Тёмный

शरीरातली डोक्यामधली उष्णता लघवी साफ होण्यासाठी चिडचिड कमी होण्यासाठी सब्जा बी असे खा 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 892 тыс.
50% 1

सब्जा बी आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो? याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे .डोक्यातली अंगातली उष्णता कमी करण्यासाठी ,लघवीची जळजळ कमी करण्यासाठी सब्जा बी उपयोगी पडते. तसेच सब्जा बी हे विटामिन ने युक्त सुद्धा असते पौष्टिक असते. हा व्हिडिओ पाहून सब्जा बी नक्कीच वापरात आणा .
वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयुक्त पडणारी तेल डिस्काउंट मध्ये ॲमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Опубликовано:

 

7 ноя 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 397   
@sharadovhal584
@sharadovhal584 3 месяца назад
खूप छान माहिती सांगितले डॉक्टरच्या बद्दल आभारी आहे
@dayanandmuntode6689
@dayanandmuntode6689 Год назад
सब्जा बी , खूपच छान आणि उपयुक्त उपाय आपण सांगितले आहेत, आपले खूप खूप आभार सर.आपण कथन पध्दतीचा वापर करून सर्वांना समजेल अशा सोप्या पद्धतीने सांगितल्यामुळे सहज कळते.धन्यवाद. य
@alkarokhale6822
@alkarokhale6822 Год назад
धन्यवाद सर🙏 खुप छान माहिती दिली आहे
@vaishalivaval1804
@vaishalivaval1804 Год назад
धन्यवाद डॉ.!खूपच छान माहिती दिली
@ushashinde9858
@ushashinde9858 Год назад
धन्यवाद सर छान माहिती सांगितली धंन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹
@sunitajawale8369
@sunitajawale8369 Год назад
खूपच उपयुक्त माहिती .धन्यवाद. 🙏
@surajff9999
@surajff9999 Год назад
Thanks sir खुपच छान माहिती दिली आहे
@umeshpisal8720
@umeshpisal8720 Год назад
एकदम छान माहिती दिली डॉक्टर साहेब धन्यवाद
@ushakadam2550
@ushakadam2550 Год назад
धन्यवाद सर , खूपछान माहिती आहे .
@pushpawali6621
@pushpawali6621 Год назад
धन्यवाद सर खूप छान माहिती मिळाली मी हा प्रयोग करेन
@balijadhav2185
@balijadhav2185 Год назад
चांगले मार्गदर्शन केलं धन्यवाद डॉक्टर
@amarsinghrajput5173
@amarsinghrajput5173 14 дней назад
धन्यवाद सर खुपच छान व उपयुक्त माहिती धन्यवाद ❤❤❤❤
@meenaprajapati7512
@meenaprajapati7512 Год назад
Doctor saheb aap bahut acche se Samjha rahe hain बहुत-बहुत dhanyvad
@alkalokagariwar1232
@alkalokagariwar1232 Год назад
डॉ खूप छान माहिती मिळाली सब्जा बी ची धन्यवाद सर
@vinayakpofalkar3997
@vinayakpofalkar3997 Год назад
धन्यवाद डॉ 🙏🙏🙏🙏
@rajanijadva7388
@rajanijadva7388 Год назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@prakashraosutar4667
@prakashraosutar4667 5 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती सांगितली,धन्यवाद🙏
@latagadhave3272
@latagadhave3272 Год назад
Dhanyavad Dr khup chan mahiti sangta 👍🙏🙏
@jyotisave4116
@jyotisave4116 Год назад
माहिती खूप छान दिली आहे
@sandaynimbalkar2884
@sandaynimbalkar2884 8 месяцев назад
खुप छान झकास माहिती दिली धन्यवाद
@padmajajadhav3155
@padmajajadhav3155 Год назад
Khupach cchan mahiti milai
@golaburman5157
@golaburman5157 Год назад
Khup Dhanyawad .
@ujwalakathe2253
@ujwalakathe2253 3 месяца назад
Khup chan mahiti dili, dhanyavaad sir
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie Год назад
Changli mahiti dili ..
@nimbamore2382
@nimbamore2382 Год назад
चांगली माहिती आहे
@tawdebabaji492
@tawdebabaji492 Год назад
Sundar mahiti dilit sir dhanyawad 🙏
@ITS_ADI_PLAYZ
@ITS_ADI_PLAYZ Год назад
Thanku sir 🙏
@lokdarshan.shankartadas5675
उपयुक्त माहिती सुंदर पद्धतीने 🙏🙏
@varshamohitepatil5767
@varshamohitepatil5767 Год назад
धन्यवाद सर खूपच छान समजावुन सांगितले आहे 🙏🙏
@nirmalajagtap6069
@nirmalajagtap6069 Год назад
खूप छान माहिती👌👌👌🙏
@deepakale6459
@deepakale6459 Год назад
फारच छान व उपयुक्त माहिती सांगण्याची पध्दत सोपी.
