Тёмный
No video :(

Chhagan Bhujbal PC | शरद पवार यांच्याशी काय चर्चा? छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद UNCUT | tv9 marathi 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 267 тыс.
50% 1

Chhagan Bhujbal PC | शरद पवार यांच्याशी काय चर्चा? छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद UNCUT | tv9 marathi
#ChhaganBhujbal #SharadPawar #AjitPawar #KonkanRain #KonkanRailway #RatnagiriNews #KonkanNews #RainUpdate #ChiplunFlood #RatnagiriFlood #MonsoonNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 875   
@hanumantsakhare-ru1yo
@hanumantsakhare-ru1yo Месяц назад
छगन भुजबळ डबल गेम खेळू नका सक्सेस होणार नाही
@vishnudake3358
@vishnudake3358 Месяц назад
रडून रडून आला आमदारकीचा राजीनामा मंत्र्याचा राजीनामा द्या एक मराठा कोटी कोटी मराठा❤❤❤❤❤
@ashokkadam524
@ashokkadam524 Месяц назад
अगोदर पवारांवर टीका करायची आणि दुसऱ्या दिवशी दीड तास थांबून भेट घ्यायची यालाच म्हणतात राजकारण
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Месяц назад
@@ashokkadam524 राजकारण नाही लाचारी.
@user-qe4mt9kk8w
@user-qe4mt9kk8w Месяц назад
खबर पोहोचली
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Месяц назад
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ehuvhfrxfgh
@Ehuvhfrxfgh Месяц назад
90
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Месяц назад
गप रे तलवारीची भाषा करणारा भुजबळ शांततेसाठी प्रयत्न करतो हे कधीच पटण्यासारखे नाही
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
किती घाणरेडा बोलतो जातीवादी विकृत किळसवाणा जरांग्या भुजबळ साहेबांबद्दल
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Месяц назад
दूभळी कोणी निर्माण केली जनता एवढी अडाणी किंवा बुध्दू आहेत का
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जातीवादी जरांग्याने केली भाऊ सगळ्यांना माहीत आहे.
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Месяц назад
Ha barobar ahe jarange hindit sher bolto taalvari ghasa kay bolta Rao tumhi​@@SSB.84
@Ved-Gaikwad
@Ved-Gaikwad Месяц назад
तलवारीच्या भाषा वापरणारा आज शांततेची गोष्ट करतोय निवडणूक जवळ आली
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Месяц назад
शरद पवार ची भुमिका आम्हाला माहित मराठा विरोधी
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Месяц назад
राज्यात वाद तुच लावला खोट बोल पण रेटून बोल
@dearshreeganesha
@dearshreeganesha Месяц назад
भुजबळ ने घर जाळली का रे का भुजबळ ने गोरगरिब नाव्यांची दुकान फोडली. ओबीसींची घर जाळणारे तुम्ही आणि जातीवादी भुजबळ कासा? गरीब नावी समाजाची दुकान फोडणारे तुम्ही आणि मग जातीवादी भुजबळ कसा? ओबीसींना शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ वाह रे वाह चोंग्यांनो. कोण जातीवाद करतं आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय.
