Тёмный

Jarange यांच्यामुळे Devendra Fadanvis यांच्या नेतृत्वाला फटका? Sheetal Pawar  

The Politics
Подписаться 61 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

#bjpindia #devendrafadanvis #chandrakantpatil #narendramodi #thepoliticsmarathi #mahayuti #eknathshinde
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कशी तयारी करत आहे, भाजपसमोरची आव्हानं काय आहेत? देवेंद्र फडणवीस महायुतीचं नेतृत्व समर्थपणे करत आहेत का? एकंदरीत महाराष्ट्र भाजपच्या जमेच्या आणि कमकुवत बाजू काय आहेत याचं विश्लेषण केलं आहे, दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांनी!

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 371   
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 Месяц назад
Devendra Fadanvis is a great leader.
@anantpawar7704
@anantpawar7704 Месяц назад
इच्छा नसताना विरोधात मतदान करावे लागत आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे मुळे
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Месяц назад
देवेंद्र फडणवीस दादा बद्दल दोन शब्द जरी उच्चारला तरी काही लोकांच्या नुसता जळफळाट होतो काय ही मानसीकता करुन घेतली आहे देवेंद्र फडणवीस दादा एक सच्चा, निस्वार्थी कष्टाळू, संयमी व्यक्तीमत्व असल्याने लोक त्यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात तरी ते कधीच कुणाला उलट सुलट बोलत नाही ते आपलं काम करत राहतात देव देवेंद्र भाऊंचे महाराष्ट्रातील वाईट लोकांपासून रक्षण करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Месяц назад
सुर्योदय होण्यापूर्वी शपथविधी सोहळा पार पडणारा व मुख्यमंत्री पद सांभाळणारा, आता उपमुख्यमंत्री आहेत. अशी व्यक्ती पुढे जाण्याची शक्यता फारच कमी आहे...
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Месяц назад
Bhamta kapti kawebaaj aahe
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 Месяц назад
Chor Lafangyancha sardar anajicha vansh ch baatga aahe,
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 Месяц назад
अनाजीपंत पण सच्चा होता का? कारण फसनवीस यांना आधुनिक अनाजी पंत म्हणतात म्हणून विचारले.
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Месяц назад
@@sandeephagawane3300 भावा दृष्टी तशी सृष्टी खरा अनाजी तर बारामतीत बसला आहे त्यानेच सगळ्यांना अनाजीपंतांचे धडे गिरवायला दिले आहेत त्यातून मातोश्री पण सुटली नाही जय श्रीराम
@shrikantkulkarni2992
@shrikantkulkarni2992 Месяц назад
Devendra ji, you are great leader, visionary leadership. You did good work for maratha reservation and that has been proved..high court approved it when you was cm..you gave funds for Sarthi yojna many martha young ppl was able to set ther business and grow with others as well..there are few nonsense not able to understand this..
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Месяц назад
Tu hi bamana kutil n
@dineshdanke8128
@dineshdanke8128 Месяц назад
मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी कोणत्याही समाजात भेदभाव न करता सर्व योजना सर्व भारतीय जनतेला भरभरून दिल्या जनधन योजना आयुष्य मान भारत योजना उज्वला गॅस योजना गरीब कल्याण योजना आणि बरच काही भगवान श्री राम मंदिर बांधले आहे किती तरी जनसामान्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेतलेले पण लोक खाल्ल्या मिठाला जागले नाहीत हे निश्चित हिंदू धर्म संस्कृती जपण्यासाठी हिंदू राष्ट्र सनातन धर्म संस्कृती जपण्यासाठी जो भाजपा पक्षा सोबत आहेत त्यांचा च विकास झाला पाहिजे जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im Месяц назад
मराठा आरक्षण दिलं तर भाजप महाराष्ट्रात निवडून येईल नसता मागचे पाढे
@FreeThinker-vi9rd
@FreeThinker-vi9rd Месяц назад
दिल तरी टिकनार नाही।
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
EWS एसईबीसी कुणबी अजून किती ही आरक्षण द्या, मराठे बेईमान आहेत, कधीच भाजपाला निवडुन देणार नाहीत.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад
​@@SP-ek6ce2016 लाbjp 120 महारास्ट्र. मराठा ने दिले ना ..का गुजरात वरून आनले होते . विसरला का
@sudhiradhav5112
@sudhiradhav5112 Месяц назад
Congress and other are inculded in bjp origional bjp are not capeble to fight with mva or congress this is real facts
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
@@PandharinathSablepatil-vj7kt सगळ्या जातीचे लोकांनी निवडून दिले होते, इतकाच जर मराठ्यांचे गांडीत जोर आहे तर २८८ चे २८८ उमेदवार निवडुन आणून दाखवावे. कॅाग्रेस असो भाजपा असो वा राष्ट्रवादी, ना शिवसेना, कोणत्याही पक्षाने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, असा जाहीरनामा काढलेला नाही, मग फक्त भाजपालाच विरोध का??? कारण मराठे हे मुळातच जातीवादी आहेत, नि पहिलेपासूनच बेईमान आहेत, छत्रपतींचे काळात ही त्यांना दगा देणारे त्यांचे नातेवाईक नि मुघलांचे निजामाचे मराठा सरदारच होते, हिॅदू एकसंघ राहावा म्हणून भाजपाने मराठा समाजास कुणबी, EWS, एसईबीसी असे तीन तीन प्रवर्गातून आरक्षण देवून ही मराठे मुसलमानांसोबत मिळून हिंदूत फूट पाडत आहेत.
