Тёмный

Maratha Reservation: सत्तेत असताना Sharad Pawar यांनी मराठा आरक्षणासाठी काय केलेलं ?  

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 66 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #MarathaResrvation
शरद पवारांनी मराठा आरक्षणसाठी काय केलं? जेव्हा जेव्हा शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा पवारांना हा प्रश्न विचारला जातोच. आता देखील मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार भाजपची कोंडी करण्याची शक्यता असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देतायेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.शरद पवार यांची ४० वर्षांपेक्षा जास्त राजकीय कारकीर्द आणि तितकाच जुना असणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा यामुळे सातत्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आल्यावर पवार विरोधकांकडून शरद पवार यांना टार्गेट केलं जातच.
त्यामुळे शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मराठा आरक्षणासाठी नेमकं काय केलं? मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेत आला तेव्हा शरद पवार यांनी सरकारमध्ये असताना कोणती भूमिका घेतली? त्यासंदर्भात कोणते निर्णय घेतले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

29 сен 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 503   
@srentertainment1613
@srentertainment1613 9 месяцев назад
मराठा समाजाला चाटून पुसून वापरणाऱ्या शरद पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च..
@Sanumartalks
@Sanumartalks 9 месяцев назад
Maratha samjala sahebani economically improve kel.various factories, institutions dile
@Sanumartalks
@Sanumartalks 9 месяцев назад
Mi kahi NCP supporter nahi but je khar ahe te khar ahe
@1Neet_720
@1Neet_720 8 месяцев назад
​@@Sanumartalkssalyane apala arakshan obc chya tondi ghatale
@infinite.dreamz
@infinite.dreamz 8 месяцев назад
​@@Sanumartalksआरक्षण चां विषय चालू आहे, आपल्याला कॅन्सर, टरबूज, छगु या सगळ्यांनी फसवले आहे.
@Deshmukh27
@Deshmukh27 9 месяцев назад
पवार साहेबानी काहीच नाही केलं पण मराठा आरक्षण भेटू नये म्हणून बरंच काही केलं
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 9 месяцев назад
बरोबर
@swapnilshinde9884
@swapnilshinde9884 9 месяцев назад
मराठा आरक्षण विरोधात कायम याचिका टाकणारे वकील कोणाचे प्यादे आहेत बघा एकदा.
@santoshsalvi3423
@santoshsalvi3423 9 месяцев назад
@@swapnilshinde9884 तुला ते ज्यांचे प्यादे वाटतात त्यांनीच आरक्षण न्यायालयात टिकावे म्हणुन आयोग नेमला, विधानसभेचे खास अधिवेशन बोलवून बिल पास करून घेतले, हाय कोर्टात आरक्षण टिकवून ठेवले, दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या वेळी राज्यात जंगलराज होते ते फक्त वसुलीत मग्न होते. कोणीतरी न्यायालयात आव्हान देणारच, प्यादे नाही तर दुसरा कोणीतरी उपटणारच. भकास आघाडीने आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकावे म्हणून काय केले?
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 9 месяцев назад
लै भारी बोललात राव.....😂
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 9 месяцев назад
पण हे अडाणी मराठ्यांना कधी कळणार... गुलाम लेकाचे.
@vishalshind7353
@vishalshind7353 9 месяцев назад
महाराष्ट्रातील एक नंबर सत्यानाशी माणूस
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च..
@BalliBoss8788
@BalliBoss8788 9 месяцев назад
तो श्रीमंत मराठा आहे त्याला गरीब मराठा समाजाशी काही देणेघेणे नाही
@sourabhmate1411
@sourabhmate1411 14 дней назад
100%
@r.d.jadhav7540
@r.d.jadhav7540 9 месяцев назад
मराठा सोडून इतरांना मोठं करायचं काम याने केल
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc 9 месяцев назад
हा बरोबर कारखाने ,बँका, दूध संघ हे दलीत ,मुस्लिम ,आदिवासी ,ओबीसी ना काढून दिले ना???
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
सदावर्ते कोणचा आहे हे जरा जाऊन फडणवीस ला विचारा????
