Тёмный

Dhananjay Munde UNCUT Speech : परळी मी जिंकणारच, पण बीडमधील महायुतीचे सहा आमदारही निवडून आणणार 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 13 тыс.
50% 1

#AjitPawar #DhananjayMunde #Parali #MaharashtraTimes #MarathiNews
राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज बीडमधील परळी जिल्ह्यात पोहोचली आहे.
यावेळी राष्ट्रवादीने मोठं शक्ती प्रदर्शन केलं, त्यानंतर सगळ्यांची दमदार भाषणं झाली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केलं.
ते म्हणाले, दादांवर विश्वास टाकून मी २०२२ ला पक्षात प्रवेश केला, आज आहे ते फक्त दादांमुळे.
ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पंचायत समिती सदस्य नव्हता, जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता...
आज त्या मतदारसंघात ९० टक्के राष्ट्रवादी आहे. काहीजण म्हणले मुंडेंचा निर्णय आत्मघातकी निर्णय झाला.
पण २०१४ ला मी पराजय बघितला होता, काम करून तुमच्या मनात जागा निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहिला.
२०१९ मध्ये तुम्ही टाकलेला विश्वास मी सार्थ करून दाखवला, कोरोना काळात अनेकांना मदत केली.
मी अजित पवारांच्या सोबत राहिलो म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, असंही ते म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 89   
@sourabhgolande2925
@sourabhgolande2925 8 часов назад
साहेबांची भीती वाटते तुम्हाला डायरेक्ट सांगा... कोणीही तुम्हाला टार्गेट केले नाही
@sambhajinarsale320
@sambhajinarsale320 8 часов назад
दादाला कितीही फुगवा दादा कधीच पवार साहेबांची बरोबरी करू शकत नाही
@chetangiram6664
@chetangiram6664 5 часов назад
बरोबर आहे शरद पवार साहेब एवढं गलिच्छ राजकारण दादा करू शकत नाहीत 😂😂😂
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 5 часов назад
मग मराठा आरक्षण बाबत शरद पवार चीच पद्धत कशी आरक्षण देणे टाळणे होय​@@chetangiram6664
@RaviKumar-qy3gf
@RaviKumar-qy3gf 6 часов назад
विधानसभेला तुम्ही पडणार
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 8 часов назад
साहेब लोकांनी तुमची जात बगून तुम्हाला टार्गेट केलं...२०१८ क्या मराठा कंट्री मोर्चा तुम्ही परळी मधून चालू केलंता मधी तुमचा काय योगदान होता हे लोकांना माहीत नाही!!!
@bhauk678
@bhauk678 6 часов назад
घोडा मैदान जवळ आहे, कळेलच लवकर.बिड जिल्ह्यातील मायबाप जनतेने लायकी दाखवली आहे.परळीतील मायबाप जनता सुद्धा योग्य निर्णय घेईलच
@patil7777-i9c
@patil7777-i9c 7 часов назад
तुमचे दिवस सरते आले आता मनोज दादा म्हणतील तेच आमदार होणार परळीचा
@MohanDashrathe
@MohanDashrathe 7 часов назад
धनंजय मुंडे यांची हवा गेली असं वाटतंय बोलण्यावरून
@nitinbhau712
@nitinbhau712 5 часов назад
मुंढे साहेब....तुमच्या भाषणात धार नाही....अन् नसलेली धार तुमची हार दाखवून देते
@bhauk678
@bhauk678 6 часов назад
वरून खूप जोराने बोलत आहे, आतून पुरता घाबरला आहेस
@arunthorat6760
@arunthorat6760 7 часов назад
कुणाच्याही नादाला लागा पण साहेबाच्या नादाला कशाला लागतोस
@chetangiram6664
@chetangiram6664 5 часов назад
कोण साहेब इथ एकच साहेब बाबासाहेब
@nitinshinde3218
@nitinshinde3218 7 часов назад
तूच येतो की नाही
@TigertigerZindahai
@TigertigerZindahai 8 часов назад
बीड चे अधिकृत इम्रान हाश्मी
@rajeshmunde1365
@rajeshmunde1365 6 часов назад
Ani तुझी माय राखी सावंत
@annagarkal4632
@annagarkal4632 6 часов назад
जर तुयको साहेबांनी पसंत केली तर पाहु तिचा फोटो पाठव नाहीतर साहेब ज्या कार्यकर्त्यांनी पसंत केली त्यांना देतील पण तुझी राखी उपाशी झोपु देनार नाहीत
@rajendrapawar279
@rajendrapawar279 6 часов назад
तूला z फक्त मिळणार
@balasahebbhosale1053
@balasahebbhosale1053 7 часов назад
धनु भाऊ घोडा मैदान जवळ आहे लई फड फड करू नका टायगर अभी जिंधा है
@santoshbadhe
@santoshbadhe 7 часов назад
खोटं बोलतो य
@bhagwatdoke8733
@bhagwatdoke8733 6 часов назад
पाटील सांगणार तोच आमदार होणार जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@rameshwarhatvate9242
@rameshwarhatvate9242 6 часов назад
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फसवलं या धना मसाला
@SpeechRight
@SpeechRight 5 часов назад
🙌कोणी किती पण टार्गेट करा काही फ़रक पढनार नाही 😂😂 धनु भाऊ च पुन्हा निवडून येतील चिंता नसावी लोकसभे पेक्षा जास्त लीड परळी तून भेटेल👍🙏🙏😂
@govindaage9224
@govindaage9224 7 часов назад
23 चा 75 टक्के विमा भाऊ कधी मिळेल
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 8 часов назад
इम्रान हाश्मी बाई बाझ तु.. विजय तुझा शक्य नाही... महीलांना विनंती आहे इम्रान हाश्मी समोर पदर घेऊन बसा
@vasantalane.
