Тёмный

Sadabhau Khot Live : भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर सदाभाऊ खोत मुंबई Tak चावडीवर 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 32 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MumbaiTakChavadi #Sadabhaukhot #Devendrafadnavis
शेतकरी नेते आणि आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवार असलेले नेते सदाभाऊ खोत यांच्यासोबत गप्पा मारूया मुंबई Tak चावडीवर
#RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

1 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 99   
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 6 дней назад
Shada Bhau khot Great leader 💪💪
@dattak9850
@dattak9850 6 дней назад
खुप छान मुलाखत आणी शुभेच्छा सदा भाऊ
@ganeshkulkrne9559
@ganeshkulkrne9559 2 дня назад
माझे तर असे मत आहे की कुठलेही सरकार कोणीही पंतप्रधान कोणीही कुठल्याही पक्षाचा जरी माणूस असेल तर वाली कोणीही राहणार नाही कारण जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतकरी ठरविल असा कुठलाही नेता किंवा कुठलाही किंवा पंतप्रधान किंवा कुठलाही आमदार खासदार येणारही नाही p कोणीही म्हणेल मी शेतकऱ्यांचा नेता आहे कोणी मुलीचे लग्न सांगेल कोणी बापाचं लग्न सांगेल कोणी शेतीचा खोटा नाटा व्यापार सांगेल परंतु शेतकऱ्याच्या स्वतःच्या मालाचा भाव शेतकरी स्वतः इथे कुठल्याही देशाचा पंतप्रधान असला तरीही कोणीही बोलणारा नेता किंवा कुणीही शेतकऱ्याचा हितचिंतक राहिलेला नाही हे गु खाऊ लोक आहेत फक्त 2014 लोक आहेत शेतकऱ्याची बोळवण करून वाटी लावणारे आहेत शेतकऱ्यांबद्दल कोणीही बोलणारा नेता खरोखर जन्माला आला असेल त्याच्या आई-वडिलांची किंवा त्याच्या जमिनीच्या वर जो पिकवत असेल त्याची शपथ घालून सांगावे की आपण खरोखरच शेतकऱ्यासाठी आज रडून शेतकऱ्यांसाठी बोलत असेल पण मी तर म्हणतो शेतकऱ्याचा भाव शेतकऱ्याच्या हातात असायलाच पाहिजे व्यापाऱ्याचा भाव असतो शेतकऱ्यांच्या मालाचा भाव त्याच्या मनाने ठरविण्याची परवानगी देणारा नेता या भारतात जन्माला नाही आणि जन्माला आली नाही ऑल इंडिया नाही ओल्ड राष्ट्र सगळी संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी मोदी जात आहेत फक्त विधानसभेत मत राज्यसभेत मत फक्त संधी साधू लोक आहेत यावर सर्व भारतीयांनी सर्वच नेत्यांनी सर्वच आमदारांनी सर्व खासदारांनी काळजीपूर्वक समजून घ्या शेतकऱ्याचे नाव घेऊन शेतकऱ्याला मूर्ख बनवत आहात तर मला वाटते तुम्ही जी चळवळीत काम करत असतात तुम्ही संपूर्ण चुलीत घालून टाका तुमची चळवळ शेतकऱ्याच्या कुठल्याही कामाची नाही तुम्ही फक्त शेतकऱ्याला तिथे मोदी असो तिथे फक्त आम्ही दाखवून तुम्ही मत लुटून आपली पोळी भाजून यात तुम्हाला तुम्ही काहीही सोबत नेणार नाहीत शेवटी जनतेचे कल्याण करणे जर आपल्या हातात असलेले कायदा म्हणून तुम्ही चळवळ ह्या वळवली कडे लक्ष देऊ नका आणि या लढाईकडे फक्त तुमच्याकडे स्वार्थ आणि स्वार्थ कुठलाही पक्ष असू द्या हित असा कोणीही करू शकत नाही व्यापार्‍याने शेतकऱ्याचा भाव
@dhananjayadelkar
@dhananjayadelkar 6 дней назад
शेतक-याचा आवाज सभागृह गाजवणार......