@sanjaykale3025
@sanjaykale3025 Месяц назад
Kutun ahe apn badanapur che ka
@RamnathTa-h9c
@RamnathTa-h9c Месяц назад
तलवारीच्या भाषा बोलणारे कोण आहे हे सर्वांना माहीत आहे वातावरण कसे ठीक राहणार आहे ऐका जबाबदार नेत्यांनी
@dearshreeganesha
@dearshreeganesha Месяц назад
भुजबळ ने घर जाळली का रे का भुजबळ ने गोरगरिब नाव्यांची दुकान फोडली. ओबीसींची घर जाळणारे तुम्ही आणि जातीवादी भुजबळ कासा? गरीब नावी समाजाची दुकान फोडणारे तुम्ही आणि मग जातीवादी भुजबळ कसा? सोशल मीडिया आणि जाहिर सभेतून ओबीसींना शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ कसा? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मुख्यमंत्र्याला व सरकारी अधिकार्यांना आई वाहिनीवरून शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ साहेबाना म्हणता का? वाह रे वाह चोंग्यांनो. येडा समजला का महारष्ट्र तुम्ही कोण जातीवाद करतं आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय
@sunilkure4907
@sunilkure4907 Месяц назад
भुजबळ साहेब महाराष्ट्रातील सर्व समाज तुमच्या पेक्षा हुशार आहे हे विसरू नका नवीन डाव टाकायचा प्रयत्न करू नका
@ganeshpatil6951
@ganeshpatil6951 Месяц назад
तूच पहले आग लावली, अन आत्ता का donikadun बोलतंय,,,
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 Месяц назад
होआता साहेबांना बदनाम करायचे आहे कारण जरांगेसाहेबा सोबत आहे
@dayanandbhosale8251
@dayanandbhosale8251 Месяц назад
आता आमदार होणार नाही म्हणून भिती आहे बाकी आपल्याला काय देणं घेणं नाही. काहीही झालं तरी आता आपण माजी आमदार होणार
@5to7sr89
@5to7sr89 Месяц назад
पाटील पाटील आहेत त्यांच्या नखाची पण सर तुम्हाला येणार नाही. शेवटी चाटायला गेलाच 😂😂😂
@pravinpadul5140
@pravinpadul5140 Месяц назад
वातावरण कोणी खराब केले छगन भुजबळ तुम्ही सुधरा आगोदर
@dearshreeganesha
@dearshreeganesha Месяц назад
भुजबळ ने घर जाळली का रे का भुजबळ ने गोरगरिब नाव्यांची दुकान फोडली. ओबीसींची घर जाळणारे तुम्ही आणि जातीवादी भुजबळ कासा? गरीब नावी समाजाची दुकान फोडणारे तुम्ही आणि मग जातीवादी भुजबळ कसा? सोशल मीडिया आणि जाहिर सभेतून ओबीसींना शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ कसा? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मुख्यमंत्र्याला व सरकारी अधिकार्यांना आई वाहिनीवरून शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ साहेबाना म्हणता का? वाह रे वाह चोंग्यांनो. येडा समजला का महारष्ट्र तुम्ही कोण जातीवाद करतं आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय.
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जरांग्याला जातीवाद करायला मोकाट सोडा. आणि भुजबळ साहेबांना सल्ले द्या
@bhimayadav159
@bhimayadav159 Месяц назад
​@@SSB.84तलवार गाजली तलवारीची भाषा छगन करत होता वंजारा समाज कोयते घेऊन उभा कोयते विसरले नाहीत मराठा समाज.😂😂
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
​@@bhimayadav159घरे जाळली तूम्ही गोर गरीबांची मग काय बोलायचं
@bhimayadav159
@bhimayadav159 28 дней назад
@@SSB.84 कुणाचे जाळले घर. नाव सांग बरं त्यांची
@avinashtotre4075
@avinashtotre4075 Месяц назад
13 तारीख संपली .सरकार ची फाटली म्हणून आदीमानव पवारांच्या घरी पाठवला . जरांगे पाटील धन्यवाद ❤❤
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Месяц назад
1 च मिशन ओबीसी तून आरक्षण,1 मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@mitrat7338
@mitrat7338 Месяц назад
❤da
@user-eg7rf4du4r
@user-eg7rf4du4r Месяц назад
Chagan cha roj tondat ghe​@@mitrat7338
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Месяц назад
तलवारी घासून ठेवा हे लोकांना सांगतो आणि येथे शांततेच्या बाता मारतो आहे तलवारी कोयतो काढून राज्य शात राहिल हा जावाई शोध कुठे लावला
@mchannel9772
@mchannel9772 Месяц назад
येड्या बाळा, आरक्षण वाचावं म्हणून एखाद्याने त्याची मत मांडली म्हणजे जातीवादी होतो का?? तस तर मग जारंगे सगळ्यात मोठा जातीवादी आहे, तोही बिन लगामाच तोंड चालवतो कोणाला काहीही बोलतो... आता भुजबळ काही बोलत नाही तर त्याच नाव घेऊन बोंबा मारायची काय गरज??