@snehalpashte23
@snehalpashte23 Год назад
खूपच उपयुक्त माहिती डॉ, धन्यवाद.
@anjalisamuel1268
@anjalisamuel1268 Год назад
Thanku sir very good information 👍👍👍❤️🙏
@user-ks9tw8zg4z
@user-ks9tw8zg4z Год назад
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@rashamigothankar7364
@rashamigothankar7364 3 месяца назад
छान माहिती देत आहात
@vaishaligaikwad4216
@vaishaligaikwad4216 3 месяца назад
खूपच सुंदर माहिती
@sadanandkamthe8670
@sadanandkamthe8670 Год назад
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र
@meenamane3432
@meenamane3432 Год назад
Chan mahiti 👍👍
@nikhilsavardekar529
@nikhilsavardekar529 Год назад
Thanks dr. Nice information
@sheetaloulkar119
@sheetaloulkar119 Год назад
❤dhanyavad
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Год назад
Khupch khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
@chhayashelke9844
@chhayashelke9844 Год назад
Khup chan
@KaushalyaJadhav-dh8rd
@KaushalyaJadhav-dh8rd 26 дней назад
खूप खूप धन्यवाद सर सब्जा बी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@shobhanamachado662
@shobhanamachado662 Год назад
Kup Chan mahiti deli thnks sir
@pramodchavan9279
@pramodchavan9279 Год назад
सुंदर विवेचन, डॉक्टर , साहेब माहिती बद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद👌
@user-qu7fq9fy8t
@user-qu7fq9fy8t Год назад
खूपच उपयुक्त अशी माहिती दिली सर धन्यवाद
@prabhakarthale9507
@prabhakarthale9507 Год назад
10:58
@kishorsalkar9089
@kishorsalkar9089 Месяц назад
छान माहिती
@ashadhawan5316
@ashadhawan5316 Год назад
सर तुम्ही खूप छान प्र कारे माहिती दिली.
@yogeshborade8210
@yogeshborade8210 Год назад
🌷धन्यवाद डॉ साहेब🌷 खुप खुप आभार.......
@sanjayyeole3551
@sanjayyeole3551 Год назад
खूपच उपयुक्त माहिती दिलीत सर .
@sarikapowar4097
@sarikapowar4097 Год назад
chhan information
@balasahebwaghule7159
@balasahebwaghule7159 3 месяца назад
Very good guidence
@kuntaleshwarjambhulkar9693
@kuntaleshwarjambhulkar9693 3 месяца назад
Thank you sir
@SURESHPATIL-ig4oo
@SURESHPATIL-ig4oo Год назад
Thanks sir 🙏🙏🙏
@rizwanatamboli2547
@rizwanatamboli2547 Год назад
Very nice information
@reshmamali9062
@reshmamali9062 Год назад
खुप छान माहिती दिली आहे डाॅक्टर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 Год назад
खूपच महत्वाची व उपयोगी माहिती दिली धन्यवाद डॉक्टर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@tanvinalekar3993
@tanvinalekar3993 Год назад
डॉ.तुम्ही खूप चांगल्याप्रकारे उपाय समजावून सांगता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
@aadhinathshirke2929
@aadhinathshirke2929 Год назад
नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ठ्यांकिव सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@sujathorwat6563
@sujathorwat6563 Год назад
Tx sar khup chan mahiti sagitli
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@Sai13579
@Sai13579 Год назад
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली असेच मार्गदर्शन करत रहा 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@sunitadeogaonkar2891
@sunitadeogaonkar2891 Год назад
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
धन्यवाद वजन कमी करण्यासाठी लवकरच नवीन व्हिडिओ बनव
@nandinibhoite9901
@nandinibhoite9901 Год назад
खूप छान माहिती दिली सर 🙏🏻
@sumansawant82
@sumansawant82 Год назад
छान माहिती दिली धन्यवाद
@ulhashardikar3294
@ulhashardikar3294 Год назад
धन्यवाद🙏👌🤣
@subhashnalawade9132
@subhashnalawade9132 Год назад
Very very good sar
@induchanekadam1291
@induchanekadam1291 Год назад
नमस्कार खूप छान माहिती दिली आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/show-UCMeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vinayakkulkarni4562
@vinayakkulkarni4562 Год назад
चांगली माहिती सांगितली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@rajusawe9285
@rajusawe9285 5 месяцев назад
खुपचं सुंदर माहिती दिली आहे डॉक्टर साहेब सुंदर प्रकारे माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद साहेब
@shriharitokalwad8297
@shriharitokalwad8297 4 месяца назад
Ji❤
@prafuldhopawkar3149
@prafuldhopawkar3149 Год назад
Great
@shraddhadixit1646
@shraddhadixit1646 Год назад
खूप छान 👌 माहिती मिळाली
@nanakrampanjwani716
@nanakrampanjwani716 3 месяца назад
Wow Bediya nice
@shardanarwade1466
@shardanarwade1466 Год назад
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@vijayavelankar1181
@vijayavelankar1181 Год назад
Changli mahiti.Sir Kathlya dinkababat Aapan 1 Video banval.ka.Thanks.
