Тёмный

Dhananjay Munde : परळीत धनंजय मुंडे नाही तर वाल्मिक कराडच खरे बॉस | Walmik Karad 

TOD Marathi
Подписаться 190 тыс.
Просмотров 149 тыс.
50% 1

#walmikkarad #dhananjaymunde #pankajamunde #maharashtrapolitics
अमिताभ बच्चनचा 'दिवार' सिनेमा तुम्ही पाहिला असेल. बच्चनची आई ज्या बिल्डिंगच्या बांधकामासाठी मजूर म्हणून काम करते, डोक्यवार वीटा उचलते. ती इमारत २० वर्षांनंतर अमिताभ खरेदी करतो. आईला भेट देतो. हा सीन एखाद्या नेत्याच्या आयुष्याचं वास्तव आहे. त्या नेत्याचं नाव वाल्मिक कराड. मिडिया रिपोर्ट्स सांगतात, कराडांची आई ज्या शेतात मजूर म्हणून जायच्या तेच शेत विकत घेवून आईला त्याची मालकीण कराडांनी बनवलं होतं. परळी परिसरात हा किस्सा राजकीय चर्चांमध्ये वारंवार चघळला जातो. धनुभाऊंचा राईट हँड म्हणूनही वाल्मिक कराडांना ओळखलं जातं. बीड लोकसभा निवडणूकीत बुथ कॅप्चरिंग केल्याचे त्यांच्यावर आरोप झाले. अशा वाल्मिक कराडांचं पुन्हा नाव रोहित पवारांनी घेतलंय. यामुळं नव्या चर्चांना सुरुवात झालीये.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Опубликовано:

 

3 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 233   
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 19 дней назад
बबन भाऊ निर्दोष आहेत ते पण सांगा ❤
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l 19 дней назад
मंग फरार कशाला आहे
@user-if2jp9xc4t
@user-if2jp9xc4t 19 дней назад
Tu Kami chat re tyachi
@deepaksanap8999
@deepaksanap8999 19 дней назад
तु भगवानबाबा चा फोटो ठेऊन शरद पवार चे बाजुने बोलतोयस तुला लाज वाटत नाही का जे गोपीनाथ मुंडे यांनी गरीब लोकांना पुढे आणले ते लोकांना तु चोर बोलतोयस आम्ही कायम मुंडे साहेब हे नावा बरोबर आहोत बबन आणि तु आणि तो चिरकुट फुलचंद ला भगवान सेना काय आहे ते सोगु तुम्ही ते नास्तिक शरद पवार ची बाजु घे आम्ही पण बीड कर आहोत फक्त गोपीनाथ मुंडे साहेब🙏❤
@prashantbade939
@prashantbade939 19 дней назад
Gaddar aulad ahes tu hijadya
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 18 дней назад
Gund ahe to.. mage pn karname kelele ahet tyani
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 19 дней назад
परळी मथील व्यापारी परळी सोडून चालले आहेत फक्त कराड यांच्या मुळे प्रत्येक विरोधकला अडकतात
@ankushdate8241
@ankushdate8241 19 дней назад
त्याच्या गा** वर भटके देयचे तर तुम्ही त्याला आणखी त्याला वर काढता तर तो गुन्हेगारी करणार च ना...
@prashantbade939
@prashantbade939 19 дней назад
Ja mg nighun
@notattitude6455
@notattitude6455 19 дней назад
प्रकरण गंभीर आहे. एखाद्या चांगल्या आयपीएस अधिकारी पाठवा. एक दिवसात माजोरी गुंड सरळ होतील. भाजपची योगी स्टाईल येथे काम करेल.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 19 дней назад
हे सगळं भाजप वालेच आहेत
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 19 дней назад
​@@ShaunakDeo-gs2prभाजप ❌ राष्ट्रवादी काँग्रेस ✅
@prashantbade939
@prashantbade939 19 дней назад
Ips pn amachach asto ithe chutya
@ganeshjamadar1883
@ganeshjamadar1883 14 дней назад
Qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 19 дней назад
कमेंट वाचल्यावर एवढं मात्र नक्की समजतंय कि परळीत दहशतीच वातावरण आहे, हे नेत्यांची अपयश आहे,
@Gabbar_singh_1
@Gabbar_singh_1 19 дней назад
बबन गित्ते निर्दोष आहे,मतदानावेळी बूथ ताब्यात घेऊन चाललेलं मतदान उघड केले म्हणून अडकवायचे चाललं आहे..!
