Тёмный
No video :(

IAS Pooja Khedkar: "मिडिया ट्रायलद्वारे मला दोषी..."; IAS पूजा खेडकरांचा माध्यमांवर आरोप 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 48 тыс.
50% 1

IAS Pooja Khedkar: प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.पूजा खेडकर यांनी नुकताच माध्यमांवर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, "मी तज्ज्ञांच्या समितीसमोर साक्ष देईन आणि समितीचा निर्णय मला मान्य असेल. आपलं भारतीय संविधान'दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असतो' या वस्तुस्थितीवर आधारित आहे, त्यामुळे मीडिया ट्रायलद्वारे मला दोषी सिद्ध करणे चुकीचे आहे."
#poojakhedkar #iasofficer #upsc #mpsc #pune #iaspoojakhedkar #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtra
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@chandrashekhargolatkar2069
@chandrashekhargolatkar2069 Месяц назад
खोटे बोला पण रेटून बोला. हे ईश्वरा आता तरी हया मुलीला खरे बोलण्याची बुद्धी दे.
@mydevice-bz6ju
@mydevice-bz6ju Месяц назад
सगळ पितळ उघड पडलाय हीची आणि आई बापाच
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 Месяц назад
सुंभ जळला पण पीळ नाही गेला😂😂😂
@SurajSJagtap
@SurajSJagtap Месяц назад
हा डबल हाडाचा सुंभ आहे, जळायला लई वेळ घेणारे 😂
@arunghodekar726
@arunghodekar726 Месяц назад
अजूनही माज उतरला नाही
@LalaYevle
@LalaYevle Месяц назад
बीड परळीच्या नेत्याची साथ आहे
@tomato524308
@tomato524308 Месяц назад
Beed parli valyana seat nahi jinkta aali... Vanchit pramukh aahet hyachya maage 1000%
@AMITKUMAR-zy1bs
@AMITKUMAR-zy1bs Месяц назад
Nahi dada Chh.sambhajinagar cha leader yaancha नातेवाईक
@AMITKUMAR-zy1bs
@AMITKUMAR-zy1bs Месяц назад
माजी केंद्रीय मंत्री
@user-sd5lz9ok3i
@user-sd5lz9ok3i Месяц назад
मनोज जरांगे आणि तु करा विरोध मग
@sumitsolanki1785
@sumitsolanki1785 29 дней назад
मराठे नेते 😂😂
@dhirajshinde5931
@dhirajshinde5931 Месяц назад
पूजा खेडकर मॅडम ला अजुन वाटत आहे की हे पूर्ण प्रकरण मॅनेज होईल
@GrggtPoul-un2xr
@GrggtPoul-un2xr Месяц назад
Yes. Dear hi ji ias lobby aahe na khup strong aahe. Pan public ekada jagi zali tar hynchya aai la pn nhi sodnar 😂
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 Месяц назад
What a confidance😂😂😂she knows nothing is going to happen in this system
@durgeshsandbhor5908
@durgeshsandbhor5908 Месяц назад
सस्पेंड करून टाका हिला.काळा पैसा कमविला आहे हिने
@pramodthool3671
@pramodthool3671 Месяц назад
पूजा खेडकर यांना क्लीन चीट मिळेल. हे प्रकरण सर्व प्रकारे मॅनेज केले जाईल यात शंका नाही.
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Месяц назад
*पंकजा यांची बहीण आहे... गरीब OBC आहे वंजारी समाजातील...*
@user-sd5lz9ok3i
@user-sd5lz9ok3i Месяц назад
तुझा बाप शरद पवार पण OBC मधून आरक्षण घेतो गरीब म्हणून......
@navnathkhandekar-je5up
@navnathkhandekar-je5up Месяц назад
मॅडम इंग्लिश बोलून खोटे लपवू नका सर्व सामान्यांना इंग्लिश समजत नाही म्हणून इंग्लिश नका बोलू तुम्ही काय केले हे सर्वजण समजून आहेत शेवटी सत्य हे सत्य असते मॅडम
@deepakshinde9453
@deepakshinde9453 Месяц назад
हे प्रकरण जर दबल गेलं... तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी लवकर काहीतरी काम धंदा बघा रे... वशिला लावुन कलेक्टर होऊन राहिले.... तुमचा कुठ नंबर लागणार..😂😂😂😂
@theking3200
@theking3200 Месяц назад
कळस झाला हो निर्लज्जपणाचा एवढं हळूहळू सगळाच पसारा उघड होत असतांना ही बाई बाहेर आहेच कशी का यांना हि पळून जाण्यासाठी मोकळीक मिळत तर नाही ना
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 Месяц назад
दोषी आढळल्यास शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी या बाईवर.मुंडे कुटूंबाचा राजकीय वरदहस्त आहे या कुटुंबियांना.
