कीर्तनकार : स. भ. मकरंदबुवा रामदासी
हार्मोनियम साथ : दत्तात्रय डोईफोडे
'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडच्या', 'समर्थ सदन, सातारा' येथील कीर्तन सेवा स. भ. मकरंदबुवा रामदासी यांच्या दिव्य वाणीने अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या व सर्व रामदासी भक्तांच्या उपस्थित संपन्न झाली. समर्थांच्या संकल्पाने स. भ. मकरंदबुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनाद्वारे, चपखल उदाहरणांसहित, समर्थांच्या धरी धीर राहे स्थिर। अरे तू मना रे ॥ ह्या श्लोकाचे निरूपण करताना, कीर्तन श्रवणाचे महत्व, मानसिक स्थैर्य, स्वार्थीपणा, सुखाची व्याख्या, संतांचा अधिकार, संत दर्शनाचे महात्म्य अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकत जुन्या व तरुण पिढीला समर्थ शिकवणीबाबत मार्गदर्शन केले आहे.
#samarthramdasswami #samarth #satara #samarthsadan #makrandbuvaramdasi
9 фев 2024