Тёмный

हरवलेली गाय Lost Cow | लघुपट Short Film | सत्यघटना । Suraj Dighe  

Khillar Maharashtrachi Shaan
Подписаться 554 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

दिग्दर्शक : सुरज सुधाकर दिघे
Directed By : Suraj Sudhakar Dighe
निर्माते : कुणाल भारद्वाज, काळुराम लंगोटे, मिनल दिघे
PRODUCED BY : KKUNAL BHARDWAJ, KALURAM LANGHOTE, MINAL DIGHE
कार्यकारी निर्माता : काळुराम लंगोटे
EXECUTIVE PRODUCER : KALURAM LANGHOTE
लेखक/संवाद/पटकथा : मेहबूब जमादार
WRITER/DIALOGUE/SCREENPLAY : MEHBOOB JAMADAAR
सत्य घटनेवर आधारीत : संतोष सदाशिव सिसाळ, गाव पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली
Based on True Story : Santosh Sadashiv Sisal, Palus, Tal. Palus, Dist Sangli
छायांकण : प्रसाद करंडे
CINEMATOGRAPHER : PRASAD KARANDE
संकलक : प्रसाद करंडे, अमोल निंबाळकर
EDITOR : PRASAD KARANDE, AMOL NIMBALKAR
डी आय कलरिस्ट : अमोल निंबाळकर (इदम स्टुडिओ, पुणे)
D.I. COLOURIST : AMOL NIMBALKAR (IDAM STUDIO, PUNE)
लाईन प्रोडूकशन : आलोक पोफळी
LINE PRODUCTION : AALOK POPHALY
सहाय्यक छायांकन : कुशल कुमार
ASSISTANT CINEMATOGRAPHER : KUSHAL KUMAR
सबटायटल : अर्चना विटवेकर
SUBTITLE : ARCHANA VITEVEKAR
एरियल फोटोग्राफी : अजित पाटील
AERIAL PHOTOGRAPHY : AJIT PATIL
सहाय्यक दिग्दर्शक : प्रणव वैरागी
ASSISTANT DIRECTOR : PRANAV VAIRAGI
कॅलिग्राफी : सुमीत चव्हाण
TITLE CALLIGRAPHY : SUMEET CHAVAN
पोस्टर निर्मिती : विनोद कारंडे
POSTER DESIGN : VINOD KARANDE
स्टोरीबोर्ड कलाकार : सुरज दिघे
STORYBOARD ARTIST : SURAJ DIGHE
कॉम्प्युटर ग्राफिक्स : फाईनएज डिजिटल मीडिया
CGI STUDIO : FINEAGE DIGITAL MEDIA
प्रोडूकशन टीम : शरद लहाने, यश वाघेला, विशाल पवार
PRODUCTION TEAM : SHARAD LAHANE, YASH WAGHELA, VISHAL PAWAR
संगीत व पार्श्वसंगीत : आनंद ओक
Music and Background Score : Anand Oak
गायक : हृषीकेश शेलार
SINGER : HRISHIKESH SHELAR
गीत : तुकाराम कांबळे
LYRICS : TUKARAM KAMBALE
संगीत संयोजन - सौरभ कुलकर्णी
MUSIC ARRANGEMENT- SAURABH KULKARNI
ध्वनिमुद्रण - फेदर टच स्टुडिओ, नाशिक
स्पंदन मिडिया स्टुडिओ, नाशिक
RECORDED AT - FEATHER TOUCH STUDIO, NASHIK
SPANDAN MEDIA STUDIO, NASHIK
ध्वनिमुद्रण व ध्वनिमिश्रण- शुभम जोशी
RECORDING & MIX MASTER - SHUBHAM JOSHI
तालवाद्य - अभिजीत शर्मा, आनंद ओक
RHYTHM - ABHIJIT SHARMA, ANAND OAK
बासरी - सुधीर गुरव
FLUTE - SUDHIR GURAV
वृंदगान - सौरभ कुलकर्णी, आनंद ओक
CHORUS - SAURABH KULKARNI, ANAND OAK
विशेष आभार : खिल्लार महाराष्ट्राची शान टीम, फेसबुक दिंडी टीम, चारोळी मंच, प्राइम आणि झुम पुणे
SPECIAL THANKS : KHILLAR MAHARASHTRACHI SHAAN TEAM, FACEBOOK DINDI TEAM, CHAROLI MANCH, PRIMES & ZOOMS PUNE
#LostCow #shortfilm #cow
👇Whatsapp Group/Chanel Link👇
whatsapp.com/channel/0029VaB2...
👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
Instagram Official page 👇
/ surajdighe_khillaroffi...
Join this channel to get access to perks:
/ @khillarmaharashtrachi...
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Official RU-vid CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!