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp दोन्हीकडे यांचे सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 9 месяцев назад
​@@Package_wala_chubaap ch bol
@sachinvatanepatil1896
@sachinvatanepatil1896 9 месяцев назад
शेट्ट उपटले पवार साहेबांनी.... एवढ्या दिवस 😡😡😡😡😡
@YogeshPatil-wc5qj
@YogeshPatil-wc5qj 8 месяцев назад
rahile nahi ka aata tuzyakade???
@vidrohi78892
@vidrohi78892 8 месяцев назад
😂😂
@suraj63205
@suraj63205 9 месяцев назад
हा माणूस स्वार्थी आहे
@charandoke9541
@charandoke9541 9 месяцев назад
मराठा समाजाला मागं ठेवण्याचं काम केलं...
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.
@Sanumartalks
@Sanumartalks 9 месяцев назад
Maratha samjala sahebani economically improve kel.various factories,institutions dile
@Sanumartalks
@Sanumartalks 9 месяцев назад
Mi kahi NCP supporter nahi but je khar ahe te khar ahe
@1Neet_720
@1Neet_720 8 месяцев назад
​@@Sanumartalks lavdya ne apal arkshan obc chya tondat dil
@Aniket66784
@Aniket66784 9 месяцев назад
पवारांनी मराठा आरक्षनासाठी घंटा काही केलं नाही😂
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@porstuvwzyz
@porstuvwzyz 9 месяцев назад
काय नाही केलं..पवार यांच्या मनात कधी आलेच नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याचे..मागे 58 मोर्चे काढले तेव्हा राष्ट्रवादीने म्हंटले होते आमचा मोर्चाला पाठिंबा नाही म्हणून.
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 9 месяцев назад
पाठिम्बा नव्हता, स्पॉन्सरशिप केली होती. आरक्षण साठी नाही तर देवेन्द्रच सरकार पाडन्यासाठी.😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
सदावर्ते कोणचा आहे हे जरा जाऊन फडणवीस ला विचारा????
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 9 месяцев назад
@@Kalyankar12: हो ना तुम्ही असले ५० प्रॉक्सी करा. आम्ही केली का का दुखते मग? अम्हाला नाही दुखत का? 😂😂😂
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 9 месяцев назад
@@Kalyankar12: त्याहिशोबने जरानगे पण पवारचा मानुस न. जसा पवार च्या बजूला बसला तसा फ़डनवीस चा राजीनामा मागतो. 😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@santoshnaike6054
@santoshnaike6054 9 месяцев назад
शरद पवारांनी मराठा आरक्षण साठी कायपणे आडकाठी घालण्याचे काम केले.त्यांना कुठल्या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही.
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे
@porstuvwzyz
@porstuvwzyz 9 месяцев назад
शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजासाठी कायच नाही केले.
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov 9 месяцев назад
शिवसेनानी तर नुस्त गुजराती लोक मोठी केली मुंबईत आत्ता पर्यंत 😡
@santoshzure2465
@santoshzure2465 9 месяцев назад
काय म्हणतोस? गावठी मराठे शरद पवारांनी गाव टगे केले नि उबाठा च्या बापाने मुंबई चे मवाली एकूण मिळून काय तर भिकारी बनवले...😂😂😂😂 😡😡
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 9 месяцев назад
​@@Package_wala_chuकेलाय MVA न एका मुझिम च नाव औरगजेब मुघल मुजिम केलं तर योगी भाजप न शिवछत्रपती केलं
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 9 месяцев назад
@@Package_wala_chu: असे फालतू गोष्ठीला तुझ्या सारख्या फालतू मानसाची लायकी कलते. 😂😂😂 महाराज हे सुद्धा मुंबई एअरपोर्ट ला नाव नव्हत. फ़डनवीस ने महाराज लावल. 😂😂😂 असे खुप काही आहे सांगन्यासारख खुप आहे, पण मूर्खच्या नादी कोण लागनार. ३ वेलेला मुख्यमंत्री होवून का नाही केल? तेवा ते खुप सोप पण होत. 😂😂😂 आता विसरून जा. 😂😂😂
@prathamesharage
@prathamesharage 9 месяцев назад
​@@hmvchai_biscuit1677randechya ...sambhaji nagar..ani dharashiv tuzya ardhya bapane nahi kela....MVA nech kela..Uddhav thackrey ne kela
@rohanwarekar1367
@rohanwarekar1367 9 месяцев назад
मराठ्यांसोबत अख्या महाराष्ट्राच वाटोळं केलं या माणसाने...
