Тёмный
No video :(

Gautami Patil on Marriage : लग्न कधी? मुलगा कसा हवा? गौतमी म्हणते... 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 10 млн
50% 1

#abpमाझा #abpmajha #maharashtrarain #unseasonalrains #samruddhiexpressway #newparliament #cmeknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics
Gautami Patil on Marriage : लग्न कधी? मुलगा कसा हवा? गौतमी म्हणते...
ABP Majha LIVE | Maharashtra Politics | Unseasonal Rain | Samruddhi Mahamarg | Central Vista
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Unseasonal Rain In Maharashtra | IMD Rain Alert | Heavy Rainfall | Delhi CM Arvind Kejriwal Uddhav Thackeray Meet | Arvind Kejriwal Mumbai Visit Live updates | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | Monsoon Live Updates | महाराष्ट्र मान्सून बातम्या | दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल | अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे भेट |
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,2 тыс.   
@prasadarane6348
@prasadarane6348 Год назад
कोण कोण गालावरच्या कण्या बघुन कमेंट वाचायला आलेत😂
@yogeshkhairnar9697
@yogeshkhairnar9697 Год назад
Mi alo bho 😅
@sachindaund6382
@sachindaund6382 Год назад
😂😂mi
@rj6169
@rj6169 Год назад
मला एक समजत नाही, एवढी का प्रसिद्धी दिली जात आहे या महिलेला..
@coffeebear7806
@coffeebear7806 Год назад
😂😂
@rohitdeshmukh5058
@rohitdeshmukh5058 Год назад
😂😂
@amolgurav7461
@amolgurav7461 Год назад
भिकारी मीडिया महाराष्ट्राला अजून बाकीचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या
@deepakkalgutkar742
@deepakkalgutkar742 Год назад
खरोखर मिडिया भिकारी आहेतच......तसेच जी तिच्या वाटोळी असलेली जनता देखील भिकारीच आहे.काय त्यांची आवड त्यांनाच माहीत...
@chaitanyarokade7148
@chaitanyarokade7148 Год назад
👍👍👍
@dipalikale1608
@dipalikale1608 Год назад
Right 😂
@arjunrawatalerawatalearjun4517
👍
@bhupendrasawant2537
@bhupendrasawant2537 Год назад
hoy tula paishewala pahije
@latahowale7586
@latahowale7586 Год назад
एवढी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल ABP Mazha चे मनःपूर्वक आभार 🙏
@rajuwawge8515
@rajuwawge8515 8 месяцев назад
😂😂😂
@shevantirangle6177
@shevantirangle6177 Год назад
एबीपी माझावाले लग्न करून देतील तुझं बाई काळजी नको करू😂😂
@Patelmubarak.Patelmubarak
@Patelmubarak.Patelmubarak Месяц назад
😂😂
@vinodpatilcommentator3715
@vinodpatilcommentator3715 Год назад
मी एव्हढ्या लवकर लग्न करणार नाही कारण अजुन महाराष्ट्राचा पूर्णपणे बिहार झाला नाही ...आणि तो केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
@Sapnapatil3816
@Sapnapatil3816 Год назад
😂😂
@PriyankaPawar-ji3ck
@PriyankaPawar-ji3ck Год назад
😂😂😂😂
@bhagvatjadhav695
@bhagvatjadhav695 Год назад
​@@PriyankaPawar-ji3ck😂😂☝️☝️
@dp-yq3sn
@dp-yq3sn Год назад
तुला अक्कल दिलीये ना .....मग नको ना जाऊ तिची गाणी पाहायला
@vinodpatilcommentator3715
@vinodpatilcommentator3715 Год назад
@@dp-yq3sn मी एक क्रिकेट कॉमेंटेटर ,कवी ,गीतकार आहे.कविता करतो गाणी लिहितो व हजारो लोकांसमोर कॉमेंट्री करतो आणि त्यासाठी लागणारी अक्कल,बुद्धी ,कौशल्य ,ज्ञान ,अभ्यास माझ्याकडे आहे ...आणि निश्चित तुझ्यापेक्षा मी प्रतिभासंपन्न असेन. म्हणून तू उगाच तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस.
@sudarshansawant3435
@sudarshansawant3435 Год назад
ABP माझा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपलं धन्यवाद की आपण आपल्या पत्रकारितेच्या लायकीप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती दिली. ह्याचा महाराष्ट्रातील जनतेला खूप फायदा होईल. महाराष्ट्राला एक नवी उभारी मिळेल. ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. महाराष्ट्र अजून जोमाने प्रगतीपथावर येईल. ह्या तुमच्या बातमीमुळे तरूणांमध्ये काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल. काही दिवसांनी तुम्ही "ABP" मधला "A" पण काढून टाका व उरलेलं दाखवायला सुरुवात करा.
@t33554
@t33554 Год назад
🤣 होना
@komalkhankal435
@komalkhankal435 Год назад
😂😂😂😂😆😆👍
@adityalohar5965
@adityalohar5965 Год назад
Wtf bro 😂😂😂 👍🏻 btw u said it right
@vippawar5414
@vippawar5414 Год назад
😂😂😂😂 बीपी
@akashm7252
@akashm7252 Год назад
🎯🤣🙌🏼
@mayurjagtap4019
@mayurjagtap4019 Год назад
हिला लग्नाची गरज नाही दररोज टपा टप मिळतंय 😂😅😅😅😅😅😂😅😂😅😂😅
@shankardesai8523
@shankardesai8523 11 месяцев назад
Barobar aahe dada😂
@rahuldongre4704
@rahuldongre4704 11 месяцев назад
Khar aahe bhau
@rahuldongre4704
@rahuldongre4704 11 месяцев назад
Roj milyavar lagnachi jarurat nahi
@ElonMusk-tb2yi
@ElonMusk-tb2yi 11 месяцев назад
😂😂
@Sonalisujit
@Sonalisujit 11 месяцев назад
Shram kar pagal 😡😡 teri sis ki tarh he ye teri to kamine
@dnyaneshwardhavle3469
@dnyaneshwardhavle3469 Год назад
नाची ला एवढी प्रसिध्दी 😮😮 सगळे नाची होतील रे😢😢
@dhavalgite450
@dhavalgite450 Год назад
तुम्हाला नवरा कसा हवाय हा *महाराष्ट्राचा* प्रश्न आहे ? अरे कोणता नालायक पत्रकार हा प्रश्न विचारतोय आणि कोणत्या लोकांना असे प्रश्न पडतात ? 😡
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Год назад
तिच्यासारखाच नालायक आणि मूर्ख पत्रकार आहे तो
@santoshvetal4312
@santoshvetal4312 Год назад
aara heo chatrapati shivaji,shubhaji rajyacha marashtra aahe,konataty patanjali cha nahi......
@sunnyshah6565
@sunnyshah6565 Год назад
😅😂
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Год назад
हिला अर्ध्यारात्री ठोकणारा नवरा पाहिजे
@akshayghoderao5923
@akshayghoderao5923 Год назад
या पत्रकार ने करा वा
@mr.digvijaypatil4824
@mr.digvijaypatil4824 Год назад
आईला गाढव लावायला जरा शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलाखती घ्या त्याची भावना समजून घ्या त्यांना त्याची गरज आहे
@balajikarande4203
@balajikarande4203 Год назад
Thanks bro
@digvijaypatil7940
@digvijaypatil7940 Год назад
नक्की
@digambarjadhav9271
@digambarjadhav9271 Год назад
🤙🤙🤙🤙👍👍👍👍🙏👌🤣
@ganeshgiram5186
@ganeshgiram5186 Год назад
लग्नाचा का इंटरेस्ट नहीं
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Год назад
बरोबर 👍
@Abhijeet1526
@Abhijeet1526 9 месяцев назад
अर्ध्या राती सोडून न जानारा पहिजे 😂
@fgarnav
@fgarnav Год назад
किती भयानक दिसतेय 😢
@MeeraChandvale_99
@MeeraChandvale_99 Год назад
अर्धा देश मीडिया मुळे त्रासला आहे काऱण मीडिया वाले फ़ालतू कोणाला ही हाईलाइट करतात आणि मग ही अशी लोक मोठी होतात 😐🙄
@shankarkale338
@shankarkale338 Год назад
😝
@shankarkale338
@shankarkale338 Год назад
💯👍
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
अशी लोक म्हणजे कशी ग बाई, एक बाई असुन दुसऱ्या बाईला बोलताना लाज वाटत नाही का, अन्न सोडुन गु खातेस काय तु, आणि गौतमी पाटील‌ आहे ते बोलते आणि आहे तेच दाखवते, फालतु दिखाऊपणा नाही करत, आणि तुझ्या गांडीला आग लागली अशील तर इम्रान हाश्मी कडे बगत बस जा, अजुन शिव्या खाल्ली असतीस पण बाईची जात आहेस म्हणुन गप्प बसतोय
@devrajtransport...5262
@devrajtransport...5262 Год назад
Correct..
@chaitanyarokade7148
@chaitanyarokade7148 Год назад
khara aha
@ashishgirolkar2389
@ashishgirolkar2389 Год назад
आपका कोटि कोटि धन्यवाद जो आपने अपनी जान जोखिम में डाल कर यह समाचार हमें दिया। इस समाचार को सुनकर पूरे ब्रह्मांड में दिव्य ज्योति प्रज्जवलित हुई है । यदि आप ऐसा ना करते तो देवराज इन्द्र का सिंहासन हिल जाता, और शिव जी तांडव शुरू कर देते। संपूर्ण पृथ्वी पर हाहाकार मच जाता प्रलय आ जाता। सभी पशु पक्षी पेड़ पौधे अग्नि में जलकर भस्म हो जाते परंतु आपने यह समाचार दिखाकर कर इस सृष्टि को महाविनाश से बचा लिया। आपने ये समाचार देकर हमें कृतज्ञ कर दिया। हम सारी उम्र और हमारी सात पीढ़ियां आपकी आभारी रहेंगी। पुनः एक बार फिर आपका कोटि कोटि धन्यवाद ,🤝
@pallavideshmukh7208
@pallavideshmukh7208 Год назад
bhai bahot badhiya 1 no
@vikramshinde4362
@vikramshinde4362 Год назад
😂
@theeducationtravelhub8583
@theeducationtravelhub8583 Год назад
legend coment
@sachinbhople2224
@sachinbhople2224 Год назад
😂😂😂😂😂😂😂😂
@spreadinglovehappiness896
@spreadinglovehappiness896 Год назад
Epic
@user-wr2nk5qv2h
@user-wr2nk5qv2h Год назад
लग्न कशाला ईचरोजच लग्न होते 😢
@vishaltikone9623
@vishaltikone9623 Год назад
महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर पुर्ण भारताला प्रश्न पडलाय की पाटलांची जी शान आहे गौतमी तीला नवरा कसा पाहीजे. 😅😂 मोठ-मोठे उद्योजक कामधंदा सोडुन हीच्याच लग्नाचा विचार करत आहे. कारण गौतमी ही पुर्ण World मधे एकमेव स्री आहे जी खुप सुंदर आहे. तुम्हीपण कामधंदा सोडा आणि गौतमीचाच विचार करा…… धन्यवाद!
@jmsarkar1184
@jmsarkar1184 Год назад
हा महाराष्ट्राला प्रश्न आहे 🤔 बाकीचे प्रश्न सुटले का सगळे ???
@shivajikurhade8282
@shivajikurhade8282 Год назад
😂
@yogeshkatale962
@yogeshkatale962 Год назад
आज काल च्या मीडिया वाल्यांना काम धंदा नाही . नको तिथे टाईम पास करू नये .
@kedarjoshi7503
@kedarjoshi7503 Год назад
बरोबर 👍
@user-uc8ch4cp8i
@user-uc8ch4cp8i Год назад
अगं गौतमी पाटील मी करतो तुझ्याशी लग्न
@user-be2qz7pv1r
@user-be2qz7pv1r Год назад
तोड बघ भिकारी 🤮
@bantyachavhan6852
@bantyachavhan6852 7 месяцев назад
एवढी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल ABP Mazha चे मनःपूर्वक आभार 🙏🏻पत्रकारितेच्या लायकीप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती दिली. शेतकराच्या पिकाला भाव नाही आहे. गोर गरीब gov. कडून कुठलं मदत नाहीय हे मात्र नाहीय दाखवायचं पण मात्र अर्ध्या रात्री गौतमी पाटील ला लग्न करती आहेस हे विचारत आहे. व्वा ABP NEWS च 🎉 कौतुक करतो.
@nikhildokhe9526
@nikhildokhe9526 11 месяцев назад
मेकअप उतरल्यावर नवरा पण पळून जाईल.
@ajaybhosale2034
@ajaybhosale2034 Год назад
लग्न करू नकोस पण हिकडं जवान पोरांच्या आयुष्याला घोड लावायच काम कर.....😂😂😂
@t33554
@t33554 Год назад
जवानी आहे तोपर्यंत ती करणार नाही मुली खूप हुशार आहे, आता कॅटरिनालाच पाहा, ३८ पर्यंत मजा केली पैसे घेऊन, मग म्हातारी झाल्यावर लग्न केलं
@prashantdvetal1654
@prashantdvetal1654 Год назад
Barobar dada
@rajuwawge8515
@rajuwawge8515 8 месяцев назад
😅😂😂😂
@advakashmorepatil2003
@advakashmorepatil2003 Год назад
स्वतंत्र भारतातील स्वतंत्र मिडियाला सलाम
@kumarbasare6683
@kumarbasare6683 Год назад
हिला नाचवन्या पेक्षा गोरगरीब मरतोय खान्या साठी त्यांना मदत करा 🙏 आणि हिला श्रीमंत करण्या पेक्षा तुमच्या गावाचा.शहरात राहणारे लोकांची मदत करा
@Devidas491
@Devidas491 Год назад
एकदासी सांगून दे बाई🙏🏻.. मला मीडिया वाला नवरा पाहिजे 😄....असं
@sujitbhagat3432
@sujitbhagat3432 Год назад
मीडिया ची लायकी नाही यांना आक्कल नाही
@user-dx4nx9sh3x
@user-dx4nx9sh3x Год назад
Right
@seemajalak1562
@seemajalak1562 Год назад
Kiti bhayanak disate bapre 😂😂
@vishalkhatkale3741
@vishalkhatkale3741 Год назад
😂😂😂😂 पिम्पल वर डिम्पल 😅😅
@seemajalak1562
@seemajalak1562 Год назад
@@vishalkhatkale3741 😅😅
@mohanchaugale4400
@mohanchaugale4400 Год назад
Ho g. Make up cha Kamal aahe fakt
@ganeshkhilare2187
@ganeshkhilare2187 Год назад
ओके
@AkshayPatil-rt8mi
@AkshayPatil-rt8mi Год назад
😂😂😂
@pas870
@pas870 Год назад
4 महिन्यात 17 नवरे बदलल आस वाट्टे
@7423St
@7423St Год назад
🤜 हेच हातवारे केले होते ना हिने🤛 हीच लग्न झाल्यावर पण ही म्हणल अर्ध्या रातीला सोडून जायाचं न्हाय...😂😂
@indian5323
@indian5323 Год назад
तिला खुप श्रीमंत व्हायचे, आपले राजकारणी आहेत व त्याकरिता ती खुप मेहनत घेत आहे, पुरावा म्हणून तिचे गाल बघा, मेकअप सुध्दा तिचे गाला वरील परिश्रम लपवू शकत नाहीत.. म्हणून तिला लग्नाची आवश्यकता नाही.. उगीच तिला मीडिया त्रास देत आहे..
@YogirajDigitalWork
@YogirajDigitalWork Год назад
Comment of the year.
@shidesharolkar7488
@shidesharolkar7488 Год назад
Galcha kay matter ahe ?
@jayshreerokade8566
@jayshreerokade8566 Год назад
हिला चांगलच माहितीये लग्न केलं तर फालतु चाळे करायला मिळणार नाही 😂😂😂
@shankarkale338
@shankarkale338 Год назад
😝
@shankarkale338
@shankarkale338 Год назад
ते पण खरय 😂
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
तुझ लग्न झाल असेल तर तुलापण मिळत नसेल ना बाहेर चाळे करायला, का करतेस अजुन धंदा
@kapilingle8657
@kapilingle8657 Год назад
श😢😢😢😢😢😢😢
@pranalishirke3956
@pranalishirke3956 Год назад
gautami la ky bolu naka tela ky bol ki baryach beghadlily aavladena mercha lagtat..😅🤞🏻
@user-dt5rq4vp6e
@user-dt5rq4vp6e Год назад
हेमंत बाशिंग लावून तयार आहे... त्याच्याशी लग्न कर ❤
@supriya-gg4mz
@supriya-gg4mz Год назад
हिला कसा नवरा हवा, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला नाही. इतर अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्रासमोर.
@kaverigadekar7172
@kaverigadekar7172 Год назад
हिचा चेहरा पाहून कोण लग्न करणार आहे आणि तिच वय झाल आता म्हातारी झाल्यावर करीन 😂😂😂😂
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
तु स्वतःच्या गांडीखालचा अंधार बघ
@korerr5119
@korerr5119 Год назад
भारतातील मिडीया ची पातळी फारच बेकार झालेली आहे... 1) गौतमी चे लग्न , हा महाराष्टाचा प्रश्न 2) ऊर्फी जावेद.. 3)बिचकुले. 4) राखी सावंत.... 5) तैमूर खान... 6) न्यासा.... मिडीयावाले कसले फालतु मुद्दे घेतात... देशात ज्वलंत धगधगते मुद्दे आहेतच. महगाई, पेट्रोल डिझेल, गैस, बेरैजगारी, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, , पण याना प्रशन पडतो.... ऊर्फी न आज ककय घातल व काय काढल... जगगतील 1 नंबरचा फालतु मिडीया आहे.. आपला😊
@t33554
@t33554 Год назад
अरे बाबा हे लोक मीडीयावाल्यांना पैसे देतात तेव्हा त्यांची बातमी मीडीया देतो
@govindmunde9339
@govindmunde9339 11 месяцев назад
Salam bhawaaa tula ❤
@Prakash_1237
@Prakash_1237 11 месяцев назад
Salute to your struggle, journey and success ❤
@BalrajNannaware-bp8ed
@BalrajNannaware-bp8ed Год назад
लग्न केल तर करियर बर्बाद परत कोन नाही विचारनार 😊
@anilbade2244
@anilbade2244 Год назад
आरे ती नवरा कसा करो तुला काय करायचंय. तू तिचा प्रश्न विषय सोड शेतकऱ्याचा प्रश्न सोडव. 100% ती तुझ्या प्रश्नावर उत्तर देईल❤
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Год назад
लग्ना आधीच सर्व मौज मजा करायला मिळत असल्यावर का करशील तु लग्न. 😉
@shidesharolkar7488
@shidesharolkar7488 Год назад
Kon deto asnar shot tela
@deepsoni91
@deepsoni91 Год назад
😂😂😂right bro
@kiranpansare5857
@kiranpansare5857 9 месяцев назад
कधी पहीलं मजा करताना, कोण होता तो.
@krushnamane3535
@krushnamane3535 2 месяца назад
महाराष्ट्र ला पडलेला प्रश्न नाही..... काय पण
@akshaypatil1601
@akshaypatil1601 Год назад
कोण कोण गालावरचे पिंपल बघून कमेंट बघायला आले 😂😂😂😂
@user-kn3xy2yh8h
@user-kn3xy2yh8h 8 месяцев назад
हम
@waitingforyou7653
@waitingforyou7653 Год назад
सगळे प्रश्न संपलेत एवढंच राहिलय आता मग महाराष्ट्र सुखी होणार ..कोणी दिला पत्रकारिता ??
@deepakmane-ez7zo
@deepakmane-ez7zo Год назад
१७ नवरे आहेत कसे लग्न करू वाटेल
@pramodpatil8449
@pramodpatil8449 Год назад
😂😂
@Gharuboss
@Gharuboss Год назад
😂😂😂😂
@ravindrajondhale26
@ravindrajondhale26 Год назад
😹🙈
@popatsudake8525
@popatsudake8525 Год назад
😂😂
@sampadamane7393
@sampadamane7393 Год назад
🤭😂😂😂😂
@VlogMineYTL
@VlogMineYTL 2 месяца назад
मी तर कधी नाही विचारलं तर महाराष्ट्राचा प्रश्न आला कसा😂
@royalappa
@royalappa Год назад
आधी स्वतः घ्या वडीलांना सबळ ताई
@bhaveshkarpat1893
@bhaveshkarpat1893 Год назад
हिच्या लग्नाची महाराष्ट्राला चिंता 😱
@satish9590
@satish9590 Год назад
😂
@t33554
@t33554 Год назад
रोजचे पन्नास ठोके घेऊन ओके होते मग लग्न कशाला करेल ती😂
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
तुला कस माहीत, ते ठोके तुझ्यावर पण आलेले काय, वाह छान
@t33554
@t33554 Год назад
@@prashantkasbekar7370 माझ्यावर नाही, तुझ्या बहिण गौतमीवर आले ते मोजलेत
@mc_dope
@mc_dope Год назад
*न्यूज वाले सामान्य जानते चे मुद्दे सोडूंन भलतच प्रश्न विचारता आहे 😢😢 RIP 🙏🏾 news media*
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Год назад
रात्री अर्ध्यारात्री सोडून जाणारा नवरा नसावा हिच फक्त एक अट आहे.