Развлечения

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 621   
@khillarcow5048
@khillarcow5048 19 дней назад
दिघे साहेब खूप छान सादरीकरण केले आहे 💯
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 18 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर राहुदया🙏🏻
@user-vs1vj4iv4q
@user-vs1vj4iv4q 21 день назад
खिल्लार गो वंश जगलेला जगवलेला वाढवलेला खिल्लार प्रेमी म्हणजे सूरज सर, लघुपट कथा पट कथा संवाद सिनेमटोग्राफी एरियल शूट खूप भारी घेतले. अभिनय देखील खूप भारी आहे सगळं कस जुळून आलाय, लघुपट पाहताना माझी ५ वर्षाची कन्या देखील रडली. तिने तुम्हाला देखील ओळखले आणि म्हणाली बगाडात आपले फोटो काढलेले काकाची गाई जय बाप्पा का घेऊन गेले आणि रडू लागली
@user-xm7df3uw7u
@user-xm7df3uw7u 21 день назад
अप्रतिम सादरीकरण दादा खूपच छान एकदम सखोल अभ्यास त्यानंतर सादरीकरण
@subodhlawand6243
@subodhlawand6243 21 день назад
❤1 नंबर कमेंट
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! तुमच्या सर्वांची साथ आहे. तेव्हा या सर्व गोष्टी आपण खिल्लार साठी कायम एकात्रीत करत राहुया. फिल्म लहान मुलांपर्यंत देखील पोचली आणि त्यांना देखील आपला देशी गोवंश समजावून सांगण्यासाठी नक्कीच जास्त प्रयत्न करूया!
@pawanrajelad1776
@pawanrajelad1776 20 дней назад
एका शेतकऱ्याचा त्याच्या गाईवर किती जीव असतोय हे या छोट्या फिल्म मधून खूप छान प्रकारे सादर केलंत ❤️❤️🙏🏻🙏🏻 शेवटचा सिन पाहून डोळ्यात पाणी आलं😢😢..
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
⁠@@pawanrajelad1776धन्यवाद दादा🙏🏻 असेच आपले प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@avinashasonwane5415
@avinashasonwane5415 21 день назад
मी एक जिवाचं रान केलं आणि एक खिलार गाय घेतली 200 किलोमीटर वरून गाय घरी आणली आणि आज ती गाय बघून माझं पूर्ण आयुष्य असंच आनंदा द जावो यासाठीच मी गाय घेतली आहे बाईचं दागिना मोडून आणि गाय घेतलेली आहे गाईंवर किती जीव असतो हे फक्त मला माहित आहे मी माझी गाय बगल्या शिवाय समाधानच होत नाही राम कृष्ण हरी
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
🙏🙏
@user-po1wr7qp6j
@user-po1wr7qp6j 21 день назад
हरवलेली गाय लघु चित्रपट अतिसुंदर पूर्ण स्क्रिप्ट कॅमेरा लोकेशन डायलॉग गीत गायन सर्व कलाकार मंडळी राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत पोहचावे ❤ खिल्लार महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा मान आणि सन्मान
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! आपला खिल्लार गोवंश नक्कीच आपल्याला देशाच्या पातळीवर पुरस्कारपर्यंत घेऊन जायचा आहे. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा आपला देशी गोवंश !
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
तुमचा सारखी जीवाला जीव लावणारी जीवा-भावाची माणसं सोबत आहेत म्हणुन काही तरी नविन करु शकतो. मोठी साथ आहे या कामात तुमची ❤ कायम साथ पाहीजे, तरच पुढे हे काम करु शकतो 🙏🏻🙏🏻 धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@sachinpatil6484
@sachinpatil6484 6 дней назад
सदैव तुमच्या पाठीशी आहोत दादा तुमच्या कार्याला सलाम
@sandynyadavbailgadasharyat
@sandynyadavbailgadasharyat 21 день назад
मस्त झाली short film..acting, direction आणि Cinematography दिघे सर ..great job
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद sandy! पहिलाच प्रयत्न होता, अडचणी भरपूर होत्या, पण तुमच्या सर्वांच्या मदतीने करू शकलो आणि असंच पुढे एकात्रीत काम खिल्लार गोवंशासाठी आपण सगळे करूया !
@sagarshendage7550
@sagarshendage7550 20 дней назад
संपत चाललेली खिलार कशी वाचेल या दृष्टीने केलेला प्रयत्न खूप छान आहे खिलार मोठ्या प्रमाणात दिघे सर तुमच्यामुळे वाढत जाणार आहे प्रत्येक वेळा तुम्ही सहकार्य केलं असंच खिल्लार वाढवण्यासाठी आपल्या अजून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
सर नककीच तुमचा सगळ्यांचा मदतीने कायम खिल्लार चा सेवेत काम करत राहायचे आहे. 🙏🏻 काय करता येईल ते सगळं करुया
@vinodmandhare990
@vinodmandhare990 21 день назад
खिल्लार खुप लळा लावती, ज्याच्या दावणीला खिल्लार तो खरच नशीबवान. अभिमान वाटतोई सांगाय 16 गाई आहेत मित्रपरिवारात, आम्ही सगळे सुखी आणि आनंदी ❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
नाद आपला छंद आपला ! खिल्लार ला जगाच्या पाठीवर पोचवण्यासाठी जास्तीत जास्त गोवंश आपण सगळे जपणार.