@jayantdeshpande6081
@jayantdeshpande6081 Месяц назад
भाजपाने जास्त जागा लढवल्या मुळे त्याची मतांची टक्केवारी जास्त दिसते
@Ghadge
@Ghadge Месяц назад
You are right..👌👌👌👍👍👍
@kishornaik623
@kishornaik623 Месяц назад
भाजप च्या टक्केवारीत, शिंदे, दादा व इतर लहान लहान पक्षाची मते आहेत. फक्त भाजपची टक्केवारी आठरा टक्के आहे.ग्रामीण भागात दहा सुध्दा नाही.
@gajananmagar5716
@gajananmagar5716 Месяц назад
बिजेपीचे 289 ऊमेद्वार निवडून येनार म्हनजे येनार,
@examlogic1309
@examlogic1309 Месяц назад
मी कायमच हिंदुत्वाच्या मुद्यावर बीजेपी ला मतदान करत आलो.. मात्र ज्या प्रकारे फडणवीस साहेब वागत आहेत त्यामुळे आम्ही लोकसभेला तिसरा पर्याय नसल्याने इच्छा नसूनही आम्ही महाविकास आघाडीला मतदान केले... अपेक्षा आहे.. विधानसभा आधी महायुती मराठा विरोधावर काहीतरी करतील.. 🙏
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Месяц назад
Pn sharad pawan ne marathana arakshan nahi dile tache ky
@examlogic1309
@examlogic1309 Месяц назад
म्हणूनच विधानसभेला एकतर जरांगे पाटील यांनी उमेदवार दिले तर ठीक अन्यथा परत महायुती किंवा तिसरी आघाडी ला मतदान...महाविकास आघाडीला अजिबात नाही...
@SportsInstinct9
@SportsInstinct9 Месяц назад
​@@yogeshmore3972Sharad ne guuu khala mahun BJP pan khanar ka fadnis pn khanar ka ??? 288 maratha umedwar ubha hotil
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 Месяц назад
आम्ही सुद्धा म वि आ ला मतं दिली 🙏🚩
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
मराठ्यांनी उग २८८ चे २८८ उमेदवार निवडुन आणून दाखवावे. महाविकास आघाडीचे ३१ खासदारापैकी कोणी दिले का मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या म्हणून पत्र??? कॅाग्रेस असो भाजपा असो वा राष्ट्रवादी, ना शिवसेना, कोणत्याही पक्षाने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, असा जाहीरनामा काढलेला नाही, मग फक्त भाजपालाच विरोध का??? कारण मराठे हे मुळातच जातीवादी आहेत, नि पहिलेपासूनच बेईमान आहेत, छत्रपतींचे काळात ही त्यांना दगा देणारे त्यांचे नातेवाईक नि मुघलांचे निजामाचे मराठा सरदारच होते, हिॅदू एकसंघ राहावा म्हणून भाजपाने मराठा समाजास कुणबी, EWS, एसईबीसी असे तीन तीन प्रवर्गातून आरक्षण देवून ही मराठे मुसलमानांसोबत मिळून हिंदूत फूट पाडत आहेत.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Месяц назад
ब्राम्हण असणे चुक नाही मनुवादी विचारायचे आहेत त्यामुळे नाही तर गडकरींना लोक का स्विकारतात उगाच जाती द्वेष चर्चा करु नका आणि दाखवू नका
@balasahebmunde4671
@balasahebmunde4671 Месяц назад
ब्रह्माण् unacceptable to मराठा
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 Месяц назад
काहीही. जात जात चे गलिच्छ राजकारण हे फक्त ठराविक विरोधी पक्षात असताना असते.