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 19 дней назад
तुझ्या घरंच कोणी मारलं असत आणि निर्दोष आहे असं म्हणल्यावर चालतंय का
@maheshtidke9
@maheshtidke9 19 дней назад
याच्या आधी दोन murder केस मधी जेल मध्ये राहिलेला आहे बबन भाऊ 😮
@Publicservice-m7x
@Publicservice-m7x 19 дней назад
Khun kartana tu hota tithe😂😂😂😂😂
@maheshtidke9
@maheshtidke9 19 дней назад
@@Publicservice-m7x वाचलेला एक जण आहे बापू सोबतचा त्यानं सांगितलंय
@Publicservice-m7x
@Publicservice-m7x 19 дней назад
@@maheshtidke9 ऑनलाईन लाईव्ह ला घे मग होईल खरे खोटे
@sagarkedar4201
@sagarkedar4201 19 дней назад
बबन भाऊ निर्दोष आहेत ते पण सांगा
@user-lr1co4iy2t
@user-lr1co4iy2t 19 дней назад
ते हे नाहीत बोलत माझ्या बापाची कॉलर धरली होती आंधळे नी बर झालं मरल त्याला झट्याला 😊😊
@user-lr1co4iy2t
@user-lr1co4iy2t 19 дней назад
बबन भाऊ निर्दोष आहेत माज केला तर मर्तेल ना बापू आंधळे माजला होता बर झाल मारल त्याला
@gajananwagh7914
@gajananwagh7914 19 дней назад
gatvi mithun
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 18 дней назад
Tuch Judge ahe vatat😂
@Dhanshri-sm6tz
@Dhanshri-sm6tz 19 дней назад
वाल्मिक कराड हे कारकर्ते म्हणून होता धनु भाऊ मुंडेयांचा विस्वास घात करित आहेत
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 19 дней назад
नाद करायचा नाय वाल्मिक आणा कराड यांचा 🔥
@Patil-h2f
@Patil-h2f 19 дней назад
💯
@abhit3353
@abhit3353 19 дней назад
खरंय..... चांगली माहिती दिलीत मोरे साहेब... तुमचे व्हिडिओ नेहमी बघतो मुद्देसूद आणि चांगली माहिती देता तुम्ही तेवढं फक्त जरा छोटे व्हिडिओ करता आले तर बघा!
@raghunathkasav1912
@raghunathkasav1912 19 дней назад
बबन गीते यांन उगाच सदरील प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत आहे. असे प्रकार बिलकुल व्हायला नाही पाहिजे..
@ABCD_c5c
@ABCD_c5c 19 дней назад
D M किंग ऑफ बीड.वाल्मीक आण्णा कराड किंग ऑफ परळी ❤❤❤❤❤
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 19 дней назад
काही का असेना आमचे वाल्मिक आणा कराड महाराष्ट्र मध्ये फेमस झाले🔥👑
@atulsahane6719
@atulsahane6719 19 дней назад
Anna chya maycha chinna😅
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 19 дней назад
@@atulsahane6719 tuzya maivr chadla hota watt mahnun tula aevda raag yetoy 😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 18 дней назад
Gallit la don bher ye mnav gallichya😂😂😂
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p 19 дней назад
अगदी बरोबर आहे
@prasannadeshmukh123
@prasannadeshmukh123 19 дней назад
या कराड मुळे धनुभाऊची इमेज खराब झाली आहे जिल्ह्यात 😂😂😂
@user-gp6zb8wk1p
@user-gp6zb8wk1p 19 дней назад
बारामतीला निंबाळकर यांच्यावर ६ महिन्याची मुलगी व बायको समोर खून झाला गोळ्या घालून... यावर काय बोलणार... बबन गिते फरार का आहेत हे सांग
@Sneha_mane
@Sneha_mane 19 дней назад
रोहित पवार ला वाटतंय अस पांचट बोलून तो लय मोठा नेता उदयास येईल😂😂😂 त्याला काय करायचंय परळी मध्ये कोणाचं चालू तुमच्या पक्षात होता तेव्हा का बोलला नाहीस😡😡😡 सोडून गेले की वाईट आणि जवळ आले चांगले वा वा.. चांगल्या काड्या करायला शिकायला लागले साहेब तुम्ही😂😂😂
