Тёмный

श्री देव रवळनाथ बारा अंधार यांना हाक मारून श्री देव खांबोबा स्थापनेस सुरुवात 

Kokan maze gav कोकण माझे गाव
Просмотров 65 тыс.
50% 1

सांगेली गुरगूट श्री देव खांबोबा मंदिर येथे
श्री देव रवळनाथ बारा अंधार यांना हाक मारून आणि चतुर्सिमा बांधून श्री देव खांबोबा स्थापनेस प्रारंभ करून पाहिल्या दिवशी कामाला सुरुवात केली.
प्रमुख मानकरी व ग्रामस्थ उपस्थित
देवाचें तरंगे घेऊन मानकारी :- लाड,आईर,पवार,राऊळ
विडियो :- निलेश लाड

Опубликовано:

 

19 фев 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 9   
@abhishekgawade9817
@abhishekgawade9817 2 года назад
पृथ्वी वरील स्वर्ग म्हणून ओळख असलेल आणि निसर्गाच्या छायेत ....🚩 डोंगराच्या कुशीत वसलेल सांगेलितील गुरगुट हे खांबोबा देवाच्या देवस्थानाने पावन पावलेले गाव .... संस्कृती चा वारसा जपत लाखो वर्षांची परंपरा टिकवून आजही ठाम पणे खांबोबा देवाच्या कार्याचा परिचय चारही दिशांना उधळत आहे...त्यात ४पिढ्यांनी होणारी खांबोबा देवाची स्थापना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या बद्दल भावा तुझ मनःपूर्वक आभार ...🚩😇
@malvanisanskruti
@malvanisanskruti 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@archanarawool8315
@archanarawool8315 Год назад
🌺🙏
@rashmirawool2364
@rashmirawool2364 2 года назад
👍👍
@abhifule969
@abhifule969 2 года назад
बारा अंधार म्हणजे काय...सविस्तर मार्गदर्शन करेल का कोणी
@kokanmazegav
@kokanmazegav Год назад
आपण मार्गदर्शन आपल्या वडीलधार्‍या व्यक्ति कडून गेऊ शकता ,
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 5 месяцев назад
​@@kokanmazegavचाळगती म्हणजे काय प्रकार आहे दादा आपण माहिती देवू शकता का?
@being_79455
@being_79455 Год назад
👍👍👍👍👍👍👍👍👍
@prakashrane8930
@prakashrane8930 2 года назад
Jay Shri Raval Naatha
Далее
Впервые дал другу машину…
00:57