Sir तणनाशक फावरल्या नंतर वरचा स्प्रे केव्हा घेवाव व स्प्रे घेतल्या नंतर वरचा स्प्रे केव्हा घेता येईल व त्याचा अर्धवट अवस्थेत असलेल्या तणनाशक वर काही परिणाम होईल का
Sir soyabean madhe tisrya divshi farvari Keli tr chalel ka sakali perni Keli Ani tisrya divshi sakali farvarni chalel ka strong arm chi Ani glyphosate chi
Sir मी सोयाबीन टोकन केली आहे 21इंचवर टोकन करायच्या वेळेस आणि पहिले मी कोणत्याच प्रकारचा खात नाही टाकल आता कोळपणीच्या वेळेस खत देणं जमन का आणि कोणता खत देवु
भाऊ,भारी जमिनीत किंवा जास्त वाढ होणाऱ्या जमिनीमध्ये फक्त सिंगल सुपर फॉस्पेट अधिक पोटॅश कमी वाढ होणाऱ्या जमिनीत २०:२०:०:१३ किंवा २४:२४:०:८ अधिक पोटॅश आणि मध्यम वाढ होणाऱ्या जमिनीत DAP किंवा १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ किंवा १०:२६:२६ या पैकी कोणतं हि एक आणि या सोबत सल्फाबूस्ट एकरी १ ते १.५ किलो नक्की वापरावं.
सर माझा या शंकेचे कृपया reply देऊन निरसन करावे,मी सोयाबीन ला authority nxt preemergency तणनाशक मारले होते,मात्र काही ठिकाणी अगोदरपासून गवत आणि काँग्रेस गवत छोटी झुडपे आली होती आता ती जाण्यासाठी मी 15 दिवसानंतर परत पोस्ट वाली तणनाशक फवारणी करावी का? ही फवारणी झाल्यावर 3 4 दिवसांनी किटनशक पहिली करावी लागेल का की मिक्स केले तरी चालेल
सर, सोयाबिन मध्ये केना आणि आणि गोल पानांचे गवत आहे, त्यासाठी सोयाबिन पेरणीनंतर 15 दिवसांनी परसुट आणि तरगा सुपर हे सोबत घेतले तर चालेल का? आणि त्यामधे alika Kiva rage घेतले तर कसे राहील?
नमस्कार सर.. आपण तणनाशके वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे माहिती सविस्तर माहिती दिली या माहिती मुळे शेतकऱ्यानं निश्चितच खूप फायद्या होणार सर आपले खूप खूप धन्यवाद🙏
सर, संत्रा झाडे (खोडवा,) आंबिया बहर आहे व त्या मध्ये सोयाबीन आहे तर कोणते तन नाशक वापरावं जनेकरून संत्रा झाडे व त्यावरील आंबिया बहर chyaa संत्रा ना इजा पोचणार नाही, pl reply सर 🙏