Тёмный

Dhananjay Munde vs Baban Gitte, भूजबळांविरोधात माणिकराव शिंदे, Sharad Pawar यांचा मास्टरप्लॅन 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 467 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #DhananjayMundeVsBabanGitte
अजित पवार यांच्या बंडांनंतर शरद पवारांनी पहिली सभा घेतली येवल्यात आणि दुसरी सभा घेतली बीडमध्ये. या दोन्ही सभांमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे या दोन्ही सभांमध्ये शरद पवार यांनी छगन भूजबळ आणि धनंजय मुंडे या दोन दिगज्जांविरोधात लावलॆली फिल्डिंग.
येवल्यातल्या सभेत शरद पवार यांनी भुजबळ यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणत त्यांची मोट बांधली होती तर बीडच्या सभेत देखील शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात एक तगडी ताकद उभी राहील याची सोय करून ठेवली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या दोन महत्वाच्या नेत्यांविरोधात शरद पवार यांनी नेमकी कशी सेटिंग लावली आहे? २०२४ च्या विधानसभेसाठी शरद पवार यांनी छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात जाईंट किलर्स तयार केले आहेत का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

18 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 661   
@ashoknaikwade2202
@ashoknaikwade2202 10 месяцев назад
जे सोडून गेले त्यांनी आता विधानसभा विसरावी....! मग कुणी दादा असो, भाऊ असो कि साहेब...! कार्यक्रम तर होणारच
@stay_happy_give_happiness
@stay_happy_give_happiness 10 месяцев назад
😂
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 10 месяцев назад
*26 वीपक्षी पार्टीयोके एकत्रीकरण का नाम -I.N.D.I.A.* इनकी बैठक 31 अगस्त और 1 सितम्बर को मुंबई में होनी है. इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए ! *सौ सोनार की, एक लोहार की* बात समझो पतेकी *अगर पसंत आये तो मीटींग तक हर गृप मे जाना चाहीए !!* *Jay Savidhan Jay Bharat*
@Niharbagul
@Niharbagul 10 месяцев назад
Are ratalya jenvha bhujbalani sena sodli hoti tenvha pan asach mhanat hote , Kay zal pudhe , zalech na te amdar
@maratha0261
@maratha0261 10 месяцев назад
​@@Niharbagulchogya padle ki te mazgaon madhe 😂
@keshavpawar6812
@keshavpawar6812 9 месяцев назад
​q1àààààw😮
@TNM1988
@TNM1988 10 месяцев назад
Gitte saheb next आमदार, लय भारी माणूस आहे
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 10 месяцев назад
100%✓
@patitpavanneel5268
@patitpavanneel5268 10 месяцев назад
*26 वीपक्षी पार्टीयोके एकत्रीकरण का नाम -I.N.D.I.A.* इनकी बैठक 31 अगस्त और 1 सितम्बर को मुंबई में होनी है. इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए ! *सौ सोनार की, एक लोहार की* बात समझो पतेकी *अगर पसंत आये तो मीटींग तक हर गृप मे जाना चाहीए !!* *Jay Savidhan Jay Bharat*
@nathraodahiphale497
@nathraodahiphale497 10 месяцев назад
झोपेत धोंडा हा शब्द आम्ही परळीकर ऐकत आलोत आता घराणेशीही तुन परळी मुक्त होणार आहे आमदार हा कामाचा माणूस ताई किंवा बबन भाऊ होणार आहेत
@pavansawant705
@pavansawant705 10 месяцев назад
धनु भाऊला साहेबांच्या राष्ट्रवादीत येण्यापूर्वी महाराष्ट्रात कोण ओळखत होतं. आणि भुजबळ ला तर भाजपने सांताक्लोज करुन सोडलं.
@Indiavale123
@Indiavale123 10 месяцев назад
आरे तरी ते आज आमदार म्हणून निवडून आलेत आणि ते पण 66000 च्या मताधिक्य घेऊन
@sanjaypagare5517
@sanjaypagare5517 10 месяцев назад
हे सत्य आहे ह्यांना अद्दल घडवायला पाहिजे ह्यच्या पुढे हे निवडून येणार नाही
@DagduKshirsagar-vk8vb
@DagduKshirsagar-vk8vb 10 месяцев назад
असं झालंच पाहिजे.....कारण लोकांचा विश्वास घात करणारे माणसांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे..... जेणेकरून या देशात विश्वासघात केला तर काय होते हे संपूर्ण देशातील जनतेला समजेल.....यानंतर राजकारणात उतरणारे लोकांना समजेल.... ज्याची खावी भाकरी...त्याची करावी नीटचं चाकरी......