@homosapien5442
@homosapien5442 Месяц назад
हिचा सिस्टिम वर विश्वास बघा. तिला खात्री आहे तिला काही होणार नाही.
@zxcklm
@zxcklm Месяц назад
कोणत्या angle ने ही आयएएस अधिकारी दिसते??? बनावट अधिकारी.... स्पेशल चब्बिस 😅😂
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 Месяц назад
मुनगंटीवार ह्यांना क्लीन चिट,तुला सुद्धा मिळणार.. क्लीन चिट चा विक्रम गीनीज बुकात
@atuljadhav9725
@atuljadhav9725 Месяц назад
All collector ED Enquiry.
@suniltoke8702
@suniltoke8702 Месяц назад
सतत इंग्रजी बोलते मराठी प्रश्न विचारला तर इंग्रजी बोलत आहे संपत्ती बाबत विचारा
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 Месяц назад
भाजपमध्ये सामील हो, सग्ळं काही " सुरळीत "होईल.
@pravinpatil9944
@pravinpatil9944 Месяц назад
हा ssss बरोब्बर
@rohitdevang5503
@rohitdevang5503 Месяц назад
9 attempt असताना 13 attempts कसे दिले😊 बाकी च जाऊद्या whatever u handicapped or not 😅 police भरती करणारे मुल वय वाढवा म्हणून आंदोलन करत होते कोणी दाखल घेतली नाही ..मग सगळ नियम सूट काही लोकांनाच??
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Месяц назад
Cancell kara IAS 9 vela pekasha jast attempt kele mhanun niyama mule
@user-ry6ls6kg5p
@user-ry6ls6kg5p Месяц назад
Puja Khedkar ❌ Puja Khodkar ☑️
@sumedhbodade6751
@sumedhbodade6751 Месяц назад
देख रहा हैं विनोद कैसे अंग्रेजी बोल के बात को गोल गोल घुमाया जा रहा है ।😂😅
@pbhosale111
@pbhosale111 Месяц назад
पाठांतर चांगल आहे दृश्यम सारखं होणार त्याच वक्तव्यावर ठाम राहणार 😂😂😂😂
@madhavbhope
@madhavbhope Месяц назад
मराठीत प्रश्न विचारल्यावर इंग्लिश मध्ये उत्तर देण्याचे काय कारण?
@JaiMaharashtra1902
@JaiMaharashtra1902 Месяц назад
Pankaja mundhe chi Game keli aahe Fadnavis ni.sagalya mage tech aahet
@Educating_free
@Educating_free Месяц назад
अर्धी इंग्रजी अर्धी मराठी अर्धी हिंदी आणि ही कलेक्टर , हिच्या पेक्षा शाळेतल्या दहावीच्या पोरींना नीट बोलता येतं
@amarbhujbal
@amarbhujbal Месяц назад
Committee manage karnar ahet madam😅😅😅
@pavanvasu1
@pavanvasu1 Месяц назад
प्रश्न कुठला ही उत्तर एकच😂😂😂
@pankajbhand228
@pankajbhand228 Месяц назад
बर डील झाल्यावर सांगा 🎉
@sonalshah9119
@sonalshah9119 Месяц назад
😂
@vinayakbitake3263
@vinayakbitake3263 Месяц назад
पैशावर सुविधा घेणारे ? आता मासा सारखै तडफणार! हीच खरी निसरगाची सजा ळ ???झालीच पाहिजे!!!!!
@mands406
@mands406 Месяц назад
ईथे सगळं काही मॅनेज झालेलं आहे.
@bhikamali3499
@bhikamali3499 Месяц назад
आवाज कमी झाला आता
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf Месяц назад
हिला वाटतं केंद्रसरकर आपलंच आहे
@nageshjoshi5722
@nageshjoshi5722 Месяц назад
निर्ढावलेले लोक आहेत.यांना लक्ष्मी दर्शनाने मोठे सहकार्य झालेले आहे.
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Месяц назад
चेहरा सगळं सांगून जातोय 😂
@pravinpatil9944
@pravinpatil9944 Месяц назад
हरमाच्या पैशाचा माज दुसर काय
@maheshjoshi4269
@maheshjoshi4269 Месяц назад
कमिटी कमिटी करायली डायरेक्ट किती पैसे देऊन युपीएससी पास झाली मेडीकल करण्या आधी कोणी नियुक्ती दिली चौकशी करा
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Месяц назад
सर्व राजकारण्यांचे नातेवाईक आणि सरकारी नोकरीत असलेल्यांचे नातेवाईक पेपर फोडून आणि पैसे देऊन च सरकारी नोकरीत लागतात.. प्रामाणिक परिक्षा देऊन खूप कमी लोक सरकारी नोकरीत लागतात...
