आमचं तसं थोडं उलट झालं हो. माणसाने वेळेवर पोहोचण्याऐवजी उशीर करावा, तर त्या ऐवजी हॉस्पिटलच्या दिलेल्या वेळेच्या तब्बल एक तास आधी आम्ही चुकून पोहोचलो. खरं म्हणजे मला सुरुवातीला वैताग आला होता हा उरलेला तास कसा काढायचा म्हणून. मात्र आमचा वेळ कसा नेहमीसारखा अगदी मजेत गेला. आणि हो त्यामुळे व्हिडिओ काढण्याची संधी सुद्धा मिळाली!
#breastcancer #marathiyoutuber #maharashtrianvlogger #maharashtrianvloggersabroad #marathivlogger
29 окт 2024