Тёмный

Laxman Hake Live: Jarange Patil यांच्याविरोधात रोखठोक भूमिका घेणारे लक्ष्मण हाके मुंबई Tak चावडीवर 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 47 тыс.
50% 1

#ChavadiOnMumbaiTak #LaxmanHake #ManojJarangePatil
ओबीसी मधून मराठा आरक्षणाची मागणी झाली आणि एक युवा चेहऱ्याने त्या विरोधात आवाज उठवला! तो चेहरा होता लक्ष्मण हाके यांचा. छगन भुजबळ यांच्या एल्गार मेळाव्यातून त्यांनी जरांगे यांना चॅलेंज केलं. नुकतंच त्यांनी अंतरवाली सराटीमध्येही उपोषणही केलं होतं. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मण हाकेंना मुंबई Tak चावडीवर बोलावून त्यांच्याशी साधलेला हा दिलखुलास संवाद
#RPT0155 #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 410   
@aakashjaunjal3865
@aakashjaunjal3865 17 дней назад
हाके सर हुशार आहेत...आरक्षण का ? कशाला ? याबाबतीत त्यांना योग्य ज्ञान आहे. Impressive
@vikasjogdand8642
@vikasjogdand8642 17 дней назад
Ha sir obc reservation 20% var Ananar
@Maharashtra-only
@Maharashtra-only 17 дней назад
हा चुकीचं बोलत आहे, अंतर जातीय विवाहात कस सगे सोयरे म्हणू शकतो...त्या दोन वेगळया जाती होणार...हा दिशा भूल करतोय
@Maharashtra-only
@Maharashtra-only 17 дней назад
याची स्वतःची जात स्त मधून आरक्षण मागत आहे त्यांची पण मागणी चुकीची म्हणतोय का हा
@Maharashtra-only
@Maharashtra-only 17 дней назад
ते मात्र बरोबर आहे बोलतोय
@Kalyantrick366
@Kalyantrick366 17 дней назад
झुंडशाही आणि अभ्यास यातील फरक समजून घ्या
@Rdhealth234
@Rdhealth234 17 дней назад
शेटाचा अभ्यास.
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 дней назад
वडा पाव कमी पडला 😂
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 дней назад
त्या हाकेचे दर निवडणुकीत डिपॉझिट जप्त होते आणि तो स्वयं घोषित नेता व्हायला जातो वडा पाव किंग 😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 17 дней назад
गावठी मिथुन ला काय कळणार
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr 17 дней назад
ओबीसीचा उच्चशिक्षित नेता जय ओबीसी
@pruthvirajpawar271
@pruthvirajpawar271 17 дней назад
Deposit japt neta....samanya manus nahi.. सामान्य लोकांसाठी नाही तो तर नेत्यांसाठी लढतोय.
@ganeshjadhav9434
@ganeshjadhav9434 17 дней назад
Dhangar ahe to Jatishi gaddar ahe OBC cha nahi honar election yeude samjel.
@Rdhealth234
@Rdhealth234 17 дней назад
प्यापुलेशन 😂😂😂😂😂
@indianpatriot4816
@indianpatriot4816 17 дней назад
Kelya bag aadhi interview kay aahe. ​@@pruthvirajpawar271
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 17 дней назад
शाब्बास हाके साहेब निगेटिव्ह प्रव्रूत्तीला सकारात्मक विचारसरणी ने प्रखरपणे तोंड दिल्याबद्दल.
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 17 дней назад
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके
@ravirathod00001
@ravirathod00001 17 дней назад
केळया ना यांचे विचार समजणार नाहीत ✅✅💕💕💕💕
@Rdhealth234
@Rdhealth234 17 дней назад
@@ravirathod00001 लमण्याच्ची किती बी ठोकली तरी ते वजाऱ्या खालीच घालणार.
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 дней назад
अरे तिकडे धनगर समाजाचे आरक्षण साठी उपोषण चालू आहे हाके तिकडे लक्ष दे उगाच स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणून तुला काही विधान परिषद मिळणार नाही आणि तू जनतेतून आमदार कधीच निवडूण येत नाही फक्त वडा पाव खायच काम करा 😂
@ravirathod00001
@ravirathod00001 17 дней назад
@@Rdhealth234 गौतमी पटलिन बाई नाचून झाल्यास गांड द्यायल्यात. नोकरी लागल्यास ओबीसी मराठ्यांच्या बायकांच्या पूची झावयलेत ते बघ.
