वा. वा.काय सुंदर आवाजात अभंग गायन केला.खरच खूप सुंदर आबा. चाल तर अप्रतिम. पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय. एकच नंबर आबाना साथ दिली.धन्यवाद धन्यवाद. तबलावादक तात्या खरच खूप सुंदर साथ. धन्यवाद. आबांच खूप खूप अभिनंदन विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा