Тёмный

#दीपावली 

Chhaya's Creative Corner
Подписаться 70 тыс.
Просмотров 4,9 тыс.
50% 1

Опубликовано:

30 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@sunitavishnu449
@sunitavishnu449 7 часов назад
कीती सुंदर रांगोळ्या काढल्या छाया एक नंबर मला खूप जास्त आवडल्या पूजा सुद्धा खूप छान मांडली तुझी आवड निवड किती जपतात जावई आमचे खूप खूप सुंदर दिवा आणला तब्येतीची काळजी घे छाया बेटा किती दम लागतोय तुला थोडा आराम कर माझी तब्येत बरी आहे आता तुझी तब्येत लवकरात लवकर चांगली होऊ दे अशी प्रार्थना स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करते शुभ दीपावली ❤
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 53 минуты назад
छाया दीपावलीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय् आणी आनंदी शुभेच्छा खूप कामे करतेस घरचे मदत करतात पण काळजी घे जास्त दगदग करू नकोस तब्येत महत्वाची
@VandanaSwamiSeva
@VandanaSwamiSeva Час назад
ताई तुमच्या घरात सगळेजण काही ना काही तरी ऍक्टिव्हिटी करत असतात खूप छान सजवल आहे घर पूजा रांगोळी खूपच छान या सगळ्याबरोबर तुमची तब्येत पण महत्त्वाचे आहे हे विसरू नका तब्येतीची काळजी घ्या❤❤
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 8 часов назад
Wow beautiful khup chan pooja keli tai Shub Deepavali tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@asharaut782
@asharaut782 2 часа назад
Happy diwali tai🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@anilbharambe330
@anilbharambe330 9 часов назад
खूप छान पूजा मांडली ताई हॅप्पी दिवाळी
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@khedkarravindra4277
@khedkarravindra4277 Час назад
Nice video tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SadhanaParab-br2ic
@SadhanaParab-br2ic 9 часов назад
Shree Swami Samarth
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@DipaliNaik-qt7uv
@DipaliNaik-qt7uv 9 часов назад
रांगोळी खूप छान 👌👌🌹🍫
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@sadhanadhole4088
@sadhanadhole4088 8 часов назад
खूप छान पूजा मांडली छाया
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ankitshigwan5712
@ankitshigwan5712 8 часов назад
Tai khup chan puja rangoli ghar sajavat video kitchen garden ani tomato 😊 happy diwali tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ParasramShinde-n8r
@ParasramShinde-n8r 3 часа назад
नमस्कार ताई तब्येतीची काळजी घ्या आणि खूप छान पूजा केली तुम्ही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! हो ताई आता जरा बरी आहे तब्येत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kavitathorat745
@kavitathorat745 8 часов назад
Mi tumcha bhavch ani tumcha vilog baghital mala khup wait watl tai happy diwali tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 8 часов назад
छाया खरच घर नंदनवन आहे कुठे जायची गरचज नाही पुजा खुप छान शुभ दिपावली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
@pramilasarkate5422
@pramilasarkate5422 3 часа назад
Thai by the dichika ji
@kavitathorat745
@kavitathorat745 8 часов назад
Khup chan aahe tumch ghar tai
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d 2 часа назад
Hi
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@jayshriwaradevlogs.
@jayshriwaradevlogs. 4 часа назад
Tai music कुठून घेतेस chhan असतात 👍
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 4 часа назад
RU-vid audio library मधून घेत असते ☺️ धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज. ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना*卐 शुभ दिपावली 卐*
@shitalasodekar6596
@shitalasodekar6596 7 часов назад
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@KomalPawar-op7jw
@KomalPawar-op7jw 5 часов назад
Tai mi pan chandi cha Mata Laxmi cha kela aani kanatle kele Sanya che dhan terasla kharadi Tai Shri Swami Samarth
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 8 часов назад
छाया ताई तुमच घर खुपच सुंदर आहे तब्येती ची काळजी घ्या आराम करा रांगोळी सुरेख काढली ❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@VandanaTajane-c6x
@VandanaTajane-c6x 9 часов назад
श्री स्वामी समर्थ ताई😊 तुला फौजी साहेबांना राजुभाऊ आणि दोन्ही दादानां खुप खुप शुभेच्छा ग ताई 😊 तब्येतीची काळजी घे आराम कर ग ताई तब्येत ठिक तर सगळे ठिक खुप सुंदर रांगोळी काढली ताई पुजा पण छान केली 😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई आज दुपारपासून मला जरा बरं वाटतंय, बरी आहे तब्येत आता माझी, खूप छान वाटले ताई आज मला,बऱ्याच ताईंनी मला माझ्या तब्येतीबद्दल खूप काळजी घेतली, ताई तुमची अशी कमेंट वाचून खूप मन भरून येत, खरंच ताई किती काळजी घेतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 9 часов назад
खुप छान पुजा केलीस छाया 👌🏻👌🏻आणि मी पण असाच same कॉइन घेतला आहे. तब्बेतीची काळजी घे ताई जास्त धावपळ करू नकोस बाई 😊दिवा खुप सुंदर आहे 👌🏻👌🏻link पाठव दिव्याची 😊👍🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 9 часов назад
ताई मी तुम्हाला दिव्याची लिंक देते- www.amazon.in/dp/B0CLKDT8V5?ref=ppx_pop_mob_ap_share
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 9 часов назад
ताई डॉग ला हात लावू नका का तर त्यांची केस गळतात आणि पोटात जरी गेली तर पोट दुखायचा त्रास होतो
@purvagawade346
@purvagawade346 9 часов назад
Khup Chan video Tai, tabbetichi kalaji ghe, tabbet chan asel tar kam karanyat utchah asato, puja mandani ek no 😊🎉🎉
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई आता माझी तब्येत बरी आहे, खूप छान वाटले ताई तुम्ही माझ्या तब्येतीबद्दल विचारलं, युट्युब मध्ये आल्यानंतर मला खूप बहिणी मिळाल्या ताई, खरंच खूप काळजी घेतात, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@RupaliRSalokhe2085
@RupaliRSalokhe2085 8 часов назад
श्री स्वामी समर्थ 🌺🙏 ताई तब्बेतेची काळजी घ्या आराम करा. पुजा आणि रांगोळी छान वाटली. श्री स्वामी समर्थ 🌺🙏
@RupaliRSalokhe2085
@RupaliRSalokhe2085 8 часов назад
दीपावली च्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा. 🧨🎇🎆
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
ताई माझी तब्येत आता बरी आहे, आज दुपारपासून जरा बरं वाटायला लागलं, आणि ताई खरंच खूप छान वाटले ताई मला आज, खूप काळजी घेतात ताई माझी सगळे आपली युट्युब फॅमिली, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Bhaktiukirde
@Bhaktiukirde 8 часов назад
लवकर जाऊन हॉस्पिटलमध्ये लवकर बरे व्हा आपल्याला रोज पहाटे उठायचं लवकर पूजा करायला घर आवरायला स्वयंपाक करायला😊 सजावट करायला लवकर तयार व्हा दिवाळीची लक्ष्मीपूजनाची दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या परिवाराला तुम्हाला सुख समृद्धीची जावो शुभ दीपावली
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! ताई माझी तब्येत आता बरी आहे, दुपारपासून जरा बरं वाटतंय ताई, आणि तुमची कमेंट वाचून मला आता एनर्जी आली ताई, खरच ताई खूप छान वाटले मला तुमची कमेंट वाचून, हो ताई मी नक्कीच सगळं करणार उद्या दिवाळीच्या दिवशी, तुमच्यासारख्या ताईंचं प्रेम माझ्याबरोबर असल्यावर मला या आजारपणाचा पण काही वाटत नाही ताई, तुमच्या अशा कमेंट वाचूनच मी बरी होऊन जाते ताई, धन्यवाद ताई ☺️ 🥰 🙏
@PallaviLahamge-tr7mi
@PallaviLahamge-tr7mi 9 часов назад
ताई खूप छान पूजा केली 👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Час назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@pramilasarkate5422
@pramilasarkate5422 3 часа назад
Tie the bathchikaz gi Karji Karzkar
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 2 часа назад
दिपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!!! धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@SeemaEdlabadkar
@SeemaEdlabadkar 9 часов назад
Jast parishrmsa karu naka adhi apale swastha nanter charache kam tumi arama diwali changli jayel tumi jast mehanat kartat seema channaie tamilnadu
Далее
无意间发现了老公的小金库 #一键入戏
00:20
无意间发现了老公的小金库 #一键入戏
00:20