Тёмный

श्वासाचा असाध्य आजार दूर झाला | Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 2,1 тыс.
50% 1

ग्रीष्मा शिवलकर ह्या मुंबईच्या महाविद्यालयीन तरुणीला नागीण झाली होती. पुढे हा त्रास इतका वाढला की श्वास घेणे अवघड झाले, छाती-फुफ्फुसाचे स्नायू अत्यंत कमजोर झाले. हात-पाय दुखू लागले, चालताना धाप लागायची. यावर उपाय म्हणून दोन वेळा हॉस्पिटलमध्ये ती अॅडमिटदेखील झाली. दुसऱ्या वेळेला तर व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली होती. तिथे तिच्यावर कॅटोस्ट्रोमी करण्यात आली. कृत्रिम श्वासनलिकेद्वारे तिला श्वास देण्यात येत होता. ती पूर्णतः बेडरिडन झाली होती. अशा परिस्थितीत तिच्या मामाच्या सांगण्यावरून ती निरामयमध्ये आली आणि तिने ट्रीटमेंट घेण्यास सुरुवात केली. अगदी काही काळातच तिच्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसू लागली. त्यानंतर डॉक्टरांनी कृत्रिम श्वासनलिकादेखील काढून टाकली. कोणतेही औषध किंवा ऑपरेशन न करता केवळ स्वयंपूर्ण उपचारांनी आज ती एक आनंदी आयुष्य जगत आहे. ग्रीष्माचा हा अनुभव या व्हिडिओमध्ये पाहा आणि तुमच्या माहितीतील इतरांना नक्की फॉरवर्ड करा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#niraamay #niraamaywellnesscentre #breathing #breathingtreatment #breathingdifficulties #breathingproblem #energyhealing #healing #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@sumitbahule614
@sumitbahule614 16 дней назад
🙏🙏🌹🌹
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 15 дней назад
🙏
@ravindrachaudary4830
@ravindrachaudary4830 28 дней назад
Blessings Be healthy and happy forever
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 27 дней назад
Thank you very much 🙏
@sarikapardhe2692
@sarikapardhe2692 28 дней назад
Chan
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 28 дней назад
Thanks
@PrakashKakade-bk6ve
@PrakashKakade-bk6ve 28 дней назад
👏👏👏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 28 дней назад
🙏🙏
@suvarnaphalke4687
@suvarnaphalke4687 25 дней назад
Mazhi mulghi 2.5years chi ahe tila achanak 2/3vela ulti houn chakar ali ani ardha minta sati ti tashich rahchi tila ammhi doctors kade nel tar doctorani amhala tila fet aslyacha prakar sagitla tar ya var kahi treatment hou shkte ka lahan muli sathi plz asel tar saga doctor bole ki jast fet vadhli tar MRI karava lagen
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 25 дней назад
हो, आपणांस स्वयंपूर्ण उपचार उपयुक्त ठरू शकतात. स्वयंपूर्ण उपचार हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींसाठी आणि कोणत्याही शारीरिक व मानसिक त्रास/आजारासाठी उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
@suvarnaphalke4687
@suvarnaphalke4687 25 дней назад
Thank you for your reply 😊
Далее
Ouch.. 🤕
00:30
Просмотров 4,5 млн