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@akshayatre5203
@akshayatre5203 9 месяцев назад
कौतुक मराठा समाजच आहे ज्यांनी या लोकांना त्यांचा नेता केला, आणि त्या नेत्यांनी जाळीदार टोपी घालत, इफ्तरी केल्या 😂 😂😂
@poojajadhav2473
@poojajadhav2473 8 месяцев назад
Ha he ajun kalat nahi lokanna
@rushiimuni360
@rushiimuni360 17 дней назад
विषयाला धरून बोला...फडणवीस चे आणि bjp वाले भरपूर फोटो आहेत...bjp चे जावई आणि सूना पण बघा कोण आहेत ते...
@akshayatre5203
@akshayatre5203 17 дней назад
@@rushiimuni360 तरीही bjp ल मुस्लिम विरोधी समजतात आणि त्यांना मत मिळत नाही, पण उघडपणे लांगुल्लोचान करत नाही भाजप. साहेब उघडपणे मुस्लिम आरक्षण च समर्थन करतात, हिंदू देवतांचे अपमान करतात. अख्खं आयुष्य याच कड्या करण्यात घातला
@pratapmane3979
@pratapmane3979 9 месяцев назад
महात्मा होण्याच्या प्रयत्नात साहेबांनी ओबीसी ची बाजू घेतली आणि मराठा आरक्षणावर गप्प बसले, पण आता ओबीसी मराठा नेता म्हणून जवळ करत नाही आणि आरक्षणावर काही केले नाही म्हणून मराठा नाराज आहे..
@rahulkere482
@rahulkere482 9 месяцев назад
ना एकहाती सत्ता आली ....ना पंतप्रधनपद .... ना समाजाचे झाले ..ना पुतण्यातचे ...... कोरी पाटी.....50 एके 50..... 🤣
@rohitpol4259
@rohitpol4259 9 месяцев назад
पवार साहेबांनी मराठा आरक्षणासाठी काही केलं नाही केलं ते मुलीसाठी आणि अजित पवार यांच्या साठी केलं
@ganeshpawar8643
@ganeshpawar8643 9 месяцев назад
पवारांनी मुख्यमंत्री च्या खुर्ची साठी मराठ्यांच आरक्षण इतर समाजाला वाटून टाकल व मुख्यमंत्री च्या खुर्ची साठी मराठ्याचा बळी दिला.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 15 дней назад
Correct.
@pramodsawai5532
@pramodsawai5532 9 месяцев назад
पवारांनी काहीच केल नाही हेच केल 😂😅
@prashantdokhale9274
@prashantdokhale9274 9 месяцев назад
खरा खेळखंडोबा पवार यांनी केला
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@yogeshnighote6162
@yogeshnighote6162 9 месяцев назад
काहिच नाही. फक्त संपत्ती गोळा केली.
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@swapnilkakde9820
@swapnilkakde9820 9 месяцев назад
समाजाच्या भरवश्यावर 4 वेळा मुख्यमंत्री होतात आणि जाणून समाजाला मागे ठेवतात, ज्याचे परिणाम त्यांना म्हतारपणात वेगवेगळ्या पद्धतीने भोगावे लागत आहे.
@rahulwable6924
@rahulwable6924 9 месяцев назад
पवार साहेबांनी जर मराठा आरक्षणासाठी जर प्रयत्न केले असते तर आजपर्यंत आमच्या मराठा समाजाला आरक्षण कधीच मिळालं असत 🚩
@mahaveerlondhe
@mahaveerlondhe 9 месяцев назад
ताई विश्लेषण छान आहे परंतु तुमचा आवाज खूप बारीक आहे कृपया एडिटर नेते व्यवस्थित किंवा माईक तुम्ही जवळ घ्या मोबाईलचा आवाज पूर्ण करून देखील स्पष्टपणे ऐकायला येत नाही
@user-yv1ey4uz4f
@user-yv1ey4uz4f 9 месяцев назад
भुजबळांच्या सांगण्यावरून सरकार आता प्रत्येक विभागात कोणत्या जातीचे किती टक्के लोकं आहेत याची तपासणी करणार! महाराष्ट्रात ज्या जातीची लोकसंख्या जास्त आहे त्या जातीचे लोक जास्त असणे स्वाभाविक आहे! पण
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.