@raosahebchaudhari1960
@raosahebchaudhari1960 Месяц назад
उद्धव ठाकरे ब्राम्हण नाही का वटेटीवार, हांडोरे, भुजबळ,हाके, शरदपवार यांचेवर जरांगे का बोलत नाही
@nileshkachave7690
@nileshkachave7690 Месяц назад
कोण जरांगे....जो मराठा दिसत नाही कारण तो मध्येच मुस्लिमांसाठी आरक्षण मागतो
@jaikisan6367
@jaikisan6367 Месяц назад
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी १०० वर्षांपूर्वी सातारा येथे शिवजयंती निमित्त केलेले भाषण हिंदवी स्वराज्याचा खुन या नावाने लेख स्वरुपात प्रबोधनकारांचे समग्र साहित्यात समाविष्ट आहे,सदर भाषणात नमुद केलेले कटकारस्थानाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात खुद्द प्रबोधनकारांचे वारसांचे बाबतीत घडला आहे,यास जबाबदार कोण आहे हे महाराष्ट्रातील जनता ओळखुन आहे.
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Месяц назад
देवेंद्र फडणवीस ला महाराष्ट्रातील लोकांनी अजून ओळखले नाही , सामान्य माणसाला कांहीच माहीत नसते , देवेंद्र फडणवीस महानीच माणूस आहे
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Месяц назад
Ho na mhatara khup changala ahe ata to sttevar ala ki lagech aarkshan denar ahe
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Месяц назад
@@shalakavayuvegla7229 आरे आरक्षणाचा विषय कुठून आणला फडणवीस चा विषय चालू आहे ना , फडणवीस ने सर्व लहान उद्योजक , व्यापारी , एनजीओ , ठेकेदार , सर्वांची माती केली आहे , तुम्हाला काय माहिती आहे , आणि हो मराठा समाजाने आरक्षण मागितले च नाही हा फडणवीस च फसवे आरक्षण देतोय दहा वेळा
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 Месяц назад
थोडे स्वतःची बुध्दी वापरुन तठस्थ विचार करायची सवाय लावा.आधी पुर्वग्रह दुषीत वृतीतुन बाहेर येऊन विचार करा.आपल्या मताला काही ठोस पुरावै आहेत का?असल्यास मांडा,ऊगाच दुसऱ्या च्या perception वर मत नका बनऊ.
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Месяц назад
अनिल देशमुख यांना का तुरुंगात टाकले?
@chetanvarule3580
@chetanvarule3580 Месяц назад
Ha Bhai tuch fkt hushar ahes baki sagle murkh ahet kunala kahi kalat nahi
@vijaylad5852
@vijaylad5852 Месяц назад
मराठा आंदोलनाचा फटका भाजपला बसलेला नाहीय. फडणवीस यांची मागील ५ /६ वर्षातील कपटनिती याला कारणीभूत आहे.
@madhusudandeshpande5507
@madhusudandeshpande5507 Месяц назад
भाजपला फक्त आणि फक्त पवारसाहेब प्रायोजीत आंदोलनामुळे फटका बसलाय.
