Тёмный

Manoj Jarange Patil | पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर उमेदवारी, मराठ्यांचा विरोध असण्याचे कारण नाही 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 133 тыс.
50% 1

Manoj Jarange Patil | पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेवर उमेदवारी, मराठ्यांचा विरोध असण्याचे काहीच कारण नाही- जरांगे #MLCElection TeacherElection #GraduateElection #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

30 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 920   
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 дня назад
हा शरदचंद्र पवार सोबत आहे फक्त तुतारी वाजवली याने
@mayur2536
@mayur2536 4 дня назад
तोंड उतरलं आहे😂😂😂
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 4 дня назад
*😂 राज्यसभा ❎ विधान परिषद ✅...😄* *लोकसभा खासदार To विधान परिषद आमदार...✌😂* *😂 बाप्पा ताईचं काम झालं ना...😂 शेवटी बाग विधान परिषदेवर फुलली ...😅*
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 4 дня назад
अजुन तर पंकजा मुंडे निवडून पण आली तर हे आत्ताच लोकसभेला आणलेल्या तोफा वाजवत आहेत😂😂
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 4 дня назад
Cm jarange hoil tewa smjel❤
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 4 дня назад
Ka utrel tond ,tond tumche utartil arkshan bhetlyavar lavkarach…ani Te pn obc madhunach
@vijaymore7026
@vijaymore7026 4 дня назад
अरे तोंड कधी उतरत नसतं तोंड आहे असं राहत असत कारण तो मराठ्यांचा ढाण्या वाघ आहे ते काय तोंड उतरायला भ्रष्टाचारी नाहीत भ्रष्टाचार करून आलेत म्हणाला
@dattatraymurkute-zo2jp
@dattatraymurkute-zo2jp 4 дня назад
बाबू पाच पिढ्या काय पाच आठवडे पण थांबवू शकला नाहीस.😂
@dipakchole
@dipakchole 4 дня назад
Bapre wawa
@filmykatta4233
@filmykatta4233 4 дня назад
अरे वांग्या लढून नाही झाल्या आमदार रडून झाल्या...आणि आता याच्या पुढं पण मागच्या दाराने च जावं लागेल .लोकांमधून निवडून यायचं शक्य नाही आता....😂😂😂
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 4 дня назад
लोकांमधून निवडून यायची लायकी नाही पडली 😝
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 4 дня назад
महाराष्ट्रात मराठ्यांचा आवाज बारीक करणारा अजून जन्माला यायचा तुला उत्तर दिलं नसतं पण तुला एक फरक कळत नाही पंकजा मुंडे राजकारणी आहे आणि मनोज चरण की हे संपूर्णतः समाजकारणी तो शरद पवार ला कॉटन तेवढे घोडे लावा आम्ही त्याला मराठा आहे म्हणून पाठीशी घालणार नाही पण तू जर मनोज जरांगे साहेबांना काही बोलला ना तर तुला घोडा लावणार मनोज जरांगे हे मराठ्यांसाठी लढत आहे मनोज जरांगे साहेबां सारखं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाला लाभला पाहिजे असा आज माझा मत आहे कारण प्रत्येक जातीचा नेता हा स्वार्थी झालाय पंकजा मुंडे असो का तू छगन भुजबळ असो का तो वाकडा थोडा शरद पवार असो मराठा आहे म्हणून कुठल्याही राजकीय नेता इतके डोक्यावर घेण्याची काहीच गरज नाही प्रत्येक जातीमध्ये बघा तुम्ही खूप गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी हे नेते काहीच करत नाही बीडची ओळख काय आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा ऊस तोड कामगाराचा जिल्हा म्हणून तुम्हाला खूप छान वाटते का नाही हो कुठपर्यंत ऊस तोडणार