SoKul is one of the most under rated actors in the industry. But I think it is more because her brand image was not marketed correctly. Hope she does gets more opportunities so that she gets the stardom that she deserves.
Sonali mam❤❤❤ प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤ तुमच्या वर, तुमच्या भाषेवर ,तुमच्या अभिनयावर , तुमच्या विचारांवर , तुमच्या स्वभाव किती आणि काय सगळेच खूप सुंदर,, प्रेम हाच एक शब्द येतो परत एकदा, खूप प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤❤❤ नशिबात असेल तर नक्की भेट होईल, एकदा होता होता राहिली ती कशी ते इथ नाही सांगू शकत, भेट झाली तर नक्की सांगेन, हा जन्म नाही पुरला तर पुढच्या जन्मी नक्की भेटू😊😊😊😊😊
एक निरीक्षण आहे की सोनाली मॅम आणि अमृता सुभाष ह्या एकमेकांविषयी नाही बोलत माहित नाही काय आहे , पण हे आता पर्यंत मी पाहिले आहे, so pl दोघींना बोलवा एकत्र 😊
सोनाली खरे तर अत्यंत अभ्यासू आणि विचारी आहेत. पण या interview मध्ये अंमळ लांबलचक उत्तरे दिली आहेत. शेवटी ट्रॅक सुटतो आहे. जरा जास्तच लांबण लावले आहे असे वाटले. ऐकावेसे वाटतानाच मुलाखत संपली तर त्याचे महत्व जास्त वाटते. सोनाली तुमचे विचार मात्र सुस्पष्ट आणि खरे आहेत.