@annasonikam5143
@annasonikam5143 11 дней назад
आपले गाव कोणत आहेत ठिकाण कुठंय सांगाल तर बर होईल धन्यवाद
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 11 дней назад
@@annasonikam5143 पुणे
@OnlyLegend755
@OnlyLegend755 9 часов назад
खिल्लार महाराष्ट्राची शान.❤️‍🔥❤️‍🩹🙏 आमच्याकडे पण अश्याच 2 खिलार गाई आहेत.❤️
@ravindarbhujbal5124
@ravindarbhujbal5124 21 день назад
हरवलेली गाय हा लघुपट आतिशय छान बनवला आहे. सुरजदादा तुम्ही खिल्लार घराघरात पोहचवायच काम करताय .मनापासुन तुमचे धन्यवाद .
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद अण्णा ! तुमची सर्वांची मोठी साथ आहे यामध्ये, त्यामुळे आपला देशी गोवंश खिल्लार वर काम करायला मोठी ऊर्जा मिळते.
@abhijeetadmane7578
@abhijeetadmane7578 21 день назад
जय महाराष्ट्र जय श्री राम जय श्री शिवराय मराठी माणसाला साथ आशिष तुमचे अजून खूप छान छान खीलार वरती पीचार येऊदेत ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
नक्कीच, इथून पुढे अशाच जास्तीत जास्त शॉर्ट फिल्म तुमच्या सर्वांच्या मदतीने आपल्या खिल्लार विषयावर आणण्याचा प्रयत्न असेन.
@stclive737
@stclive737 21 день назад
Khup chan dighe sir ❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! खिल्लार जपण्यासाठी कायम आपण सगळे मिळून आपआपल्या परीने काम करत राहुया !
@Prashant-vm3zy
@Prashant-vm3zy 20 дней назад
खुप छान,गाई बद्दल माहिती खुप छान, हिंदू धर्मात गाय चे स्थान उच्च व देवासमान,आई सारखे आहे. गाय आणि माय (आई)🚩👌
@appasomasal5710
@appasomasal5710 21 день назад
सुरज दादा आपण शॉर्ट फिल्मसाठी किती कष्ट घेतले असेल ते आपल्या कार्यातून दिसत आहे इथून मागे आपण स्वतःला सिद्ध करून दाखवलेले आहे तुमच्या हातून असं कार्य घडत असताना आम्हालाही खूप प्रेरणा मिळते या शॉर्ट फिल्म मधून आपली संस्कृती आणि साधा रांगडेपणा पाहायला मिळाला तुमचे आणि सर्व टीमचे खूप खूप आभार......
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
कायम खिल्लारच सेवेत आणि काय नविन आपलया खिल्लार साठी करता येईल हीच रोजची धडपड आपला शेतकरी राजासाठी. या कामात तुमची सगळयांची साथ कायम सोबत आहे त्यामुळे ही उर्जा कायम मिळते. धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@yogeshbarve7631
@yogeshbarve7631 21 день назад
एक काळजाला भिडणार हृदयस्पर्शी कथानक सूरज भाऊ आपण अतिशय छान पद्धतीने मांडल. अभिनय आणि एक वेगळा अभिनव उपक्रम मांडल्याबद्दल आपल कौतुक. भविष्यात आपल्याकडून अजून खिल्लार साठी आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. आपण त्या नक्कीच सार्थकी ठरवाल हि खात्री आणि विश्वास. पुनश्च आपल कौतुक आणि भावी वाटचालीस शूभेच्छा 🎉🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
दादा सगळी धावपळ फकत त्या खिल्लार साठी पाहीजे ते सगळं करु. पण नाद पूर्णच करुया. आपला शेतकरी राजासाठी जे जे काम तुमचा सगळ्यांचा मदतीने करता येईल ते नककी करुया 🙏🏻🙏🏻 धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@balkrushnvagmare8612
@balkrushnvagmare8612 21 день назад
खरच सर सत्य परिस्थिती. हरवलेली गाय हा चित्रपट काळजाला भिडनारा आहे. ऐका खऱ्या खिल्लार प्रेमी च्या डोळ्यात पाणी आल्याशिवा राहनारना नाही.एखाद्या शेतकऱ्या चा जिव्हाळा दाखवनारा एक आतिशय सुंदर आसा हा चित्रपट ❤️
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
आपला शेतकरी राजा ज्या परिस्थितीमध्ये गोवंश जतन करतोय, त्यासाठी आपल्याला हे काम नक्कीच करणे गरजेचे आहे. खूप कठीण काळत देखील कसा सांभाळतोय यासाठी शेतकरी राजाला मानाचा मुजरा !