आल्यात ना मशनरी मशनरी नको तोडला जाईल परंतु त्या लोकांना एमआयडीसी आणून तिथे उद्योगधंदे आणून दुसरं काम द्या ना काय करतो हे मुंडे घरामध्ये इतक्या वर्षापासून मी तर म्हणतो गुंठे घरांना सोडा तिथे गेवराईला पंडित आमदार आहे तो सुरेश धस मराठा आहे तो प्रकाश सोळुंके आहेत त्यांना सुद्धा भोंगळ करून हा ना पंकजा मुंडे वंजारी समाजाचे आहे म्हणून त्यांचा द्वेष करण्याचा काहीच कारण नाही अहो हे लोक नुसते सत्ता पेपसू झाले सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हाच यांचा धंदा आहे आणि आपल्यासारखे येडे लोक इथं भांडतात मी तुम्हाला फक्त उत्तर याच्यामुळे दिलं की मनोज जरांगे हे राजकारणी नाही ते समाजकारण आहेत त्यांच्या पाठीमागे यांना शरद पवार हे कोणीच आणि शरद पवार जर त्याच्यामागे असतील मी म्हणतो सत्ता बीजेपीच्या हातात आहे लावा त्याचा तपास सीआयडी आहे एसआयडीसी आहे वाटण तेवढे तपास करा आणि मनोज जरांगे साहेब वर सिद्ध झालं तर त्यांना जेलमध्ये टाका उगाच राजकीय नेते मनोज जरंग यांना शरद पवारांचा माणूस म्हणतात म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य लोक जर असे बोलत असतील तर समजून जायचं की आपल्या आखली आपण राजकीय लोकांच्या खाली कान ठेवलेत असं करू नका आपला विकासाचा बघा राजकीय यांची जात फक्त एकच राजकारणी
@santoshshinde9292
@santoshshinde9292 4 дня назад
वडापाव उपोषण कर्ते नमस्कार जय जरांगे पाटील
@Annke-tv6pj
@Annke-tv6pj 4 дня назад
आवज च बारीक झाला 😂😂😂
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 4 дня назад
*😂 राज्यसभा ❎ विधान परिषद ✅...😄* *लोकसभा खासदार To विधान परिषद आमदार...✌😂* *😂 बाप्पा ताईचं काम झालं ना...😂 शेवटी बाग विधान परिषदेवर फुलली ...😅*
@sanjaykale3025
@sanjaykale3025 4 дня назад
Uchlun aptil na bjp
@one_pro_indian
@one_pro_indian 4 дня назад
तुतारी चे स्टार प्रचारक 😂
@jadhavpatil326
@jadhavpatil326 4 дня назад
भाऊ एक संधी देऊन बघाना. फक्त ३० पैशै द्या मला. मी २-२ कमेंट करणार. भाऊ तुमची बेरोजगारी दुर झाली आमची पण करा प्लीज भाऊ . दिवसातुन १०० कमेंट जरी झाल्या तरी ३० रू. खुप आहे माझासाठी चहा पाण्यासाठी प्लिज भाऊ द्या की Contact No.
@pdrt-productdemoreviwesand2216
☝जिल्हा आणि तालुका स्तरावर ओबीसीला जे राजकीय आरक्षण मिळाले आहे हेच जरांगेला पहावत नाही. बाकी मराठ्यांच्या गरीब लेकरांसाठी SEBC, EWS आरक्षण व इतर योजनाही आहेत.
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 4 дня назад
अन तू भ्रष्टाचारी भुजबळ चा स्तर प्रचारक
@one_pro_indian
@one_pro_indian 4 дня назад
@@jadhavpatil326 गावठी मिथून फायदा घेतो का तुमचा फक्तं काही देत नाही का 😅 कशाला गोटया घासतो मग त्याच्यासाठी
@3top146
@3top146 4 дня назад
आज पर्यंत पवारांच्या सतरंज्या उचल्या आता ह्याच्या सतरंज्या उचला.
@ip198
@ip198 4 дня назад
आम्ही पाडा म्हणलो नाही पण आम्ही निवडणूकीला पंकजा मुंडे यांना पराभूत करण्यासाठी मीटिंग घेणार... व्वा
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 4 дня назад
पंकजाताई विधानसभेला गेल्या अंन काही लोकांचा जळफळाट 😂😂 दुसऱ्या जतीचा नेहमीच तिरस्कार ...एखादा अजित पवार च्या घरून पाठवायचा का रे ...
@obc_parv_maharashtra
@obc_parv_maharashtra 4 дня назад
फक्त आता official तुतारी फूंक 😂😂
@vaibhavpatil0096k
@vaibhavpatil0096k 4 дня назад
तुझा छगन गु खावून आलाय जेल मधुन.