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 10 месяцев назад
महाराष्ट्राचा इतिहास आहे की ह्या सुसंस्कृत राज्यात बाजारू लोकांना राजकीय क्षेत्रात मुळीच स्थान नाही, आजपर्यंत राज्यात गद्दार नेत्याच्या विरोधात राज्यातील सुज्ञ जनतेने त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात लोळविलेले आहे, भुजबळ, राणे इत्यादी अनेक उदाहरणे देता येतील.
@drindian3719
@drindian3719 10 месяцев назад
Ya माणसाचं स्वतःचा राजकारण विश्वासघाता वर आधारित आहे...
@lakshvibhute34
@lakshvibhute34 10 месяцев назад
Swat pawar saheb dagabaj no 1 ahet ki😅😅
@lordsachinp
@lordsachinp 10 месяцев назад
Pawar saheb aani daga dongi ekach sabda aahet, bjp la daga devun MVA banavli, vasandada na daga dila, congress la daga dila swatahachya putanyala kiti vela daga dila janata he sudha baghate bhava fakt tujya najarene baghat nahi etihas pan lakshat thevate
@kailasjejurkar163
@kailasjejurkar163 10 месяцев назад
❤ सर्व मतदार संघ सोडून दिले व ओबीसी च का.याचा. विचार करा?
@ravindrapatil6352
@ravindrapatil6352 10 месяцев назад
जातील बाकी कडे पण थोडी सबुरी ठेवा..
@gauravgosavi2536
@gauravgosavi2536 10 месяцев назад
कुणी जिंकू कुणी हरू पण जनता अशीच मनःस्ताप मध्ये राहील
@Mahesh-..ex3id
@Mahesh-..ex3id 10 месяцев назад
अगदी बरोबर सगळे एका माळेचे मणी💯
@aniketkadam4792
@aniketkadam4792 10 месяцев назад
Next mla gitte saheb
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 10 месяцев назад
2024 फिक्स आमदार बबन भाऊ गित्ते
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad 10 месяцев назад
100%✓
@Bandugitte123
@Bandugitte123 10 месяцев назад
❤❤
@sangrambade8595
@sangrambade8595 10 месяцев назад
गोपिनाथ मुंडे साहेबांच्या विरोधात किती कारस्थाने केली ते डगमगले नाहीत ........ धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे मुंढे साहेबांचे दोन शिलेदार आहेत.
@Mrsanket1908
@Mrsanket1908 10 месяцев назад
राज्यात न झाला तरी चालेल पण केंद्रात बदल झाला पाहिजे राज्यात आपोआप बदल घडवून येईल ... पक्षांतर करू. 😂😂😅😅
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 месяцев назад
साडेतीन जिल्ह्यातून बाहेर निघता येईना..पवार साहेबांच आयुष्य गेलं ..अनं आता केंद्रात बदल करणार
@prasannafoods2736
@prasannafoods2736 10 месяцев назад
Mungerilal
@pawarabhishek4203
@pawarabhishek4203 10 месяцев назад
@@bhaiyya3089 kadhi kali bjp che fakt 2 khasdaar hote
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 месяцев назад
@@pawarabhishek4203 म्हणजे केंद्रात राष्टरवाधी येणार अन पवार साहेब पंतपरदान हुणार😂😂
@pbp9777
@pbp9777 10 месяцев назад
आयटी पार्क उभारणारे शरद पवार एमआयडीसी आणणारे शरद पवार नोकऱ्या देणारे शरद पवार त्यांनी पैसे खाल्ले असतील पण कधी इमोशनल होऊन धर्मा वर मतं मागितली नाही.... महणून शरद पवारच पाहिजे❤❤
@samadhanwaskar4403
@samadhanwaskar4403 10 месяцев назад
सही बोला १००%
@Niharbagul
@Niharbagul 10 месяцев назад
Ho fakt Ead la topya ghalun lotangan ghatle,
@pbp9777
@pbp9777 10 месяцев назад
@@Niharbagul ead??
