Тёмный

भगवंताकडून काय मागावे ? । ह.भ.प. विवेकबुवा गोखले । KirtanVishwa | Marathi Kirtan | Gurudev Datta 

KirtanVishwa
Подписаться 151 тыс.
Просмотров 81 тыс.
50% 1

भगवंताकाडून काय मागावे ? कथा विष्णुदत्त ब्राह्मणाची
दत्तसंप्रदायी कीर्तन - ह.भ.प. विवेकबुवा गोखले
सहसा कुणी परमार्थाकडे वळत नाही, वळले तर साधना जमत नाही, जमली तरी देव प्रसन्न होतीलच याची खात्री नाही. आणि भगवंत प्रसन्न झाले तर काय मागावे ? देवाकडे काय मागावे ? हे भक्ताला कळेलच असे नाही अशा भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी संतांनी काही अभंगांची रचना केली आहे. त्या आधारे विवेचन पूर्वरंगात केले आहे. आख्यानामध्ये "विष्णुदत्त ब्राह्मणाची" कथा सांगितली आहे. दत्त माहात्म्य या ग्रंथाआधारे आलेली ही कथा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या मातापित्यांच्या पूर्वजन्माची कथा आहे.
What should we ask from God ?
Vivek Buwa Gokhale
Vishnudatta Brahmin Katha
Datta Samprdaya Kirtan
Gurudev Datta
Dattatreya
Shripad Shri Vallabh
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 635   
@KirtanVishwa
@KirtanVishwa Год назад
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@kaustubhgokhale1572
@kaustubhgokhale1572 3 года назад
अक्षरशः धन्य वाटलं कीर्तन ऐकून, शब्द नाहीत वर्णन करायला. केवळ अप्रतिम! ।।श्री गुरुदेव दत्त।।
@veenajawale8435
@veenajawale8435 3 года назад
अप्रतीम धन्यवाद आनंद मिळाला
@user-zf1ug4ms4q
@user-zf1ug4ms4q 3 года назад
@@veenajawale8435 HK
@vijaykant8910
@vijaykant8910 2 года назад
Y7y
@leenamokashi9177
@leenamokashi9177 2 года назад
खुप सुंदर किर्तन खुप छान प्रयोग.खुप आवडली सर्व किर्तने
@meeraghadgay7151
@meeraghadgay7151 3 года назад
जीवनातील असीम आनंदाची अनुभूती म्हणजे कीर्तन आहे खुप सुंदर.
@vandanaphadke2205
@vandanaphadke2205 3 года назад
नमस्कार. कधी न ऐकलेले आख्यान ऐकायला मिळाले. खूपच समाधान वाटले. अनेक दृष्टांत दिल्यामुळे विषय नीट समजला. अतिशय सुंदर. धन्यवाद.
@kamalakarpatil6616
@kamalakarpatil6616 2 года назад
अवधुत चिंतन श्री। गुरुदेव दत, खुप छान महाराज I will listen this kirtan in south africa
@neetapurandare5599
@neetapurandare5599 3 года назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 मनापासून धन्यवाद🙏🙏
@kalavatihonkalaskar2397
@kalavatihonkalaskar2397 Год назад
गुरूदेव दत्त!जय जय रघुवीर समर्थ.
@n.g.nadkarni5170
@n.g.nadkarni5170 3 года назад
अप्रतिम!हा आपला समाजावर संस्कार करण्याचा उत्तम मार्ग.
@sumananjalisumananjali9665
@sumananjalisumananjali9665 3 года назад
Listening Marathi Vivek buwa Gokhale kirtan khubchandani khubchan acchi mulakat khub Sundar Anjali sane
@shwetakulkarni5430
@shwetakulkarni5430 3 года назад
गोखले बुआंचे कीर्तन अप्रतिम झाले!घरबसल्या इतके सुंदर श्रवणीय कीर्तन ऐकले खुप धनयवाद!आणि साष्टांग दंडवत
@vijaygabhane1722
@vijaygabhane1722 3 года назад
दत्त महात्म्य वाचले आहे. परंतु कीर्तनात ही कथा प्रथमच ऐकून धन्य झालो. अप्रतिम गायन आणि संवादिनी 🙏
@vandanasharangpani6868
@vandanasharangpani6868 3 года назад
कीर्तन खूपच आवडले. वर्णन करायला शब्द माझे अपूर्ण आहेत. कीर्तन ऐकताना तल्लीन होऊन डोळ्यातून अगदी आनंदाश्रू वाहत होते. वाटले खरंचआपल्याला सुद्धा नक्की, दृढ श्रद्धा ठेऊन, भक्तीकेलीआणि त्याला अंत:करणापासून साद घातली तरकुठे ना कुठे नक्कीच हा परमेश्वर आपल्याला भेटणारच हा भाव मनात जागला. ।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏👌👌👌
@kalpana7733
@kalpana7733 3 года назад
अतिशय सुंदर जय
@makaranddesai4844
@makaranddesai4844 3 года назад
🙏 राम नाम कथा गंगा... श्रवणे पावन करी जगा!! नेहमीप्रमाणे दत्तभक्त, हभप श्री विवेकबुवा गोखले यांचे सूश्राव्य हरिकीर्तन म्हणजे दत्तनाम कथागंगा असते आणि ती श्रवण करताना खरोखरच पावन झाल्याचा आनंद होतो..... 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त....
@shrikantpande2520
@shrikantpande2520 Год назад
खुपच सुंदर देवावर विश्वास बसतो भक्ति वाढते जय गुरुदेव दत्त
@prakasjapar7192
@prakasjapar7192 Год назад
अगदीं खुप छान ऐकुन मन प्रसन्न झाले
@sakharambrahmapurikar8392
@sakharambrahmapurikar8392 3 года назад
साक्षात श्री गुरुदेव दत्त यांचे कीर्तनात दर्शन घडते जय गुरुदेव दत्त
@satishkhandkar4769
@satishkhandkar4769 Год назад
नमस्कारजी ॐ जय स्वामीं समर्थ
@shirishshanbhag1199
@shirishshanbhag1199 3 года назад
श्री दत्तात्रेयांचां अख्यान भक्तीपूर्ण झाले. धन्यवाद आणि नमस्कार।
@SwapnjaPrabhukhanolkar
@SwapnjaPrabhukhanolkar 3 месяца назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त मला तुमचं कीर्तन मनापासून खूप खूप आवडल
@rekhadhekne3904
@rekhadhekne3904 3 года назад
अप्रतिम मनप्रसन्न झाले साक्षात श्री दत्त प्रभूंचे दर्शनाचा आनंद झाला
@divakarkhole8126
@divakarkhole8126 3 года назад
👏👏 धन्यवाद.
@arunpatil5370
@arunpatil5370 3 года назад
खूप खूप छान अवधू त चिंतन श्री गरुदेव दत्त 🙏🙏🙏
@sadhnakawale250
@sadhnakawale250 Год назад
फारच सुन्दर कीर्तन केले बुवा ...,अप्रतिम कीर्तन...अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ....
@pritykumbhar4912
@pritykumbhar4912 6 месяцев назад
खूप सुंदर श्रवणीय कीर्तन... 👌👌🙏 विवेक बुवांचा दत्त महाराज दृढ विश्वास आणि सखोल अभ्यास ह्याचे दर्शन झाले...
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 Год назад
खुपचं सुंदर जे पाहिजे ते मिळाले दत्त प्रभुंचया स्मरणाने शश्रि गुरूदेव दत्त श्रि स्वामी समर्थ
@manasidharme4764
@manasidharme4764 3 года назад
कीर्तन विश्वमुळे वेगवेगळी कीर्तन ऐकायला मिळत आहे. त्याबद्दल आयोजकांचे आभार. आजचं कीर्तनही अप्रतिम झाले.
@nehabhide9661
@nehabhide9661 3 года назад
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिंगबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा
@rajendradeshpande8972
@rajendradeshpande8972 3 года назад
खूपच छान
@suhasinighadi4687
@suhasinighadi4687 Год назад
खूप सुंदर तोड नाही शब्द नाही श्री गुरुदेव दत्त
@yogeshpvaidya
@yogeshpvaidya 3 года назад
अवर्णनीय आनंद मिळाला.
@vidyakulkarni4555
@vidyakulkarni4555 2 года назад
महाराज अप्रतिम कीर्तन!विष्णुदत्तांची कथा हृदयात भक्तीभाव जागृत करून गेली....आपणास विनम्र अभिवादन!
@sdeshpande5240
@sdeshpande5240 3 года назад
गोखले यांचे कीर्तन फार चछान झाले. धन्यवाद.