@vasantalane. 8 часов назад
श्री मुंडे साहेब तुम्ही खुप चांगले विचार मांडले.💐💐💐💐
@akshaygidde4636
@akshaygidde4636 7 часов назад
भावी मुख्यमंत्री धनु भाऊ
@Kiraningale-hl9il
@Kiraningale-hl9il 5 часов назад
तू पडणार आहेस....
@govindaage9224
@govindaage9224 7 часов назад
शेतकऱ्यांसाठी घोषणात अंमलबजावणी नाही
@shankarmunde
@shankarmunde 7 часов назад
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहेत..❤😎💪✌️D.M.Boss 💪
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 6 часов назад
यांच्या नादी लागण्यापेक्षा खपाखप पाडा पाडी चा निर्णय घ्या पाटील हे काही कामाचे नाहीत.
@alkeshgohane016
@alkeshgohane016 5 часов назад
2 maninya nantar tula aalu shila lagel
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 7 часов назад
Pada ya sahebna
@abrarsayyed4111
@abrarsayyed4111 5 часов назад
tuu ak tar jagaa an kar pandit anchi awlad saytkarycay payday choor laatur un tu llaa daada maja naws s ilayas asif sayad dusraa zarangya paati baagaa kalayl sangntay maaji maay baap jantaa ahaylaa baai lawun aptaa baain padlga baai 1❤
@keshavgeete2466
@keshavgeete2466 7 часов назад
Only DM
@chetangiram6664
@chetangiram6664 5 часов назад
परळी मध्ये एकच आमदार म्हणजे only धनु भाऊ इथ पाटील फितील काही नाही
@UameshGhule
@UameshGhule 5 часов назад
परळी च बस्टाड नीट करा आदी सगळी ईजत चांलीया माहारास्टरामदी
@amardake1730
@amardake1730 5 часов назад
सर्वात पहिले याचा ...game होणार आपटणार.....
@rajthakur9627
@rajthakur9627 4 часа назад
कधीतरी विकासावर बोला भावी व्हिजनवर बोला उगाच बेंबी च्या देटापासून ओरडायचा म्हणजे झाल का जनता मोठ्या साहेबांना नाराज करणार नाही
@eknathpawar924
@eknathpawar924 4 часа назад
धनु भाऊ तुम्ही कितीही कोणाचाही नाद करा पण माय जान सांगतो पवार साहेबांचा नाद करू नका
@bachelorboys5297
@bachelorboys5297 48 минут назад
Ajit pawar ch game kartil baghun ghya sheth shevti kahihi zale tari te Pawar ahet 😂😂
@gajananghuge884
@gajananghuge884 4 часа назад
अरे तुच बोला होता कुनाचाही नाद करा पण पवार साहेबांचाकरु नका विसरला का धनु शेवटी बाप बाप रहता है 😅😅😅😅😅
@SureshShinde-qg2ui
@SureshShinde-qg2ui 5 часов назад
काही आधार तुमच्या कडे आहे कशा च्याआधार । वर बोलताय तुम्ही
@makrandsomwanshi4043
@makrandsomwanshi4043 5 часов назад
Joke of the day प्रामाणिक
@dineshshinde3935
@dineshshinde3935 7 часов назад
असच संकलप शेतकर पिकविम स्वतः ना खता देईल असा करायचं ना प्रभू वैद्यनाथ कडे २०२० ची पैसे पिकविम चे मीच खाले असा म्हणत देवा कडे करायचं ना त्यात तर वंजारी बांधव चे लई पैसे हाणली तुम्ही बाकी चे लोकांचं पण हनलीग सोडलं कोण का तुम्ही
@balajisanap174
@balajisanap174 7 часов назад
मुंडे साहेब तुमचे अभिनंदन अभिनंदन
@sunilgite285
@sunilgite285 5 часов назад
Dhanu bhau tumchya patishi aamchya sarkhe ..rajkaranvit lok asnar aahet
@rameshtambe8338
@rameshtambe8338 5 часов назад
तुमचे नाव महाराष्ट्रात पहिल्या यादीत आहे तुम्ही परळी मध्ये 101% निवडून येणारच
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 часа назад
TULAA PADNR 💯 DEPOSIT JAPT HOEL DHANYA
@SureshShinde-qg2ui
@SureshShinde-qg2ui 5 часов назад
काही आधार तुमच्या कडे
@urmeshunde4018
@urmeshunde4018 4 часа назад
Jarange patil zindabaad....