@rajulondhe
@rajulondhe 10 месяцев назад
शरद पवार ओबीसी विरोधी आहे
@sushilk.6451
@sushilk.6451 10 месяцев назад
​@@Niharbagulतो कधीही टोप्या घालून ईदला मशिदीत गेला नाही, परंतु फेकूने भगवा परिधान केला आहे तसेच मशिदीतही तो केवळ मतासाठी गेला आहे, कारण त्याला माहित आहे की लोक त्याला कधीही विकासासाठी मतदान करणार नाहीत कारण त्याने कोणताही उल्लेखनीय विकास केला नाही, म्हणून तो फक्त सैनिकांना मारून आणि धार्मिक हिन्सा करून स्वतःची खुर्ची वाचतो
@rameshmunde4172
@rameshmunde4172 10 месяцев назад
ओन्ली बबन भाऊ गिते परळी👑 भावी आमदार
@bharatpukale9343
@bharatpukale9343 10 месяцев назад
पंकजा ताई येतील निवडून
@prashantsonar5362
@prashantsonar5362 10 месяцев назад
😂
@user-ho8fe9zb9x
@user-ho8fe9zb9x 10 месяцев назад
श्री पवार साहेब आपण किगंमेकर जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत
@r.m.4911
@r.m.4911 10 месяцев назад
40%मराठा व 30 % वंजारी मतदार आहे परळी मतदारसंघात. यातील 30%मराठा पवारांसोबत असतील याबरोबरच मुस्लिम व इतर मतदार 15% होईल व गिते किती वंजारी मतदान घेतील यावर अवलंबून आहे त्यामुळे डिएमची सिट धोक्यात आहे.
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 10 месяцев назад
Pankaja munde aani dm dogh aik aalyavar tyana konihii harvu shkt nahi vikrmi matane nivdun yetis
@royalnana7171
@royalnana7171 10 месяцев назад
Bhau jithe obc ekatra tithe pawar gayab
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 10 месяцев назад
Only बबन भाऊ गित्ते
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 10 месяцев назад
@@utkarshneharkar5012 Ektra nete yetat. Karykarte nhi
@Kingofstatus9130
@Kingofstatus9130 10 месяцев назад
@@ravirajmunde1441 4 वर्ष कुठ दिसत नाहित.. त्यांनी केलेले 5 काम सांग बर जरा सतरंजी उचल्या
@swapnilmahajan4715
@swapnilmahajan4715 10 месяцев назад
कुठल्या नेत्याने कुठे किती काम केले आणि त्याचा फायदा किंवा नुकसान त्यांना कसे होईल हे दाखवणे अपेक्षित आहे ना की जातीचे राजकारण
@sureshphad9906
@sureshphad9906 10 месяцев назад
बाकी काही तेवढं समजतं नाही पण जे माणसं मा गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रेम करतात तो माणुस तर धनंजय मुंडे यांना मतदान करणार नाही शेवटी नोटांचा प्रयोग करतील
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 10 месяцев назад
Pawar Saheb is Powar. Jai Maharashtra.
@stay_happy_give_happiness
@stay_happy_give_happiness 10 месяцев назад
😂
@stay_happy_give_happiness
@stay_happy_give_happiness 10 месяцев назад
😱
@atishdunbale2632
@atishdunbale2632 10 месяцев назад
आसे कितिही लोक एकत्रित आले तरी काही परिणाम होणार नाही आता फक्त दराडे बंधू याची याची हाऊस बाकी राहिली आहे कल्याणराव झाले माणिकराव झाले संभाजी राजे झाले
@mukundkarande1622
@mukundkarande1622 10 месяцев назад
भाऊ बहिण जर एकत्र आले तर पवारांच्या बारा पिढ्या पण पंकजा आणि धनु भाऊ ला पाडू शकत नाही आणि तिघ वेगवेगळे लढले तर पंकजा ताई फिक्स निवडून येणार.