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
​@@Rdhealth234 अरे हरामी आम्ही वंजारी धनगर लमान एकच आहेत .
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
​@@Rdhealth234जरांग्याची कितीही ठोकली ,,तरी तो शरद पवाराखालीच घालणार.
@user-ob4ol3pi3l
@user-ob4ol3pi3l 17 дней назад
बहुजन ह्रदय सम्राट मा लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞💞💞💞💞❤️❤️❤️
@sancreation2073
@sancreation2073 17 дней назад
ओबीसींचे नेते.मा. हाके सर.
@mininaththorat6095
@mininaththorat6095 17 дней назад
पत्रकाराने निष्पक्ष पातळीवर हाके साहेबांची मुलाखत घेतली पाहिजे.
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 17 дней назад
इथ jarange आला तर फक्त आम्ही हे करू ते करू याला pada त्याळा pada शिव्या शाप देत बसले असते पण हाके साहेब सुशिक्षित आणि संस्कृत व्यक्ती आहे ओबीसी चे हक्क आणि अधिकार जाणीव करून देणारा व्यक्ती कुठलाही घमंड नाही
@sudhirjadhav9931
@sudhirjadhav9931 16 дней назад
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 15 дней назад
जळभद्री हक्या वडापाव सम्राट😂😂😂
@nikhilkokare6796
@nikhilkokare6796 17 дней назад
🙏🏻जय मल्हार...💛जय ओबीसी... 💙जय भीम...
@ruturajkanade
@ruturajkanade 17 дней назад
आता कस फक्त प्रा. लक्ष्मण हाके सर म्हणतील तसच ?🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻🔥🔥🔥🔥🔥
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 дней назад
वडा दया आधी नेऊन
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
​@@jeevanrautrao5273त्याला देशी 90 ml
@SONU_TOYS
@SONU_TOYS 12 дней назад
केळ
@vittalsable6759
@vittalsable6759 4 дня назад
हागे.वाघमारे हे.चागल काम.करतात.मराठयाचा.रस्ता मोकळा भजप.सुपडा.साप.करनयाच.काम हागे.करतय.लय.भारी
@Viraj-b1s
@Viraj-b1s 17 дней назад
हाके सर एकदम डेप्थ मधे जाऊन बोलतात त्यांचं बोलणं सामान्य माणसाच्या डोक्याच्या पलीकडं आहे.जो शिक्षित आहे त्याला समजेल.adanya लोक फक्त ऐकून सोडून देतील
@ganeshkhade9913
@ganeshkhade9913 16 дней назад
बरोबर आहे दादा
@vilaswaghmode2736
@vilaswaghmode2736 17 дней назад
💯 अभ्यासू नेतृत्व हाके सर
@anilkhandre2497
@anilkhandre2497 17 дней назад
हाके साहेब
@Holkarsha
@Holkarsha 17 дней назад
Great 👍
@mininaththorat6095
@mininaththorat6095 17 дней назад
पत्रकार हा सामाजिक न्यायाचा चौथा स्तंभ आहे. सर्व पत्रकार निष्पक्ष पत्रकारिता करतील. हीच सर्व पत्रकार बांधवाना सर्व समाजाकडून अपेक्षित.
@ip198
@ip198 17 дней назад
अभ्यासु नेतृत्व हाके साहेब 👍👍👍
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 17 дней назад
ओबीसी वाघ
@AmolRodge-hs7lx
@AmolRodge-hs7lx 17 дней назад
हाके सर
@DilipShendge-zz4fv
@DilipShendge-zz4fv 17 дней назад
जय ओबीसी
@chandracantmane4740
@chandracantmane4740 17 дней назад
मराठा मागास नाही हे खरे परंतु जो गरजवंत आहे त्यांना का नको
@mayur2536
@mayur2536 17 дней назад
त्यांना ews मध्ये 10% आहे
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 17 дней назад
जय ओबीसी जय हाकेच साहेब जय मलार
@jitendralonkar1026
@jitendralonkar1026 17 дней назад
पत्रकारांना माणूस माणसाची कशी पिळवणूक करतो समाजात...हे लक्षात येऊन ही ... जरांगी चा बाजूने क्रॉस करत होते सर्व पत्रकार...माणुसकी आहे की नाही ..काही? खरंच निःपक्षपाती पत्रकार आहेत का?
