#healthyrecipe #quinoa #quinoarecipes #quinoarecipesindian
QUINOA CUTLET / किनोआ कटलेट
Ingredients / साहित्य :
Quinoa / किनोआ 1/2 cup
Finely chopped Onion / बारीक चिरलेला कांदा 1 medium
Grated carrot / किसलेले गाजर 1/8 cup
Chopped capsicum / चिरलेली शिमला मिरची 2 tbsp
Chopped coriander leaves / चिरलेली कोथिंबीर 3 tbsp
Chopped Spinach / चिरलेला पालक 4 tbsp
Ginger green chilli paste / आलं हिरवी मिरची पेस्ट 1 tbsp
Roasted cumin powder / भाजलेल्या जिऱ्याची पूड 1/2 tsp
Dry Mango powder / आमचूर पावडर 1 tsp
Turmeric powder / हळद 1/8 tsp
Black pepper powder / काळी मिरीपूड 1/4 tsp
Sattu powder / सत्तू पावडर 1/4 cup
Salt / मीठ as per taste
Oil / तेल for shallow frying
Procedure :
Wash the quinoa for 2-3 times and soak it in water for at least 4 hours. Boil the quinoa in enough water and cook till done and drain and keep it aside to cool down.
Once the cooked quinoa cools down, take it in a container and add rest of the ingredients mentioned above. Mix everything together and make cutlets out of it. In a pan heat little oil and shallow fry the cutlets till golden.
कृती :
किनोआ 2-3 वेळा धुवा आणि कमीतकमी 4 तास पाण्यात भिजवा. क्किनोआ पुरेशा पाण्यात उकळा आणि पूर्ण शिजवा आणि पाणी काढून टाका आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
शिजवलेला किनोआ थंड झाल्यावर भांड्यात घ्या आणि वर नमूद केलेले बाकीचे साहित्य घाला. सर्वकाही एकत्र करा आणि त्यातून कटलेट बनवा. पॅनमध्ये थोडे तेल गरम करून कटलेट सोनेरी होईपर्यंत शॅलो फ्राय करा.
#recipe
#healthyrecipe's
4 июл 2024