@rajendradesai888
@rajendradesai888 Месяц назад
न्हाव्या ने मराठ्यांचे केस आणि दाढी कापू नये असे भुजबळ म्हणाल्याचे आठवले
@hanumantsakhare-ru1yo
@hanumantsakhare-ru1yo Месяц назад
छगन भुजबळ तुम्ही पुणे मध्ये काय भाषण केलं ते आठवते का
@sambhajigarad3924
@sambhajigarad3924 Месяц назад
जातीवादी कोण आहे हे जनतेला कळाले आहे
@mchannel9772
@mchannel9772 Месяц назад
येड्या बाळा, आरक्षण वाचावं म्हणून एखाद्याने त्याची मत मांडली म्हणजे जातीवादी होतो का?? तस तर मग जारंगे सगळ्यात मोठा जातीवादी आहे, तोही बिन लगामाच तोंड चालवतो कोणाला काहीही बोलतो... आता भुजबळ काही बोलत नाही तर त्याच नाव घेऊन बोंबा मारायची काय गरज??
@btslove7746
@btslove7746 Месяц назад
जरंगे आमदार पाडणार बोलले होते म्हणून डांग फाटली आहे महायुतीची बाकी काही नाही
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Месяц назад
छगन भुजबळ तू आता म्हणत आहे की मला राजकारणाची परवा नाही कारण तुला कळून चुकलं आहे की तुला कुठेच कोणीच काहीच भाव देत नाही तुझं सर्व संपलं आहे हे तुला कळलं आहे
@mitrat7338
@mitrat7338 Месяц назад
Beta tuz vay kiti ewada anubhav ahe rajkarn ata❤
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 Месяц назад
​@@mitrat7338khara boltoy to ata Chagan niwadun yena shakya nahi yala kon ticket pannahi denar
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Месяц назад
भारताचे जेष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब का फोन करतील...जय भवानी
@bhagwanbarde705
@bhagwanbarde705 Месяц назад
छगनराव तुपला राजकारण संपले हे तुला कळालं म्हणून तो पवारांशी भेटला
@bapumore5533
@bapumore5533 Месяц назад
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Месяц назад
एक मराठा कोटी मराठा
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 Месяц назад
बारामतीत याचे भाषण चालू असताना एक मराठा लाख मराठा घोषणा ऐकुन थेट पळाला तो येथेच आला 😂😂
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p Месяц назад
गुप्त हेराला अपाॅईंटमेटची गरज नसते
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Месяц назад
भुजबळ साहेब सुरुवाती पासून आशि भुमिका घेतली असती तर समाज नेहमी पुर्वी प्रमाणे आपल्या बरोबर राहील.
@ramjiharbale4061
@ramjiharbale4061 Месяц назад
काहि,लाज शरम, नाही वाटत काल टिका,करायची,आज,भेटायच
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जरांग्या खरच बेशरम निघाला .
@13_46s_albi
@13_46s_albi Месяц назад
लोकनेते भुजबळ साहेब
@rameshkadam5965
@rameshkadam5965 Месяц назад
काल. बारामतीत जाऊन वीरोधात बोलत होता आज लगेच सहानुभूती वा ओबीशी नेते
@shivanandchavan1208
@shivanandchavan1208 Месяц назад
तुच जबाबदार आहे
@btslove7746
@btslove7746 Месяц назад
फाटली तर शरद पवार साहेब आठवले आता जा ना तुमचा दिल्लीच्या रंगनाथ कडे . राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे .निवडणुकीत पवार साहेबानी काय केले एवढे वर्ष बोलणारे जे होते त्यांचा कडेच जा ना मार्ग काढायला .त्यांचा वर रंगनाथ आणि त्यांची टीम जेव्हा टीका करत होते तेव्हा पवार साहेब जेष्ट आहेत हे नाही आठवले का?