@LalaKarale
@LalaKarale 17 дней назад
तिकडं धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत तिकडे जा हाके
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 17 дней назад
ती दिशाभूल आहे... गावठी मिथुन ची
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
तू जरांगे का जा
@myopinion2027
@myopinion2027 17 дней назад
Tu marathyacha aahe na .Tula ky karaycha
@jitendralonkar1026
@jitendralonkar1026 17 дней назад
एका कानाने ऐकलं ,दुसऱ्या बोळाने निघुन गेल का तुझ...हाके नी माणसानं साठी विचार मांडला...माणुसकी आहे की नाही तुला...बाकी मागासवर्गीय जानवर वाटली का तुला...कुठपर्यंत तुझ माझ करणार आहेस अक्कल शून्य
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
हिच तूमची भाषा एक दिवस तूम्हाला फार महाग पडेल
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 17 дней назад
पण काहीही असो हाके सर अभ्यासू आहे
@bhagwattaur9004
@bhagwattaur9004 15 дней назад
गु खा की त्याचा मग😂😂
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
महाराष्ट्र राज्यातील,सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ,मी, मुंबई तक च्या सर्व टिमचे मनःपुर्वक धन्यवाद . तुमच्या माध्यमातून,हाके साहेबांचे विचार, आमच्यापर्यंत पोचले,,,. धन्यवाद, मुंबई तक !🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
जनरल वर्गातील कोणत्या जातींचा विकास झालेला आहे, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एखादा रेणके आयोगासारखा आयोग नेमावा.
@avinashmagar1344
@avinashmagar1344 17 дней назад
याला काय म्हणावे प्रश्न एक विचारला कि उत्तर तिसरच देतोय याला प्राध्यापक कोणी केलं काय माहित.
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 17 дней назад
आरक्षण घेऊन प्राध्यापक झाला हाके प्रत्येक निवडणुकीत डिपॉझिट जप्त होत त्याच यावेळेस स्वयं घोषित करण्यात ओबीसी नेता झाला पण काय उपयोग त्या सदा ला तिकीट मिळाल विधान परिषद आता बस म्हणाव वडा पाव खात
@भुजबळसमर्थक143
तुला किती अक्कल आहेर
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
जातीवादी कीड्या तुला असंच वाटनार,!".
@CharandasTupe
@CharandasTupe 17 дней назад
बरोबर बोललात
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
चपटी बहादुर यांनी
@Rdhealth234
@Rdhealth234 17 дней назад
वंजारी कुठे आहे रे मागास
@surykantchole4166
@surykantchole4166 17 дней назад
हाके सर तुम्ही लढत राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत जय भगवान
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 17 дней назад
पवारांविरोधात बोलले की या पाकीट पत्रकरांची होणारी तडफड लगेच दिसते. जितके उलट सुलट प्रश्न ते हाकेंना विचारतात तितके त्या बावळट जरांग्यला विचारायची हिंमत नाही त्यांची.
@Rdhealth234
@Rdhealth234 17 дней назад
@@anupbhalerao2989 तुझी माय असेल बावळट 🤣🤣🤣🤣
@indianpatriot4816
@indianpatriot4816 17 дней назад
त्या अभिजित च्या गांडीला आग लागली 😂
@dipak5075
@dipak5075 9 дней назад
बरोबर
@sd44336
@sd44336 17 дней назад
सर्व काही आमदारकी साठी
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
तूम्ही आजपर्यंत अनेक आमदार खासदार मंत्री साठी चाललेल आहे तरी जळफळाट जळफळाट होतो
@krishnajagtap-nk9vh
@krishnajagtap-nk9vh 17 дней назад
हाक्के साहेब ज्या आता तुम्ही आंदोलनात मागणी केली कुणबी नोद रद्द करा आणि इतर मागण्या आणि तुम्ही आता सांगितलं इमपारीकल डाटा घ्या आणि ज्या जाती सुधारल्या आहेत त्याना बाहेर काढा अशी मागणी का करत नाही तुम्ही, ही प्रमुख मागणी ठेवा
@ashokshingade3094
@ashokshingade3094 17 дней назад
ओबीसी च वाघ
@pandharinathbudhwant
@pandharinathbudhwant 17 дней назад
हाके साहेब अगदी बरोबर बोललात.