@nileshdeokar5834
@nileshdeokar5834 6 дней назад
रोखठोक सदाभाऊ ❤❤
@manojchougule1924
@manojchougule1924 4 дня назад
कुणी काहीही म्हणो परंतु त्यांनी मांडलेले बरेचसे मुद्दे वास्तवाशी धरून व विचार करायला लावणारे आहेत
@AmarnathSwami-ki2jb
@AmarnathSwami-ki2jb 4 дня назад
हो फक्त राशन चा मुद्दा सोडून
@sujaypatil5165
@sujaypatil5165 6 дней назад
सदाभाऊ 👌👌👌👌
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 дня назад
कारंडे हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा निष्कर्ष तुम्ही कसा काढला ॽ सदाभाऊंना विचारण्या आगोदर ते सांगा ॽ बाकी रोहित बांडगूळ म्हणजे 😅😊
@babanraut6190
@babanraut6190 6 дней назад
Sadabhu zindabad
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 3 дня назад
या कारंडेला आधीपासूनच भाजप बद्दल जायफळाट आहे एबीपी माझा मधून कशाला हक्काला हे आता समजले
@jadhavavinash8200
@jadhavavinash8200 23 часа назад
Great Bhau
@deva7662
@deva7662 5 дней назад
साहेब आपण शेतकरी नेते आहे अभिनदन आपण आमदार होणार आहात. कर्जमाफी विषयी आवाज उठवा
@devendrabankar6519
@devendrabankar6519 6 дней назад
सदाभाऊ ने चळवळीतले केलेले वर्णन अतिशय बरोबर आहे कारण बारामती मधून चळवळीला मोठे स्वरूप आले होते त्याचे साक्षीदार आम्ही आहोत भाऊंची प्रस्थापितांना विरोधाची भूमिका आजही कायम आहे
@abasahebpatil7537
@abasahebpatil7537 6 дней назад
वाळवा शिरळ्यात येवून बघा.... खूप लबाड..भ्रष्ट,निच.... BJP बुडवायला जयंत पाटील यांचे कडून पैसे खाल्ले.... सामन्य शेतकऱ्यांचे खूप पैसे खाल्ले.... नालायक आहे.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 6 дней назад
तुमच्या विरुद्ध जी फळी उभी राहिली त्या फळीची चमचेगिरी करणारा हा चॅनेल आहे हे लक्षात घ्या
@jadhavavinash8200
@jadhavavinash8200 23 часа назад
Bhau Great Thinking
@yznews-je6xy
@yznews-je6xy 6 дней назад
छान मुलखात भाऊ
@gururajgurav7937
@gururajgurav7937 День назад
वा सदाभाऊ तुमचे विचार आवडले
@user-xy5vm1hg5n
@user-xy5vm1hg5n 20 часов назад
कडकनाथ🐔🐔🐔🐔🐔🐔 चे ही प्रश्न विचारा राजू शेट्टी ला का सोडला विचारा, हॉटेल बील विचारा
@dsn7193
@dsn7193 6 дней назад
एका सामान्य शेतकरी मराठ्याला आमदार केल्याबद्दल भाजपचे आभार❤❤
@prashantpatil2616
@prashantpatil2616 17 часов назад
राष्ट्रवादी शरद पवार गट जयंत राजाराम पाटील (साहेब) यांना बोलवा आता एकदा ❤
@jadhavavinash8200
@jadhavavinash8200 23 часа назад
Bhau Great
@VISHVA9397
@VISHVA9397 6 дней назад
राजू शेट्टी साहेबांच नाव् घेतलं खुप् बर वाटल
@aniketkkkkk2380
@aniketkkkkk2380 5 дней назад
Ek number sadabhau ❤
@user-bs1tm7ti9c
@user-bs1tm7ti9c 5 дней назад
कडक नाथ खोत
@Raysons2232
@Raysons2232 День назад
जनतेतून निवडून यायची औकात नाहि 😅😅😅😅.