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 4 дня назад
धनंजय मुंडे च्या तोंडात तुतारी
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth 4 дня назад
*😂 राज्यसभा ❎ विधान परिषद ✅...😄* *लोकसभा खासदार To विधान परिषद आमदार...✌😂* *😂 बाप्पा ताईचं काम झालं ना...😂 शेवटी बाग विधान परिषदेवर फुलली ...😅*
@makrandmisal6448
@makrandmisal6448 4 дня назад
कालच म्हणला होता गुलाल लागून देणार नाही आणि आज गुलाल लागला
@decidueye2247
@decidueye2247 4 дня назад
खरं आहे
@shakanathchavan6347
@shakanathchavan6347 4 дня назад
याला गुलाल म्हणतात का नरसळ्या
@Rahul88429
@Rahul88429 4 дня назад
गावठी मिथुन 😂😂
@kirannirwal6072
@kirannirwal6072 4 дня назад
Tuzya ayla zavla hota ka to
@YashMandal-io6ls
@YashMandal-io6ls 4 дня назад
😂😂😂😂😂😂
@SatishSonawane-bi2nh
@SatishSonawane-bi2nh 4 дня назад
तुला लय राग आला तुझा बाप आहे का😂😂😂​@@kirannirwal6072
@Viral_shorts_299
@Viral_shorts_299 4 дня назад
​@@kirannirwal6072𝚗𝚑𝚒 𝚝𝚞𝚣𝚒 𝚊𝚒𝚎 𝚖𝚊𝚍𝚑𝚎 𝚊𝚕𝚒 𝚝𝚒 𝚝𝚢𝚊 𝚖𝚒𝚝𝚑𝚞𝚗 𝚗𝚎 𝚐𝚑𝚊𝚋𝚊𝚗 𝚔𝚎𝚕𝚒 😂😂
@Rahul88429
@Rahul88429 4 дня назад
@@kirannirwal6072 तुझा बाप आहे zatu Number de tuza
@adinathkhedkar1179
@adinathkhedkar1179 4 дня назад
गावठी मिथुन आग लागली असेल बुडाला तो काय स्वागत करणार देशी पी आज मग......
@decidueye2247
@decidueye2247 4 дня назад
हेच आवाज बारीक झालं दादा
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k 4 дня назад
रडकीला रडून रडून विधानपरिषद मिळाली 😂
@deepakkharade8159
@deepakkharade8159 4 дня назад
बीड ची पडेल गावठी बकुळा मागच्या दरवाजाने आत गेली 😂😂
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 4 дня назад
मिथुन ने लोकशाही च्या निवणूक मध्ये हरवलं मागील दरवाजा 😂
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 4 дня назад
Wirodat boltya Amcha Samajcha chikki tuji kashala swagat karu Ami
@MH_POLITICSS
@MH_POLITICSS 4 дня назад
लई कष्ट घेतले जरंगे नी पण ताई झाल्या मंत्री
@devid5857
@devid5857 4 дня назад
गावठी मिथुन ने किमान ग्रामपंचायत तरी निवडून येऊन दाखवावे...तुझी हवा फक्त विधानसभे पर्यंत राहील.. नंतर कोणी विचारणार सुद्धा नाही..
@Sachya68
@Sachya68 4 дня назад
😅😅😅
@Rhgggg-dv4jw
@Rhgggg-dv4jw 4 дня назад
चिक्की ताईने रडूण रडूण विधान परिषद घेतली😂😂😂😂😂😂😂😂
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 4 дня назад
नाही तुमचे म्हणणे चुकीचे आहे जरांगे पाटलांना मराठे देव समजतात
@devid5857
@devid5857 4 дня назад
@@v.r.gaming9959 त्याचच मोठं आश्चर्य आहे...एवढा पुढारलेला समाज एवढ्या फालतू माणसाला देव मानू लागला... एकवेळी शरद पवारांसारख्या अभ्यासूना देव म्हटलं ते समजू शकतो..