@prathamesharage
@prathamesharage 10 месяцев назад
Ani tech jr sagle pawar ektra ale tr 56 gopinath pn kahi kru shakt nahit
@PrashantAvhad-is2eg
@PrashantAvhad-is2eg 10 месяцев назад
​@@prathamesharageघंटा काय वाकडं नाही होत
@PrashantAvhad-is2eg
@PrashantAvhad-is2eg 10 месяцев назад
येणार तर मुंढेच मग पंकजाताई असो की dm boss
@swagatwebmarathi
@swagatwebmarathi 10 месяцев назад
मुंडे परळीच्या बाहेर नाही.... पवार पॅटर्न संपूर्ण राज्यात लागूय... सद्ध्या परळीचे धनुभाऊच पवार साहेबांना दैवत मानतात
@paramb8750
@paramb8750 10 месяцев назад
एका इतिहासतिल् निवडणूक मध्ये ताइच्या वडिलांना पण पाडलं होत पवार साहेबांच्या कार्यकर्त्यान त्यामुळे पवार सोडा त्यांचे कार्यकर्ते च पडतील ताई व भाऊ एकत्र आले तरी 😅😅😅😅
@jadhavBjp
@jadhavBjp 10 месяцев назад
Only 🚨👑 Pankaja Tai munde saheb 💯🔱💯✌️✌️
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 10 месяцев назад
राष्ट्रवादी चे कोणते नेते निवडणुकीत हारले किंवा जिंकले तरी राष्ट्रवादी चा विजय आहे.
@sachinjadhav7772
@sachinjadhav7772 10 месяцев назад
साहेब इतर ठिकाणी सभा घेताय आणि बारामतीला दादांविरोधात उमेदवार देणार नाहीत म्हणजे हे असं झालंय आपलं ते लेकरू अन दुसऱ्याचे ते कार्ट #घरानेशाही
@sanketraut8462
@sanketraut8462 10 месяцев назад
karan tyanna mahitiy baramati madhe dada na fakt saheb vh haravu shaktat, pn te tasa karnar nai, dada jinkle teri ektech rahnar
@sonajijaybhay18
@sonajijaybhay18 10 месяцев назад
पंकजा मुंडे फिक्स💯✌
@prashantsonar5362
@prashantsonar5362 10 месяцев назад
Unala pausala hivala 😅
@kishorchopde6291
@kishorchopde6291 10 месяцев назад
बारामतीचा 85 वर्षाचा योद्धा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सगळेच्या सगळे आमदार खासदार निवडून येतील महाराष्ट्रातील जनतेचा 100% विश्वास आहे आणि मतदान पण करणार करणार पुन्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार येणार 100%
@HIND251
@HIND251 10 месяцев назад
शेट्ट
@santoshzure2465
@santoshzure2465 10 месяцев назад
डोक्यावर पडलाय वाटतं ह्यो धनगर...😂😂😂😂
@sachinjadhav7772
@sachinjadhav7772 10 месяцев назад
@@santoshzure2465 जातीचे नाव काढू नको वैयक्तिक काय टीका करायची ती कर
@Mul755
@Mul755 10 месяцев назад
धन्यवाद बोलभिडू🙏
@sandipshelar7257
@sandipshelar7257 10 месяцев назад
परफेक्ट कार्यक्रम
@gaikwadajitk4091
@gaikwadajitk4091 10 месяцев назад
विठ्ठल चरित्र बद्दल सांगा विठ्ठलाची निर्मिती त्याबद्दल सांगा
@devkumarkarde1119
@devkumarkarde1119 10 месяцев назад
ओन्ली बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी विधानसभा मतदारसंघ नेक्स्ट
@avinashasambe9811
@avinashasambe9811 10 месяцев назад
छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे पडत नाहीत उलट शरद पवार बीजेपीला पाठिंबा देतिल
@vdpatil6403
@vdpatil6403 10 месяцев назад
😊
@vdpatil6403
@vdpatil6403 10 месяцев назад
😊
@sahyadri1020
@sahyadri1020 10 месяцев назад
Never 😂
@shivamgore997
@shivamgore997 10 месяцев назад
😂
@paramb8750
@paramb8750 10 месяцев назад
अस पण पाठिंबा आहे फक्त जनतेला दाखवाय साठी विरोध आहे .मोदी व पवार साहेब चांगले मित्र आहेत.