@Vilaspatil96k
@Vilaspatil96k 17 дней назад
Hake saheb tumhi प्रश्नाचं योग्य उत्तर द्यावं प्रश्न एक आणि उत्तर दुसर देताय तुम्ही...आणि तुमचा राजकीय अजेंडा आहे यावरून दिसतय
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
जातीयवादाची कावीळ झाल्याचे हे दुष्परिणाम होत.
@sudhakargher5714
@sudhakargher5714 16 дней назад
हाकेसाहेब नंबर वन अभ्यासु व्यक्तिमत्त्व 🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
प्रा. लक्ष्मण हाके जबाबदार व्यक्ती आहे.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना चावडीवर बोलवा. आणि हे प्रश्न विचारा.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
या चॅनेलचे पत्र पत्रकार OBC विरोधी आहेत.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 17 дней назад
जय obc
@uttamgore5897
@uttamgore5897 5 дней назад
अतिशय मार्मिक आणि अभ्यासपूर्ण भाषण एकदम चांगली मुलाखत संविधानिक भाषा उदाहरणासहित पटवून देणे नाहीतर जरा दादा जरांगे दादांनी पुतळ्या खाली बसून घाण घाण शिव्या दिल्या हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे एक गरीब घरचा लेकरू समाजाने सोसलेला झळा जवळून पाहिलेला आहे सत्य परिस्थितीचे वास्तव प्रकट केले आहे आपण पुन्हा मुलाखत घ्यायला जरूर बोलवा
@VithalAghav-kj1pf
@VithalAghav-kj1pf 17 дней назад
जय हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण न करणार्‍या NDA सरकार आणि महायुती सरकारवर हल्ला पर चढवा.
@user-jt8jw3fw4l
@user-jt8jw3fw4l 16 дней назад
तुमची उची मोजता येईल येवढं काही दिसत नाही, त्यासाठी नम्र आणि बौद्धिक क्षमतेची तेजी असावी लागते, ....जय मागास वर्गीय
@krishnajagtap-nk9vh
@krishnajagtap-nk9vh 17 дней назад
हाके साहेब बजेट मध्ये तरतूद करत नाही असं म्हणता तर भुजबळ साहेब कधी बोलले का या बद्दल, कधी बसले का आंदोलनाला
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 17 дней назад
आता कसं पाटील म्हणतील तसं
@user-vz2bv9ev5g
@user-vz2bv9ev5g 16 дней назад
मराठ्यांची जमीन 1,2, एकर वर आलेलीच नाही 😂करा मराठवाडय़ातील मराठ्यांच्या जमीनीचे सर्वेक्षण आजही 70%मराठा 10 एकर पेक्षा जास्त जमीनदार आहे
@user-mo9mt1qg9f
@user-mo9mt1qg9f 16 дней назад
पुर्ण पणे मुलाखत पाहीलि फक्त पुढारी होण्याचे स्वप्न डोळ्यात दिसल यालाही obc बध्हल काहीही देण घेण नाही.हा दुसरा सदा खोत आहे. कोठे तरी शटल होण्याची स्वन्प पाहतो .
@user-co4nh9es1l
@user-co4nh9es1l 17 дней назад
सांगोला विधानसभा आणि माढा लोकसभा दोन्ही निवडणुकीत सरांच डीपोजिट जप्त झालं
@abhijeetnaikwade5944
@abhijeetnaikwade5944 17 дней назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर पण निवडणूक हरले होते.