@shilaphansekar2358
@shilaphansekar2358 Год назад
Thanku doctor
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@rekhajangale4698
@rekhajangale4698 Год назад
👌👌👌
@surekhakumawat8605
@surekhakumawat8605 Год назад
खुप छान माहिति दिलि सर तुमि
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@radhapatki5656
@radhapatki5656 Год назад
सर, तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देत असता. तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कॅन्सरची गाठ विरघळण्यासाठी काही घरगुती उपाय असल्यास जरूर सांगावेत.धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
नाही मॅडम अश्या मोठ्या आजारावर घरगुती उपाय करायचे नसतात side by side प्रकृती चांगली रहावी म्हणून उपाय करता येतील यावर विस्तृत विडिओ बनवू
@sonalighodake4479
@sonalighodake4479 Год назад
Thank you si r
@gorakshagangvne1959
@gorakshagangvne1959 Год назад
🙏🙏 nice Sir 💐💐
@user-mk5zd6dl8r
@user-mk5zd6dl8r Год назад
Very nice
@rupaliyerpude9796
@rupaliyerpude9796 Год назад
वामस्त खूप छान सांगितले
@priyavaidya3589
@priyavaidya3589 Год назад
MLA maygrenchaa tras aahe tyavr oopchaarsngaa
@rajeshpadval9002
@rajeshpadval9002 Год назад
mast.
@anjalipatil4135
@anjalipatil4135 Год назад
Nice
@archanadeshmukh6994
@archanadeshmukh6994 Год назад
Khup sunder mahiti agdi chan pdtin sangitlat tyabdal dhnyvad dr 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Год назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WXuFBO-BlYw.html आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@poonamjraut
@poonamjraut Год назад
डॉक्टर! सब्जा आणि चीया सिड्स चे परिणाम/उपयोग सारखेच आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
@rakeshgaonkar9994
@rakeshgaonkar9994 3 месяца назад
Chan sir
@g.s.wankhede578
@g.s.wankhede578 Год назад
खुपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sudhamohadkar7241
@sudhamohadkar7241 Год назад
Very nice Information
@meenakshik.v.4365
@meenakshik.v.4365 Год назад
खूप छान वाटले सब्जा बदल माहिती
@pallavivartak1943
@pallavivartak1943 Год назад
👍👍👌👍👍
@anitakadam4960
@anitakadam4960 Год назад
🙏🌹
@bhartishukla2905
@bhartishukla2905 Год назад
🙏👌👌👌चांगले मार्गदर्शन केले..
@JotiAadagle
@JotiAadagle Месяц назад
Thanks❤
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Месяц назад
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@poojamhalaskar4366
@poojamhalaskar4366 Год назад
Very nice information.
@Live.offical
@Live.offical 4 месяца назад
तुम्ही फारच छान माहिती शांत पणे सांगता शुध्द मराठी त सांगतात ते समजते
@user-co4dg4tb4e
@user-co4dg4tb4e Год назад
👌👌👌🙏🙏🙏
@rakeshbhosle9059
@rakeshbhosle9059 2 месяца назад
🙏🙏
@pralhadmagadum611
@pralhadmagadum611 3 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻👍👍👍
@user-qf5wx9co5k
@user-qf5wx9co5k 3 месяца назад
Chan mahiti sar,kanat khaj yete thavar mahiti saga piz
@bhartigavali8757
@bhartigavali8757 Год назад
🙏🏻🙏🏻
@anjalideulkar7575
@anjalideulkar7575 2 месяца назад
Sir mala urine infections khup jast aahe yasati upay saga
@sarojinibharamgunde9799
@sarojinibharamgunde9799 Год назад
Sugar problem med vadhane uapay sanga
Далее
МЕГА ФОКУС С ЧИПСАМИ
00:42
Просмотров 283 тыс.