Тёмный

अपचन अजीर्ण पोटाचे विकार पोटात गॅस होणे यासाठी रामबाण औषध । IBS साठी घरगुती उपाय । जिऱ्याचे उपयोग । 

Ayurvedshastra
Подписаться 710 тыс.
Просмотров 395 тыс.
50% 1

अपचन होणे , पोटात गॅसेस होणे , अजीर्ण होणे अश्याप्रकारचा त्रास असताना जिरे उपयोगी पडू शकते . पोटातला गॅस कमी करण्यासाठी जिऱ्याचा चांगला फायदा होतो . जिरे कसे वेगवेगळ्या आजारांमध्ये उपयोगी पडू शकते याची संपूर्ण माहिती या विडिओमध्ये देण्यात आलेली आहे .
#पोटात_गॅस #अपचन #अजीर्ण
To buy health products on Amazon with discounted rate use the links below
फुफुसांची शक्ती वाढवण्यासाठी दमा अस्थमा या विकारांमध्ये उपयोगी पडणारी goat milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
amzn.to/3zm0Ijf
लिव्हर यकृताचे काम चांगले राहण्यासाठी फॅटी लिव्हर कमी होण्यासाठी IBS सारखे आजार यामध्ये उपयोगी पडणारी Camel milk powder खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
amzn.to/3RJoaOq
हातापायाला मुंग्या जर येत असतील तर हे तेल लावू शकता खाली लिंक वर क्लिक करून AMAZON वर खरेदी करा
amzn.to/3yBwmaJ
हातापायला मुंग्या कमी करण्यासाठी अंगाला लावायची पावडर
amzn.to/3Ps7GIA
To buy Chandan bala lakshaadi tel चंदन बला लाक्षादी तेल click the link below
amzn.to/3bKClCl
गंधर्वहसत्यादी एरंड तेल amazon वरुण खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
amzn.to/39QjzZN
cold press castor oil amzn.to/3u514Yp
desi gai ghee A2 offer amzn.to/3Omfag8
best chyavanprash for immunity best deal amzn.to/3HVQbxS
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
Ayurvedshastra
Ayurvedic clinic and Panchkarma center
Dr Rameshwar Raorane
Flat no 004 ground floor bldg no c-16 , Anmol Shanti Nagar CHS Ltd .
Sector 4 , Behind Rashtrawadi Congress Party office , Near nana nani park ,
Mira Road (East) Thane 401107
Time : morning 11 to 1.30 am
Evening 7 to 9 pm
2nd and 4th Saturday closed sunday evening closed
Contact for appointment only 9820301922

Опубликовано:

 

24 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 489   
@shakilapathan7355
@shakilapathan7355 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती दिली. तुमचे सगळेच व्हिडिओ माहितीपूर्ण असतात. धन्यवाद सर
@poonamjraut
@poonamjraut 16 часов назад
एकतर रोज शौचास होत नाही कारणही माहीत आहे कारण मी रात्री जेवत नाही. भूकच लागत नाही आणि काय रोज रोज, सकाळ संध्याकाळ जेवायचं? असं वाटतं. म्हणूनही शौचाला होत नाही. पण आता असं लक्षात आलं आहे की शौचाला झाल्यावर पोटात मुरडा आल्यासारखं होतं. आणि आता गुदद्वारवर दुखते. पाणी कमी प्यायलं जातंय हेही माहीत आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
@DilipKulkarni-ll1hc
धने व जिरे उकळून पिण्याऐवजी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी घेतले तर चालू शकेल का?
@balbhimjagtap2174
@balbhimjagtap2174 2 года назад
Detox बद्दल आपण जे संगितले ते प्रमाण असे होते की एक मोठा चमचा धने चेचून दोन ग्लास पाण्यात आणि एक पाव चमचा जिरे उकळून घेणे आणि दुपार पर्यंत थोडे थोडे घेऊन सम्पवने बोलताना तुम्ही दोन लीटर पाणी म्हणालात दोन ग्लास कां दोन लीटर ? आपण दिलेली माहिती खूप मोलाची आहे धन्यवाद ,आपला - बलभीम जगताप , पुणे
@baluerandole6078
@baluerandole6078 Год назад
डॉ. नमस्कार आपण ही माहिती सांगताना शेवटी क्रुती सांगताना दोन ग्लास पाणी घेण्यास सांगितले नंतर दोन लिटर पण सांगितले मग नक्की किती पाणी घ्यायचे सांगावे पिंपरी चिंचवड पुणे
@KiranVora-pt1bv
दुपारी चहा घेतल्या नंतर संडासला जावे लागते चहा बंद करावे का
@induslectures3103
सर मला पोटात गैस कोंडतात त्यामुळे अस्वस्थ वाटते रात्रभर झोप येत नाही गैस कोंडी व झोप याचा काही संबंध आहे काय?
@sureshgaikwad644
@sureshgaikwad644 14 дней назад
जिय्राच्या काढ्या चे काय फायदे आहेत या बाबतीत माहीती, पूरूषाणी जिरे घेतले तर किती दिवस घ्यावेत
@UjjwalaKhandraye
@UjjwalaKhandraye 21 день назад
मला आधी सतत संडासला खडा हौत होता आता कधी तर खडा होतो यावर उपाय सांगा
@roshanpatil5772
@roshanpatil5772 2 года назад
IBS var aaushad kay gheu shakto
@dattatraysalunke6646
@dattatraysalunke6646 Год назад
नमस्कार सर,
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Год назад
खुपच सुंदर माहीती फार उपयुक्त सांगितली धन्यवाद Dr .
@zoomexperiment1064
फारच उपयुक्त, आरोग्यदायी माहिती धन्यवाद रावराणे सर
@suchetakarwade7586
@suchetakarwade7586 Год назад
माहिती उपयुक्त आहे. सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे
@kalpanasonawane7554
@kalpanasonawane7554 Год назад
खुप छान माहिती मिळाली डॉ धन्यवाद, घरगुती उपाय केल्यास पटकन आराम मिळतो
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 2 года назад
उपयुक्त माहिती. धन्यवाद डॅाक्टर
@basavrajswamy4741
उपयुक्त माहिती दिली आहे. आम्ही नक्कीच हे घरगुती उपाय करणार आहोत.
@snehakadam4777
@snehakadam4777 Год назад
तुम्ही खुपच छान माहिती देता खुप खुप धन्यवाद तुमचे Dr
@ankushmane
अतिशय चांगली माहिती दिलीत. सर, खूप खूप धन्यवाद.
@ashokvaidya1081
@ashokvaidya1081 Год назад
खूपच छान आणि उपयुक्त माहिती आहे,आपले सर्वच व्हिडिओ आजारांवर फार उपयुक्त माहितीचे असतात.
Далее
ВОТ ЧТО МЫ КУПИЛИ НА ALIEXPRESS
09:35