तोडय हा खूप दुर्मिळ असा शिंपला आहे आणि तो कशाप्रकारे काढला जातो हे अपान य व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. #fishing #mussels #शिंपले
आमच्या कडे जैतापूर साइडला असे मुळे क्वचीत आढळतात कदाचीत बदलत्या हवामानामुळे यांचे अस्तीत्व कमी प्रमाणात झालं असावं परंतु आपल्या विडीओ मधून आता असे मुळे बघायला मिळणं म्हणजे भाग्याचे समजतो.