for chronic back pain | NHS
29:16
Просмотров 425 тыс.