@rohit7781_
@rohit7781_ 4 дня назад
गावठी bakula कोन आहे?मग😂
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y 4 дня назад
जरागेने बीड मध्ये जातीवाद केलं आणि सागते माझा विरोध नाही किती खोटे बोलते
@akashkartule7780
@akashkartule7780 4 дня назад
Tumchya imran & chikki ni yevdhya varsh tech kel n 😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 4 дня назад
आर कुठ जातीवाद केला त्यांनी आपण वंजारी जसे एक झालो तसे त्यानापण त्यांच्या समाजासाठी काम करायच आहे आपण जसे तसा तो पन त्यात नवल काय
@omautade3809
@omautade3809 4 дня назад
Aamhi kayam patlan sobat
@r.k978
@r.k978 4 дня назад
@@user-bk9qx5iz6y अन तो माधव कोणी ॲक्टिव केलाय मराठ्यांच्या विरोधात...😳 तरीपण फसला माधव पडला माधव...🤣
@simpleman8322
@simpleman8322 4 дня назад
​@@akashkartule7780अरे केळ्या तुम्ही औरंग्याच्या औलादी बरोबर रोटी बेटी सगे सोयरे करणार निश्चित। तुमच्या तुतारी मिरवणुकीत हिरवे झेंडे फडकवीले जातात 😂😂। जय भवानी जय शिवराय 🕉️🚩
@user-qg7rw4kr6e
@user-qg7rw4kr6e 4 дня назад
गंजलेला संघर्षयोद्धा 😂😂😂 ह्याची डांग जळाली
@santoshshinde9292
@santoshshinde9292 4 дня назад
जय वडापाव
@one_pro_indian
@one_pro_indian 4 дня назад
😂
@Indianpoliticalaffaiars
@Indianpoliticalaffaiars 4 дня назад
Khar bolala lay haslo😂😂😂
@ShriramJaybhaye
@ShriramJaybhaye 4 дня назад
जय देशी दारू​@@santoshshinde9292
@damankatre6127
@damankatre6127 4 дня назад
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 4 дня назад
विरोध करून काही होणार पण नाही 🤣🤣
@Dms11122
@Dms11122 4 дня назад
काय झालं सगळ्यांना माहीत आहे..विधान परिषद असो नाहीतर राज्यसभा लोकांतून निवडून येण्याची मजा नाही राहिली पण😅😅😅😅😅😅😅
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 4 дня назад
@@Dms11122 मजे साठी नसतात जात राजकारणात. तुमचे नेते मजा करण्यासाठी जातात म्हणून आज हि अवस्था आहे. "सगळा गाव मामाचा अनं एक नाही कामाचा " 🤣🤣🤣
@Dms11122
@Dms11122 4 дня назад
आता विधान परिषदेत काय काम होणार .आता रेल्वे हीच्यामुळेच येणार😅😅. काम करणारे भरपूर आहेत.बाकीचे षंढ आहेत का मग समाजात.कामाचा नसल्यावर दणक्यात पाडणारा समाज पाहिजे. @@RudraP-eo1fh
@yogeshdongare3051
@yogeshdongare3051 4 дня назад
पंकजा मुंडे साहेब यांच्या प्रश्न याला काय विसरायचं
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v 4 дня назад
अबे कशाला विचारतोस
@KKpatilKKpatil
@KKpatilKKpatil 4 дня назад
Ani mahanla tari kon vichara
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 4 дня назад
लोकनेता पदवी कडून टाकावी ताईंनी लोकांतून निवडून नाही येऊ शकतं
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 4 дня назад
​@@jaggajasus-bx9bsyetil nivdun pn election's tr lagu de jalayla aajun time aahe
@mahadevdhakne9374
@mahadevdhakne9374 4 дня назад
आरे mitra tai fakt Beed purtya maryadit nahi tya desh patalichya lok netya aahet he pahile samjun ghe
@nitinsangale966
@nitinsangale966 4 дня назад
आता काय संबंध विरोध करायचा कारण निवडणुकीत शरद पवारच‌ काम केलं आहे
@adityajoshi2797
@adityajoshi2797 4 дня назад
तुतारी समर्थक 😅 बीड जिल्हा किती मीटिंग घेतल्या लोकसभा वेळेस सगळ्या लोकांना माहिती कशाला दिशाभुल करत आहात
@balajipatilkarhale3537
@balajipatilkarhale3537 4 дня назад
भटजी बुवा तुम्हाला फक्त काड्या करता येतात. आजतागायत तुमच्या पिढ्यानी तेच केलंय त्यामुळे तुम्ही आम्हाला काहीच सांगायची गरज नाही.
@digambarghogare6968
@digambarghogare6968 4 дня назад
आपण जोशी ना मग आपल्याला हेच काम आहे चालु द्या..
@sunildongare8104
@sunildongare8104 4 дня назад
किती मिटिंग घेतल्या असतील सांगा ना हो दादा .