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 5 дней назад
मुंबई तक दर्जा हिन चॅनल आहे
@user-tg2bm1ty8i
@user-tg2bm1ty8i 3 дня назад
Luck factor work...... nathing else....
@chaitanyashende0072
@chaitanyashende0072 6 дней назад
I can understand😊
@shahajigavade2388
@shahajigavade2388 6 дней назад
💪💪👍👍👍💐💐🙏🙏
@brahmendragolvilkar
@brahmendragolvilkar 2 дня назад
झापड लावलेल्या चॅनेल आहे त्यांना चांगले दिसत नाही
@Adi..Creation
@Adi..Creation День назад
अभिजित कारंडे तुमचे जे जाणते तथाकथित शेतकर्यांचे कैवारी आहेत त्यांनी फक्त एक काम सर्वसामान्य शेतकर्यांसाठी केललं सांगा
@nitinpandhare2753
@nitinpandhare2753 3 часа назад
Kadaknath kombadi😂😂
@RamdasThombre-sr8uo
@RamdasThombre-sr8uo 22 часа назад
धंद्यात नफा घेतल्या शिवाय विक्रि होत नाहि मग जगाचा पोशिंदा यांना का न्याय मिळत नाही हे सरकारने स्पष्ट करावे हि विंनती
@dattapatil4863
@dattapatil4863 6 дней назад
अभिजित कारंडे ग्रेट पत्रकार
@worldcricket7172
@worldcricket7172 5 дней назад
😂😂😂
@vharkatkiran4129
@vharkatkiran4129 День назад
भाऊ आपल्याअंगात संघटणेचे रक्त सळसळतय पण आपण भाजपधार्जिन आहोत हेलक्षातआल्यानतर नरम होता
@dattapatil4863
@dattapatil4863 6 дней назад
सदा शेतकरी नेता राहिला नाही आता. भाजप चा चाटू झालंय
@Onkarpursuit
@Onkarpursuit 6 дней назад
1000 Sharad = 1 Fadnavis
@dattapatil4863
@dattapatil4863 6 дней назад
@@Onkarpursuit देवेंद्र ची 5 वर्षात 2 दा जिरवली पवार साहेबांनी.. सध्या भाजप मधिल सगळे विरोधक ऍक्टिव्ह झालेत स्वतः ची कातडी वाचते का बघ म्हणावं
@Onkarpursuit
@Onkarpursuit 6 дней назад
@@dattapatil4863 ….Wait & watch…kaka politics will be finished in 5 years.
@user-fc9vh9qp1r
@user-fc9vh9qp1r 6 дней назад
​@@Onkarpursuit kel kha fodnvischi😂😂
@ganeshpatil-mq9cg
@ganeshpatil-mq9cg 6 дней назад
अरे पवार साहेब आज ज्या वयात आहेत त्या वयात फडणवीस ची अवस्था काय होईल??????
@surajbhosale867
@surajbhosale867 5 дней назад
Bhau 🔥🙌
@user-pv1fg7vb5l
@user-pv1fg7vb5l 21 час назад
साधनं.शेतकरी.किती.राहिलेत.की.जे.स्वतःच्या.घराचे.पोषण.करतो..आणि.राहिलेलं.धान्य.विकतो
@user-pv1fg7vb5l
@user-pv1fg7vb5l 21 час назад
तुमच्या.मतानुसार.मोफत.रेशन.बंद.केलं.तर गोरगरीब.भिक.मागायला.लावणार काय. याचे उत्तर.ध्या
@vaibhavwaghmode7912
@vaibhavwaghmode7912 4 дня назад
शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा विधीमंडळात घुमणार ❤
@jadhavmanojj25
@jadhavmanojj25 5 дней назад
भाऊ आपण साधे आहे स्पष्ट वक्ते आहात हे मिडियाचे लोक तुम्हाला अडचणीत आणत आहेत
@NanuBagal-rs6ye
@NanuBagal-rs6ye 22 часа назад
Ha.sdha.b.j.p.cha.gargdi
@Adi..Creation
@Adi..Creation День назад
अभिजित कारंडे H M V व्हाया पवार साहेब थोरले
@sangramkarnure7818
@sangramkarnure7818 5 дней назад
Bhau shetakari nete rahile nahit
@krishnaghadge3076
@krishnaghadge3076 6 дней назад
यांची गरज आहे ते एसटी वाल्यांचे खाल्लेले पैसे संपले आता नवीन झोल शोधायचा असेल
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 5 дней назад
कांदा गुजरात मधून निर्यात झाला. गुजरात चा पांढरा कांदा काय चवीला गोड होता काय?