@hiramanawate8530
@hiramanawate8530 21 день назад
सुरज भाऊ दिघे खुप छान आणि विशेष सहकार्य आमचे मार्गदर्शक काळुराम भाऊ लंगोटे तुमच्या हाताने अशीच समाजाची गाय वा सरांची परीणामी देशाची सेवा घडो पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
खिल्लारच्या सेवेत असलेले कुटुंब म्हणजे एक उत्तम उदाहरण म्हणजे लंगोटे कुटुंब! 🙏🙏काळुराम दादांची व संपूर्ण लंगोटे कुटुंबाची खूप मेहनत आहे या फिल्म साठी. खिल्लारच्या सेवेत कायम आपण सगळे राहुया. 🙏 धन्यवाद ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.
@prakashavhad5798
@prakashavhad5798 5 часов назад
Very emotional story of cow 😢😢
@pralhadmahajan7479
@pralhadmahajan7479 2 дня назад
अप्रतिम 💓
@user-nj8xx8mi8l
@user-nj8xx8mi8l 21 день назад
दादा अप्रतिम भूमिका, अप्रतिम स्टोरी हरवलेली गाय मस्त असंच कार्य पटकथा चा माध्यमातून खिलार गाई माई ची सेवा तुमच्या हातुन घडो....हाच शुभेच्छा ❤️🙏❤️🙏🥇 सलाम तुमच्या कार्याला,व तुमच्या नवनवीन कल्पना ना....❤❤🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा. तुमचे देखील खिल्लार क्षेत्रात मोठे योगदान आहे. आणि नक्कीच त्या प्रतेक शेतकरी राजासाठी खिल्लार चॅनेलची टीम कायम सेवेत राहील ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.
@505gamingchannel7
@505gamingchannel7 21 день назад
आपल्या पशू मित्रांसोबती आम्ही कशीच संबंध असतो ते सुंदरपणे दाखवणारं! आणि शेतकऱ्याची हि खिल्लार गाय चा हा चित्रपट आपल्याला एका गमावलेल्या मित्राच्या शोधातील दृढता आणि आशाचा सुंदर चित्रण करतं, ज्याने आपल्याला सर्वांच्या समजलेल्या दया आणि समुदायाची महत्वाची स्मृती द्यावी. खूप छान केलं! ❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
खूप खूप धन्यवाद ! असेच नवीन नवीन विषय आपल्या शेतकरी राजाचे नक्कीच आपण दाखवण्याचा प्रयत्न अजून मोठ्या प्रमाणात करणार.
@papukoli0311
@papukoli0311 20 дней назад
सर नमस्कार🙏 अतिशय सुंदर झाली ही शॉर्ट फिल्म अशीच तुमच्या हातून गोमाते विषयी माहिती सर्व लोकांना कळू देत व गोमातेचे महत्त्व लोकांना तुम्ही जे हे गो मातेसाठी केलेले कार्य आहे त्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभारी आहोत
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया. तुमची सर्वांची साथ कायम असुदे, कायम गोमातेचे महत्व वेगवेगल्या माध्यमातून पटवून देऊया.
@prasadmashale1946
@prasadmashale1946 20 дней назад
अतिशय सुंदर 👌🏻कुंदन आणि त्यांची टीम अतिशय सुंदर रित्या एक शेतकरी स्वतःचा जीव गहाण ठेऊन त्या मुक्या प्राण्यांना किती जीव लावतात याचा सुंदर रित्या प्रदर्शन केले आहे....कुंदन एक नंबर..अशीच प्रगती करत रहा हीच सदिच्छा...🎉😊❤❤
@kundanshishupal
@kundanshishupal 20 дней назад
Thank you sir
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद सर ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻 कुंदन यांची भुमिका एकदम छान व मोलाची साथ या फिल्म साठी त्यांची होती 🙏🏻
@rushikesh544
@rushikesh544 21 день назад
जबरदस्त,भारदस्त,मनाला भिडणारी अशी निर्मिती आहे सूरज सर तुमच्या कामाला तोड च नाही..खिल्लार चा आशीर्वाद नक्की च तुमच्या पाठीशी राहील..
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻 पुढील काळात अजुन काम खिल्लार साठी करत राहायचे आहे.
@mohansale4623
@mohansale4623 21 день назад
खूप सुंदर सुरज दादा,यातून बोध घ्यायचा म्हटलं तर,गाई आणि त्याच्यावर प्रेम करणारे शेतकरी आपल्या मुक्या प्राण्यावर किती प्रेम करतात यातून दिसून येते. असेच सुरज दादा तुमच्या हातून खिल्लारसाठी कार्य घडत जाओ हीच गोमाता चरणी प्रार्थना. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! खर तर खिल्लार साठी फिरत असताना बरेच विषय समोर येतात की ते कसे चांगले मांडता येतील हाच एक प्रयत्न. असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@mohansale4623
@mohansale4623 20 дней назад
@@KhillarMaharashtrachiShaan हो दादा मी पण एक गो पालक आहे. आणी मला खिल्लार बद्दल खुप अभिमान आहे.
@popatkumbhar1604
@popatkumbhar1604 21 день назад
मन हंबर जसं कामधेनु होऊन.. घडलं कसं पाप देवा... काळजाला स्पर्श करणारं शब्द.. खिल्लार शान महाराष्ट्राची.....
