Тёмный
No video :(

हिमोग्लोबिनची कमी शरीर स्वतः भरून काढेल, कशी? ऐका दामले उवाच 512/Natural Way to Increase Haemoglobin 

Damle Uvach दामले उवाच
Подписаться 567 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

दामले उवाच भाग -512
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar...
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 41   
@varshag.8398
@varshag.8398 Год назад
खूप सहज बोलण्याची शैली आणि सोप्या भाषेत आयुर्वेद समजावून सांगत आहात त्याबद्दल शतशः धन्यवाद वैद्यराज.
@navinshirke6588
@navinshirke6588 Год назад
शरीरातले अंतर्गत सस्था अशी हवी की अन्न घटक शोषून घेण्याची इच्छा तयारी असावी , मानसिक आरोग्य उत्तम राहील ही महत्वाची बाब आहे. मजुरी करणारा कामगार कोरडी भाकरी मिरची लसूण कांदा मुळा कच्ची खाऊन उत्तम सावस्थ्य राखतात आणि स्वसस्थ झोप जमिनीवर घेतात .
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Год назад
अप्रतिम लोकेशन वर चित्रीत केलेला एक अप्रतिम व्हिडिओ 👏👏
@udaygadgil5126
@udaygadgil5126 Год назад
माझ हिमोग्लोबिन तुमचे व्हिडीओ पाहून लवकर वाढत इतके छान बोलता तुम्ही❤
@janhavijoshi2527
@janhavijoshi2527 Год назад
सादर नमस्कार वैद्य बुवा अगदी सहज करता येतील असे उपाय आपण सांगता . मी आवर्जुन उपाय करते आणि त्याची अनुभुती विलक्षण आहे हल्ली योग्य उपाय सांगणारे वैद्युबुवा फार कमी ! त्यात आपण सर्वश्रेष्ठ .
@sunitashinde4579
@sunitashinde4579 Год назад
नमस्कार गुरुजी 🙏 खूपच योग्य मार्गदर्शन आहे तुमचं.
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 2 месяца назад
अग्नी जर चांगला असेल तर मुगाची डाळ व ज्वारी ची भाकरी खाल्ली तरी रक्त वाढतं फक्त चहा, कॉफी, प्रिझरवेटिव्ह, बाहेरचे पदार्थ टाळा एकदा खाल्याने 3-5 तासांनंतर खा सकाळी 9 वाजता दुपारी 3 वाजता दोन वेळा जेवण करा रात्री फक्त दुध घ्या
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 Год назад
खुपच छान माहिती
@vedikaborse1622
@vedikaborse1622 Год назад
Je amhala hav ast tech tumhi sangta . i m so lucky to hear ur video .
@leelashedbal4377
@leelashedbal4377 Год назад
खूप छान सांगितलं
@sujanprabhukholkar2047
@sujanprabhukholkar2047 Год назад
Guruji sundar Margadarshan.
@user-dg4mu4hd7f
@user-dg4mu4hd7f Год назад
Khup Chhan Information
@dattatrayakamble9670
@dattatrayakamble9670 Год назад
खूप छान 👌👍
@newarepriti2023
@newarepriti2023 Год назад
खुप खुप धन्यवाद 👌🙏🤗
@niveditadivekar3660
@niveditadivekar3660 Год назад
शेवटी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी किंवा जठराग्नी साठी काय करायचे ते सांगितलेच नाहीत
@nishthaambre2527
@nishthaambre2527 Год назад
Thank you very much sir very useful information
@VirShri
@VirShri Год назад
धन्यवाद गुरुजी 🙏
@vedikaborse1622
@vedikaborse1622 Год назад
Thank you so much sir ❤
@dattatraykrishnanathpatki4731
Mast ❤
@manaliamdekar5641
@manaliamdekar5641 Год назад
नमस्कार, माझा प्रश्न आजच्या विषयापेक्षा वेगळा आहे. आळकुडी किंवा अरबी याचे गुणधर्म काय व त्याच्या सेवनाने शरीराला काय फायदे होतात, हे सांगितलं तर बरं होईल.