@aadinathsamant6063
@aadinathsamant6063 Год назад
श्री गुरुदेव माझे मन तुमचे पायी राहो ऐसे करी काही। श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
@hanumanthirwe2600
@hanumanthirwe2600 3 года назад
फारच छान.श्रवणीय, मननिय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@bhalchandranaik2901
@bhalchandranaik2901 3 года назад
धन्य धन्य माऊली.खूप खूप खुप छान कीर्तन आहे.तुम्हाला माझ्या नमस्कार.
@sujatapande801
@sujatapande801 3 года назад
अतिशय श्रवणीय कीर्तन.कान तृप्त झाले आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद
@bhagwanpathak5050
@bhagwanpathak5050 3 года назад
खूपच अस्मरणीय कीर्तन गोखले बुवांचा गाढा अभ्यास व समजून सांगण्याची पद्धत खूपच छान खरोखर भगवंत दर्शन घडवले भगवान पाठक
@vinaybhoj689
@vinaybhoj689 Год назад
श्री विवेक दादा खूप छान वाटले तुझं किर्तन ऐकून. तुला लक्ष लक्ष नमस्कार व शुभेच्छा
@dineshtoraskar901
@dineshtoraskar901 3 года назад
॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ ॥जय सद्गुरू॥
@meeraraghuvanshi8067
@meeraraghuvanshi8067 3 года назад
Ati Sundar
@anupaalase1146
@anupaalase1146 3 года назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
@geetapatil1302
@geetapatil1302 2 года назад
Atishy sunder manala bhavle
@shridharbarsawade8164
@shridharbarsawade8164 2 года назад
कीर्तन विश्व हे सर्व किर्तनकारंना एक चांगले व्यासपीठ प्राप्त झाले आहे
@vijayamore9834
@vijayamore9834 Год назад
अप्रतिम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 года назад
किर्तन विश्व संयोजकाना एक नम्र विनंती. साताऱ्याचे ह.भ.प. श्री बाबा महाराज सातारकर हे वारकरी संप्रदायाचे उत्तम किर्तनकार आहेत. आपल्या किर्तन परंपरेत एवं विश्वात त्यांना मानाचे स्थान द्यावे. योग्य पद्धतीने किर्तनात भक्तीचा रंग भरतात म्हणून आवर्जुन विनवणी मान्य करावी. किर्तन विश्व मान्यवरांचे .... वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@limayes2003
@limayes2003 3 года назад
कीर्तन ऐकून जे वाटलं ते शब्दात वर्णन करण्यास मी तरी असमर्थ आहे. खूप छान, शांत, पवित्र आणि सात्विक वाटलं. नमस्कार जय जय गुरुदेव दत्त !
@shastrinagesh3861
@shastrinagesh3861 3 года назад
जय गुरूदेव, आम्ही गुरू चरणांची धूळ, बुवांनी दत्त संप्रदाय महात्म्य अत्यंत सुंदर श्रवाळ वाणीतून सांगितले की ऐकतच रहावे वाटते
@maheshtillu7415
@maheshtillu7415 3 года назад
कथा सादरीकरण, संगीत, ताल,राग इ चे बुवांचे ज्ञान वाखाण्याजोगे आहे.समर्थ म्हणतात, सद्गुरूसी काय पुसावे ,हेही ना कळे स्वभावे,दासबोध.... भगवंताकडे काय मागावे याचे उत्तर या कीर्तनातून मिळाले.समर्थांनी तसेच सर्वच संतांनी हेच मागणे केले आहे.🙏🙏🙏
@padmabagul519
@padmabagul519 3 года назад
खूप छान एका वेगळ्या विश्वात गेल्या सारखे वाटले
@neelamkulkarni9110
@neelamkulkarni9110 3 года назад
कीर्तन उत्तम झाले. आवडले. पण आपण दत्त दिगंबर दैवत माझे हे गीत म्हंटले असतें तर छान झाले असतें. मला वाटते की आपण व्हायोलिन वापरावे.
@jiopune6012
@jiopune6012 3 года назад
, अप्रतिम
@vilaspadhye9493
@vilaspadhye9493 3 года назад
कीर्तन। छान होते आमच्याकडे याल का?बिदागी किती आहे फोन करा
@varshagore5011
@varshagore5011 3 года назад
फारच सुंदर किर्तन ,श्रवणीय झाले
@pramodjoshi8768
@pramodjoshi8768 3 года назад
कीर्तन फारच सुंदर झाले आहे. गेल्या जवळ जवळ दोन वर्षे प्रत्यक्षात कीर्तन ऐकण्यात मिळाले नसले,तरी पुणे दर्पण व आपण सुरू केलेले कीर्तन विश्व ऑनलाईन सुरू करून जो आनंद निर्माण केला ,त्याबद्दल आपल्या सर्व कीर्तनकार मंडळीचे आम्ही आभारी आहोत. 👏👏
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 3 года назад
किर्तनकार,श्री.विवेकबुवा गोखले , यांना नमस्कार.आपले आजचे किर्तन ऐकायला छान वाटले.देवाकडे काय मागावे ,काय मागू नये, यांचं उधारण आपण कथेतून छान सांगितले आहेत. मनापासून धन्यवाद.