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
लेखक तुकाराम कांबळे सर लिखित आणि संपूर्ण म्युझिक टीमची खूप मेहनत आहे या गाण्यासाठी .
@omkarjoshi1929
@omkarjoshi1929 21 день назад
खरच खुप छान अगदी आपोआपच डोळ्यातुन पाणी पडत होतं कळलंच नाही खिल्लारचा लळा जीव करी खुळा खिल्लार बद्दल बोलायचे झाले तर शब्द कमी पडतील,आणि दिघे सर आजपर्यंत खिल्लारसाठी खुप धडपडत असतात, तुमच्या खिल्लार कार्यास मानाचा मुजरा 🙏🥺❤️🤍
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! हा खिल्लार विषयच असं आहे की जिथ "खिल्लारचा लळा जीव करी खुळा" झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि मदतीने अजून खूप काम आपल्या सर्वाना एकत्रीत खिल्लार साठी करायचे आहे.
@ganeshgarde5680
@ganeshgarde5680 17 дней назад
खिल्लार महाराष्ट्राची शान हा चॅनेल खरच आपल्या खिल्लार गो वंशासाठी साठी वरदान आहे....
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 16 дней назад
धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !
@gouravtarange6293
@gouravtarange6293 3 дня назад
खूप छान
@bhushanjadhav216
@bhushanjadhav216 9 дней назад
मनाला लागून गेली...कथा साहेब😢😢
@shirmatbagal4808
@shirmatbagal4808 21 день назад
शाॅट फिल्म खूप सुंदर झाली आहे साहेब तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻
@surajbatwal
@surajbatwal 21 день назад
सलाम तुमच्या कार्याला
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा! असंच प्रेम कायम आपला गोवंश खिल्लारवर असुदया !
@chandrakantshinde1360
@chandrakantshinde1360 21 день назад
मस्तच..❤🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@amitgaikwad4407
@amitgaikwad4407 20 дней назад
खुपच छान संकल्पाना मांडली आहे शेतकर्याचा जनावरा वरील प्रेम व जिव्हाळा.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻
@vinod40536
@vinod40536 21 день назад
सुरज दिघे भाऊ तुमचं कौतुक करावं तेवढे थोडे आहे.. तुम्ही शेतकरी आणि गाई यांच्या वरचे जे प्रेम, जिव्हाळा दाखवला आहे तो खरंच अप्रतीम आहे.. धन्यवाद. यात तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत या साठी ही आम्ही ऋणी आहोत.
@HemantJayprakashDumbre02
@HemantJayprakashDumbre02 16 дней назад
दादा तुम्ही खिल्लार गाई आणि बैलांचे चांगली माहिती देता आणि आता त्याच बरोबर तुम्ही शेतकरी आणि गायब बैलांचंनातं हे शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पुढे आणत आहात मनापासून आभार प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या कुटुंबात अशी एक कहानी लपली आहे अशा सर्व कहानी तुम्ही तुमच्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून जगापुढे आणाव्यात ही अपेक्षा🙏
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 14 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻 लवकरच अशा वेगवेगळया विषयावर लघुपट घेऊन येत आहोत आम्ही तुमच्यासाठी 😊
@nitindeshmukh1731
@nitindeshmukh1731 21 день назад
दादा खरच सलाम तुमच्या कार्याला. खूप छान अप्रतिम अशी हरवलेली गाई ही फिल्म आपण केली आहे. फिल्म छोटी असली तरी आमच्या खिल्लार प्रेमी साठी खूप प्रेरणादायी आहे. आत्ता ही फिल्म पाहिलेला प्रत्येक जण एक तरी गाई घेतल्याशिवाय राहणार नाही.....दादा परत एकदा आपल्या कार्याला सलाम. भविष्यात आपण खिल्लार क्षेत्रात खूप मोठे काम कराल ही अपेक्षा करतो...
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
खिल्लार घराघरा-मनामनात! आपलया सगळ्यांचा हा प्रयत्न कायम असेल देशी गोवंशासाठी धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@pandurangdeshwal7373
@pandurangdeshwal7373 20 дней назад
❤❤ आप्रतिम कलाकृती काळजाला स्पर्श करणार गाण
@foodiedhananjay4049
@foodiedhananjay4049 20 дней назад
सुरज सर आपले खुप खुप आभार आणी शुभेच्छां. अत्यंत सुंदर पटकथा, दिग्दर्शन, संगीत आणी एक वेगळा विषय. लघुपट पाहताना कथा शेवटपर्यंत लक्ष वेधून घेते आणी आता पुढे काय होईल याची आतुरता जाणवते. सर्व टीमने खुप छान काम केले. अशाच विषयावर आणखीन लघुपट पाहायला आवडेल. All the best.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया. नक्कीच असेच वेगवेगळे विषय घेऊन येऊ.