@ganeshpatil1594
@ganeshpatil1594 9 месяцев назад
सर्वात जास्त वापर मराठयांचा वापर याच पवार नि केला। निषेध या वृत्तीचा। त्यामुळे अजित बरोबर त्यांची मारतोय। भावपूर्ण श्रद्धांजली चिकारभोट
@vaibavlove6143
@vaibavlove6143 9 месяцев назад
मराठा समाजाचा वैरी म्हणजेच हे आजचे साहेब
@harh908
@harh908 9 месяцев назад
बाप लेकीने नुसती मराठा समाजाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यात बाकी काही नाही केलं
@Vikaskate-sh9me
@Vikaskate-sh9me 9 месяцев назад
शरद पवार मराठा आहेत का 🤔🤔🤔
@DipakSarade
@DipakSarade 9 месяцев назад
Mala tar nahi wataty
@rushikeshpatil8493
@rushikeshpatil8493 9 месяцев назад
Kunbi ahet
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
Agg बाई आता केंद्रात आणी राज्यात bjp दोन्हीकडे यांचे सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..
@Rohit_Gawande_Patil
@Rohit_Gawande_Patil 9 месяцев назад
​@@Kalyankar12are dada to maratha asun tyachya kadun apeksha hoti. baki kahi nai
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 9 месяцев назад
​@@Kalyankar12ews dily tyni Upper caste la
@TheLightBringer
@TheLightBringer 9 месяцев назад
नावालाच मराठा आहेत..
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 9 месяцев назад
ते मराठा नाहीतच! सरडा कुठल्याच जातीचा नसतो!
@SP-pk6gc
@SP-pk6gc 9 месяцев назад
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 9 месяцев назад
❤❤
@late7218.
@late7218. 9 месяцев назад
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 16 дней назад
पवार या चे मुळ गाव नांदवळ तालुका कोरेगाव जिल्हा या गावातून त्याच्या आजोबांना चोऱ्या करतोय म्हणून वाळीत टाकून गावातून संपूर्ण कुटुंब हाकलून दिले होते असं हे झ***आहे.
@Suraj_J2004
@Suraj_J2004 9 месяцев назад
फक्त मनसे बाकी कोण नाही 🔥
@wheels6930
@wheels6930 9 месяцев назад
10 वर्ष केंद्रीय कृषीमंत्री होते , काय केले तेंव्हा
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 9 месяцев назад
१०% श्रीमंत मराठा ९०% गरीब मराठ्यांना वापरून सोडून देतात😂😂😂
@Suraj_J2004
@Suraj_J2004 9 месяцев назад
मुंबई मध्ये जे मराठी लोकांना सोसायटी मध्ये ban केलं त्यावर व्हिडिओ करा . नुसता राजकारण वर व्हिडिओ सारखं.
@Ek_maratha_lakh_maratha_96k
@Ek_maratha_lakh_maratha_96k 9 месяцев назад
Kahich kel nahi...fakt maratha che vote ghetl...ek maratha lakh maratha
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@ChessMastery740
@ChessMastery740 9 месяцев назад
Sagal ठीक आहे पन आवाज वाढवा हीच विनंती 🙏
@dremmy69
@dremmy69 9 месяцев назад
हेडिंग बदला ती त्यांनी फक्त मराठा सोडून बाकीच्याना प्रॉस्ताहन दिले आहे
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 9 месяцев назад
ऊस उत्पादक शेतकरी मेला की अशा लोकांच्यामुळे
@PrashantThakur11
@PrashantThakur11 8 месяцев назад
kiti ekar us ahe tujha ki bhumihin asun boltoy
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 7 месяцев назад
@@PrashantThakur11 भूमीहीन असणारेच बोंबलत असतील पाठीमागं त्याला काय लागतंय ऊसाचं पाच ऊस हाच आणि तुला एवढा का पुळका आलाय आयुष्य गेलं की ऊस उत्पादन काढून
@PrashantThakur11
@PrashantThakur11 7 месяцев назад
@@pralhadpatil4208 तुझा किती एकर ऊस आहे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 9 месяцев назад
मराठा आरक्षणातील सर्वात मोठा आडसर.