@krishnajadhav848
@krishnajadhav848 Месяц назад
भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी कितीतरी मोठा मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला
@bandulandge9779
@bandulandge9779 Месяц назад
सर्वस्वी छगन भुजबळ जबाबदार आहे
@dearshreeganesha
@dearshreeganesha Месяц назад
भुजबळ ने घर जाळली का रे का भुजबळ ने गोरगरिब नाव्यांची दुकान फोडली. ओबीसींची घर जाळणारे तुम्ही आणि जातीवादी भुजबळ कासा? गरीब नावी समाजाची दुकान फोडणारे तुम्ही आणि मग जातीवादी भुजबळ कसा? सोशल मीडिया आणि जाहिर सभेतून ओबीसींना शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ कसा? शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून मुख्यमंत्र्याला व सरकारी अधिकार्यांना आई वाहिनीवरून शिव्या देणारे तुम्हीं आणि जातीवादी भुजबळ साहेबाना म्हणता का? वाह रे वाह चोंग्यांनो. येडा समजला का महारष्ट्र तुम्ही कोण जातीवाद करतं आहे हे सगळा महाराष्ट्र पाहतोय
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जरांग्याला मोकाट सोड जातीवाद करायला आणि भुजबळ साहेबाना दोष द्या वा रे जातीवादी
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge Месяц назад
Bhujbal Saheb tumhi amche Vishwasu Nete ahat. Jai OBC 🙏💐Jai Bahujan
@pradipdeshmukh6147
@pradipdeshmukh6147 Месяц назад
शरद अन छगन दोघेही मराठा विरोधी आहे हे समज जाणतो
@Mr.nanded_hacker
@Mr.nanded_hacker Месяц назад
एक मराठा लाख मराठा 🚩
@satishkasar6154
@satishkasar6154 Месяц назад
हा बैल येथे सुद्धा राजकारण करतोय शेवटी महाराष्ट्राचा दादा एकच शरद पवार
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Месяц назад
😂😂😂😂
@123zgs
@123zgs Месяц назад
Yala Pawar sahebanni haklun dyayla pahije hote,ha corrupted gaddar ahe
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Месяц назад
😅
@rajeshaware3497
@rajeshaware3497 Месяц назад
घे घालून
@user-eg7rf4du4r
@user-eg7rf4du4r Месяц назад
Brobr... Tyanchya avdh nich rajkarn koni kruch shakt nahi. Ajun 1.. arakshan andolanamule maratha samajane bjp la mtdan kele nahi yacha arth maratha smaj pawar sobt ahe asa ajibat kadhu nye. Mazya maratha smajala khelavn ata kontyahi rajkarni ❤dyachya hatat rahilel nahi..
@shankarzol
@shankarzol Месяц назад
सगळ्या. महाराष्ट्रात. जातीची. विष. कुणी पेरल. तर तु. आणि. शरद. पवार. याने. ते. फक्त. राजकारणा साठी. तुम्हाला. समाजाच. जातीची. काहीही. देणं घेणं. नाही. फक्त. स्वार्थ ***
@laxmanubale3874
@laxmanubale3874 Месяц назад
याला जबाबदार तुम्हीच आहात
@govindshingade9061
@govindshingade9061 Месяц назад
यांनी महाराष्ट्राला लुटले म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या तमाम जनतेला ओरबाडून खाल्ले नाहीत का बांधकाम खात्यच पूर्ण महाराष्ट्रच्या रस्त्याची दळणवळणाची काय हाल केली बोक्यान लोणी खावुन गाडगे पण खाल्ला नाही का...
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 Месяц назад
समजामध्ये तेढ निर्माण झाले नाही नेत्या मध्ये तेढ निर्माण झाले आहे आरक्षण द्यावे बस नाहि तर परिणामाला सामोरे जावे लागले.