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Месяц назад
पक्षाने उमेदवार पण चांगला दिला पाहिजे उदाहरणार्थ नाशिक मध्ये हेमंत गोडसे लोकांना पसंत नव्हते त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार द्यायला हवा होता भाजप पक्ष निवडून आला असताना नाशिक मध्ये उमेदवार कसा आहे ते पडताळून पाहणे आणि त्याला उभे करणे तिकीट देणे हे महत्त्वाचे
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 Месяц назад
Maratha neta bjp mde eyaktari sanga samaj patisi ahe ugich kay pan sangu naka
@d.m.5410
@d.m.5410 Месяц назад
अजित पवारांच्या ncpचे मतदान हे भाजपसोबत आले नाही लोकसभेत....अजित दादाचे मतदार हे शरद पवाराकडे गेले आहेत लोकसभेत 😂😂😂😂😂
@dr.balasahebsarate
@dr.balasahebsarate Месяц назад
१. एकनाथ शिंदे एवं मनोज जरांगे पाटील की जोडीने भाजपा का माधव फॉर्म्युला विफल कर दिया? RSS का अजित पवार को कोसना निरर्थक! महाराष्ट्र भाजपा बॅकफूट पर! भाजपा का माधव फॉर्म्युला विफल? या नेतृत्व विफल? भाजपा के पास क्या है विकल्प? २. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा चा माधव फॉर्म्युला मोडीत काढला? RSS ने अजित पवार यांना दोषी ठरविणे निरर्थक! महाराष्ट्र भाजपा बॅकफूट वर! माधव फॉर्म्युला अपयशी? की नेतृत्व अपयशी? भाजप समोर पर्याय काय? यावर चर्चा व्हावी. डॉ. बाळासाहेब सराटे
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Месяц назад
फडणवीस मुळे भाजप 0 वर जाईल.
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Месяц назад
बरोबर, ग्रामपंचायत पण येणार नाही
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Месяц назад
महाराष्ट्रात बिजेपि मध्ये मा.गडकरी साहेब एकमेवाद्वितीय आसे नेते आहे कि ते कुठलाही जातियवाद, धर्म वाद ,विरोधकांवर टिका करत नाही, विकास कामात एक नंबर.
@rameshwartambe6263
@rameshwartambe6263 Месяц назад
अनाजीपंत इतके दिवस स्मरणात सुध्दा नव्हते फक्त छत्रपतींच्या मालीकेत असाही एक मणुस कपटी,कुटनितीचा असू शकतो ऐवढेच लोकांना माहीत होते परंतू फडणवीसांच्या राजनितीने अनाजी आजमित्तिलाही हयात असल्याचं जनतेच्या लक्षात आनुण दिले धन्यवाद फडणवीस साहेब!
@sks7620
@sks7620 Месяц назад
ताई मी मराठा आहे मनोज दादा यांची मागणी फडणवीस यांना मान्य करावी मराठा समाज यांना डोक्यावर घेईल
@ashoktambe4844
@ashoktambe4844 Месяц назад
अनाजी पंताना मराठे कधीही माफ करणार नाही एक मराठा लाख मराठा
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Месяц назад
बरोबर आहे खळगुटे, छत्रपती शिवाजी महाराजांना पण काही खळगुट्यांनी खुप त्रास दिला होता धोका दिला होता गद्दारी खुपसला होता गद्दारी केली होती, त्याच खळगुट्यांचे वंशज आज पण जातीयवाद करतात जय महाराष्ट्र
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Devendra Fadnavis the King of Maharashtra 🔥🔥🚩🚩🚩
@prasaddeshpande7567
@prasaddeshpande7567 Месяц назад
Aaj Ke Devendra Kal Ke Narendra ✌️👍
@संघर्षयोद्धा
😂😂
@Misktw
@Misktw Месяц назад
ब्राम्हण ची टीम लागली फडणवीस ची बाजू घेयला.. फडणवीस म्हणजे कर्तृत्व वाण बाकी म्हणजे अक्कल शून्य आस आहे ब्राम्हण चे.
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 Месяц назад
नाना फडणवीस यांचे नंतर देवेंद्र दुसरे फडणवीस बनायचा प्रयत्न करत आहेत तीच सर्वांची अडचण आहे.
@pradiptakle2454
@pradiptakle2454 Месяц назад
भाजप ची.वाट.फडणवीस.शेलार..बावनखुळे, यांनी.लावली जय महाराष्ट्र.
@pramodpatil5336
@pramodpatil5336 Месяц назад
महायुती आणि महाआघाडी- दोन्हीकडे तीन पक्ष आहेत. जागावाटप कसे होते यावर बरेचकाही अवलंबून आहे.