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 14 дней назад
1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या शरद पवारांना भावपुर्ण श्रंदाजली
@rajendrakatkade3652
@rajendrakatkade3652 9 месяцев назад
त्यांनी काही नाही केलं...तर आता आपण करा सत्तेत आहात..नुसतेच याने काही नाही केलं..त्याने काही नाही केलं...आता करा. मराठा समाज त्यांना कायम पाठीमाघे उभे राहून मदत करीन....आपण नाही करायचे ..नाचता येईना अंगण वाकडे.....
@ramkrishna1038
@ramkrishna1038 9 месяцев назад
आपल्याच मराठा नेत्याने काही केल नाही याचे खराब वाटते आहे । आणि BJP पण काय देणार नाही aarakshan। पण congress राष्ट्रवादी ला निवडून दिल तर् हे देतील काय aarakshan कुणबी म्हणुन हे fakt tyani सांगावे ।
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 15 дней назад
Aho Sharad Pawar marathe mag tyanchyavar nahi tar konakadun apekshya karayacha.sattet kayam ahet.fadnis sahebakadun karyavhika.atta vel geli basa...jarange mothe nahi vanchit,garajvant ahet mahun public che chatrapati ahet.
@nikitatamboli4309
@nikitatamboli4309 9 месяцев назад
very good info also draw light on some fact which we all unaware
@sameerkakade9775
@sameerkakade9775 9 месяцев назад
थोडक्यात सांगितलं असतं काहीच केलं नाही तरी चाललं असतं
@Rohit_Gawande_Patil
@Rohit_Gawande_Patil 9 месяцев назад
😂😂 barobar
@user-sx9pu2vw4n
@user-sx9pu2vw4n 14 дней назад
एकदम झकास मनातच नव्हते मराठा समाजाला आरक्षण देने आणि आपुन म्हणा छाती बडवून जानता राजा
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 16 дней назад
शरद पवारांनी महाराष्ट्रसाठी भरपूर केले, मान्य करतो मी पण मराठा आरक्षणासाठी झाट काय केलं नाही. 😂
@pramodjsapkal8099
@pramodjsapkal8099 9 месяцев назад
Bhikar chot Neta pawar 😂
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 13 дней назад
गरीब मराठ्यांच आयुष्य भर वाटोळे केले त्याचा साहेबाना शाप नक्की लागल्या शिवाय अणि देवाला हिशोब द्यायचा आहे अजून
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 7 месяцев назад
पवार हे फक्त आपला पुतण्या लेक जाव ई.पवार परिवार देश मराठा समाज विषयावर काही देणं घेणं नाही राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@user-vg4ii5cm5n
@user-vg4ii5cm5n 9 месяцев назад
पवारांच्या बाजूने न बोलल्याने लाईक घटली बघा😂😂😂 पण खर बोललात
@premkankal9008
@premkankal9008 9 месяцев назад
सगळ काही केलं ते फक्त मोठ्या भावाचा शर्ट आणि लहान भावाची पँट घालणाऱ्या लोकांसाठी केलं. येवढाच कर्तृत्त्व आहे मुल्ला शरदच 55 वर्षाच्या कार्यकिर्दित.
@balasahebkalkekar1649
@balasahebkalkekar1649 9 месяцев назад
हेच मराठे याचे दुर्दैव आहे.
@chinmaywingkar1
@chinmaywingkar1 8 месяцев назад
गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या समाजाचे एकमेव आमदार होते...तरीही त्या काळात open मधले वंजारी obc मधे घातले...इच्छाशक्ती लागते दुसरे काही नाही
@ramakant6304
@ramakant6304 9 месяцев назад
पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला पाठींबा दिला पण ते सत्तेत असताना नाही तर सत्ता गेल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांनी आरक्षण द्यावे म्हणून ते मराठा समाजाला उचकवत राहीले, चुकीचे मार्गदर्शन करीत राहिले व मराठा समाजात असंतोषाचा भडका कसा होईल याचे प्रयत्न करीत राहिले.