@madannande7225
@madannande7225 4 часа назад
दादाला कितीही फुगवा ते फुगत नाहीत
@shravantalekar4279
@shravantalekar4279 8 часов назад
श्रि lammpt धनु
@sR-sz1iv
@sR-sz1iv 6 часов назад
अनुदान चं पैसे दिले अजून
@RohanKhamkar4u
@RohanKhamkar4u 7 часов назад
Ani teesri bayko pan karnaar… waah re chora… na gopinath munde ka hua na sharad pawar ka … tu toh pankaja aur pritam ko harake ab khud BJP jayega… tu ajit dada ko bhi goli dega
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 часа назад
LAFDEBAAJ
@rahulavhad1257
@rahulavhad1257 2 часа назад
Only dm boss🎉🎉
@ShivajiShitole-du8kf
@ShivajiShitole-du8kf 4 часа назад
Vima aani anudanbadl bolna
@rahulavhad1257
@rahulavhad1257 2 часа назад
Dm amdar honar🎉🎉
@PandurangPatil-mj6er
@PandurangPatil-mj6er 5 часов назад
तू नक्की पडणार 🤣🤣
@vaibhavpatil7689
@vaibhavpatil7689 4 часа назад
Tu padnar re dhanya
@ganeshdabhade4208
@ganeshdabhade4208 3 часа назад
पडलाच पाहिजे हा
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 4 часа назад
PADNAR AAHES TU PAN
@santoshghuge2663
@santoshghuge2663 7 часов назад
Only DM boss
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 4 часа назад
१० बायका सभळ
@harilokhande4155
@harilokhande4155 5 часов назад
कर्ज माफीच बोल
@devidasshirsat1830
@devidasshirsat1830 7 часов назад
Only DM
@vikasphapale1026
@vikasphapale1026 6 часов назад
दादाच तारणहार.
@ramprasadsangle3648
@ramprasadsangle3648 5 часов назад
Dm टायगर a👍
@radhakisanubale9920
@radhakisanubale9920 6 часов назад
वाटबघा
@sanap567
@sanap567 6 часов назад
एक नंबर भाषण
@agrigrafting1437
@agrigrafting1437 6 часов назад
😅😂😂😂😂
@balajibarse261
@balajibarse261 8 часов назад
😂😂😂
@MauliKore-pg5lg
@MauliKore-pg5lg 7 часов назад
आपापल्या पक्ष निवडून द्या जातिवाद करू नका
@bhagavatjagtap1963
@bhagavatjagtap1963 4 часа назад
धनू भाऊ भष्टाचारी अधिकारी बीड जिल्हात का आनले.. एक एक अधिकारी बीड जिल्हा तून जात आहे.. अभिनंदन बजरंग बली
@ganeshpawar4817
@ganeshpawar4817 7 часов назад
Ardhya ratri jarange patlana ticket magayala Gela hota ka? 😂
@rushikeshchavan6469
@rushikeshchavan6469 7 часов назад
😅😅😅😅😂😂😂😂
@tanajihowal6651
@tanajihowal6651 4 часа назад
सहाच्या सहा पडणार बायकोचा मुलाचा झाला नाही तो परळीचा काय होणार
Далее
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18
# Rural Funny Life Wang Ge
00:18
Просмотров 760 тыс.