@anupujjaynikar8289
@anupujjaynikar8289 Год назад
😂😂😂😂😂
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Год назад
देशात बेरोजगार महागाई.यावर अधिक भर द्या😊
@harishpatil6444
@harishpatil6444 Год назад
महाराष्ट्रात हाच प्रश्न राहिला आहे बाकी सर्व प्रश्न सोडवले आहेत
@sharaddodke7339
@sharaddodke7339 8 месяцев назад
नवरा तिला काळा आणि खैस पाहिजे होता आणि तो तिला मिळाला🎉🎉
@ashokalane7424
@ashokalane7424 Год назад
तरुण वर्गासमोर बेरोजगारी ठाण मांडून बसलेली आहे. याबाबतीत ब्र देखील न काढता मीडिया वाल्यांना गौतमी पाटलाच्या लग्नाची चिंता सतावत आहे.. एबीपी माझा ने जरा कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवून देण्यात सहकार्य केले तर फार उपकार होतील 😢 खरच शोकांतिका आहे..!!
@t33554
@t33554 Год назад
तुझं लग्न झालय का
@rammore9078
@rammore9078 Год назад
कुणालाच गौतमीच्या लग्नाची घाई नाही, पत्रकार स्वतःच्या मनाने म्हणतोय. त्यांनी लग्न करणे न करणे हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात लग्न न झालेली अनेक तरुण मुले आहेत आणि तो एक सामाजिक प्रश्न झाला आह त्यावर पत्रकारांनी एखादी स्टोरी बनवावी
@hiteshmhatre2231
@hiteshmhatre2231 Год назад
हिने महाराष्ट्राचा बिहार करून सोडलाय आत्ता ही तरुण पिढीला चांगला संदेश देईल का आणि लग्न करून नवरा स्टेज कपाळावर हात मारून घेईल🚩 जय शिवराय 🚩
@aadiwoodfilmsdirectedbynav6461
मुलगा कसा हवा आहे हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.... 😇🤣🤣😂😂😂
@shriswamisamarth1360
@shriswamisamarth1360 Год назад
प्रश्न महाराष्ट्राचा नाही हा प्रश्न पत्रकारांचा आहे 😅😅
@sangmeshsonyalkar5060
@sangmeshsonyalkar5060 11 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nitinnagtilak6258
@nitinnagtilak6258 Год назад
मी महाराष्ट्रात मध्ये राहतो पण मला तर नाही हा प्रश्न पडला. काय पण नका बोलू पत्रकारांनो 😂😅😂😅
@digvijaythorat3845
@digvijaythorat3845 14 дней назад
मिडीया ने ऑलिंपिक ची न्युज दाखवली असती तर.5 चे 50 मेडल येऊ शकतात 🙏🇮🇳
@nlyKK
@nlyKK Год назад
धन्य आहे तुम्हाला मीडिया वाले... बातम्यांचा स्तर किती खाली येईल अजून.
@creativeteamworking
@creativeteamworking Год назад
बेरोजगारी शेतीचे प्रश्न सोडले... अन हिच झाले नये झाल तर काय फरक पडतो... 😢 का मिडीया वाल्यांनी धंदा लावलाय... 😢😢
@Troll_543
@Troll_543 Год назад
पत्रकार किती खालच्या थराला गेले.नको त्या माणसाला मह्त्व देतात.