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@ganeshmane2605
@ganeshmane2605 5 месяцев назад
सच्या माणूस हा देवाघरि लवकर आमंत्रण येते पण कुचके नासके सडत असतात. त्यातील एक हे
@user-cy2mj3hn9u
@user-cy2mj3hn9u 7 месяцев назад
नाव बदनाम झाले इतिहासात आता शरद पवारांचे मराठा समाज कधीच माफ करणार नाही
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 14 дней назад
मराठा समाज याची फक्त मत पाहिजे शरद पवार याना मत्र मराठा आरक्षण नाही कशला पाहिजे मराठा आरक्षण आसे शरद पवार म्हणाले होते
@user-tl9dw4zs2i
@user-tl9dw4zs2i 8 месяцев назад
मराठ्यांनी आपला नेता बदलला पाहिजे
@balwantsugave4746
@balwantsugave4746 8 месяцев назад
यांच्याकडे OBC चे certificate आहेत ,कशाला प्रयत्न करतील हे पवार मराठा आरक्षणा साठी
@Pointprotech7
@Pointprotech7 9 месяцев назад
नातेवाईक मोठे केले ह्यांनी
@Shubham_Joshi7
@Shubham_Joshi7 9 месяцев назад
राजकीय पोळ्या भाजण्याचं एकमेव काम केलं..
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 8 месяцев назад
ऊस लागवड करण्यात महाराष्ट्रत 🎉चूक. केली
@babanborhade2046
@babanborhade2046 7 месяцев назад
अतिशय योग्य
@sanjayranaware6485
@sanjayranaware6485 4 месяца назад
पुरंदर तालुक्यातील मतदान ग्राह्य पकडून 60 वर्ष राज्य केले पण गुंतवणुकीत 3 टीएमसी पाणी नाही दिले
@RohitDavanepatil
@RohitDavanepatil 8 месяцев назад
मराठा आरक्षणा ना साठी काहीच केले नाही यांना फक्त सत्ता लागते .
@RishiN7
@RishiN7 9 месяцев назад
तरीपण आपला बांधव मोठ्या संख्येने पवारांना मतदान करतो.
@sachinamte2918
@sachinamte2918 9 месяцев назад
काहीच नाहीं केल
@kaiser3P0
@kaiser3P0 9 месяцев назад
Udaynidhi Stalin वर video येणार? की ते bolbhidu च्या अजेंडा ला फिट बसणारं नाही?
@Ok69omi
@Ok69omi 2 месяца назад
Khar tar sadya maratha chi baju ghenara ekch vaghy Manoj dada jarange patil❤
@Ag0373
@Ag0373 20 дней назад
समाजाशी देणंघेणं नसणारा मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या टोळीचा मोहरक्या.... जाणता राजा 🫡🫡🫡🫡
@saninshaikh3027
@saninshaikh3027 9 месяцев назад
Hyancha avaj far slow ahe thod kadak avaj vala vyakti hya program sathi ana changl rahil
@rahulkalel9913
@rahulkalel9913 9 месяцев назад
@pacheshivaji2548
@pacheshivaji2548 8 месяцев назад
पवारांनी मराठ्यांचा वापर राजकीय लाभ उठवण्यासाठी केला.रयत शिक्षण संस्था गिळंकृत केली.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने खरेदी करून आपल्या चेलयाची दहा पिढ्यांची व्यवस्था केली.
@bharatpatil-oz2qg
@bharatpatil-oz2qg 7 месяцев назад
शरद पवार साहेब हे मराठा नहीते OBC आहे
@SUKHOI30MKIINDIA
@SUKHOI30MKIINDIA 5 месяцев назад
अरे बाप, अस कस म्हणता तुम्ही की काय केलं? आत्ता जे जरंगे आण्णा करायला निघालेत ते त्यांना कोणी करायला सांगितलं ते विचारा.
@itspm0909
@itspm0909 9 месяцев назад
त्याने जर केलं असत तर आता उपोषण आंदोलन करायची गरज पडली असती का ?
@Akshay.00001
@Akshay.00001 14 дней назад
मराठा समाज फक्त जरांगे पटल्यांच्या मागे खंबीरपणे आहे... जरांगे पाटील💯💯🚩🚩
@ratikkamble9562
@ratikkamble9562 9 месяцев назад
सध्या काही दिवसांपासून सौदी अरबिया मध्ये एका मुलाला मृत्युदंडाची शिक्षा होते व त्यात त्याचे डोके कलम करण्याची शिक्षा सुनावली जाते त्या वर त्याची आई खुप मोठा अश्रूंचा टाहो फोडते त्यावर ती बोल भिडू ने व्हिडिओ बनवावा कारण सत्य तुमच्याकडूनच चांगल्या रितेने समजण्यात येईल👍
@infinite.dreamz
@infinite.dreamz 8 месяцев назад
आपलं आरक्षण दुसऱ्याला दिलं, मराठा समाजाला लागलेला कॅन्सर आहे हा. स्वतः दुसऱ्या जातीचा आहे पण नेतृत्व मराठा समाजाचं करतो. 😢
@sumeetdeshmukh8997
@sumeetdeshmukh8997 9 месяцев назад
आपल्या लोकांना ह्यालाच मतदान देता येत..!!!!