@dnyandevnagargoje3185
@dnyandevnagargoje3185 19 дней назад
मुंडे साहेब तुमच्याकडे होते,, तेंव्हा वाल्मिक अण्णा कराड सोबत होते प्रश्न हा आहे,, तुमच्या सोबत होते तर ओके एन इकडं आले तर,,
@drxakashcradkar7497
@drxakashcradkar7497 19 дней назад
फक्त परळी शहरा पूर्ती आहे....... धन्यवाद
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 19 дней назад
तु लहान आहेस अजून..बीड परभणी अहमदनगर पुणे नांदेड लातूर धाराशिव अजून तुला माहीत पण नाहीत कुटे कुटे आहे..राजकारणी लोक लकेच कळत नसतात
@karamativlog
@karamativlog 19 дней назад
​@@TheAdityax-ff7xc परळी सोडून कोण ओळखत नाही
@clawp1451
@clawp1451 19 дней назад
@@karamativlogchutya 😂 Walmik anna one side king ahe marathwada kuthbi hudak
@balushep6605
@balushep6605 19 дней назад
कुणाची बायकु पळून गेली तरी वाल्मिक अण्णा जवाबदार आहेत का उगीचच परळीचं नाव बदनाम करुं नका.
@Democratic12346
@Democratic12346 19 дней назад
भावी शिक्षण मंत्री वाल्मिकी अण्णा कराड ..🎉🎉
@Movie-MH
@Movie-MH 19 дней назад
😂😂😂
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 18 дней назад
​@@Movie-MHकेल
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 18 дней назад
😂😂😂
@popatfunde2517
@popatfunde2517 19 дней назад
काना खाली टाकलेली आवाज गेला रोहित्याच्या कानावर😂
@ganeshsalunke1490
@ganeshsalunke1490 19 дней назад
रोहित पवारांनी पुन्हा वाल्मिक कराड यांचं नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे. या चर्चेचा परिणाम काय होईल आणि कोणते नवे राजकीय समीकरण तयार होतील, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
@SurajSan37457
@SurajSan37457 19 дней назад
कर्जत जामखेड वाल्मीक आण्णा कराड भावी आमदार
@gokulbelespeaks
@gokulbelespeaks 19 дней назад
भविष्यात वाल्मीक आण्णा कराड विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना रंगेल कारण धनंजय मुंडे यांच्या पेक्षा वाल्मीक अण्णा यांचा दबदबा आहे परळी मध्ये भावी आमदार वाल्मीक आण्णा कराड
@narayansherkar9791
@narayansherkar9791 19 дней назад
भावी आमदार असतील ते काही दिवसांनी कळेल
@gokulbelespeaks
@gokulbelespeaks 19 дней назад
वाल्मिक अण्णा परळीचे आमदार असतील असं तुम्हाला म्हणायचं आहे का
@ajaysolanke9916
@ajaysolanke9916 19 дней назад
परळी च्या जनतेने आता यांच्या ढुगणावर लाथ दिली पाहिजे आणि बबन गीते यांना आमदार पदाची संधी दिली पाहिजे यांना सरळ करण्यासाठी हा माणूस पाहिजे
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 19 дней назад
Jyana maratha samaj la support nahi kela tyala padla mang amhi ata ka baban gitte la nuidun anat
@maheshtidke9
@maheshtidke9 19 дней назад
म्हणजे दाढी गँग परळीत सामाण्यांच जगणं मुश्किल करून टाकेल
@sk-cu2zs
@sk-cu2zs 19 дней назад
Khuni ahe to
@nandkumarwaghmode8147
@nandkumarwaghmode8147 19 дней назад
1 number sir
@rahulrongepatil248
@rahulrongepatil248 18 дней назад
असले सरळ होतात फक्त अधिकारी ईमानदार आहेत .सगळं व्यवस्थित होईल फक्त सरकार बदलू द्या.