@sudhakardeshpande8115
@sudhakardeshpande8115 2 года назад
साष्टांग दंडवत. बुवा किर्तन ऐकुन धन्य झालो.अप्रतिम गुरुदेव दत्त.किर्तन विश्वला या.उपक्रमाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 3 года назад
अप्रतीम. ॥ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ॥ 💐🌺🌼🌸💐👏👏👏
@anantbhagane4732
@anantbhagane4732 3 года назад
विवेक बुवा............... छान निरुपण साक्षात दत्त समोर उभे राहिले .
@archanaraut2536
@archanaraut2536 3 года назад
अतिशय श्रवणीय 🙏 बुवा आपल्यावर दत्त महाराजांची कृपा आहेच यात दुमत नाही. सदैव दत्त प्रभूंची कृपा आपल्यावर राहो आणि आपल्या वाणीतून आम्हाला सतत प्रभू गुणगान ऐकाला मिळो हीच दत्त चरणी प्रार्थना🙏🌺
@namratasawardekar3666
@namratasawardekar3666 2 года назад
खूप छान वाटले कीर्तन ऐकून, अप्रतिम, श्री गुरुदेव दत्त
@ruturajithape995
@ruturajithape995 3 года назад
विवेकबुवांना शतशः धन्यवाद दत्तमहाराजांच्या किर्तनाबद्दल साक्षात दत्तमहाराजांचे दर्शन झाले खूपच कीर्तन आवडले.
@aparnagilankar6575
@aparnagilankar6575 2 года назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुप छान आहे बुवा किर्तन
@vasundharatelang6408
@vasundharatelang6408 2 года назад
फारच सुंदर श्रवणीय अप्रतिम कीर्तन अंगावर रोमांच आली व भाव समाधी लागली अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त
@vaishaliapte8158
@vaishaliapte8158 3 года назад
अत्युच्च किर्तन 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 3 года назад
अहाहा काय सुंदर किर्तन विवेकबुवा जन्मोजन्मीचा सा. नमस्कार
@sandeepalkunte2408
@sandeepalkunte2408 Год назад
अतिशय सुंदर मार्मिक असे कीर्तन आहे खूप छान
@vandanaphadke2205
@vandanaphadke2205 2 года назад
न ऐकलेले आख्यान. थोडक्यात पण अतिशय सुंदर. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Год назад
खूपच सुंदर. विवेकानंदांचा आवाजही फार गोड आहे. विषयही वेगळा. विष्णुदत्तांची गोष्ट माहित नव्हती. बुवांना धन्यवाद व कीर्तन विश्व टीमला धन्यवाद. अप्रतिम.🙏🙏
@manjirizalkikar7811
@manjirizalkikar7811 3 года назад
विवेकबुवा पूर्वरंग निरुपण अतिशय उत्तम
@user-du2cj6gs2x
@user-du2cj6gs2x 4 месяца назад
खुप छान किर्तन अवधूत चिंतन श्री गुरुदेव
@sandeeppaddhye9801
@sandeeppaddhye9801 5 месяцев назад
उत्तम असे किर्तन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@rajuteli2067
@rajuteli2067 3 года назад
🙏फारच सुंदर बुवा शिरसांष्टाग दंडवत 🙏
@vilasinichaudhari7694
@vilasinichaudhari7694 5 месяцев назад
खूपच छान ऐकून खूप समाधान मिळाले असे वाटत होते ऐकत रहावे मन प्रसन्न झाले
@sulbhawalimbe2020
@sulbhawalimbe2020 2 года назад
"अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त"साष्टांग नमस्कार बुवा
@anitasardesai3583
@anitasardesai3583 2 года назад
खरच किती सुंदर कथा ऐकून मन आनंदी झाल दतगुरू बुवांना दीर्घायुष्य देवोत नमस्कार नमस्कार
@pranitanagore8
@pranitanagore8 3 года назад
खूपच छान वाटले कीर्तन... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.. 👌 आम्ही तुमचे आभारी आहोत..