@user-wg1mn7jw2e
@user-wg1mn7jw2e 6 дней назад
सदा साधल्याचा सोबती आणि बुडाल्याचा पैरेकरी आहे.तौ भाजपचा चमचा आहे.चळवळीचा कार्यकर्ता कधीच उमेदवारी साठी कुठल्याही पक्षाचे पाय चाटत नाही.
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 3 дня назад
शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात हे काय भाजपचे लक्षणे का शेतकरी विरोधी आहे का
@user-fc9vh9qp1r
@user-fc9vh9qp1r 6 дней назад
कडकनाथ घोटाळा
@girish3218
@girish3218 2 дня назад
He dnyan hya mahamurkh shetkaryana tumhi teva ka dile nahi,jeva MODIJI yanchi krantikari krishi kanun anle hote.
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 5 дней назад
अभिजीत करंडे साहेब तुम्ही फार मोठे पत्रकार आणि संपादक आहात
@samirshinde5187
@samirshinde5187 5 дней назад
या असल्या लाचारांमुळे बीजेपी च वाटोळे होणार
@starganesh0303
@starganesh0303 5 дней назад
Tu जनतेतून निवडून येऊन dhakav
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 6 дней назад
चांगला नेता आम्ही गमावला खोत साहेब... Get Will soon... आता मंत्री पण करतील पण काय उपयोग नाही
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 День назад
Economists and R&D( Research and Development in Economics) is very much essential . Financial Minister should have an " Economic Advisory Council" to guide in the policy making.
@VijayZanke-wz9zp
@VijayZanke-wz9zp 5 дней назад
Sadya sadhya😢
@tusharjagdale5647
@tusharjagdale5647 5 дней назад
Zopla hota ka itkya divas
@rajendragavande7969
@rajendragavande7969 6 дней назад
Bali ka bakra jaam khush
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 5 дней назад
काही शेतकऱ्यांचा नेता नाही सदाभाऊ खोत
@panditshinde3056
@panditshinde3056 4 дня назад
सदाभाऊ आणि गोपीचंद ही मंडळी फडणवीस यांनी पाळलेली माणसं जनतेच काय भल करणार?
@mpjagtap2507
@mpjagtap2507 6 дней назад
єd cвí mαgє lαvun tumhí вhrαѕtαchαrí lσkαnnα ѕαttєt вαѕvlє tєr tumhαlα kσthlí jαgα αѕєl
@starganesh0303
@starganesh0303 5 дней назад
आरे तू काय दिलं ते सांग कडकनाथ
@vitthaljeughale6072
@vitthaljeughale6072 6 дней назад
सद्या महा पैसे खाऊ आहे
@vinayakparab5785
@vinayakparab5785 6 дней назад
संधिसाधू
@ganeshpatil-mq9cg
@ganeshpatil-mq9cg 6 дней назад
आता त्या अजित पवार साहेबाला सलाम करणार का??????
@suhasshewale6430
@suhasshewale6430 6 дней назад
कोणालाही का बोलवतात हे चॅनेल वाले
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 День назад
Theory of capitalism should be tested with MORALS AND MORALITY. Only high buildings and hifi roads without morality can't survive.
@wenature.colorsinlife.510
@wenature.colorsinlife.510 День назад
Theory of capitalism should be tested with MORALS AND MORALITY. Only high buildings and hifi roads without morality will be a future disaster.......
Далее
skibidi toilet 76 (part 1)
03:10
Просмотров 14 млн
Cabeças erguidas, galera! 🙌 Vamos pegá-la!
00:10