@umeshnaik2292
@umeshnaik2292 Месяц назад
अनाजी आपल्या पुर्वजांचा बदला घेतो आहे
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Месяц назад
नाईक खळगुटे, सतरंजी वर बसून देशी दारू पिऊन वडा पाव खाऊन बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझा मेंदू गुडघ्यात आहे त्यामुळे तुला असे जातीयवादी विचार सुचतात, छत्रपती शिवाजी महाराजांना पण काही खळगुट्यांनी खुप त्रास दिला होता धोका दिला होता खंजीर खुपसला होता गद्दारी केली होती, जय महाराष्ट्र
@swapnildhanwade8336
@swapnildhanwade8336 Месяц назад
शीतल पवार सारखे लोकं मराठा जातीत असणे हे आमच्यासाठी काळीमा फासणारे आहेत. 2 पैसे पाहिजे म्हणून जाती विरुद्ध काही पण करणारे लोकं उद्या देशाबद्दल पण काहीही करतील.
@SP-ek6ce
@SP-ek6ce Месяц назад
जात जात म्हणून एकत्र बोंबलून सत्तेची सगळी पद बळकावली, जातीचे नावाखाली कारखाने संस्था ओरबाडल्या, आता आरक्षण बळकावयाला निघालात,
@swapnildhanwade8336
@swapnildhanwade8336 Месяц назад
@@SP-ek6ce आमच्याकडे काय आहे धधूरे 2 टाईम J1 कारयचे हाल आहे 1% लोकांकडे आहे सगळे बाकी मराठा लोकांकडे काही नाही जाऊन पाहा जनावरासोबत सोबत राहत आहे.
@prajwalmahadik5450
@prajwalmahadik5450 Месяц назад
​@@swapnildhanwade8336barobar bhau he brahman lok brahmannchya party la vote kela tr chalta pn hyana apn aplya maratha lokancha party la vote dila tr chalat nahi❤
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 Месяц назад
जात जात हे घाणेरडे राजकारण महाराष्ट्र वाढते जेव्हा स प विरोधात असतात. It's dirty politics to oppose DF only due to cast. सर्वांना चांगली बुध्दी मिळावी.
@shyambhapkar1775
@shyambhapkar1775 Месяц назад
फक्त भाजप पक्षाच विश्लेषण आहे का?
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकी चां सभंड नाही
@prasadmandavgane9759
@prasadmandavgane9759 Месяц назад
तरी देवेन्द्र् जी शिवाय पर्याय राज्यला नाही
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 Месяц назад
He is the only better leader.
@Indiannews52
@Indiannews52 Месяц назад
फडणवीस यांच्या सोबत OBC-VJNT व SC-ST समाज खंबीरपणे उभे आहेत. आम्ही BJP ला निवडून आणणार आहोत, जरांगे च्या नाकावर टिच्चून 😂😂😂
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Месяц назад
Fdnischya baykola ek ratra de anu
@VJP77
@VJP77 Месяц назад
देवेंद्र फडणवीस यांची काहीच चूक नाही, ते कोर्टात टिकेल कायम स्वरुपी आरक्षण मिळावं मराठा समजला अस त्यांना वाटत,हे समाजाला पण माहित आहे, पण त्यांचा विचार, चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी प्रचार केला, ते समाजाच्या विरोधात कधीच नव्हते आणि राहणार नाही हे नक्की...!
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 Месяц назад
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
@AnilKhanolkar
@AnilKhanolkar Месяц назад
Next cm Devendra
@sachinjadhav-gy9tr
@sachinjadhav-gy9tr Месяц назад
केळ 😂❤😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Месяц назад
😂
@suniljakate9508
@suniljakate9508 Месяц назад
गडकरी साहेबांकडून शिका म्हणावं...
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Месяц назад
महाराष्ट्र त आता काँग्रेस मोठा पक्ष आहे
@rajendrajadhav9674
@rajendrajadhav9674 Месяц назад
परत विधानसभा निवडणूक झाली कां गद्दारी करुन आमदार बीजेपी मध्ये जाऊ शकतात. जसं विधानपरिषद मध्ये झालं.
@rampatil146
@rampatil146 Месяц назад
टरबूज नेच मराठा आणि ओबीसी भांडण लाऊन दिले ते पण सांग ना
@sanjayi518
@sanjayi518 Месяц назад
Bhadvya फारच ब्राम्हण द्वेष करतोस
@sanjayi518
@sanjayi518 Месяц назад
तुझासारख ब्राम्हण आरक्षणाची भिक मागत नाही स्वतः च्या कर्तृत्वावर पुढे जातात
@sanjayi518
@sanjayi518 Месяц назад
नाव छत्रपतींचे घ्यायचं पण कर्तृत्व मात्र फक्त नापुसकासारख आहे
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 Месяц назад
फारच छान विश्लेषण ताई
@bhagwatgaikwad334
@bhagwatgaikwad334 Месяц назад
ह्या भाजपच्या प्रवक्त्या छान शोभतात. भाजपने यांचा अवश्य विचार करावा.