@VivekanandKulkarni-do2rj
@VivekanandKulkarni-do2rj Год назад
खूप सुंदर निरूपण...मन तल्लीन झाले..गुरुदेव दत्त
@vijaywagh7447
@vijaywagh7447 Год назад
जय सदगुरू अवधूत चिंतन गुरू देव दत्त
@savlanaik6669
@savlanaik6669 Год назад
अत्युत्तम खूप सुंदर ऐकून रोम रोम पुलकित झाला धन्यवाद
@sandshkhedekar4305
@sandshkhedekar4305 3 года назад
Waaaaa khup chan......... Gurudev datta...,🙏
@mayra488
@mayra488 3 года назад
आमचे पूर्व जन्मीचे भाग्य, आणि पूर्वजांची पुण्यई म्हणुनच , अशी अमृत वाणी श्रवण करण्यास मिळाली. मनापासून धन्यवाद.....
@Rohinikulkarnimusic
@Rohinikulkarnimusic 3 года назад
खूप खूप भावलं कीर्तन,, अति सुंदर,,🙏🏼🙏🏼👏👏👏👌👌💐💐💐शब्द नाहीत व्यक्त व्हायला,, स्तुत्य उपक्रम ,👏👏👏👏👏💐💐🌹🌹
@omsairam1403
@omsairam1403 3 года назад
अप्रतिम ,स्पीचलेस, अंतर्मन ऐकून तृप्त झाले 👌👌
@padmakulkarni3237
@padmakulkarni3237 2 месяца назад
किर्तन अतिशय सुश्राव्य असे आहे
@dgkulkarni3046
@dgkulkarni3046 2 года назад
खूप छान व सुंदर सादरीकरण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👀👣
@swapnadeshpande2166
@swapnadeshpande2166 3 года назад
Apratim kirtan. Ghar baslya Aanand milala. Khup Khup Dhanywad 🙏🙏
@sachindeshpande6958
@sachindeshpande6958 3 года назад
बुआ खूपच सुंदर कीर्तन, पूर्व रंग व आख्यान सुद्धा सुन्दर आहे. पहिल्यांदाच दत्त संप्रदयी कीर्तन ऐकले, आपले गायन सुद्धा छान आहे 🙏
@vinayakmahurkar3247
@vinayakmahurkar3247 3 года назад
Khup khup chhan man prassanazalae ❤🙏🙏Gurudav datta maharajki Jay 👍👍👍Jayhind Jaybharat jayshreeram Jay Sanatandharma.
@vasudhahasabnis6811
@vasudhahasabnis6811 3 года назад
फारच सुंदर पद्धतीने आपले कीर्तन झाले.
@hanumaitasondaikar34
@hanumaitasondaikar34 2 года назад
धन्यवाद अशी कीर्तन शैली खूप आवडली आणि आम्ही धन्य झालो
@swapnaprabhudesai3230
@swapnaprabhudesai3230 2 года назад
गोखले बुवा, आफळे बुवा व इतर सर्व चमूला आदरपूर्वक नमस्कार🙏🙏 खूप छान झाले कीर्तन! आपण बोललात त्याप्रमाणे च भगवन्त भेटला तरी त्याच्या जवळ काय मागावे हे आमच्या अल्पमतीला कळतच नाही.
@dilipmarathe7597
@dilipmarathe7597 Год назад
!!श्रि गुरू देव दत्त!! !!श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!! गोखले महाराज गुरू माऊली चरणी नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम भगवंताकडे काय मागावे
@niyatidatar1755
@niyatidatar1755 3 года назад
खूप छान अप्रतिम
@omkarkalyankar8983
@omkarkalyankar8983 3 года назад
दत्तगुरु खूप अप्रतिम वाटला ऐकून आम्हाला ह्या कीर्तन सेवेतून सगळ्याच अप्रतिम आहे सध्या आमच्या घरात संतान जन्माला येणार आहे ह्या सगळ्या कीर्तन सेवेतून वाटतेय की आमच्या वर ही अशीच कृपा होईल kiwa येणार संतान उत्तम संतान जन्माला येईल आपले खूप खूप आभार
@shivprasadsinkar6105
@shivprasadsinkar6105 3 года назад
Khupach sunder, dhanyavad
@shrikantvelanker5617
@shrikantvelanker5617 2 года назад
विवेक बुवा . खुपच छान. श्री गुरुदेव दत्त
@anitasardesai3583
@anitasardesai3583 2 года назад
खरच खूप छान श्रावण महिन्यात एका पेक्षा एक अशी सुंदर कीर्तन ऐकून खरच खुप धन्य झालो सर्व बुवांना माझा श्राषटांग नमस्कार नमस्कार नमस्कार 🙏🙏
@user-hl4lt6cp2d
@user-hl4lt6cp2d 11 месяцев назад
निव्वळ अप्रतिम. ऐकून पावन व धन्य झालो.