@sudhirghadage7952
@sudhirghadage7952 21 день назад
खरच अप्रतिम लघुपट शेवटी खूप वाईट वाटले एक गोमाता किती जीव लावते तुमच्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@ranjitkamble991
@ranjitkamble991 21 день назад
सूरज सर तूम्ही खरोखर महाराष्ट्राची शान आहात..खूप सूंदर लघूपट बनवला आहात,जनांवरांवरती प्रेम कस असतय मालकांच ते या लघू चित्रपटातून दाखवल आहेसा.जबरदस्त..मला खूप गायी आवडतात व त्यांच संगोपण करायला .सूरज सर मी तूमचा फॅन आहे..खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेछा...
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻 असेच अजुन बरेच लघुपट आपण खिल्लार वर करणार आहोत.
@mayurch36572
@mayurch36572 20 дней назад
Apratim lagupat, story khupach mast आहे khup शिकण्या सारखे आहे mind blowing laghupat सूरज
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@dadasokothavale9594
@dadasokothavale9594 14 дней назад
डोळ्याचं पारणं फेडणारी फिल्म दाखवली सुरज दादा तुमचे मनःपूर्वक आभार आणि भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 14 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
@mahendrakasabi4312
@mahendrakasabi4312 21 день назад
भाई खरंच खूप सुंदर. आज आमचा मित्र एका दिग्दर्शकाच्या भूमिकेत आम्ही पाहिला गर्व वाटतो. खुप खुप अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद तुमची साथ कायम आम्हाला या कामात पाहीजे! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@akashdeshmukh472
@akashdeshmukh472 20 дней назад
सेम स्टोरी माझी पण होती फक्त गाई एकाने चोरुन बांधून ठेवली शेवटी पोलीस लावून दीड महिन्यानी आणली❤❤❤❤भारी
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
अशाच सर्व सत्य कथा घेऊन खिल्लार वर लघुपट बनवायचे आहेत. धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@surajbatwal
@surajbatwal 21 день назад
खुप छान ❤❤❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@suryakantlande6570
@suryakantlande6570 21 день назад
काळजाला भिडणारा लघुपट.....दादा या लघुपट बद्दल खूप खूप आभार.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद केदार! असेच तुमचे प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@k.kworks8253
@k.kworks8253 21 день назад
अप्रतिम ..❤ नाद एकच खिल्लार संगोपन 🥰🥰.....
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद केदार! असेच तुमचे प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@officialpratik.8098
@officialpratik.8098 18 дней назад
एकदम कालजाला ❤ भीडनारा लघुपट आहे राव सुरज भाऊ 😢😢मी २५ वर्षा चा आहे पण लय रड 😢😢 आला राव पुढील वाटचाली साठी सुभेच्छा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 18 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर राहुदया🙏🏻
@KedarDharmatti
@KedarDharmatti 20 дней назад
खुप छान काम झाले आहे सुरज . पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा ...!
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद केदार! असेच तुमचे प्रेम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@sandeshpore8145
@sandeshpore8145 21 день назад
Khop chaan❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.
@vishalgaikar
@vishalgaikar 21 день назад
Khup chan re Suraj! Proud of you!
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद विशाल! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻
@snehalchaudhari5781
@snehalchaudhari5781 21 день назад
छान चं... 👌👌 खूप छान.. काळजाला भिडणारे अगदी. गाणं पण अप्रतिम 👌
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ताई, चारोळी मंचची खुप मोठी मदत या फिल्म साठी आहे! तुकाराम सरांनी केलेले सुंदर लिखानाचे कौतुक खुप जण आवर्जून करत आहेत.
@surajbatwal
@surajbatwal 21 день назад
खिल्लार महाराष्ट्राची शान
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.
@PremThombare-fz8xx
@PremThombare-fz8xx 20 дней назад
मस्त झाली शूटिंग पुढील वाटचाली करिता शुभेच्छा जय हरी...🙏
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@shankarsuryawanshi7530
@shankarsuryawanshi7530 21 день назад
दादा खरच खूप छान सादरीकरण केले आहे❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@RahulBurud-mc6ow
@RahulBurud-mc6ow 21 день назад
लय भारी डोळ्यातून पाणी आलं😢
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
❤️❤️🥲🥲 🙏🏻🙏🏻धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻
@dadasahebmore-mt6cx
@dadasahebmore-mt6cx 21 день назад
Khup Hurt touch kela hya web ne ❤😢
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 21 день назад
वापगाव काळूराम लंगोटे गोकुळ निवास
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
लंगोटे कुटुंबाची सर्वात मोठी मदत फिल्म पूर्ण करण्यासाठी आहे. 🙏🙏
@kaluramlangote9364
@kaluramlangote9364 18 дней назад
ही फील्म तूमची नाही.आपली आहे.तर मग मदतीचा विषयच कुठे येतोय दादा.❤​@@KhillarMaharashtrachiShaan
@user-ie3kf1ed8v
@user-ie3kf1ed8v 20 дней назад
सूरज सर गायी विषयी डोळ्यात पाणी आले.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
आपला देशी गोवंश खिल्लार विषय आहेच असा की कितीही प्रेम केले तरी कमीच पडणार. विषय आपला सगळ्यांचा काळजातला 🙏🏻🙏🏻
@ganu11
@ganu11 21 день назад
Khup chan
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@nitingade472
@nitingade472 20 дней назад
अप्रतिम शब्द नाही दुसरा ज्याला भावणा कळतील त्याला मणाचा भेद घेणारा लघु चित्रपट
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद दादा ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया.