@kumarbasare6683
@kumarbasare6683 Год назад
हिची लायकी एक रुपयाची नाय . ह्या आधी तिचे पराक्रम माहिती आहेत . Abp माझाला सलाम
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 6 месяцев назад
खर्या अर्थाने आता पत्रकार जागरूक झाले आहेत, म्हणुनच जागतिक प्रश्ण विचारला
@harshaljitkar1482
@harshaljitkar1482 Год назад
ह्यो पत्रकार निर्लज आहे काय ? महाराष्ट्रला का बरं प्रश्न पडला असेल हिच्या लग्नाचा..काहीही प्रश्न करतोय हा निर्लज पत्रकार तूच कर तिच्याशी लग्न..😂😂
@beinghuman4427
@beinghuman4427 Год назад
माझ्या सोबत लग्न कर मी तुला पण सांभाळणार आणि तुझ्या आई ला पण सांभाळणार❤️
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
तुझ्या आईला आणि बहीनीला बायकोला मग पाटलांच्या वाड्यावर पाठव आठवणिने
@babanthorat6623
@babanthorat6623 11 месяцев назад
गौतमी ताई तुमच्या बद्दल आम्हाला खूप गर्व आहे तुम्ही खूप शून्यातून जग निर्माण केलं याचा एक अभिमान आहे आम्हाला माझी लहान बहीण म्हणून मी तुम्हाला खूप मानतो आणि तुमचा अभिनंदन करतो ताईसाहेब
@vaibhavbhosale6046
@vaibhavbhosale6046 Год назад
बाई सगळ्यांना नादाला लावल त्याबद्दल...स्मित हास्य आणि जे तुमच्या नादाला लागले त्यांच्यासाठी..😢
@sindhuanarse3257
@sindhuanarse3257 Год назад
मिडियाला अक्कल नाही काय मूर्खांनो तिकडे शेतकरी दाखवा ती बिहार करूनच लग्न करीन
@worldofswara7103
@worldofswara7103 Год назад
पाटील मॅडम तुम्ही भारतात नंबर वन, पाटील मॅडम तुमचा नादच खुळा
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. 8 месяцев назад
Maharashtra la janun ghyache aahe ki हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकराला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात यावा...
@VISHALPAWAR-507
@VISHALPAWAR-507 Год назад
अरे कोणती हिरोहीन आहे ही.. काय एवढी इजत देताय आमच्या गावात बेल पोळ्याला नाचते ही......
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 Год назад
अरे ती बेफीकीर नाचत्या तुझ्यासारख बापाच्या जिवावर नाही खात भाड्या
@t33554
@t33554 Год назад
सगळीकडे हा प्रशांत गौतमीची वकीली करतोय, नक्कीच हा तिचा दलाल आहे १००%
@hementchavan3266
@hementchavan3266 Год назад
लग्न केले नाहीस तरी कोनाचात काही फरक पडत नाही. नकोत असे काहीतरी दाखाऊ नका टाईमपास
@Parth.dhanawade.2024
@Parth.dhanawade.2024 9 месяцев назад
आग लग्न कर म्हणजे महाराष्ट्र वाचल
@mohanmali2212
@mohanmali2212 Год назад
पत्रकार बंधुंना सर्वात प्रथम धन्यवाद या देशात राज्यात बेरोजगारी गरीबी शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि असे अनेक प्रश्न असताना हे पण दुनिया समोर मांडणे उगाचच लग्न होणार कधी होणार अरे काय हे .......😡😡
@raghavsharma-by2oc
@raghavsharma-by2oc Год назад
महाराष्ट्र्याला दुसरी कामच काही राहिली नाहीत आता 🤨🤨
@gopu411
@gopu411 Год назад
गौतमीच्या लग्नाचं सोडा महाराष्ट्रात 35 वर्षाचे तरुण अजूनही बिना लग्नाचे आहेत. जर तेवढीच काळजी वाटत असेल हिच्या लग्नाची तर इकडेपण कॅमेरे फिरवा मीडिया वाल्यांनो...
@pratikshigwan8861
@pratikshigwan8861 Год назад
महाराष्ट्राला प्रश्न पडलाय..........................ABP, माझा कधी घेणार |
@siddharthbansode4537
@siddharthbansode4537 Год назад
जातिवंत कलाकार उपाशी मेला तरी चालेल पण आम्ही गौतमी पाटिल चा च तमाशा ठेवनार
@rameshpande6283
@rameshpande6283 Год назад
चेहरा पाहून? ओळखा मी कोण? असे म्हणायची वेळ आली आहे? आणि काय तो दाखवीत अहात?😢😢😢😢
@dattatraypawar360
@dattatraypawar360 Год назад
महाराष्ट्राला कोणाच्याही लग्नाचा प्रश्न पडला नाही
@batwadeg7764
@batwadeg7764 Год назад
कॉमेंट वाचायला आलोय,खूप हसलो अशाच कॉमेंट करून इतरांना हसवणार्या कॉमेंट करूंचे खूप खूप आभार
@vaishnavithakare1471
@vaishnavithakare1471 8 месяцев назад
हेच धाडस राजकारण्यांना प्रश्न विचारण्याचे केले तर जास्त बर होईल..