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
तूझी का जळते भावा
@kumarchakre6210
@kumarchakre6210 12 дней назад
काय अभ्यासू म्हणून महत्वाचे म्हणजे धनगर समाज्याच्या आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान लोकशाही आरक्षण मंडल आयोग खूप अभ्यास ग्रेट पर्सन हाक्के साहेब 🙏🙏🙏
@pratapmarkad8182
@pratapmarkad8182 2 дня назад
Hake saheb yana aabhyas khup danda aahe tyaca obc samajyala sarav bajune fayda hoel yat kahi shanka nahi jay obc jay bhim jay bhagvanbaba jay aahilya ❤❤❤
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
राज्यात पब चालवले जातात, डान्स बार चालवले जातात, ड्रग्स विकले जाते. विद्यापीठात गांजा मिळतो याला जबाबदार कोण?त्यामुळे Hit and Run च्या घटना घडतात. याला जबाबदार कोण? महायुती सरकार की विरोधी पक्ष?
@nakulshinde1794
@nakulshinde1794 17 дней назад
Hake sir ekdam great bola👍
@govindwaghmare8862
@govindwaghmare8862 17 дней назад
Mi. OBC. Aahe parantu. Mala non creamy layer pramanpatra mmilat nahi. Maze income jast ahe .Mazya mulananna. Kalat. Nahi. Kay. Karu?
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 17 дней назад
काय कायरे आणी काय काय रे आणी काय कायरेआणीकाय कायरे काय काय रे परत काय आमचीच लाल😀😀
@sanjayavhad7372
@sanjayavhad7372 17 дней назад
अभिमान वाटतो अशा नेतृत्वाचा
@shreyutrpol5743
@shreyutrpol5743 17 дней назад
सोयीनुसार बोलतोय हागे 😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
जातीय जनगणना ही Census Act, 1948 मध्ये दुरुस्ती केल्याशिवाय होणार नाही. OBC वर्गाचे खासदार संसदेत निवडून दिल्याशिवाय ते शक्य नाही. कारण जनरल वर्गाचे खासदार त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त निवडून जात असल्याने ते करणार नाहीत.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
कोर्टात मोठ्या प्रमाणात एकाच वर्गाचे न्यायाधीश बसलेले आहेत. ते वेळेवर निर्णय आणि अचूक निर्णय देत नाहीत. हे राजकारणात लपून भूमिका बजावत असतात. न्यायालयात आरक्षण लागू करणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु लागू करणार कोण?
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
NDA सरकार आणि महायुती सरकार हे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?, याचे उत्तर महायुती सरकारने द्यावे.
@hausheravdeshamukah9003
@hausheravdeshamukah9003 17 дней назад
वडापाव
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
तूझ्या नावातच मूर्खपणा आहे तर तू असेच बोलत रहा
@classandclass4976
@classandclass4976 17 дней назад
हा भाजप चा आहे 😂
@nakulshinde1794
@nakulshinde1794 17 дней назад
Great sir
@tejashribhosale6239
@tejashribhosale6239 17 дней назад
पत्रकार बंधुंनो,हे सर्व विचार , हाकेला विधानसभा निवडणुकी साठी हे आंदोलन चालू केलय का हा म्हतवाचा प्रश्न विचारा
@pandharinathbudhwant
@pandharinathbudhwant 17 дней назад
वंजारी शब्दात वन + जारी वनात राहणारा. जंगलात राहणारा. डोंगराळ जमीन खस्ता खाऊन खाऊन पोटासाठी निर्माण करणारा पोट भरायला लागला. पोटाला खायला नाही म्हणून कष्टातून शिक्षणातून आपली परिस्थिती मिळणाऱ्या सवलतींचा फायदा घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो.