@bhagvatsolunke
@bhagvatsolunke Месяц назад
एका दिवशी टीका करतोस आणी दूसर्य दिवशी भेटायला जान्याच कारनं काय
@user-sd5es1un9k
@user-sd5es1un9k Месяц назад
राजकारणी ऐकच आहेत,,फक्तं जरागें बळीचा बकरा आहे
@bhagvatsolunke
@bhagvatsolunke Месяц назад
भुजबळ तुझं राजकारण काय आहे ते सर्व महाराष्ट्राला माहिती आहे
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जरांग्याच्या जातीवादी पणा सगळ्याला कळला.
@user-bq2xy1lj2y
@user-bq2xy1lj2y Месяц назад
आगोदर तलवार काढणार म्हणे आता कसं काय झालं याची भुमिका बदललेली दिसते छगन भुजबळ हे या वातावरणाल जवाबदार आहेत
@amoljavale348
@amoljavale348 Месяц назад
मराठा ओ बी सी त सामिल करून घ्या नंतर तुम्ही म्हणता ते मुख्यमंत्री मंत्री करु पण अगोदर मराठा आरक्षण
@sudhirsalodkar5919
@sudhirsalodkar5919 Месяц назад
भुजबळ हे ज्याच्या विरुद्ध ladha देत आहे त्याच्याच बोलविता dhanyakade गेलेत भेट ही स्व प्रसिद्धी साठी होती
@pandhariarsul1087
@pandhariarsul1087 Месяц назад
पवार साहेबा ऐवजी जरांगे पाटलांची भेट घ्यायला पाहीजे
@santoshsandipannaikwade5424
@santoshsandipannaikwade5424 Месяц назад
सोंगाड्या चित्रपटाचा नायक शोभसील छगन.
@shivajisopanjadhavjadhav3788
@shivajisopanjadhavjadhav3788 Месяц назад
छगन तु या वयात आरक्षणावर बोलू नये तु मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी काही तरी प्रयत्न करत आहेस
@rajeshhaldankar9581
@rajeshhaldankar9581 Месяц назад
छगनच्या आता पक्कं लक्षात आलं आहे की यांच्या आतापर्यंतच्या सर्व गोष्टी जनतेच्या लक्षात आलं आहे. आता जनता आपल्याला व्हाणेजवळ देखील उभं करणार नाही, म्हणून याची नाटक चालली आहेत.
@laxmangutal6136
@laxmangutal6136 Месяц назад
निर्लज्ज सदा सुखी
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जातीवादी जरांग्याला मन सोबते ही
@tukarambhojane4882
@tukarambhojane4882 Месяц назад
तुम्ही विद्यापीठाचा विषय काढू नका हा आरक्षणाचा विषय साहेब विनंती आहे तुम्हाला 🙏🙏😠
@amollangade4008
@amollangade4008 Месяц назад
छगन नि राज्यात भांडण लावली
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
जरांग्या ने महाराष्ट्रात जातीवाद पसरून वाईट केल.
@ShriramPanchal-wl5ko
@ShriramPanchal-wl5ko Месяц назад
मग शरद पवार आता पर्यंत काय उपटलि
@AbhijeetWagh-dn9mw
@AbhijeetWagh-dn9mw Месяц назад
महाराष्ट्रातील जातीवाद नक्कीच शरद पवार यांच्या भूमिकेवर ठरू शकेल
@Maruti_Chaudhari
@Maruti_Chaudhari Месяц назад
सन्माननीय भुजबळ साहेब हे वातावरण निर्माण झाले म्हणजे आपलीच कृपा आहे.
@dattatraygulik5184
@dattatraygulik5184 Месяц назад
भुजबळ साहेब आमदारांची लिस्ट घेऊन गेले होते शंभहार टक्के
@Political15235
@Political15235 Месяц назад
ओन्ली भुजबळ साहेब
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Месяц назад
तुम्ही जिथे तिथले सर्व पाडणार कोन रिस्क घ्यायला तयार आहे का गाव गाड्यात सर्व समाज एकच आहे राहणार आम्ही तुमच्यामुळे त्याचा द्वेष करणार नाही कारण आम्हाला एकमेकांना सोबत राहायचे आहे सर्व गरजा एकमेका मुळे पूर्ण होतात पत नसलेल्यानी आता प्रयत्न करून काय फायदा .. आता वेळ गेली. ... जय शिवराय ..जय ओबीसी ..जय मल्हार
@SSB.84
@SSB.84 Месяц назад
भुजबळ साहेब आपण गोर-गरीब ओबीसी साठी आहोरात्र मेहनत घेत आहात आपल्या कार्याला सलाम.