@vijaylungare8873
@vijaylungare8873 День назад
राखी सावंतला पाडलं ना मग...😂😂😂
@badevijay8820
@badevijay8820 4 дня назад
💐🤩हार्दिक हार्दिक अभिनंदन ताईसाहेब 🔥🔥👏👏✌️💐💐🎉
@nkbhartiya108
@nkbhartiya108 4 дня назад
गप ❤डया
@teacher6074
@teacher6074 4 дня назад
हा पार सुतक पडल्यासारखा गारठून गेलाय पंकजाताई आमदार झाल्यामुळे
@meerachikale2290
@meerachikale2290 4 дня назад
😂😂😂😂
@maharashtrianculture7537
@maharashtrianculture7537 4 дня назад
ताईंना विधान परिषदेत संधी मिळाली याचा मराठा समाजाला आनंदच आहे. त्यांचे अभिनंदन.कारण समाजाचे मन संकुचित नाही.राजकारणात कुणाला संधी द्यावी हा त्या संबंधित पक्षाचा निर्णय असतो.👍
@anilsanapofficial4040
@anilsanapofficial4040 4 дня назад
Brr maratha Samjache dhnywad
@Yogeshw20
@Yogeshw20 4 дня назад
तुझ्या विरोधाला आम्ही घंटा जुमानत नाही
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f 4 дня назад
Congratulations Tai saheb ❤
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d 4 дня назад
हा मिळालेले १०टक्के EWS आरक्षण घालवणार
@Aksingh2810
@Aksingh2810 4 дня назад
नितीन साबळे ची जिरली आता कुठे गेला तो, निवडून येण्यासाठी नाटकं होती फक्त, जुनी गाडी पेटून नवी घेतली आणि आता खासदार व्हायचं होतं, ते काय झालं नाही आता बस घरी, ज रांगे पण आता हेच होणार आहे
@laxmankhedkar6656
@laxmankhedkar6656 4 дня назад
तुतारीचे ऑफिसियल स्टार प्रचारक फरांगे😅😅😅
@bhimraobahir8790
@bhimraobahir8790 4 дня назад
पाटील समाज तुमच्या सोबत आहे ❤
@G-g3vf
@G-g3vf 4 дня назад
एक मराठा लाख मराठा....
@tarachandb2899
@tarachandb2899 4 дня назад
NivAdnuk ladha... marathaa paksha banvun...😅😅
@user-eg2uo3oz4b
@user-eg2uo3oz4b 4 дня назад
फिक्स आमदार पंकजा ताई मुंडे
@surajkholepatil9984
@surajkholepatil9984 4 дня назад
पंकजा मुंडे हा तात्पुरता व केवळ बीड चा विषय होता. आमचं खर लक्ष हे आरक्षण मिळवणं हा आहे.
@sanket_patil_3535
@sanket_patil_3535 4 дня назад
पाटील बोलते सबको कोलते ❤🔥✨
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
जरांगे भाऊ ने आज भगवा रुमाल नाही टाकला गळ्यात विधानसभे पर्येंत कपाळावर गंध लावणे पण सोडून देतील 🙏🙏🙏
@swapnilingle2196
@swapnilingle2196 4 дня назад
पत्रकारच नाव नझिर खान आहे, त्यांचेसाठी पण तयारी करायची आहे ना नंतर म्हणून काढला असावा बहुतेक 😄
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 4 дня назад
मनोज जरांगे नी मुस्लिम धर्म त गेला 😂😂😂
@shyampatil2259
@shyampatil2259 4 дня назад
कीव येते तुमच्या बुद्धीची.. कोनी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.. देश तूझ्या बापाचा नाहीये...
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
@@shyampatil2259 बापाचा नाही पण हिंदूचा आहे 🙏🙏🙏
@dineshfulsundar3575
@dineshfulsundar3575 4 дня назад
विचारणारा पत्रकार पण अजब आणि जरांगे साहेबांचे उत्तरे पण गजब आता पंकजाताई लोकप्रतिनीधी होतील रितसर संवैधानिक शपथ घेतील तर आंदोलक नेता म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने त्यांच्यापुढे ‌मांडणे सादरीकरण करणे तसे तर तुम्ही बोललाच नाहीत मला काय त्याचे लोकप्रतिनीधी झाल्या तर आम्हाला काय असाच भाव दिसतो तुमचा यात काय ते आले आंदोलक नेता म्हणुन तुम्ही जबाबदारी चे पालन करीत नाही असे आंदोलन चालवणे हे धैर्याचे ‌आणि चिवटपणाचे काम आहे
@truthseekerma
@truthseekerma 4 дня назад
मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील. ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )
@grasshopper8405
@grasshopper8405 4 дня назад
Only Manoj dada...tai विधानसभेला निवडून येणार नाही म्हणून विधानपरिषदेवर दिलाय..
@rameshwarsanap4684
@rameshwarsanap4684 4 дня назад
677000 matdan getal taisaheb ne tutari prachar karun takle manoj dada
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 4 дня назад
पंकजाताई विधानसभेला गेल्या अंन काही लोकांचा जळफळाट 😂😂 दुसऱ्या जतीचा नेहमीच तिरस्कार ...एखादा अजित पवार च्या घरून पाठवायचा का रे ...
