सकाळी उठल्यावर सुद्धा बऱ्याच जणांना weakness जाणवतं... दिवसभर कंटाळा आल्यासारखं, आळस आल्यासारखं त्यांना वाटत राहतं ... त्यामुळे पूर्ण दिवस तुम्ही अजिबात active रहात नाही... त्यासाठी नेमकं काय करावं? हे बऱ्याच जणांना माहितच नाहीये...सो चला जाणून घेऊयात कि थकवा, अशक्तपणा दूर करायचं असेल तर काय खावं ज्याने तुम्ही मिनिटात active होऊ शकता... त्याबद्दल पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की बघा...
#Lokmatsakhi #Stress #Weakness #Body
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
9 авг 2021