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Год назад
जेंव्हा लग्न होईल तेंव्हा शिट्ट्या बंद होईल.
@SS21-D12
@SS21-D12 Год назад
हिच्या लग्नाचं तिच्या आई बापाला नातेवाईकांना काही टेन्शन नाही आणि पूर्ण महाराष्ट्राला कधी पासून काळजी लागली🤔फालतूपणा आहे मीडिया रिपोर्टर चा.🙁😏
@rakeshpatil6859
@rakeshpatil6859 Год назад
"करनार न्हाय, ज्यावेळेस करल", मराठी भाषेची पार वाट लावून फोडणीची चटणी केली. नॉन्सेन्स.
@Itsme-03
@Itsme-03 Год назад
हिचा भावी नवरा घरा बाहेर टेबल टाकून डायरी घेऊन बसणार वाटत......
@AnilChawan-sy9uq
@AnilChawan-sy9uq Год назад
तुला नवरा चांभार बौद्ध मराठा की कोळी पाहिजे आपल्या कडे भरपूर वर आहे tyana😂फक्त खाली पाहिजे 😄👍
@t33554
@t33554 Год назад
तीला वर नको पाहिजे, तिची खालची इन्कम बंद होईल ना
@t33554
@t33554 Год назад
जो पर्यंत जवानी आहे तोपर्यंत ती करणार नाही मुली खूप हुशार असतात, आता कॅटरिनालाच पाहा, ३८ पर्यंत मजा केली पैसे घेऊन, मग म्हातारी झाल्यावर लग्न केलं
@akshayjadhao345
@akshayjadhao345 Год назад
तिला नवरा जॉनी सिंस सारखा पाहिजे😂
@plaguegaming7194
@plaguegaming7194 6 месяцев назад
बिना मेकप ची कसे मंगल ग्रहा वरचे खड्डे दिसते मेकप केल्यावर कास चंद्रा वणी दिसते 😂😂😂
@hiteshmhatre2231
@hiteshmhatre2231 Год назад
हिने तरुण पिढीला चांगला संदेश द्यावे 🚩जय शिवराय🚩
@PrathmBorade
@PrathmBorade Год назад
Sampurn Maharashtrala evdach kam ahe ka ?
@dineshzanzat4109
@dineshzanzat4109 Год назад
महाराष्टाला पडला आहे का तुला प्रश्न् पडला बाकीचे गरीब मुली आहे त्यांना विचारा
@Fundmutalmy
@Fundmutalmy 3 месяца назад
कोण म्हणत आपला मराठी news media ची पातळी घसरली नाही😂😂😂
@ravishejol4939
@ravishejol4939 Год назад
फक्त मीडिया ला पड़लेला प्रश्न😂😂😂
@rahulmagdum3852
@rahulmagdum3852 8 месяцев назад
पत्रकार बिन लग्नाचा आहे वाटत?
@ytyogeshgaming2317
@ytyogeshgaming2317 Год назад
Are bhavano ichashi lagnA tari kon karnar 😂😅😂
@prasadkhedkarpk7371
@prasadkhedkarpk7371 Год назад
Me me chalel ❤❤❤❤❤
@vivek-uj4rm
@vivek-uj4rm Месяц назад
महाराष्ट्राला ही बाई सोडून दुसरे बरेच प्रश्न आहेत.
@UnadDivas31
@UnadDivas31 Месяц назад
ह्या 2 - 3 रिपोर्टर चा विषय आहे हा 😂😂
@surajkhairnar3725
@surajkhairnar3725 2 месяца назад
हिची पुद शांत करायला मोठे मोठे लोग आहेत हिला काय गरज आहे
@prasadtkale
@prasadtkale Год назад
शेतकर्यांच्या पिकाला भाव नाही त्यांच्या बातम्या दाखवा या असल्या फालतु बातम्या दाखवण्यापेक्षा
@shrutineharkar7487
@shrutineharkar7487 Год назад
महाराष्ट्राचा टाईमपास केल्याबद्दल धन्यवाद 🙏
Далее
O'ZBEK VA TOJIKLAR ROSSIYADA TERAKT UYUSHTIRISHDI!
08:41
Коротко о моей жизни:
01:00
Просмотров 301 тыс.
Bedhadak Maharashtra News
Просмотров 6 тыс.
O'ZBEK VA TOJIKLAR ROSSIYADA TERAKT UYUSHTIRISHDI!
08:41