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 4 дня назад
जारांगे पाटील जे बोलतील तेच होईल मराठे मागे हटणार नाही
@iqbalbaloch5524
@iqbalbaloch5524 4 дня назад
देवमाणूस जरागे पाटील साहेब. सदैव तुमच्यासोबत 🙏🏼
@Carryminaty_Fan_Page
@Carryminaty_Fan_Page 4 дня назад
थेट निवडणूक n ladta मागच्या दारातून विधान परिषदेवर गेली आणि कार्यकर्ते हवेत गेलेत😂😂😂😂 मराठे डायरेक्ट गुलाल लागू देत nhit विरोध केलेस😂😂😂
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 4 дня назад
पंकजाताई विधानसभेला गेल्या अंन काही लोकांचा जळफळाट 😂😂 दुसऱ्या जतीचा नेहमीच तिरस्कार ...एखादा अजित पवार च्या घरून पाठवायचा का रे ...
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 4 дня назад
मुंबई cha गुलाल माहीत आहे ना😂😂
@user-kk7ef3wj9u
@user-kk7ef3wj9u 4 дня назад
तुतारी सेवक...😂
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 4 дня назад
आज दादागिरी ची भाषा नाही कमाल झाल
@ajittat7388
@ajittat7388 4 дня назад
@ बीड विशेष @ _______________ मराठवाड्यातील ..... मराठा समाजाचा ..... विरोध पत्कारून *भाजप .. ने घेतला ... स्वतः च्या* पायावर ... दगड ..... *या* *निर्णयामुळे.* मराठवाड्यात भाजप ... ला होणार ... मोठे .. नुकसान 💯💯
@madantaur883
@madantaur883 4 дня назад
मराठ्यांचा.ढणा वाघ मा मनोज पाटील जरागे जय जिजाऊ जय शिवराय
@pandurang2554
@pandurang2554 4 дня назад
तुतारी स्टार प्रचारक जरांगे
@somnathjagtap5459
@somnathjagtap5459 4 дня назад
आम्ही कधीच एवढे राजकारणी नव्हते पाटील
@vijaymore7026
@vijaymore7026 4 дня назад
मराठ्यांचा ढाण्या वाघ मनोज दादाचा जरांगे पाटील साहेब आख्या मराठा समाज तुमच्या पाठीमागे पर्वता सारखा उभा आहे सह्याद्री
@truthseekerma
@truthseekerma 4 дня назад
कितीबी ओबीसी नेते समोर येऊ द्या त्यांना एकटा बस वाघ जरांगे पाटील ❤❤🔥🔥💪💪
@user-lv5xe6xi4d
@user-lv5xe6xi4d 4 дня назад
Waghnchya kalpat ghusat ahe tumcha wagh atta shikar tar hoarch shikar atta wagh ch karen
@user-mi1xo5vf2x
@user-mi1xo5vf2x 4 дня назад
😂
@truthseekerma
@truthseekerma 4 дня назад
@@sachinmahadar8916 तू त्या बोकडाचे शेट्ट आहेस मग तुला पण जावं लागेल आकाशात 😝😂
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 4 дня назад
​@sachincorrectmahadar8916
@Sir.....330
@Sir.....330 4 дня назад
गावठी मिथुन ला कोणी भीक घालत नाही🤣🤣
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 4 дня назад
❤ मनोज दादा जरांगे पाटील ❤
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 4 дня назад
Manya kutra
@maheshkendre2080
@maheshkendre2080 4 дня назад
मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे,स्व.मुंढे साहेबांनी कधीही जातीवाद केला नाही. मुंढे साहेब यांचा ऐक सच्चा कार्यकर्ता म्हणून मराठा बांधवांच्या बाजूनेच आहे आणी राहणार .
@vishalmunde1629
@vishalmunde1629 4 дня назад
5 पिढ्या तर सोडा बाप्पू 5 आठवडे पण रोकू शकला नाही
@beingaspirant027
@beingaspirant027 4 дня назад
पाटील ड्रेस नवीन घेतला का शरद पवारचा आणलाय .. इस्त्री करायला दिलेला😂😂
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 4 дня назад
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Factify101._.
