ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई माझा भाऊ खूप काम करतो, सुट्टी जर असेल तर माझ्याबरोबरच राहतो दिवसभर, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
किती सुंदर पूजा केली ग छाया एक नंबर रांगोळी खूपच सुंदर काढली मला खूप जास्त आवडली तुझ घर तर गोकुळ वाटत आहे असं वाटतं लगेच यावं तुझ्या घरी हिरव्या साडीमध्ये खूप गोड दिसत आहे छाया खरोखर लक्ष्मी सारखी दिसत आहे घर खूप छान सजवल खूपच सुंदर दिसत आहे
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून खूप छान पॉझिटिव्ह कमेंट करता कमेंटच्या माध्यमातून मला तुम्ही भरभरून आशीर्वाद देता खूप छान वाटतं मावशी ☺️🥰 ❤️❤️❤️
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्यातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, ताई अनुभवातून माणसाला सर्व शिकायला मिळते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! हो नक्की ताई आता बरी आहे माझी तब्येत, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई पिवळ्या कवड्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणल्या तर चालतील, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
छाया खूप सुंदर पूजा मांडली आहे खूप मनापासून पूजा करतेस तू आणि घरातील सर्व मंडळी मी तुझ्या व्हिडिओची वाट बघत होते तुला सर्व पूजा विषयी माहिती कशी आहे दिवाळीच्या तुम्हा सर्व परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा.
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई मी चैनल चालू करून तीन वर्ष झाले, मी असेच हळूहळू पूजेचे व्हिडिओ टाकत गेली, पुजे विषयी गुगलवर खूप सर्च केल ताई, पहिलं पहिलं मी सर्च करून विचार करून व्हिडिओ टाकायचे, आणि काही चुकले तर तुमच्यासारख्या प्रेमळ ताई मला समजून सांगायच्या, या सर्व चुकांमधूनच मी खूप काही शिकले ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई कानातले दोन ग्रॅमचे आहेत आणि पुढल्या व्हिडिओमध्ये त्याची डिझाईन मी व्यवस्थित दाखवण दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
हो एकदम बरोबर सगळ्यांनी कामात मदत केली की आपल्यालाही काम करायला उत्साह येतो खूप खूप धन्यवाद ☺️दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
Good afternoon Tai, tuzya video chi watch pahat hoti, tuze video pahile ki khup Chan watate, tumhi sagale kiti Chan ekmekala madat karata, mi mazya gharatalyana pan tumha sagalyan baddal bolate, mala medical shopmule evadh sagal kam sarv yathasang jamat nahi, tuza video pahun prassann watat, happy Diwali all of you, Chan video 😊😊🎉🎉🎉🎉
Good evening ताई ☺️ ताई घरातल्यांनी आपल्याला कामामध्ये थोडी फार मदत केली ना आपल्याला पण उत्साह येतो काम करायला ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🎉🎊
हो ताई तुम्ही बोलता ते पण बरोबरच आहे ☺️ ताई आतापर्यंत त्याचं लग्न करायचं असतं तर कधीच लग्न करून दिलं असतं पण तो खूप भोळा आहे ताई माझ्या वडिलांच्या वर गेलाय तो असा जास्त हुशार नाही त्यामुळेच त्याची बायको पळून गेली त्यांनी आतापर्यंत खूप दुःख सहन केलं आहे आई वडील नसताना बायको पळून गेली आणि आता दीड दोन वर्ष झाले तो माझ्याकडं आल्यापासून तो चांगला आनंदी खुश राहायला लागला आहे तर पुन्हा अर्ध्या वयामध्ये त्याच लग्न करून द्यायचं आणि पुन्हा त्याच्या बायकोने काही त्याच्याबरोबर असं केलं तर पुन्हा पाठीमागचे दिवस पुढे यायचे आणि जो आता खातो पितोय सुखी राहतोय त्यामुळे असं वाटतं नको लग्न करून द्यायला ☺️ त्यामुळे आम्ही लग्नाचा काही विशय घेत नाहीत
ताई मंदिरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो नाही मूर्ती आहे ☺️ दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!!
हो ताई मातीतच आहे ☺️ मलाही खूप आवडलं होतं मी घेतलं तेव्हा आणि यावर्षी पण मी नवीन तसंच पाहत होते पण पुन्हा मिळालाच नाही,धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज.ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना *卐 शुभ दिपावली 卐*☺️🥰❤️🎊🎉
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई मी देवा समोर रोज दोन दिवे लावते, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
ताई तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, हो ताई नक्की दाखवीन मी माझे मंदिर स्टेप बाय स्टेप, खूप खूप धन्यवाद ताई, श्री स्वामी समर्थ 🌺🙏🥰
Tai vid khupch chan Tai tuza bhau khup chan aahe Tai kiti gunvan mansala tyachi patni sodun geli Tyachi patni Tai bhau sathi lagnacha vichar Kara fauji saheb n tumhi
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई तू खूप भोळा आहे, असं वाटतं परत जर काही झालं तर मग काय करायचं, त्यामुळे खूप भीती वाटते ताई, माझ्याजवळ आहे खूप सुखी आहे ताई तो, माझ्या डोळ्यासमोर राहतो मला बरं वाटतं, धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