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 Месяц назад
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी साहेब सोबत चर्चा पन शेतकरी आत्महत्यांचे सरकार ला काहीच वाटत नाही शेतकरी कर्ज माफी बद्दल चर्चा करणा
@user-ui9qn8ku6m
@user-ui9qn8ku6m Месяц назад
शरद पवार कशी शांतता करणार.त्याचे मुळेचतर महाराष्ट्रात जातिवाद वाढला.त्याला जे अपेक्षित आहे तेच होतय यातुन कोणाला फायदा होतोय हे आपण लोकसभेला बघितल आहे... त्या मुळे जरांगेला पुढे करुन हाच राजकारण करतोय
@vilasshinde711
@vilasshinde711 Месяц назад
अजितदादा चि भेट घेतली का.नाहि
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 Месяц назад
काल बारामतीत पाहीले मराठा हा काय आहे हे लक्षात येताच शरद पवार साहेब याच्या भेटीला गेलो यांना आता माहीती आहे शिंदे साहेब आरक्षण देणार आहेत म्हणून हे कारणामे चालत आहे
@sambhajighadge3538
@sambhajighadge3538 Месяц назад
सगळे जातात एक मेका कडे तुम्ही लोड घेऊ नये 😂
@sanskrutiw9340
@sanskrutiw9340 Месяц назад
दिशाभूल करीत आहेत
@user-zm7tk8vj9s
@user-zm7tk8vj9s Месяц назад
पवार साहेबांना मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यासाठी सरकार गेले ते गेले अशी भूमिका घेतली होती मग शिंदे साहेबांना अजित दादांना सांगा मराठा आरक्षण देऊन टाका गेलेत गेले सरकार
@pralhadhingane7853
@pralhadhingane7853 Месяц назад
हि परिस्थिती तुम्ही तयार केली नाही का भुजबळ साहेब
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x Месяц назад
छगन आणि जरागे एकाच णाणेचे दोन बाजू आहेत आणि यांचा चालवता धनी शरद पवार आहे
@rajuavchar989
@rajuavchar989 Месяц назад
सब गोलमाल हे
@atuldada1481
@atuldada1481 Месяц назад
लवकर कळालं साहेब
@vitthaljadhav6675
@vitthaljadhav6675 Месяц назад
निर्लजपणाचा कळस झाला
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Месяц назад
भरेकरी .....काल पवार च्या नावाने बोट मोडीत होता आज त्यांना भेटायला गेला
@user-ql6jl3my1t
@user-ql6jl3my1t Месяц назад
The great bhujbal saheb ❤❤❤
@prerakpatil7577
@prerakpatil7577 Месяц назад
शरदजी पवार साहेबांवर टीका करण्याची किंमत काय मोजावी लागते हे भुजबळांना चागले माहीत आहे म्हणूनच ते बंगल्यावर जाऊन आधी माफी मागीतली असेल. नतर बाकीचे बोलले असतील
@vishalborse7357
@vishalborse7357 Месяц назад
भुजबल साहेब ❤❤
@jitushinde8450
@jitushinde8450 Месяц назад
भूजबळसाहेब तूम्ही खूप मोठे नेते आहात अशी भूमिका सूरूवातीपासून घेतली आस्ती तर सर्व महाराष्ट्राला आपला अभिमान वाटला आस्ता
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Месяц назад
छगन तुच केला जातीवाद
@kiranthorat7560
@kiranthorat7560 Месяц назад
लई हाल केले रे ,,😂😂😂
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Месяц назад
छगन भुजबळ यांनी स्फोट पणे राजीनामा देवून जनतेत यावे...जय भवानी