@Factify101._. 4 дня назад
पाटील🔥
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 4 дня назад
एक मराठा लाख मराठा ❤
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 4 дня назад
अभिनंदन ताई....आता कसं वाटते गोड गोड वाटते
@vijaysuryawanshi3798
@vijaysuryawanshi3798 4 дня назад
Dada pahil pn godch hot Tumi tikat kartay mg Kadhi gulal Lagu deil ka Maratha
@SAStatusCreation1
@SAStatusCreation1 4 дня назад
Only Manoj dada ❤❤
@shrikrushna9273
@shrikrushna9273 4 дня назад
लोकनेता vs बॅकडोर नेता 😂😂😂
@user-ut8tj2wv9l
@user-ut8tj2wv9l 4 дня назад
Aavaj barik zala aani chehara pn utarala 😂😂
@sumitwagh7973
@sumitwagh7973 4 дня назад
जळणार्याणो किती पण कमेंट मध्ये भुका गु खा पण आम्ही कायम जरांगे पाटला सोबत एकनिष्ठ आहो 💪🔥🚩
@Shantanu9470
@Shantanu9470 4 дня назад
Yes 😅😅😅😅😅😅 एक मराठा कोटी मराठा
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 4 дня назад
Ek divas 😂 Manya la shivya denar tu 😅
@ramchandrakolekar4710
@ramchandrakolekar4710 4 дня назад
तुतारी स्टार प्रचारक
@sunilkuhite4289
@sunilkuhite4289 4 дня назад
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील आमच्या साठी छत्रपती शिवाजी महाराज आहेत
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 дня назад
येडा झाला काय तू महाराज कुठे हा कोण बरोबरी करणारा
@OBC_4695
@OBC_4695 4 дня назад
❤ ड्या छत्रपती ते छत्रपतीच होते त्यांची बरोबरी कोणीही 💔 करू शकत नाही. हा वाचाळवीर पोपट होऊ शकतो. 🚩जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 ईतिहास आम्हाला पण माहित आहे.🙏🙏
@sandipwagh4291
@sandipwagh4291 4 дня назад
कोणाची तुलना छत्रपती सोबत करू नये
@OBC_4695
@OBC_4695 2 дня назад
@@sandipwagh4291 जरांगेची
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 4 дня назад
मागच्या दाराने ताई , पुन्हा चिक्की खाण्यासाठी सज्ज 😂😂
@sushilkedar5396
@sushilkedar5396 4 дня назад
चंदन चोर
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 4 дня назад
शरद पवासाहेब यांनी तर काहीच bhrastachar केला नाही भाऊ
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 4 дня назад
@@siddheshwarmunde4788 to tar dhakhu aahe re baba , pune madhe partyek project madhe sharad pawar che Commission asate
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 4 дня назад
ऐकावे ते नवलच..खरं तेच बोला..
@Narcissist_17
@Narcissist_17 4 дня назад
आम्हाला वाटलं स्वाभिमानी बापाची लेक पण तशीच असल...पण ही तर 🍉बेड गरम 🍑😜🤩 आमदार निघाली🤣🤣द्या रे मला कुणीतरी आमदार खासदार मंत्रीपद खूप दिवस झाले घोटाळे केले नाहीत😂धन्य तो लोकनेता
@shrimantbhosle414
@shrimantbhosle414 4 дня назад
एकच वादा मनोज दादा
@ramdarade4623
@ramdarade4623 4 дня назад
देशी किंग
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
आमचा नेता लय पॉवरफुल ओन्ली ताईसाहेब 🙏🙏🙏🙏
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 4 дня назад
मनीषा कायंदे तुजे कतृतव काय कायमच मागचा दाराने सत्ता भोगणाऱ्या लायकि काय असल्या दळिरदी लोकामुळे नुकसान होते
@seseravshingate592
@seseravshingate592 4 дня назад
जनतेतून निवडून आलेला महत्त्व असतं
@decidueye2247
@decidueye2247 4 дня назад
आमचं ताईच अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 4 дня назад
मय एक प्रयत्न किया था पंकजा मुंडे को निवडणूक मे पाडणे को लेकीन उसका काही फायदा हूवा नाही
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 4 дня назад
काय राव लोकसभेची खासदार, ग्रामीण विकास मंत्री होणार होती ताई आता विधान परिषदेचे आमदार झाल्या तरी पण तुझा अजुन कंड नाही विझला
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 4 дня назад
@@v.r.gaming9959 तुझी काय जलळी पण
@sohambodyfitness4730
@sohambodyfitness4730 4 дня назад
Yek maratha koti maratha 🧡💪👑
@rajendrasupekar3212
@rajendrasupekar3212 4 дня назад
जरांगे पाटील साहेब ❤❤