@nileshmandge6997
@nileshmandge6997 21 день назад
❤❤ सूरज सर डोळ्यात पाणी आलं ❤❤ 1नंबर जेव्हा गोठ्यात वासरा सोबत बसला होता तेव्हा वासरू हूंबरताणा दाखवायला पाहीजे होत ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद सर ! खुप मेहनत सर्व आपलया टीमने केली व चांगला विषय तुमचा पर्यंत पोचवायचे केलेला एक प्रयत्न🙏🏻 नककीच पुढील फिल्म मध्ये वासरु हंबरताना दाखवणयाचा प्रयत्न नककीच करु 🙏🏻 वेळेअभावी काही राहिले नककीच असेन.
@abhijeetjankar54
@abhijeetjankar54 21 день назад
Kharch khup chan sir 👌👌👏🏻👏🏻👏🏻
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@HarshSahukar
@HarshSahukar 3 дня назад
By watching this movie i am very interested in making a khillar cow farm. One fine day i will be surrounded with this White Gold...... & I will invite you to be the part of my khillar cow farm..... Tq dada for the wonderful movie. HARSH SAHUKAR 🙏😊
@valmikbulbule6349
@valmikbulbule6349 21 день назад
वंदे गो मातरम❤❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@vishnujadhav6106
@vishnujadhav6106 21 день назад
❤❤❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.
@SwapnilNagode
@SwapnilNagode 20 дней назад
Khillarch nav asach ajramar rahanar❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻 देशी गोवंशाची जगाला चांगली व सुंदर औळख करुन देऊया सर
@AlkaWaghchaure
@AlkaWaghchaure 21 день назад
Suraj Dada khup Chan सादरीकरण खूप आवडले.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद वहिनी ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@anitachowdhury7293
@anitachowdhury7293 21 день назад
खूप छान भाई अप्रतिम खरंच खूप छान शॉर्ट फिल्म बनवली तू जो देशी गायींचा जाती वाचवण्यासाठी तू जो प्रयत्न करत आहे. भाई खरंच तुझ्या या कार्याला मानाचा मुजरा व तुझ्या या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा💐💐💐🙏🙏🙏👍
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद आबा ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻 तुमची साथ कायम मला व माझा टीमला या कामासाठी पाहीजे.
@hrushyakalelive9758
@hrushyakalelive9758 21 день назад
कुंदन भाऊ मस्त काम केलं ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@ajitp07
@ajitp07 21 день назад
आपली शॉर्ट फिल्म खुप सुंदर झाली आहे सगळी कडून खूप छान प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या सर्वांना खुप खुप शुभेच्या !💐💐💐🙏🏼😊
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
टीमचे खुप मोठे सहकार्य होते या कामासाठी 🙏🏻 धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@digitalguru1486
@digitalguru1486 21 день назад
सलाम तुमच्या कार्याला एक अप्रतिम गो सेवा
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻 अशीच गोसेवा अजुन आपण करत राहणार आहोत.
@hiteshgomase9561
@hiteshgomase9561 20 дней назад
काळजाला भिडणारा प्रसंग....
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
आपला देशी गोवंश खिल्लार विषय काळजातला❤ धन्यवाद! असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुद्या 🙏🏻
@AslamShaikh-hl1lo
@AslamShaikh-hl1lo 21 день назад
सुरज दादा एकच नंबर ❤❤ सलाम आपल्या कार्याला दादा मनापासून अभिनंदन ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@hiteshgomase9561
@hiteshgomase9561 20 дней назад
Great....🙏🙏
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.
@Vijay-Rode
@Vijay-Rode 20 дней назад
खूप छान, खरच डोळ्यातील अश्रू अवरले नाही. पुढच्या भागाची आतुरता लागली आहे.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
धन्यवाद दादा! लवकरच पुढचा भाग घेऊन येत आहोत. असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.
