वा वा मामा वा तुम्ही काय मस्त माहिती दिली आता आशा बायकां आणि मुलींपासून लांब राहिल पाहिजे. मामा तुम्हाला मनापासून आभार धन्यवाद कारण तुम्ही समाजप्रबोधनाचे काम करत आहेत. तुम्ही तरुण मुलांना आणि लोकांना वाचवण्याचे काम करत आहात.
धन्यवाद शेलार काका.घटना फारच विषारी.हव्यासीपणामुळेच हातून खून झाला आणि कैदेत जाऊन आयुष्य सडत टाकलं.त्यासाठी माणसाने विशेषकरून महिलांनी समाधानी असणं खूप गरजेचं आहे.धन्यवाद काका.
राम राम मामा स्टोरी झकास आणि तुमची सांगण्याची लकब लई कारी मामा तुमची स्टोरी पहिल्या भागापासून रोज ऐकतो पहिली स्टोरी ज्यावेळी ऐकली त्यावेळेस माझा अंदाज होता की तुम्ही दत्ता सोणवणे पेक्षा तुमचं चैनल जास्त चलणार असा आमचा त्या वेळे स अंदाज होता तो खरा ठरला एकंदरीत तुमची स्टोरी म्हणजे जीवन जगण्याची कला आहे बा की काही नाही स्टोरी नं१ आमची पेरणी झाली मामा राम राम
Kaka maja mulicha kudali madhe maha padam namak kalsarpyog ahe ekada te assall nahga pasun vachili ahe swamicha krupene pn yavar upay kay karta yeil sanga plz
शेलार काका तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत एकदम भारी आहे ऐकायला मजा येते नाट्य ग्रह मध्ये एकपात्री प्रयोग असतात कथाकथन चे कार्यक्रम पणं होतात पण त्यांचे पेक्षा तुमचे कथाकथन छान आहे एक नंबर बोलताना चा अभिनय पणं छान आहे मला तुमचे बरोबर बोलायचे आहे ने फोन नंबर द्या
मामा तुम्ही म्हणता अनैतिक संबंधातून एक दिवस शेवट वाइट होतो हे खरे आहे पण आमच्या शेजारी एक बाई आहे तिचे गेले १८ वर्षा पासून अनेक लोकांन संग संबंध आहेत तरी ती टकाटक जिवन जगत आहे आणि कायमं नवीन लोका न बरोबर संबंध ठेवते तीने लाखो रुपये कमावले आहे तरी घरी नवरे ला पण कळुन देत नाही कारण तो सकाळी 4 तास आणि संध्याकाळी ४तास घराच्या बाहेर असतो