@bajiraogarje5551
@bajiraogarje5551 4 дня назад
ताई गुलाल आपलाच बारा तारीख येऊदे मग सांगु विकास काय आसतो मंत्री होईल ताई साहेब किती खोट बोलणार जरांगे पाटील
@arjunpatil2482
@arjunpatil2482 4 дня назад
याला कशाला पाटील म्हणता याच ल गळाल रहाली फक्त पाटी
@rameshwarpere617
@rameshwarpere617 4 дня назад
Yala gulal mhanta ka
@PravinPalve-mm9ro
@PravinPalve-mm9ro 4 дня назад
Only DM boss and tai Sahab
@Rhgggg-dv4jw
@Rhgggg-dv4jw 4 дня назад
चिक्की ताईने रडूण रडूण विधान परिषद घेतली😂😂😂😂😂😂😂😂
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 4 дня назад
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जरागे पाटिल आमचा नेता 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ramkadam6656
@ramkadam6656 4 дня назад
मनोज दादा जरांगे पाटील
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 4 дня назад
एकच वाघ 🐯 मनोज जरांगे पाटील
@Indianpoliticalaffaiars
@Indianpoliticalaffaiars 4 дня назад
तुझ्या घरी ने त्याला😂😂
@bhagwatdhakane5050
@bhagwatdhakane5050 4 дня назад
कसला वाघ रे
@simpleman8322
@simpleman8322 4 дня назад
शेळी आहे
@user-mi1xo5vf2x
@user-mi1xo5vf2x 4 дня назад
😂
@s1user9371
@s1user9371 4 дня назад
मांजर
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 4 дня назад
अरे एक कॉमेंट करणारे जे लोक आहेत त्यामुळेच पंकजा मुंडे पडल्या
@vip__kartik143official
@vip__kartik143official 4 дня назад
जरागे पाटील जिंदाबाद 🙏🙏🙏
@SatishSonawane-bi2nh
@SatishSonawane-bi2nh 4 дня назад
मी कोण मी स्टार प्रचारक तुतारी च 😂😂😂😂
@govindsanap6810
@govindsanap6810 4 дня назад
अरे मीडिया वाल्यानो त्याला प्रश्न विचारा तो म्हणतोना आम्ही कोणाला पाडा म्हटलं नाही मग बिडमध्ये रात्रीचा प्रचार कोणाचा करत होता किती पाकीट मिळाले होते शरद पवार कडून
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 4 дня назад
पंकजाताई विधानसभेला गेल्या अंन काही लोकांचा जळफळाट 😂😂 दुसऱ्या जतीचा नेहमीच तिरस्कार ...एखादा अजित पवार च्या घरून पाठवायचा का रे ...
@Nagare440
@Nagare440 4 дня назад
रंगबदलू गिरगिट
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 4 дня назад
जरांगे पाटील 🚩🙏
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 4 дня назад
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 4 дня назад
फक्त जरागे पाटील
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 4 дня назад
Ek Maratha lakh Maratha 🎉❤
@gangadharpawar.shriramshri4387
प्रथम मान आमचा जरांगे पाटील यांच्या शब्दाला
@vijayandhale451
@vijayandhale451 3 дня назад
ज्या दिवशी मनोज यांना मोरा करून शरद पवार आपले सरकार स्थापन करेल मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रातून मागे पडेल
@balkrishnanagargoje9726
@balkrishnanagargoje9726 4 дня назад
मेरे को दुःख बहुत है मगर कहने को नही जमता यार 😂😂😂😂
@Bs16161
@Bs16161 4 дня назад
😂😂😂😂😂
@rambhaunarwate290
@rambhaunarwate290 4 дня назад
तुतारी स्टार प्रचारक मनोज जारागें
@thevanjari
@thevanjari 4 дня назад
तु विरोध केला तरी तुला विरचारून निर्णय घ्यायला शिंदे आहे का तो मोदी आहे
@somnathkadam833
@somnathkadam833 4 дня назад
Only Manoj jarage Patil
@sanjaybade37
@sanjaybade37 4 дня назад
ताई साहेब
@surajchoure6536
@surajchoure6536 4 дня назад
Gawathi mithun tuz tond tari bhag ,,,band party😅
@tukramkale8732
@tukramkale8732 4 дня назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@govindjagtap7982
@govindjagtap7982 4 дня назад
फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब
@shivajigholap4202
@shivajigholap4202 4 дня назад
❤ संघर्ष योद्धे मनोज दादा ❤ जय जिजाऊ जय शिवराय
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 4 дня назад
तुतारी घेईन या मिरणुकीत वाजवायला.
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 4 дня назад
जय शिवराय मनोज पाटील ❤
Далее