@rohitjeughale8866
@rohitjeughale8866 10 месяцев назад
Nice information collection bolbhidu keep iup👍
@somnathtidke488
@somnathtidke488 10 месяцев назад
Baban bhau gitte
@maheshkendre2080
@maheshkendre2080 10 месяцев назад
शरद पवार अजित पवाराच्या च्या मागे न लागता ओबीसींच्या मागे लागलेत अहो तूमच्या बारामतीत पहिली सभा घ्या अजित पवाराच्या विरोधात ,
@mangeshvadekar1638
@mangeshvadekar1638 10 месяцев назад
अगदी सत्य पहिले बोलले वळसे विरोधात सभा घेणार आता हसन मुश्रीफ जाणार आहेत
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 месяцев назад
डोमकावळा आहे हा..घराणेशाहीच वाढवणार ..म्हणूनच साडेतीन जिल्ह्याबाहेर नाही
@tejasgund9617
@tejasgund9617 10 месяцев назад
Tyala sarvta last la uttar asnar
@d.bthorat6491
@d.bthorat6491 10 месяцев назад
तिसरी सभा बारामती येथे घ्या साहेब
@vilasnavale9902
@vilasnavale9902 10 месяцев назад
अगदी बरोबर
@balushep6605
@balushep6605 10 месяцев назад
जो जिता वही सिंकदर
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 10 месяцев назад
पण आम्हला काय मिळणार, एक बाटली,500-1000 कोंबडी, बोकडाच हाडुक, बास्स आम्ही जनता त्यावरच खुश, मग मुंडे येतो काय गिते, आम्ही मूर्ख असल्यामुळे पुढर्याना काहिच फरक नाही
@BDESAI777
@BDESAI777 10 месяцев назад
Exxelent calculation
@abdulrauf7251
@abdulrauf7251 10 месяцев назад
P.erfect analysis.
@SourabhLate
@SourabhLate 10 месяцев назад
Thank you bol bhidu❤
@Vishal_Munde
@Vishal_Munde 10 месяцев назад
आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा..! 👑🔥
@netajigharage1414
@netajigharage1414 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@ShivrajPatilSPPhotoFilms
@ShivrajPatilSPPhotoFilms 10 месяцев назад
ho nakki
@ravigaikwad6706
@ravigaikwad6706 10 месяцев назад
Yes
@vijayghonge4263
@vijayghonge4263 10 месяцев назад
शरद पवार इंग्रजांप्रमाणे नीती वापरत आहेत "फोडा आणि राज्य करा" एक एक सरदार कमी करून अजित पवारांना वापस येण्याखेरीज पर्यायच उरणार नाही म्हणूंन direct अजित पवार target न करता बाकीच्यांचा game सुरू आहे
@sharadgaikwad1541
@sharadgaikwad1541 10 месяцев назад
भुजबळ साहेब
@gajendranagre6572
@gajendranagre6572 10 месяцев назад
एवढा किती काटा आहे पवार साहेबांना ओबीसी समाजाचा
@paramb8750
@paramb8750 10 месяцев назад
काही डुप्लिकेट ओबीसी खऱ्या ओबीसी चा हक्क खात आहेत . व जातीवादी नेते 330 ओबीसी जाती पैकी फक्त एका जातीसाठी काम करतात व ओबीसी नेत्याचा मान गाजवतात . त्यापेक्षा पवार साहेबानं सरकार तर ओबीसी आरक्षण वाढून दिले त्यामुळे ओबीसी साठी सर्वात जास्त कार्य पवार साहेबानं केल. -एक ओबीसी कार्यकर्ता
@ArunPoul-yg9vg
@ArunPoul-yg9vg 10 месяцев назад
नक्कीच
@namdevsuse2280
@namdevsuse2280 10 месяцев назад
मी नामदेव सुसे अमरापूर राष्ट्रवादी कार्यकर्ता पवार साहेबांसोबत
@viratrcb3316
@viratrcb3316 10 месяцев назад
मी लिहून देतो धनंजय मुंडे 2024 ला 50k+ न निवडून येणार पवार साहेब जरी उब टाकले तरी येणार तर DM.
@sharadgaikwad1541
@sharadgaikwad1541 10 месяцев назад
भुजबळ साहेब 9:18
@surajnaiknawre6349
@surajnaiknawre6349 10 месяцев назад
नुरा कुस्ती आहे हे दोघ ही पडणार नाही ,पण पवार कंपनी सत्तेत असेल
@subhashdeore1968
@subhashdeore1968 10 месяцев назад
येवल्यात श्री. छगन भुजबळांच्या विरोधात कोणीही उभे असू द्या ? येणार तर भुजबळच !