@sachin3e
@sachin3e Месяц назад
Chorachay ultay bomba
@mohansuryawanshi252
@mohansuryawanshi252 Месяц назад
किती साळसूद
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Месяц назад
बाप आई बेटा सब एक 😅
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 Месяц назад
या देशात काहीच अशक्य नाही मग खोट्या चे खरे करण्यात किती वेळ लागेल 😢
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s Месяц назад
या बाई ला क्लीन चिट मिळणार, कारण हिचे पित्तळ उघड पडले तर जे जे अधिकारी सामील आहेत त्यांचे सर्वांचे पित्तळ उघडे पडणार, अजुन UPSC मध्ये सुद्धा हिच्या सारखे भरपूर विद्यार्थी असणार आहेत,NEET सारखे. त्यामुळे क्लीन चिट भेटणार.. यात शंका च नाही.
@DipakJadhav-t7e
@DipakJadhav-t7e Месяц назад
हिला विचारा गाडीला दिवा का लावला
@ramgavhane5
@ramgavhane5 Месяц назад
ती लायक नाही IAS ह्योयला
@dattapisal9805
@dattapisal9805 Месяц назад
बेअक्कल दिसते ही कोणी हिला IAS केल असेल
@swapnilupadhye8720
@swapnilupadhye8720 Месяц назад
निच पनाचा कळस
@shrirangtambe
@shrirangtambe Месяц назад
She is repeating Ajit pawar dialogues. So she is fit to be MLA, MP, Minister or even CM, PM. 🤟
@bhimraokore3793
@bhimraokore3793 14 дней назад
अहो, जर बीड जिल्ह्यात गेवराई ते आंबेजोगाई पर्यंत कोणत्याही तालुक्यात येणाऱ्या विधानसभा साठी MLA या पदासाठी निवडणूक लढली तर भरघोस मताने विजयी होतील. जय महाराष्ट्र
@amolElectricion7363
@amolElectricion7363 Месяц назад
लाज वाटत नाही का?
@raps9858
@raps9858 Месяц назад
It seems that she used all loopholes in the system with the help of her father... She looks confident that system will save her....
@tejasmohite8500
@tejasmohite8500 Месяц назад
I am also have same concern. But there is no way she will survive...😊
@vishal817
@vishal817 26 дней назад
कृपया ह्यांना आयएएस अधिकारी म्हणून कायम ठेवा . अश्या deplomatic अधिकाऱयांची गरज आहे. ही आयुष्यात काही काम करणार नाही पण उत्तरे मात्र चांगली देऊ शकेल.
@RaviChauhan-xd1pp
@RaviChauhan-xd1pp Месяц назад
लय Inglis बोलल तर माफ होत नाही काय
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 Месяц назад
पुजा खेडकर ही फार प्रचंड प्रमाणात सराईत आहे फार पोचलेली आहे ही बाई
@RahulMpcb
@RahulMpcb Месяц назад
पूजा लवकरच निर्दोष सुटेल मीडियाला पैसे नाही मिळाले म्हणून बातमी लावत आहे
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 Месяц назад
ज्यास्तच माज चढलेला आहे.इला जेल मध्ये टाका व थर्ड डिग्री द्या बघा कशी पोपटा सारखी बोलेल.
@pramodpatil4514
@pramodpatil4514 Месяц назад
क्लीन चिट देणारा बसलाय फडण20
@ss-hp2yr
@ss-hp2yr Месяц назад
Support Puja Khedekar...🙏
@manisharathod8810
@manisharathod8810 Месяц назад
Innocent until proven guilty 🙅 You are guilty until proven innocent.
@arvindgirase1606
@arvindgirase1606 Месяц назад
Dya arakshan dya baba ias
@nikhilchopade1327
@nikhilchopade1327 Месяц назад
were is anna 24 hours choknaa😁
@ramraodukare6125
@ramraodukare6125 Месяц назад
तुम्ही इंग्रजी झाडली म्हणजे आम्ही तुम्हाला शिक्षित समजु का ? मॅडम
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Месяц назад
ज्या परिवाराकडे पद- सत्ता संपती असेल त्यांना काहीही मिळेल .
