पण ज्या लोकांना खरेच शहर सोडून खेड्यात राहायला जायचे आहे आणि शेती व्यवसाय सुरु करून नैसर्गिक जीवन पद्धती जगायची आहे त्यांच्या साठी काय उपाय योजना आहे? …..जसे कांही लोक शेत जमिनी विकून मोठ्या शहरात जात आहेत तसेच कांही शहर वासी देखील शहरी जीवनास कंटाळून खेड्यात जाण्याचे खरेच मनापासून ठरवत आहेत यासाठी सरकारची कांहीतरी योजना असली पाहिजे.
तुमचा व्हिडिओ खूप महितिशिर आहे. माझ्या माहिती प्रमाणे आपण शेत जमीन वर पक्के घर बांधू नाही शकत आणि NA जमीन अधवा प्लॉट वर आरसीसी वाले घर बांधू शकतो. कृपया या बाबत माहिती द्यावी
Amchi shetjamin karnatak madhe ahe....tar mala kokna madhe shetjamin vikat gheyayche ahe tar ti shetjamin mala gheta yeil ki..... NA nusar ghyav lagel ????????
omkar seth...kokanat 5 te 10 gunthe chi wadi with readymade kokani ghar vikat ghyaychi asel . tar .kay karave karan mazhya kade pan shetkari dakhala nahi aahe pls reply me..
My grand fathers from both sides were farmers. My father came to Mumbai for service in police department. My uncle (fathers cousin brother is still farmer) in Sindhu Durg. Can I buy agriculture land in this case. What are the options to buy agriculture land in my native. We still have some land in our native with 7/12 on our name. Can we buy agriculture land, and do we need agriculture certificate?
ज्यांच्या वडिलांकडे शेत जमीन होती. परंतु, त्यांनी ती काही वर्षांपूर्वी विकली असेल तर त्यांच्या मुलांना पुन्हा शेती जमीन विकत घेता येते काय ? कीव्हा शेत जमीन विकत घेण्यासाठी त्यांना काय करावे लागेल ? कृपया याबाबत माहिती द्यावी.
थोडक्यात उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक शंका आहे, त्याचं निरसन केल्यास बरे होईल. मला जमीन दाखवतांना एक जमीन दाखवली, मला ती आवडली, मी त्याची कागदपत्रे घेतली, खरेदीखत झाले, पण ताबा घेतांना कळलं की मी पाहिलेली जमीन दुसरीच होती, आणि ही भलतीच आहे, म्हणजे दलदलीची किंवा रेताड, तर 7/12 वरून मला कसं कळेल की मी पसंत केलेली आणी खरेदी केलेली जमीन एकच आहे?