@bhaiyya3089
@bhaiyya3089 10 месяцев назад
घराणेशाही वाढवून ओबीसी च खच्चीकरण करणे एवढच उदिष्ट आहे साहेबांचं ..म्हणूनच राजकारणात स्वामी आहेत‌‌ साहेब.....साडेतीन जिल्ह्याचे😂😂
@omkarsangale5268
@omkarsangale5268 10 месяцев назад
Correct 🤗
@sachinlonare6712
@sachinlonare6712 10 месяцев назад
बारामतीत अजित पवार विरुद्ध सभा घ्याना 🙏🙏आपले सोडून दुसऱ्याचे वाटोळं
@hitmanlover_yash45
@hitmanlover_yash45 10 месяцев назад
Baban Bhau Gitte ❤
@mithunnale9346
@mithunnale9346 10 месяцев назад
मुंडे च सांगता येत नाही, पण भुजबळ साहेब पडण आवघड आहे. कारण भुजबळ साहेबांनी आमच्या येवला मतदार संघात विकास काम खूप केली आहेत.
@pradeepmotkari6234
@pradeepmotkari6234 10 месяцев назад
माननीय शरद पवार साहेब तुम्हाला मानाचा मुजरा
@prasannafoods2736
@prasannafoods2736 10 месяцев назад
@arvindchavan-pt3ki 🤣
@vilastajne3572
@vilastajne3572 5 месяцев назад
महाराष्ट्रात नंबर दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे येवला लासलगाव, विकासाची गंगा अनारे भुजबळ साहेब मोठ्या मत धिकयाने विजय होणार आहे
@dattashinde1267
@dattashinde1267 10 месяцев назад
Perfect
@mahendradhamal2845
@mahendradhamal2845 10 месяцев назад
Ho
@akashwaydnde6070
@akashwaydnde6070 10 месяцев назад
हो
@annasahebpatil236
@annasahebpatil236 10 месяцев назад
Only dada no kaka 😢😢😢😂😂
@rahulvmane6646
@rahulvmane6646 10 месяцев назад
Nakkich
@somnathmengal4599
@somnathmengal4599 10 месяцев назад
पुतण्याच्या विरोधात कोण उमेदवार देणार
@kailasshinde01
@kailasshinde01 10 месяцев назад
पॉवर गेम होणार परळीची धूळ मुक्ती कडे वाटचाल।।। बरेच रस्ते मोकळे होतील
@Jayshivrayg
@Jayshivrayg 10 месяцев назад
शरद पवार हे मुळातच obc विरोधी आहेत त्यांना obc नेतृत्व मोठे झालेले पाहवत नाही म्हणूनच obc समाज कायम bjp च्या मागे उभा असतो आणि हो बोलभिडू हा व्हिडिओ असा सादर करत आहे जसे की पवार 40 वर्षचे आहेत 😂😂😂😂😂 अहो पवार साहेबाचे वय आणि तब्बेयत पाहता लवकरच सगळे अजितदादा कडेच येणारच हे विसरले बोलभिडू 😂😂😂😂😂
@RanjitPatil-cu7nf
@RanjitPatil-cu7nf 10 месяцев назад
Ok
@shyamdeshpande3749
@shyamdeshpande3749 10 месяцев назад
उघड उघड पणे जातीय वादी वक्तव्ये करीत फिरणारे भूजबल हरलेच पाहिजेत
@dr.karnab.khavane7523
@dr.karnab.khavane7523 10 месяцев назад
Saheb...❤
@ishwarthorat4287
@ishwarthorat4287 10 месяцев назад
फिल्डिंग लावू नाहीतर कव्हर लावू मुंडे साहेबाना जाऊद्या पण भुजबळ ला जर पाडलं पवार ने तर राजकारनावर भाष्य करणं सोडून देऊ 💪🏻💪🏻 स्वार्थी पवार जळता जलायची नाय एवढी प्रॉपर्टी आणि खाता खावयाची नाय एवढे घोटाळे तरी समाधान नाय
@SagarSable-rr1vd
@SagarSable-rr1vd 10 месяцев назад
बरोबर आहे हे पाडाच😂
@dnyaneshwarsawantmarathisa5296
@dnyaneshwarsawantmarathisa5296 10 месяцев назад
GITTE SAHEB ,AMDAE FIX MAZE MAT Gitte sahebana
@nileshaher1858
@nileshaher1858 10 месяцев назад
भुजबळ साहेब 1लाख मतांनी विजयी होणार
@thetiger247
@thetiger247 10 месяцев назад
Kunal darade nivdun yenar 100%
@electricalrocks1816
@electricalrocks1816 10 месяцев назад
​@@thetiger247 mg sambhaji pawar ni kay karyache😅
@thetiger247
@thetiger247 10 месяцев назад
@@electricalrocks1816 sambhaji pawar bhujbal kade janar
@deshmukhrajveer287
@deshmukhrajveer287 10 месяцев назад
Sharad pawar perfect planer
@subhashmagre9170
@subhashmagre9170 10 месяцев назад
शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी खो घातलाय,।
@ramkumbhar7083
@ramkumbhar7083 10 месяцев назад
Nice 👍 mahiti
@vdvideos9841
@vdvideos9841 4 месяца назад
साहेबांनिच यांना तय्यार केले, आणि तेच या विरोधात उभा राहिलेल्यांचा correct कार्यक्रम पण करतील..