@nashikonioncompany8397
@nashikonioncompany8397 Месяц назад
Fraud family😂😂
@nageshkadam740
@nageshkadam740 Месяц назад
Obc चे अशेंच झालेले आहेत अधिकारी
@DipakJadhav-t7e
@DipakJadhav-t7e Месяц назад
U.P.S.C सर्व विद्यार्थ्यांना सांगणे आहे कि हिच्या सारखे खुप जण करतील काळजी घ्यावी
@matoshreedriverservice
@matoshreedriverservice Месяц назад
फ्रॉड फ्रॉड
@maheshtupe5696
@maheshtupe5696 Месяц назад
अशी फ्रौड बाई पदाचा दुरुपयोग करून अवैध कामे करणार आणि पैसे खाणार, कसली जनसेवा केवळ पैसा खाणे . तात्काळ कामावरून काढून टाका
@rajarambendkoli4987
@rajarambendkoli4987 Месяц назад
आत्ता तरी खर बोला मॅडम
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 Месяц назад
काय झालं तरी नंतर ही कोर्टात जाणार
@DapkarPravin
@DapkarPravin Месяц назад
True
@nanduse
@nanduse Месяц назад
एकच वाक्य ..😂
@somnathpotinde433
@somnathpotinde433 17 дней назад
गरिबांना तुमची इंग्लिश कशी समजेल अनि तुमचा रुबाब कसा सहन करणार ते
@rohits6208
@rohits6208 Месяц назад
Attitude kills 😢
@musaibkha
@musaibkha Месяц назад
Jast English jhadte
@maheshghadage7918
@maheshghadage7918 Месяц назад
किती फाजील आत्मविश्वास आहे हिला😂😂😂
@powerzone3640
@powerzone3640 Месяц назад
आता कसे वाटते 😂
@user-xl7ej1bv4n
@user-xl7ej1bv4n Месяц назад
आरे आशा लोकांच्या मागे कोण आहे शोधून काढले पाहिजे कोन खंत पाणी घालतंय
@vijaysawant6587
@vijaysawant6587 Месяц назад
घरी बसायचं
@user-nn8ei9wg4s
@user-nn8ei9wg4s Месяц назад
अहो ही खरंच मानसिक😂 आहे. त्याच्यतुंच हिने आरक्षण मिळवले
@bhimeshkarli7495
@bhimeshkarli7495 Месяц назад
ए महाराष्ट्र है मराठी में बातकरो
@ashokjoshi5292
@ashokjoshi5292 16 дней назад
Nirdosh Siddha hoiparyant doshi
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Месяц назад
Beed parli pesa 😂😂😂😂
@bapumodake4443
@bapumodake4443 Месяц назад
सर्व काही. झाकले जाईल असे वाटते हिला कोण मोठा बगळा तर हिने मॅनेज केला आहे काय
@newjobspawar4588
@newjobspawar4588 Месяц назад
Are bhu pehlech mahrgstatil lok khup kami ahe uosc madhe kam se kam tumhi tr support kara bihar madhle tr kititari ahe ase bogus certificate gheoon job karanare
@hemantsalunkhe9170
@hemantsalunkhe9170 Месяц назад
Hila aat taka....
@narendrapandit5443
@narendrapandit5443 Месяц назад
मराठी बोलायला लाज वाटते का ? 😂😂😂
@ashokjoshi5292
@ashokjoshi5292 16 дней назад
Medical n karta appointment.dosh dislyvarhi badtarfi nahi Keval badli.palun janyasathich mokli Sodli aahe.upsc chief resigned.currupt practices can mange the case.pankja will help.
@avnishlohar7358
@avnishlohar7358 Месяц назад
वो सात दिन
@Irreplaceable777
@Irreplaceable777 Месяц назад
Official communication 😅 आता जा मसुरी
@milandalvi6617
@milandalvi6617 Месяц назад
Mazya sati konich navas kela nahi😢😢
@pmanoj4
@pmanoj4 Месяц назад
She doesn't have feel of IAS OFFICER
@babukalal5927
@babukalal5927 Месяц назад
Form Students committe Against her first Please
@nileshkundlik6802
@nileshkundlik6802 Месяц назад
1 da puraskar dy........ Phir Hera Feri
@powerzone3640
@powerzone3640 Месяц назад
तू काहीच बोलू नको....😂 नंतर पोलिसांचे दांडके पडल्यावर बोलणार 😂
@anmolgarjescientificjotyis695
@anmolgarjescientificjotyis695 Месяц назад
Physical Disability tar aahe na mang problem kai aahe , ti OBC aahe ha
@sardesaisantosh
@sardesaisantosh Месяц назад
Accused until proven is not innocent either
@prakashgaikwad7614
@prakashgaikwad7614 Месяц назад
Marathi madhe jast bola madam
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 Месяц назад
Beed parli sarwach adhikarachi chokashi kara barech jan baher denar obc yeka jatini lutne chalu ahe
@RamKanherkar
@RamKanherkar Месяц назад
Vaat lagali aata
Далее
Whoa
01:00
Просмотров 10 млн
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Просмотров 2,4 млн