@Indialover120
@Indialover120 19 дней назад
राजकरण बाजूला ठेवलं तर बबन गीते ने सरपंच मारला हे चुकीचे झाले
@nvmacademy7197
@nvmacademy7197 19 дней назад
100%👍👍👍👍
@RamWaybhase-hv1gu
@RamWaybhase-hv1gu 19 дней назад
Are shetulya tuja gharat la koni 302 mdhe gela n tevha tyach tula dukh kalal
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 19 дней назад
बबन गीते आता सुटणार नाही.आती तेथे माती.
@Vfjddv24
@Vfjddv24 18 дней назад
देव माणूस आहे ❤❤❤❤आणा❤❤❤
@A_B_P_
@A_B_P_ 19 дней назад
बबन गीते निर्दोष आहे तर पळून का गेला मग
@safwankhan3892
@safwankhan3892 19 дней назад
वाल्मिक अण्णा कराड किंग ऑफ महाराष्ट्र 👑🔥✅
@parthshinde1381
@parthshinde1381 19 дней назад
मतीन सारखा वाल्मीक कराडचा इलाज़ करण्याची गरज़ आहे.
@gajananwagh7914
@gajananwagh7914 19 дней назад
fatli ka😂
@Investing-power
@Investing-power 18 дней назад
लायकीत रहा... चड्डीत मुतशील
@devrajs86
@devrajs86 19 дней назад
परळीत समान्य माणुस जगुशकत नाही
@safwankhan3892
@safwankhan3892 19 дней назад
Walmik aana karad king of Maharashtra 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@arunkekan538
@arunkekan538 19 дней назад
बबन गिते ला वाचवण्याचे प्रयत्न चालू आहे फक्त
@deeaak777kamble
@deeaak777kamble 19 дней назад
राज्याचे भावी गृहमंत्री वाल्मीक कऱ्हाड
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 18 дней назад
बुला
@ViruNaik23
@ViruNaik23 19 дней назад
हजारो गोरगरिबांची कोणतीही आर्थिक अडचण असो किंवा कामे मग मुलींच्या लग्नापासून सासरी होणारा छळ, किंवा कुटुंबा कुटुंबात असणारे वाद सगळे जिथे जात, धर्म न पाहता सोडवले जातात ते ठिकाण म्हणजे वाल्मीक अण्णा 👑टीका करणाऱ्यांनी जळत राहावे 😊
@Only50080
@Only50080 19 дней назад
Rohit la Walmik anna nich paida kely ka...😂
@Believer3227
@Believer3227 19 дней назад
Walmik anna 👑💪
@southlover...7932
@southlover...7932 19 дней назад
Anna always king🔥
@meetrayjadhav
@meetrayjadhav День назад
खासदारकी गेली आता आमदारकी पण जाणार धन्याची , लावा ताकत किती पण.
@ajay5849
@ajay5849 19 дней назад
Rohit pawar and pawar company ne sarv pune jilha lutala
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 19 дней назад
Lutala kasha vaarun mhantos lutala mhanun. Brr jari lutala asala tari ekda beed bagh ani pune bagh farak samjel. Pawar family ni kiti development baramati pune madhe. Ani Munde family ni bagh kiti development kelaay beed madhe. Ani donhi pnn families politics madhe changlya level var ahet. 🙂🙂
@ajay5849
@ajay5849 19 дней назад
@@AniketRajput-om2ti pune chi development Mumbai jawal aslyamule aahe...baramati taluka sodata dusare taluke bga baramti loksabha madhil Kay avasta aahe...pune madhi sarv jamini latlya pawar ni he sarv Maharashtra mahiti aahe...Mumbai Thane Kalyan hyanch devlopment pawar ni kela vatat
@AniketRajput-om2ti
@AniketRajput-om2ti 19 дней назад
@@ajay5849 brr mgg thane kalyan bagh ani pune bagh
@Investing-power
@Investing-power 18 дней назад
काय लावड्याची development आहे पुणे पाणी आणि मुंबई मुळे पुढे आहे... जर मुंढे साहेबांची सत्ता 10/15 वर्ष अस्ती तर... बीड जिल्हा नकीच सुधारला असता
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 19 дней назад
रोहित पवार थोड्याच दिवसात माजी आमदार होणार आहे
@saritadshelke307
@saritadshelke307 19 дней назад
❤❤
@user-ec8zn7mx7q
@user-ec8zn7mx7q 19 дней назад
Rohit bhau tumhi baramati cha bagha
@janatarampalve6901
@janatarampalve6901 16 дней назад
D M Boss