@SureshRamekar
@SureshRamekar 10 месяцев назад
होय
@shantaramjadhav2087
@shantaramjadhav2087 10 месяцев назад
नक्की
@WirelessNeck-sx7iy
@WirelessNeck-sx7iy 10 месяцев назад
25%धनगर समाज आहे. कशाला टक्केवारी वाढवून सागंतीस
@hemantchheda9987
@hemantchheda9987 10 месяцев назад
माहिती पूर्ण व्हिडिओ साठी धन्यवाद
@mrphysics-1234
@mrphysics-1234 10 месяцев назад
King of parli baban bhau gitte 🤞🤞
@jayvantgaikwad6875
@jayvantgaikwad6875 10 месяцев назад
येवला मतदारसंघात फक्त भुजबळसाहेब ईतर नगन्य
@user-lw3et2mi6j
@user-lw3et2mi6j 10 месяцев назад
निघ गबाळ्या🤣🤣
@Kalyankar12
@Kalyankar12 10 месяцев назад
भुजबळ ला चांगलाच कोलणार आता थांब तू 2024 पर्यंत त्यामुळे पहिली सभा तिकडं झाली
@dipaksonawane1622
@dipaksonawane1622 10 месяцев назад
​@@Kalyankar12येवल्यातील पवारांच्या सभेला जेवढे विरोधक एकत्र आले होते ना त्या मध्ये एका लाच उमेदवारी मिळणार आहे आणि ज्यांना उमेदवारी मिळणार नाही ते सर्व ऑलिम्पिक धावपटू होणार त्यांच्या मध्ये स्पर्धा लागेन कोण पहीला भुजबळांकडे जातो आणि आपली इमानदारी व्यक्त करतो
@Kalyankar12
@Kalyankar12 10 месяцев назад
@@dipaksonawane1622 तुला 1सांगतो भुजबळ ला jail मधून बाहेर काढणारे पवार साहेबच होते.. त्यांना बरोबर समजतं कोणाचा कसा कधी गेम करायचा..yeolyat मराठा समाज जास्त आहे.. भुजबळ चा करेक्ट कार्यक्रम होणार आहे
@dipaksonawane1622
@dipaksonawane1622 10 месяцев назад
@@Kalyankar12 येवला तालुक्यात मराठा जेवढा जास्त आहे तेवढाच मोठा माळी समाज आहे मी येवल्यातलाच आहे आणि तुझ्या माहीती साठी सांगतो शिंदे . दराडे . पवार . बनकर. मढवई या सर्व नेत्यांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे आणि ही नेते कधीच एकत्र येत नाही आणि आले तरी शेवटच्या रात्री कलटी मारतात माझा प्रत्यक्ष अनुभव आहे
@mukundshinde869
@mukundshinde869 10 месяцев назад
खर सांगा भिडू किती मिळतात नेहमी पवारांची बाजू घ्यायला
@excentroff1353
@excentroff1353 10 месяцев назад
परळीत नेमकं पंकजा मुंडे धनंजय मुंडे की बबनराव गिटे कोण निवडून लढवणार मनसेचे कोण निवडून लढवणार.
