आमच्या बाईक बरोबर उचलतात आणि ७०० रुपये उकळतात...हे पण थांबवायला पाहिजे....हा त गाडी वाले हप्ते देतात ना....आणि टॉइंग वाला पण ....त्या मुळे बस जनतेला त्रास देतात
महाराष्ट्र मधील जनतेला कस बनवायच ते या राजकीय लोकांकडून शिकाव किती महान आहेत हे राजकीय लोक अरे महाराष्ट्र मराठी लोकांचा आहे ईथे परप्रांतीय फेरीवाल्यांना मराठी लोक घाबरून धंदे लावत नाहीत मुस्लिम समाजातील लोकांची दादागिरी मनसेची मलम पट्टी कुणाला नाराज करायचं नाही आम्ही मराठी माणसाच्या मागे आहोत हे दाखवायच खरोखरच महाराष्ट्र मधील जनतेची अवस्था उपऱ्या लोकांसारखी झाली आहे आणि उपरे स्थानिक लोकांसारखे वागत आहेत वास्तव आहे जय महाराष्ट्र कर कष्ट आणि हो नष्ट.
अरे भो ज्याला मतदान केलं त्यांना एकदा जावून विचार, मनसे स्त्तेत नसतांना जे केलं तेवढे तूमचे पक्ष करता का. जेव्हा मनसे ने परप्रांतीय लोकांना हाकलून लावले तेव्हा हेच मराठी लोकं ओरडत होतें. मराठी पोरांना रेल्वे मध्ये नोकऱ्या मनसे मुळे लागल्या है पण माहीत करावं आपण
आदेश महत्वाचा मग फेरीवाल्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा ना ?देशात बेकारी वाढलीय परप्रांतीय महाराष्ट्रात वाढत चाललेत मग हा प्रश्न ही महत्वाचा आहे त्याकडे दुर्लक्ष प्रशासन का करीत आहे
Saheb amhala help phje hoti Amche paishe ghetle ahet builder ne Amhi 15 Jann ahot 2009 pasun gheun thevle Ata gelya varshi 2022 la ghetla Punha But ata kahich response det NHi ahet
कल्याण डोंबिवली परिसरात अनेक अनधिकृत इमारती उभ्या झाल्या हजारो ,लाखो लोकांनी आपले सोने नाणे विकून घरावर कर्ज काढून घरे घेतली ती आज बेघर झाली तो विषय घ्या ना ?लोकांच्या पोटावर मारता त्यांना काम धंदा द्या ना