@bhalchandradeokar9768
@bhalchandradeokar9768 17 дней назад
हा कसला आभ्यास
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
आतापर्यंत घूटण्यात होते आणखी असेच राहणार
@kishankhandekar8826
@kishankhandekar8826 17 дней назад
Gret sir youare
@mahadevgaikwad9244
@mahadevgaikwad9244 17 дней назад
मायक्रो ओबीसीचे नुकसान झाले.3/4 जातीच फायदा घेतात. सगळ्या ओबीसींना न्याय द्यायचा तर मायक्रो ओबीसी वेगळा गट करायची मागणी करा ना. अनेक जातींची नाव घ्यायची हे स्वतःला करून फायदे घ्यायचे हे सोडून द्याना.💯🙏
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 17 дней назад
Major O .B.C. / Micro O.B.C. asla kahi prakar nahi . Jyapramane sarkar readymade CERTIFICATE kahi lokanna swatahach mothya PRAMANAT. Watap karit ahe tyapramane S.C. /S. T ./ O.B.C. nna readymade CASTE CERTIFICATE kothalyahi SARKARNE kadhich watle nahi . Konala O. B.C. chi evhadich KALJI. Asel tar O B.C. MADHYE ghuskhori karu naye .
@Sare2900
@Sare2900 17 дней назад
Phoda aani Zoda❤
@pandharinathbudhwant
@pandharinathbudhwant 17 дней назад
100% रास्त बोलतात.
@vilassakhare5009
@vilassakhare5009 17 дней назад
Good job sir salute
@CharandasTupe
@CharandasTupe 17 дней назад
एक मराठा लाख मराठा जरांगे जिंदाबाद मराठा आरक्षण ओबीसी मधुनच मिळाव
@nareshhirve4721
@nareshhirve4721 16 дней назад
हाके सर ❤
@nivruttibodekar6149
@nivruttibodekar6149 17 дней назад
येळकोट येळकोट जय मल्हार साहेब
@narayantipale6513
@narayantipale6513 17 дней назад
Hake saheb..... 🔥🔥
@Vloggingtimewithbhakti3046
@Vloggingtimewithbhakti3046 17 дней назад
त्याला इचारलं काय नी उत्तर काय देतंय ....😂
@sagardeshmukh2417
@sagardeshmukh2417 17 дней назад
हाकेसाहेब जे बोलत आहेत ते इयत्ता चौथीची पोर भाषणात बोलतात. विचारलेले प्रश्न टोलवाटोलवी असे करतात जसे हे साहेब चाणक्य आणि ऐकनारे येडे समजतात. जरांगे पाटील अडाणी असतील तरीही खरे वाटतात. पाटील सोंग करत नाहीत आणि सवर्ण, दलित, obc, मुस्लिम बर्‍यापैकी पावलांवर विश्वास ठेवतात.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
भुजबळ साहेब यांनी आपली भूमिका नम्रपणे मांडली नाही.
@Viraj-b1s
@Viraj-b1s 17 дней назад
Hake saheb always Rock.
@dkthorat
@dkthorat 17 дней назад
६० टक्के OBC कसे ते विचारा बाकीच्या जाती गेल्या कुठे
@dajighutukade2665
@dajighutukade2665 17 дней назад
Are obc madhe 400 jati ahet tuja mahiti nusar tula vatat asel maratha mhanje Maharashtra😂😂
@gorakhnathshelkikar4117
@gorakhnathshelkikar4117 17 дней назад
बाकीच्या जातीचा उल्लेख केला ती कोणत्या
@surajnale6148
@surajnale6148 17 дней назад
OBC KING 👑❤
@indianpatriot4816
@indianpatriot4816 17 дней назад
एक नंबर बॉस
@shivajikejbhat6238
@shivajikejbhat6238 17 дней назад
यापूर्वी आपण ओबीसी साठी काय केले?आता सर्वच जाती आठवल्या .
@akshaythakare9928
@akshaythakare9928 17 дней назад
Me Purn aikla he. Hyanchya bolnya varun tari asach vatta e ki hyana basavla ahe 💯. Purn pane Jarange virodhi. Lagna baddal bolle te. Jarange ni fakta Maratha caste madhlya lagna la sage soyre bolle ahet. Education chi merit list tari bgitli ahe ka prof. ? Aho saheb kiti haal hota ith amhala mahit. Merit madhe 1% cha gaap ahe mg tumhala kashala lagta e reservation?