@maheshmundhe3920
@maheshmundhe3920 19 дней назад
अगोदर बबन गीते ला अटक केली का नाही ते सांगा बाकी काही सांगू नका
@pavangutte9949
@pavangutte9949 11 дней назад
Baban bahu vr khup annyay zala ahe parali made
@mithundeshmukh1122
@mithundeshmukh1122 19 дней назад
आमदार बबन गित्ते निर्दोष आहे
@villagelifeandfarming7596
@villagelifeandfarming7596 19 дней назад
अजीत रोहित तुम्ही विसराला बाप जिंदा आहे maharatya tae la saporta Jayant Patil padanar in Kam back sikret b j p गायब कारण जिंदा p sahed
@prabhubobade9981
@prabhubobade9981 19 дней назад
100% aahi
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 19 дней назад
वंजारी समाज बुली इतर समाजाला खूप आवडत आहे
@user-xp5qp5fm1k
@user-xp5qp5fm1k 18 дней назад
Marashtrat beed jilha bihar ani us tod kamgar hyachya pekaha jaat olak nahi
@dattumahajan6673
@dattumahajan6673 16 дней назад
वाल्मिक आण्णा ना विधान परिषदेवर आमदार करा❤
@suhaspatil358
@suhaspatil358 18 дней назад
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असे होत नसते
@Political15235
@Political15235 19 дней назад
आण्णा ✌️👑
@purushottampalve1303
@purushottampalve1303 19 дней назад
❤❤king of parali ❤❤
@avi_1282
@avi_1282 19 дней назад
Dm nai walmik anna kingmaker ahet😅
@gajanannagre
@gajanannagre 18 дней назад
Karad anna great leader ❤
@user-fq8xh6wb7w
@user-fq8xh6wb7w 18 дней назад
बरोबर आहे परली चा बिहार केला आहे वालु न
@onlybg2247
@onlybg2247 19 дней назад
बबन निवडून येत नाही
@nvmacademy7197
@nvmacademy7197 19 дней назад
उगच बीड परळी ला बदनाम करू नका
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 19 дней назад
Pralit gundaraj sample pahijye
@nvmacademy7197
@nvmacademy7197 19 дней назад
निर्दोष फरार होत नसतो हे पण लक्षात घ्या
@jaideepkhedkar1980
@jaideepkhedkar1980 19 дней назад
परळी सोबत बीड शहराचं सूद्धा बोला. “ वेडात वीर मराठे दौडले सात” हे बीड मतदार संघा विषयी का बोलले जाते. त्या ७ मराठा युवकांचे काय झाले. ते सूद्धा सांगा.
@GaneshDeshmukh-r7y
@GaneshDeshmukh-r7y 16 дней назад
Only बबन भाऊ 💪🙏
@deepakmagar8736
@deepakmagar8736 19 дней назад
बीड जिल्ह्यात परळी तालुका गुंडांच शहर म्हणून ओळखले जाते आहे
@narayang6175
@narayang6175 19 дней назад
हे चायनार विकलं गेलं आहे
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 19 дней назад
वाल्मीक कराड जिंदाबाद वाल्मीक कराड आगे बढो हम तुम्हारे साथ है
@asmanDhage
@asmanDhage 19 дней назад
😂
@RSB9460
@RSB9460 19 дней назад
😂😂
@Publicservice-m7x
@Publicservice-m7x 19 дней назад
Don
@rajukute2997
@rajukute2997 19 дней назад
Kiti paise ghetle video banwanya sathi ... 😂
@amolkarad5056
@amolkarad5056 19 дней назад
Konachi baiko palun gelli Ter walmik Anna cha nav ghya 🔥
@dadagolhar7219
@dadagolhar7219 19 дней назад
आरे बीड चां इतिहास मुंडे.... कराड साहेब आता नसानसात भिनलेली आहेत आता बारामतीचा इतिहास सांग
@thecaferacer195
@thecaferacer195 15 дней назад
Vanjari lokana divide karay sathi chalalay hai sagal😂
@shriswamisamrth4469
@shriswamisamrth4469 19 дней назад
Rohit dada apan dusarycya मतदार संघाचे आमदार आपण बारामती मध्ये काय चाललं ते पाहावं परळी चे नाव घेऊन काय उपयोग आपण कधीच मंत्री होणार नाहीत भांडण वाढविण्यापेक्षा मिटवा छा पाहावं नका पडू परळी ची नादाला
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 дней назад
भावि आमदार बबन गित्ते
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 18 дней назад
पांकु ताई पडली म्हणून वाल्मीक जबाबदार आहे का????