@sunilhsk1551
@sunilhsk1551 Месяц назад
वाट लावली bjp ची..
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Etake divas BJP kuthe hoti. Modi v Fadanvis mulech aali.
@bhagwatgaikwad334
@bhagwatgaikwad334 Месяц назад
या बाईंना लवकरात लवकर भाजपच्या प्रवक्त्या बनवा.
@sharadchandradhurgude4403
@sharadchandradhurgude4403 Месяц назад
आधी ब्राह मन शुद्ध लिह.
@राम-म9ह
@राम-म9ह Месяц назад
तमचं संपूर्ण वाक्यच तुम्ही आधी शुद्ध लिहा!
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Месяц назад
बिजेपी सुफडा साफ 😅
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Месяц назад
राज्यात बाकी कुणीच चांगल नाही का?व्यक्ती पूजा घातक आहे
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 Месяц назад
मराठा आरक्षण नाही दिले तर भाजप निवडून येत नसत लावा ताकत
@d.m.5410
@d.m.5410 Месяц назад
निवडणूकीत भाजपला कीती % मतदान झाले हे महत्वाचे नसून....निकाल महत्त्वाचा आहे.....हेच लोकसभेत दिसले की निकाल महत्त्वाचा आहे. कुठल्या पक्षाला कीती % मतदान झाले हे महत्त्वाचे नाही.....
@pandurangjadhav5422
@pandurangjadhav5422 Месяц назад
वडापाव मुळे फायदा पण होतो नाही हे का बोलत नाही
@sachingokhale4938
@sachingokhale4938 Месяц назад
खूप छान
@sampatkadu7562
@sampatkadu7562 Месяц назад
जय कुणबी जय मराठा जय शिवराय जय संविधान.
@satishkulkarni4372
@satishkulkarni4372 Месяц назад
Perfect , impartial and deep anyalisis.
@durgegajanan7305
@durgegajanan7305 Месяц назад
महाराष्ट्रात बीजेपी ला अच्छे दिन येणार नाहीत देवेंद्र फडणवीस मराठा दैव्ष आहे तो मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील सोबत आणि राहणार आहे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Mag tujya aai la Sharad Pawar aavadto ka re Bhadvya???
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Месяц назад
Pn amhi nahi 😂😂
@sumitpin007
@sumitpin007 Месяц назад
तुझा बाप मराठा नसणार म्हणून तू नाही​@@yogeshmore3972
@r.m.4911
@r.m.4911 Месяц назад
पक्षीय कुञे सोडले तर 90ते 95 %मराठा समाज जरांगे पाटलांच्या बरोबर आहे.
@yogeshmore3972
@yogeshmore3972 Месяц назад
@@r.m.4911 mg tumhi pn mahavikas aghadicha kutr ahat ki
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Only BJP king 👑👑👑👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SagarHarpude
@SagarHarpude Месяц назад
भाजप चा दारुण पराभव, लिहून घ्या मोदी येणारच नाही प्रचाराला किंवा आला तरी किरकोळ सभा घेईल. कारण मोदी है तो BJ पार्टी चा दारुण पराभव मुमकिन है
@editzzgamer190
@editzzgamer190 Месяц назад
Aap aap li mate.
@amitkokare9717
@amitkokare9717 Месяц назад
एकदम सुमार विश्लेषण
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 Месяц назад
मराठा कधिच जातिवाद करत नाही परंतु तो आता अनाजीपंतावर विश्वास ठेवत नाही😂
@manikhake1132
@manikhake1132 Месяц назад
जरांगे जातिवादी आहे, जरांगे कपटी आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र चांगलाच ओळखून आहे.
@SirLeveL.
@SirLeveL. Месяц назад
🤣🤣🤣Nice joke... If not a joke explain further opinion of yours as below: 1) How is Zarange Patil Saheb is Jatiwaadi ? 2) How is it proved that Zarange Patil Saheb is ' कपटी ' ?