@krushnagabhane3866
@krushnagabhane3866 20 дней назад
लय भारी ❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@SagarShewale
@SagarShewale 14 дней назад
Tumachi short flim bagitali Ekdom mast ahe✌️✌️✌️👌
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 14 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
@vaibhavjagtap5494
@vaibhavjagtap5494 21 день назад
This was epic performance by Mr Suraj and his team . Waiting for next part.. 🙌
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
Sure our team is coming with new concept ❤ thanks for your all support 🙏🏻
@SurajMangsule
@SurajMangsule 21 день назад
सर खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा राम कृष्ण हरी 🙏
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम कायम खिल्लार वर असुदया 🙏🏻
@snehalchaudhari5781
@snehalchaudhari5781 21 день назад
खूप छान... 👌👍.. खिल्लार महाराष्ट्राची शान
@sudrshandesai9619
@sudrshandesai9619 21 день назад
एक नंबर...👍👌
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@tejastamhane7301
@tejastamhane7301 15 дней назад
खूप छान ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 14 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम राहो🙏🏻
@prasadshipekar1306
@prasadshipekar1306 21 день назад
खूप छान लघुपट बनवलात दादा.. पाहता क्षणी अंगावरती शहारे उठून डोळ्याच्या कडा न कळत पाणवून गेल्या..🙏🏻🙏🏻
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
सुरवातीला जेव्हा हा विषय कळाला तेव्हाच लक्षात आले की नककीच या विषयावर काहीतरी केले पाहीजे व लोकांपर्यंत पोचवले पाहीजे. यांचे आज सार्थक झाले. धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहुदया 🙏🏻
@samadhanballal
@samadhanballal 21 день назад
सर नमस्कार 🙏 Short Film 🎥 पहिली... खुप छान काम केले तुम्ही.. पुढच्या नवीन प्रोजेक्ट साठी शुभेच्छा 👍
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@parmodpatil4599
@parmodpatil4599 21 день назад
❤❤ अतिसुंदर चित्रपट आहे ❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@monstergamingyt77
@monstergamingyt77 21 день назад
तुमच्या कष्टामुळ आज खिल्लार संगोपन व संवर्धन जाल आहे.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच प्रेम खिल्लारवर कायम असुदया. आपण सर्व मिळून खिल्लार संगोपन व संवर्धन कायम करत राहायचे आहे.
@gkclicks7477
@gkclicks7477 19 дней назад
उत्कृष्ट कथा मांडणी आणि खूप छान अभिनय... अभिनंदन सूरज आणि टीम.🎉🎉🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 19 дней назад
तुम्ही दिलेली प्रतिक्रिया पुढील कामासाठी आमचा संपूर्ण टीम साठी मोठी ऊर्जा आहे. धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया.
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 16 дней назад
धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !
@Pradanay
@Pradanay 21 день назад
खुप छान.......सगळ्यांनी खूप छान काम केलं .... गाणं ikun तर रडायला आले......आमच्या घरच्या गाई ची आठवण आली❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
खर तर गाणं ज्या लेखकांनी (तुकाराम कांबळे सर) लिहीले आहे त्यांनी खुप सुंदर लिखान केले व त्यामुळे फिल्म ला अजुन छान करण्यासाठी मदत देखील झाली. धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@shivrajkadganchi50
@shivrajkadganchi50 21 день назад
Dada 1ch no zala aahe short film
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले आशिर्वाद, प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@dipakmulik6768
@dipakmulik6768 13 дней назад
Khup sundar navin pidisati shikanyasarak aahe
@vamanbandgar358
@vamanbandgar358 21 день назад
Uncle khup Chan vatla real life related video bagun kharacha khup intresting Ani emotional pn aahe ..❤❤
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@SantoshGhaytadke
@SantoshGhaytadke 21 день назад
Heart touching
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
@amolakolkar
@amolakolkar 21 день назад
Great work my friend! Many Congratulations
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
Thanks a lot!
@sangitaawari6542
@sangitaawari6542 16 дней назад
Wow very touching
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 16 дней назад
धन्यवाद 🙏🏻 असेच प्रेम खिल्लार वर कायम राहुदया !
@parshantjadkar8567
@parshantjadkar8567 21 день назад
खूप छान सर काळजाला भिडल कडक
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद! असेच आपले प्रेम व आशिर्वाद कायम खिल्लार सोबत राहो🙏🏻
@sangpalsangi4805
@sangpalsangi4805 21 день назад
Excellent short film
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम कायम खिल्लार वर राहो 🙏🏻
@umakantsomwanshi1961
@umakantsomwanshi1961 21 день назад
लय भारी गावाकड़ची आठवण आली, धन्यवाद अलोक पोपले 🚩🙏🏻
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻 अलोक सरांची मोठी मदत संपूर्ण टीम होती.
@prashantthoke1258
@prashantthoke1258 21 день назад
अप्रतिम कलाकृती खूप भारी भाई मस्त🎉🎉
@KhillarMaharashtrachiShaan
@KhillarMaharashtrachiShaan 20 дней назад
धन्यवाद ! असेच आपले प्रेम खिल्लार वर कायम असुदया 🙏🏻
Далее
[RU] Winline EPIC Standoff 2 Major | LAN | Final Day
9:48:47
skibidi toilet multiverse 039 (part 2)
08:58
Просмотров 4,5 млн
Lobh Short film     By :- Anna Production
14:16
Просмотров 3,1 тыс.
ZERO short film
16:47
Просмотров 15 млн
Chappal | चप्पल | Marathi Short Film
20:55
Просмотров 563 тыс.
Эй Рамазан # DamirAgroDizel
0:16
Просмотров 4,8 млн
Фу пронесло
0:14
Просмотров 3,5 млн