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 17 дней назад
तिकडे धनगर बांधव उपोषणाला बसला आहे तिकडे जा आपल्यालाच काही भेटायला निघाला दुसऱ्याला ज्ञान पाजल्याला
@padmakarbhosale7385
@padmakarbhosale7385 16 дней назад
हा एकीकडे म्हणतो 32 मराठा खासदार आहेत आणि एकीकडे म्हणतो कुणबी आणि मराठा वेगळा आहे वा रे हागे
@mukundsudake8364
@mukundsudake8364 17 дней назад
The great hake sir Jay shree Ram Jay OBC
@mohangaikwad6534
@mohangaikwad6534 15 дней назад
हाके सर नमस्कार,मी आपणास विनंती करतो की कृपा करून तुम्ही जेंव्हा तुम्ही मुलाखत देत असता तेव्हा मनोज जरांगे असा उल्लेख करावा कारण पाटील कधीच ओबीसी आरक्षण मधून आरक्षण मागणार नाहीत.ते क्षत्रिय आहेत ,ते राजे , इनामदार, देशमुख, जहागिरदार, भोसले, खानदानी, बागायतदार, कारखाने, बिल्डर, असे आहेत.त्याना या मागासलेल्या समाजात यायचं नाही. मनोज जरांगे असा उल्लेख करा.
@mulchandmore528
@mulchandmore528 17 дней назад
हक्के साहेब....जिल्हा परिषद मधे ओबीसी प्रवर्गातुन 19 जागा पैकी 15 जागा कुणबी जाती चे खोटे दाखले काढून जिल्हा परिषद सदस्य झाले
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 17 дней назад
År̊e̊ t̊ům̊h̊i̊ 60%̊ åh̊e̊t̊ n̊å m̊åg̊ år̊åk̊s̊h̊n̊åc̊h̊i̊ k̊åẙ g̊år̊åj̊.̊.̊t̊ům̊h̊i̊ m̊åj̊o̊r̊i̊t̊ẙ m̊åd̊h̊e̊ẙ ẙe̊t̊å.̊.̊.̊z̊p̊ l̊å k̊å n̊åh̊i̊ n̊i̊v̊d̊ůn̊ ål̊e̊ t̊ům̊h̊i̊ m̊åh̊i̊t̊ åh̊e̊ k̊å k̊år̊ån̊ t̊ům̊h̊i̊ 60%̊ n̊åh̊i̊t̊.̊.̊
@akshaythakare9928
@akshaythakare9928 17 дней назад
100% bias opinion ahe
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
मनोज जरांगे पाटील हे सर्वच खरे बोलत नाहीत.
@sharadmakode4938
@sharadmakode4938 17 дней назад
वा रे वा रे आपल पोरग दुसऱ्याच कळट वा हाके सर
@gundakodag6917
@gundakodag6917 10 дней назад
हाके साहेब फक्त मराठ्यांचा प्रतिनिधित्व विधानसभेत लोकसभेत जास्त आहे म्हणून सर्वसामान्य गरिब मराठ्यांच्या वर अन्याय होईल असे करू नका
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 дней назад
94000 कोटी रुपयांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महायुती सरकारला विरोधी पक्षांची गरज लागत नाही. तर मग आरक्षणचा प्रश्न सोडविण्याची महायुती सरकारला विरोधकांंची गरज काय?
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 17 дней назад
लोण्याच्या गोळ्यासाठी
@dilipbhoyar3045
@dilipbhoyar3045 17 дней назад
विरोधकांनी पाच खासदार आले म्हणून माजू नये विधानसभा जवळ आहे 3:28
@HemantChaudhari-ru2sw
@HemantChaudhari-ru2sw 17 дней назад
Only Hage sir 🤡💋
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 17 дней назад
भावा तो हागनारच आहे हागल्याल भरण्यासाठी तयार रहा फक्त हागे असिच कमेंट आहे तुझी
@shanaya8877
@shanaya8877 17 дней назад
ओबीसी तून आरक्षण नाही च🎉🎉
@sagarsul3459
@sagarsul3459 17 дней назад
Khup hushar sarvani gheravghatla tari yogya uttere dili
@umakantmisal6696
@umakantmisal6696 17 дней назад
ओबीसी समाज,आरक्षन बचावो !अंदोलन,आता तीव्र कराव लागनार आहे.आता आपल्याकडे उच्चशिक्षित मोरक्या आहे,तेव्हा ओबीसी बांधवांनो ,,!तयारीत रहाव!.🎉
Далее