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Месяц назад
आरशात उभा राहून चेहरा पाहा नेमकी फसुवणुक कोणी केली
@kishornaik623
@kishornaik623 Месяц назад
खरा जातीवादी कोण आहे हे सांगण्याची गरज नाही.जंरागेना जातीवाद करण्याची गरज काय? जनता आपोआपच त्यांच्या बरोबर रहाणार.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад
@@manikhake1132 हाके महाराज तुमचे सारखे बहुजन bjp....rss ला सपोट करतात हाच मोठा जोक आहे ..
@ranjanakalyankar3137
@ranjanakalyankar3137 Месяц назад
आताही राज्य मध्ये आनाजी पंत आहेत, हे शिध झाले आहे.
@user-vj2uc4tq4q
@user-vj2uc4tq4q Месяц назад
People don't hate Fadanvis as he is Bhraman but because Fadanvis hates Maratha. We love Gadkari he is also bhraman
@vasantpetkar9456
@vasantpetkar9456 Месяц назад
येणाऱ्या महाराष्ट्र निवडणुकीत ब्राह्मण समाजाने " नोटा " ( कोणीच उमेदवार पसंत नाही ) हा पर्याय निवडायला पाहिजे ,कारण श्री.फडणवीस यांनी ब्राह्मण समाजाकरीता काहीच केलेले नाही.
@kishorbavdekar3349
@kishorbavdekar3349 Месяц назад
Very good impartial analysis. But ground reality must be ascertain with proper observation. Nowdays surveys are of no use hence reporters must be aware of analysis. Parliament election is much different from Assembly hence please analyse with concern aspect. We are interested in this way. Plese keep it up, all the best. Good obervations.
@ganeshshelke9511
@ganeshshelke9511 Месяц назад
हुकुमशाही कारणीभूत
@mahadavrao3379
@mahadavrao3379 Месяц назад
मराठा विरोध सोडून दिले पाहिजे
@AbhijitKhande-qb5zl
@AbhijitKhande-qb5zl Месяц назад
Ata amhi bhajapla gajar dakhavnar.jay shivray.jay bhim
@maheshgosavi722
@maheshgosavi722 Месяц назад
सदाभाऊ कडकनाध 😂 भाजपचा प्रचार चालू आहे असं वाटतं 😢😢
@shivaji.tonshilontreatshin9118
@shivaji.tonshilontreatshin9118 Месяц назад
No bjp.bad of farmer.
@ganeshkolase428
@ganeshkolase428 Месяц назад
फडणवीस ने जातिवाद पेरलाय पदावर असताना ओबीसी डी एन ए ही भाषा योग्य होती का? त्यांनी जाती पाती पलीकडे राजकारण करायला पाहिजे होते बाळासाहेब ठाकरे प्रमाणे
@prasadbidawale5543
@prasadbidawale5543 Месяц назад
देवेंद्र फडणवीस ❤❤😊
@d.m.5410
@d.m.5410 Месяц назад
मी एक गरजवंत मराठा बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील आहे ....मला जेव्हापासून मतदानाचा अधिकार आला ..2009 पासुन तेव्हापासून मी फक्त हिंदुत्वादी :भाजपचा कट्टर समर्थक म्हणून मतदान केले पण आता 2024च्या च्या लोकसभेपासुन नाही ...जोपर्यंत मराठा आरक्षण obc मधुन मिळत नाही तोपर्यंत मी व गरजवंत मराठा मतदार भाजप ला मतदान करणार नाहीत
@sanjaysikchi8148
@sanjaysikchi8148 Месяц назад
Devendrajivarach ha Tika karto to maratha netyacar ka tika karat nahi tyamule khara to konasathi Kam karto he jantela samajalele ahe
@kailasdeshmukh8845
@kailasdeshmukh8845 Месяц назад
बळ मिळेल लोकांन टोकायला
@dattatraykulkarni3646
@dattatraykulkarni3646 Месяц назад
Fadanwis is great man
@sureshpatil3792
@sureshpatil3792 Месяц назад
Dattya kulkrni
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 Месяц назад
याच विश्लेषण मध्ये मुस्लिम तृष्टी करण्याबद्दल भी बोला
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 Месяц назад
His ill hate on poor marathas is his problem.
@praphullapatil9556
@praphullapatil9556 Месяц назад
Gujarat madhe patel hariyana madhe jaat Karnataka madhe Lingayat aarakshan milale nahi yachi nond ghyavi
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt Месяц назад
पवार साहेब कधी च म्हणा ले नाहीत .की ब्राम्हण आसतो तर पंतप्रधान झालो आसतो ..