@rohitraje_
@rohitraje_ 19 дней назад
आम्हाला काहीच गरज नाही बघ परळीची आमचा वाघ गजू भाऊ एकटाच एक जिल्हा नाही तर महाराष्ट्र हलवून टाकल आहे कुठलेही राजकीय वारसा नसताना only 888 Company Maharashtra राज्य
@intradaytrader262
@intradaytrader262 16 дней назад
संदीप भैय्या क्षीरसागर आले पळा पळा पळा😂
@rahulkhaire_01
@rahulkhaire_01 19 дней назад
aanna dahshat nahi karat tyana ijjat detat lok tumhi kahi sanga aata sagalyachi story ashich aahe rajkarnat rohit pawar la mhanaw tumachi party mulich gundana tayar karate ha itihas aahe
@BaluSonsale-qg6ht
@BaluSonsale-qg6ht 18 дней назад
बबन गीते यांनी खून नाही केला मंग ते फरार का झाले
@avishkarkendre3560
@avishkarkendre3560 19 дней назад
Br
@sureshnagargoje4476
@sureshnagargoje4476 19 дней назад
Valmik anna changala manus ahe baki to duchakya kay mhanato te amha paralikarana mahit nahi
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 19 дней назад
Baban gitte amdar honar
@navnathmore1953
@navnathmore1953 18 дней назад
त्यांच्या पार्टीत होते तेव्हा काय नाही मग आता वाईट कसे काय
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 19 дней назад
रोहित पवारांची गुंडागर्दी केली आहे पवारांचा right हॅन्ड गिते आहे त्यांनीच त्यांना लपवून ठेवलं असेन तर मग गित्ते का पळून गेले फरार का झालेत
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 19 дней назад
नाद करा वंजारी समाजाचा नको
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 19 дней назад
बबन गित्ते नी काही केल नाही तर फरार का आहेत
@angadjadhavar9343
@angadjadhavar9343 15 дней назад
रोहित पवारांना आता जाग आली काय ? जरांगे ची दहशत याला दिसत नव्हती का?जरांगे सारखा भस्मासुर या रोहित पवारांनी मोठा केलेला आहे.
@mukundsudake8364
@mukundsudake8364 19 дней назад
DM boss
@ramchandrakantule7486
@ramchandrakantule7486 19 дней назад
Pralitil gundaraj lokshahilaghatak ahyeyachye prinamrajyat distil
@sandeepp6153
@sandeepp6153 19 дней назад
Pawar aata karadla motha karit aahe😂😂😂
@tusharyadav866
@tusharyadav866 14 дней назад
दहशतवादी म्हणूया का मग ?
@sachinkatte1008
@sachinkatte1008 19 дней назад
Haglwiki Hagya
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 19 дней назад
बबन गिते ला मतदान करा फरार असून to निवडून येणार
@devabade8624
@devabade8624 19 дней назад
Vamik anna gunda asla tri baban gite evda nahi sanga pawarala
@vasantjaybhaye386
@vasantjaybhaye386 19 дней назад
Are to baramati cha tyala kay mahit eakadcha
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 19 дней назад
रोहित पवार च्या गाडीत बुली घालायची आहे
@Patil-h2f
@Patil-h2f 19 дней назад
रोहित पवार परळी मध्ये येऊन उभा रहावा तू मला मुंडे घराण्याच्या विरोधात बोंबल्या शिवाय पर्याय नाही
@MajhaMaharashtradesha
@MajhaMaharashtradesha 17 дней назад
रोहित पवारच्या डोक्यावर परीणाम झाला आहे
Далее
Копия iPhone с WildBerries
01:00
Просмотров 2,8 млн