@yogeshkadam5243
@yogeshkadam5243 Месяц назад
फक्त मनोज दादा पाटील. आम्हाला बाकीचे देणे घेणे नाही 🚩🙏💐🎉
@user-zr1nc6yl2x
@user-zr1nc6yl2x Месяц назад
गोष्ट सांगू राहिला काय सगळं खोटं बोलतो प्रत्येक एका घरात चार चार मोबाईल आहे भाऊ तुम्ही कुठे आहात आणि कुठे मुतत हे सगळं माहीत आहे तुम्हाला हे माहिती नाही होय जरांगे काय म्हणलं हाके साहेब काय म्हणले
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Месяц назад
भुजबळ साहेब बरोबर बोलत आहे समजदार
@EknathGore-or7ot
@EknathGore-or7ot Месяц назад
छगन भुजबळ साहेब बरोबर बोलत आहे
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 Месяц назад
हे 8ते नेते हे राज्याचे मालक आहेत का जतन्हाय जनगणना करुन सरकारचे मार्ग मोकळा करावा असे माझे स्पष्ट मत आहे
@rameshchavandeshmukh3780
@rameshchavandeshmukh3780 Месяц назад
भुजबळ साहेब एवढे स्फोटक जातीयवादी परिस्थिती निर्माण होण्यामागे आपलाच हात आहे हे मराठा समाजाला चांगली माहीत आहे
@sanketwamanpatil5031
@sanketwamanpatil5031 Месяц назад
असं काहीही झालेलं नाही कोणी जात पाहून दुकानात नाही जात सामान्य माणसांना काही एक घेणं देण नाही भुजबळ साहेब उगाच जे नाही ते डोक्यात घालून जातीयवादाला चालना नका देऊ🙏🏻 हे थांबवा तुमची राजकारणाची पोळी गोरगरिबांच्या मुलांना रोजगार आणि गावागावात प्राथमिक सुविधा देऊन भाजा 🙌🏻
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 Месяц назад
पहिल्या दिवशीच आपण ज्या व्यक्तीवर टीका केली त्या व्यक्तीलाच वाचवन्याची वीनंती करायला लाज वाटायला पाहीजेत.
@govinddawkore1564
@govinddawkore1564 Месяц назад
उपोषण तुम्हीच बसवलं माझेच लोक आहेत ते बोला तु मिडीया समोर 😂😂😂😂😂😂😂
@maheshdugam2416
@maheshdugam2416 Месяц назад
सरकार मध्ये कशाला बसलाय निर्णय घ्यायचे कळत नाही शेवटी शरद पवारच आहेत राज्याला पुढे न्यायला एवढेच लक्षात घ्या
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf Месяц назад
ओबीसीसाठी खरोखरच तळमळीने भूमिका मांडत आहे भुजबळ साहेब
@rupeshjadhao4775
@rupeshjadhao4775 Месяц назад
भुजबळ साहेब आपणं एक निष्ठानी ओ बी सी समाजा साठी काम करा समाज आपल्या पाठीशी राहिल....
@dattasuryawanshi154
@dattasuryawanshi154 Месяц назад
आम्ही सगळे एक आहोत तुम्हीच तुम्हीच नेते लोक त्याच्या चटणी मीठ टाकून त्याला फोडणी देतात आम्ही खेडेगावामध्ये भावासारखे राहता
@siddhantbhingare4533
@siddhantbhingare4533 Месяц назад
हे सर्व नियोजित बोलत आहे भुजबळ साहेबांना शरद पवार जे सांगतील तेच बोलावे लागते 😂😂😂
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Месяц назад
भुजबळ आणि पवार एकाच माळेचे मणी 😂
@gorakhgangurde7728
@gorakhgangurde7728 Месяц назад
त्यांच्याच कार्यकर्ते आहे हे यांना वेळ घ्यावी लागते शरद पवार ला भेटायला😅😅😅😅
Далее
MBAPPÉ 🏁🐢
00:11
Просмотров 1,5 млн