@bhalchandrasathe2059
@bhalchandrasathe2059 3 года назад
छान, श्रवणीय आणि भक्तीरसपूर्ण .🙏
@archanajoglekar5073
@archanajoglekar5073 3 года назад
नमस्कार !अप्रतिम किर्तन!! कीर्तनाच्या माध्यमातून नवनवीन कथा समजतात .खूप छान.
@shriramchitale4102
@shriramchitale4102 2 года назад
अतिशय उत्तम कीर्तन। कान तृप्त झाले। श्री गुरुदेव दत्त
@prashantjoshi849
@prashantjoshi849 2 года назад
शतशः नमन... सुरेल, सुश्राव्य... 🙏🙏
@anilkale9945
@anilkale9945 2 года назад
Atishay Sundar Rasal, Bhavpurna Kirtan. 🙏🙏 Jay Jay Ram Krishna Hari 🙏🙏
@kedardeshpande6448
@kedardeshpande6448 Год назад
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
@RahulPatil-ee1sy
@RahulPatil-ee1sy 3 года назад
Dhanya dhanya Maharaj , ram Krishna hari
@satishbhangaonkar9409
@satishbhangaonkar9409 3 года назад
KOTI KOTI NAMAN SHRI GOKHALE MAHARAJANA
@dilipkulkarni9462
@dilipkulkarni9462 11 месяцев назад
खूप सुंदर ऐकायला मिळाले
@saurabhdhumkekar7785
@saurabhdhumkekar7785 3 года назад
सुख वसे तुझे पायी...🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩
@yashwantthatte7699
@yashwantthatte7699 3 года назад
आपण फारच सुंदर विवेचन करता ऐकण्या सारखं
@ushashinde9858
@ushashinde9858 3 года назад
हो खूपच छान वाटले मनाला हे किरतण ऐकून श्री गुरुदेव दंत तुम्हा सर्वांना कोटी कोटी प्रणाम
@prasadkashikar1664
@prasadkashikar1664 Год назад
अप्रतिम... श्री गुरुदेव दत्त
@geetanjalisupekar1814
@geetanjalisupekar1814 3 года назад
अप्रतिम निरूपण!👍श्री गुरूदेव दत्त💐
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 3 года назад
किर्तन विश्व मधील सर्व ह.भ.प. किर्तनकाराना प.पु.श्री कलावती आईंच्या क्रुपे विनम्र शिर साष्टांग दंडवत.! कालचे किर्तन विषय होता देवाजवळ काय मागावे ? ह.भ।प. श्री गोखले बुवांनी समर्पक दाखले देऊन कथा अतिशय रंजक बनवून श्रोत्यांना भरपूर ज्ञान दिले आणि श्री दत्तगुरुंचे महिमान अत्युत्तम च वर्णिले. श्रवणाचा वीट आला नाही उलट किर्तन अत्यंत श्रवणीय झाले. पुनश्च ऐकावे, खथासार गुह्य घ्यावे, सुभक्तीवंत व्हावे. हा अंशाला महालाभ झाला. इतके मधुर व गोड किर्तन आम्हाला ऐकायला मित्ळाले हे श्रोत्यांचे सद्भाग्य च.!!! कुठेही पाल्हाळ न लावता अगि सुलभ पद्धतीने सुभक्ती मार्ग प्रशस्त करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात. सुमार्गदर्शन धन्यवाद.!!! वंदन चिन्ह नसल्याने फार खेद होतो. पुजनीय व्यक्ती ना नमस्कार करु शकत नाही. याबद्दल क्षमा असावी. म्हणून लिखित .... त्रिवार विनम्र शि. सा. नमस्कार , यतार्थ मानावा ही नम्र विनंती. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Далее
IT'S MY LIFE + WATER  #drumcover
00:14
Просмотров 22 млн
मौन | धनश्री लेले
32:18
Просмотров 370 тыс.