@yogen_desai
@yogen_desai Год назад
Sir ek video hepatitis b var pan banva please
@user-ek3ng4yh6u
@user-ek3ng4yh6u 6 месяцев назад
Sir...what do u mean when u say AN ENZYME BASED REACTION??? And basically what do u exactly mean when u say the word "ENZYME" ??
@poonamshikarkhane6492
@poonamshikarkhane6492 Год назад
Khup Chan Sangnyachi paddhat aahe... Dhanyawad Sir..😊
@omkarkulkarni4868
@omkarkulkarni4868 Год назад
Sir maza rakt 5_6 madhech rahat.v bit khaun jevan vyvsthit karun pan vadhat nahi.tumcha video pahun mala to patala ahe tar agni kam kashane nit hoil.....
@patilshital9999
@patilshital9999 Год назад
👍
@sandippotdar6605
@sandippotdar6605 Год назад
माझी सूचना अशी आहे की माझ्या एका आयुर्वेदिक जाणकार मित्राने मला माझ्या कमी ऐकू येण्याच्या समस्येवर उपाय म्हणून बकरी/शेळीच्या मुत्राचा औषध म्हणून वापर करण्याचा सल्ला दिला आहे. या मित्राने दिलेला सल्ला निश्र्चितच परिणामकारक असतो. या आयुर्वेदिक उपचाराचे सखोल शास्त्रीय संशोधन व्हावे व ज्याप्रमाणे गोमूत्राची परिणामकारक औषधे निर्माण होत आहेत तद्वतच बकरी/शेळीच्या मुत्रा पासून कर्णदोष व इतर दुर्धर रोगावरील औषधे तयार करता येतील किंवा कसे यावर अधिक विचार व्हावा.
@krantiprabhudessai6390
@krantiprabhudessai6390 Год назад
🙏
@mithayush5629
@mithayush5629 Год назад
पचनसंस्था कशी चांगली ठेवायची
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan ya vishayavar detail video banavle ahet... nakki paha... Dhanyawad
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Год назад
Barober ahe sir. Beet khalle ki khup sardi hote.
@atharvathorat1434
@atharvathorat1434 Год назад
Sir video disat nahi
@sharvaryjadhav139
@sharvaryjadhav139 Год назад
🌺🌺🙏🙏🌺🌺
@vidyawatve2837
@vidyawatve2837 Год назад
माझ्या बहिणीला बोन मॅरो प्रॉब्लेम आहे.तेथे फायबर वाढते.त्यामुळे HB खूप कमी होते.बोन मारो दुरुस्त होण्यासाठी कृपयाकाही सुचवू शकता का?
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Apan ya vishayavar detail video banvu ya... Dhanyawad
@vidyawatve2837
@vidyawatve2837 Год назад
नक्की बनवा दादा
@purvamanohar3404
@purvamanohar3404 Год назад
माझ्या जठराग्नी मंद झाला आहे. मी सकाळी 9:00 वाजता थोडासा नाष्टा केला तर मला नंतर रात्री आठ नऊ वाजता भूक लागते किंवा कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागते मी नाश्त्यामध्ये पचायला हलका आहार घेते. माझी तब्येत बिघडली आहे. जठराग्नी वाढावा म्हणून मी आयुर्वेदिक औषध घेऊन बघितली तसेच घरगुती उपाय करून पण बघितले पण त्यामुळे माझं पित्त खूप वाढतं तर तुम्ही काही उपाय सुचवाल का? माझी पित्ताची प्रकृती आहे
@damleuvach934
@damleuvach934 Год назад
Nit mahiti ghetlyashivay ani tapasani kelyashivay asa upay sangta yenar nahi... please javalchya vaidyancha salla ghyava hi vinanti... Dhanyawad
@purvamanohar3404
@purvamanohar3404 Год назад
@@damleuvach934 पनवेलमध्ये तुमचा दवाखाना आहे का
Далее
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн
7 Days Stranded In A Cave
17:59
Просмотров 75 млн