@PravinPravin-ow8gu
@PravinPravin-ow8gu Месяц назад
खरय
@d.m.5410
@d.m.5410 Месяц назад
विधानपरिषदेत आमदार हे मतदान करत असतात..पण विधानसभेत जनता मतदान करणार......द poltics व फडणवीष:भाजप ने लक्षात ठेवावे
@balasahebjagtap4661
@balasahebjagtap4661 Месяц назад
जगामधील सर्वात दालिंदर पक्ष = बीजेपी
@_s_n4894
@_s_n4894 Месяц назад
चुकीचा नरेटिव्ह आहे. ब्राह्मण असल्याने नुकसान झाले हे चुकीचे आहे, मग पुरोगामी महाराष्ट्र म्हणण्यात काय अर्थ आहे. अशी मुलाखत एका पक्षाला विचारसरणी ला पूरक असते. असे कितीही प्रयत्न केलातरीही मा. देवेंद्रजींची राजकीय उंची कमी करू शकणार नाही.
@nanamirge
@nanamirge Месяц назад
भाई देवेंद्र फडणवीस प्रवक्ता दिसते एकूणच. ....
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 Месяц назад
DF is the most elgible leader if cast equations not considered.
@vicharmanthananshan
@vicharmanthananshan Месяц назад
अडचण नव्हे, माज आहे !
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 Месяц назад
जरांग्याला समन आहे. ऊचला
@atpbooster
@atpbooster Месяц назад
@thepolitics this title is completly wrong as we seen from 2014 To 2019 he is not blamed for his caste but from onwards his actions led to current situation....
@suhassawant9036
@suhassawant9036 Месяц назад
ह्या महिला पत्रकार कमी.. बीजेपी च्या प्रवक्ता जास्त vatathet
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f Месяц назад
पुन्हा bjp निवडून एणार नाही
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Mag tujya aai cha pucchi la MiM pahije ka ???
@arunnaik6856
@arunnaik6856 Месяц назад
Mi maratha, vote bjp,
@psm4727
@psm4727 Месяц назад
एक हायवे फडणवीस मुद्दाम केला नाही,.. विकस खुटला, आंबा प्रक्रिया अनेक घोषणा फसवणूक
@hrishikesh050
@hrishikesh050 Месяц назад
ताईचा हेयर कट छान आहे
@kisanraojadhav7870
@kisanraojadhav7870 Месяц назад
काही आडचन नाही. ऊलट फायदा आहे. मेडियात यांना नेहमी positive प्रशिध्दी मिळते.
@sudamukande7994
@sudamukande7994 Месяц назад
Madam maharastratil udhog gujratla pathvayala sanga.
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 Месяц назад
Bramahn ahe mhnun nahve kedi karychi savay laglu tya mule adchan yete tumhi jaat mhdey anu nka
@prashantpawar2645
@prashantpawar2645 Месяц назад
ओ बाई तुम्ही म्हणत होता. लोकसभेला ३४ जागेवर युती येईल. ३४ जागा वारल्या की काय?
@narayanavhale4514
@narayanavhale4514 Месяц назад
नाही. अडचण त्यांची वर्तनुक आहे. बोलतात एक आणि करतात एक. एक नंबर कपटी आणि कलुषित प्रवृत्तीचा.
@akshaytanksale5632
@akshaytanksale5632 Месяц назад
येस शरद पवार एकवचनी, सत्यवचनी, सरळ मार्गी, अहिंसक आणि खूप खूप पुरोगामी आहेत म्हणून त्यांच्या विरोधक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कपटी,कारस्थानी, धूर्त, मुत्सद्दी असता कामा नये.
@atulpendharkar8446
@atulpendharkar8446 Месяц назад
BJP need to aggressive abd reply on dirty pilitics and MVA mis governance
@umeshpatil658
@umeshpatil658 Месяц назад
jati mule nahi gurmi mule
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d Месяц назад
Katachit FADANAVISANKADE ASALELE HOME DEPT. ASU SHAKATE KARAN AAPALYA BAGALABACHYANCHYA BEKAYADESHIR KAMANA SAEARAKASHAN MILAT NAHI HE DUKHA AAHE ?
Далее
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ #cat
00:38
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ #cat
00:38