@missionaatmanirbharbharat4160
@missionaatmanirbharbharat4160 10 месяцев назад
Maratha samajasamor Bhujbal kay tiknar😂😂😂
@sqtracer5288
@sqtracer5288 10 месяцев назад
दोन्ही ही नेते डागाळलेले असून सुद्धा पवार साहेबांचा पारस हात होता म्हणून यांची राजकीय कारकीर्द टिकुन होती .. आता दाग washing m/c मध्ये clean करून सुद्धा राजकीय कारकीर्द शून्य झाली
@Modiji505
@Modiji505 10 месяцев назад
रेणापूर लातूर मधील का ?
@vasantsalape6518
@vasantsalape6518 10 месяцев назад
मा.शरद पवार.यांच्या पासून अजिदादांनी फारकत घेऊन बीजेपित सामील झाले परंतु आज आपल्या वयाचा विचार न करता पूर्णपणे मैदानात उतरलेले शरद पवारांनी येवला.आणि बीड मधील सभेमध्ये दाखवून दिल्यामुळे अनेकांची झोप उडल्यामुळे विठ्ठल आणि दैवत यांचे आशीर्वाद याना लाभतील का ? जय महाराष्ट्र.
@manikraokhode7146
@manikraokhode7146 8 месяцев назад
धनुच चरित्र kharab आहे महीला करुणा मुंडेना मतदान करतील
@iqbalshaikh9642
@iqbalshaikh9642 10 месяцев назад
होय ---नक्कीच
@GAMERXANIME.
@GAMERXANIME. 10 месяцев назад
Yes Pawar saheb con do it
@cloud_Engineer
@cloud_Engineer 10 месяцев назад
Ajit dada viruddh bolaychi ekachihi himmat nahi hot. Dahashat 🔥
@yogirajwarake6548
@yogirajwarake6548 10 месяцев назад
Pawar Sahebancha photo n lavta firaycha dam nhi. Power 💪⚡
@pbp9777
@pbp9777 10 месяцев назад
Beta pune madhun pan ata Ajit dada la virodh suru zalay halu halu.... koregaon park chya meeting nantr
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 10 месяцев назад
दादा च रडगाण चालुये सध्या, काका मला वाचवा....
@cloud_Engineer
@cloud_Engineer 10 месяцев назад
@@yogirajwarake6548 saheb dogla ahe kar na mg tika. Bhujbal munde vr ka karta mg??
@abhaybhujbal1209
@abhaybhujbal1209 10 месяцев назад
बारामती मध्ये आणि आंबेगाव मध्ये सभा घ्या आधी.
@pravinkavitake7580
@pravinkavitake7580 10 месяцев назад
माधव गटाला टार्गेट करत आहेत
@omkarvalekar6198
@omkarvalekar6198 10 месяцев назад
शेतकरी वरती काय तरी बोल 😢
@shivajigalphade5077
@shivajigalphade5077 9 месяцев назад
अभिनंदन अभिनंदन रीतसर मांडणी केली आहे
@chetannagpure
@chetannagpure 10 месяцев назад
एकतर मतदार संघात काम करावे लागतात आणि काम करून घेण्याची धमक ही लागते ती धमक भुजबळ साहेब व्यतिरिक्त इतर कोणात दिसत नाही यामुळे येणार फक्त भुजबळ साहेब
@prakashshinde6711
@prakashshinde6711 10 месяцев назад
Hoy
@maharudra-maharaj-munde1717
@maharudra-maharaj-munde1717 10 месяцев назад
कदापि हरवू शकणार नाही कारण हे ओबीसी नेते असल्यामुळे ओबीसी समाज वंजारी समाज त्यांच्या पाठीशी उभा.😊
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 10 месяцев назад
Baban Gitte Vanjari nhi ka?
@maheshtidke9
@maheshtidke9 10 месяцев назад
​@@dipulmanwar5649आहे पण तो गुंड माणूस आहे जनता निवडून नसती देत
@sureshbade9947
@sureshbade9947 10 месяцев назад
शरद पवारला नुसते ओबीसी नेतेच दिसले का बाकी पण सोडून गेले त्याला
@shivajifx2262
@shivajifx2262 10 месяцев назад
Only sharad pawar saheb
Далее
Is it impossible to cut off so much?💀🍗
00:14
Просмотров 949 тыс.