@vishuislive-
@vishuislive- 8 месяцев назад
शरद पवार यांनी आज पर्यंत आरक्षण दिले नाही आणि देणार पण नाहीत काही तरी प्रश्न सांगून वळण वेगळे लावण्याचे काम करतात
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 13 дней назад
तरीपण जरांगे पाटला बरोबर असल्याचे दाखवुन मतदान स्वतःकडे वळवले
@ashitoshchougale4857
@ashitoshchougale4857 8 месяцев назад
म्हणूनच म्हणतात 2, 3 एक्का ....... तुम्हला माहीतच आहे पुढचं.
@SCK-
@SCK- 9 месяцев назад
Maratha ne hindu hindu karun - bjp chi chakri karne sodle pahije Maratha ha samaj ek ladau samaj aahe aani tyani ladhayla pahije Baghitle Na ye gujarati neta shinde aani tarbuj mule Mulund madhe eka Maratha couple barobar kai zale 😮
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 9 месяцев назад
उद्धव मूळ झाल उद्धव कपडे बेडशीट गूजु कडून फुकट मागून घेवून वापरतो ..ब्रश पेस्ट घु तांदूळ पण फुकट घेवून ..हाणतो ..राणे नुसार
@aaplashivpatil
@aaplashivpatil 9 месяцев назад
Pawar saheban CM kara 10-15 varshat aarakshan nakki bhetel
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च.. आणी तो सदावर्ते bjp चा आहे हे नव्याने सांगायला नको
@abwcreater5704
@abwcreater5704 9 месяцев назад
​@@aaplashivpatil zhata 😂
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 7 месяцев назад
मराठा समाजाचा फक्त वापर करून टाकुन समाज तुमच्या बरोबर झलवत ठेवून राजकारण करत गरीब लोकांना न्या द्या मोठया लोकांना देवु नका शिक्षण वयसाय नोकरी आरक्षण दया शिवाजी .महाराज जयंती साजरी करून श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय घोष म्हण लोक तुम्हाला ओळखतात नुसते शाहू फुले आंबेडकर विचार लोकांवर रूजवून तुम्ही .😮.. 9:53 मोठे 9:महोत.. येत नाही रयत चा होता येत नाही
@nashikjadhao2741
@nashikjadhao2741 9 месяцев назад
राजकारण
@PSD32
@PSD32 9 месяцев назад
कोण हा...? जातीला कलंक आहे कलंक...!
@rakesh.8787
@rakesh.8787 16 дней назад
"घोडे लावायचे कामे तेवढी केलीत"
@adeshlande5782
@adeshlande5782 9 месяцев назад
Tai saheb Govt gr baddl kahi mahiti takal ka
@vishnuteple2754
@vishnuteple2754 9 месяцев назад
त्यामुळे तर हा पगडा झाला कार्य करते म्हणतात त्याला जानता राजा म्हना
@user-wx3wx5os3x
@user-wx3wx5os3x 9 месяцев назад
सायबांचे राजकारण आम्ही ओळखळे आहे;
@vishwarajdeshmukh4741
@vishwarajdeshmukh4741 8 месяцев назад
खुप काही केलं , आरक्षण सुचितील १८२ नंबरचा मराठा समाजाला डावलून १८३ , १८४ ,नंबरचा तेली, आणि माळी यांना मागनं आरक्षण दिलं हे पुण्यकर्म केलं न क ली
@sachinP1451
@sachinP1451 9 месяцев назад
या माणसाबद्दल कमेंट न केलेली बरी😅😅 अंतरवाली येथे जरांगे भाउचं उपोषण चालू असताना गेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको म्हणून बोंबलू लागला, ओबीसी प्रवर्गात नाहीतर मग इतर प्रवर्ग कोणता आहे ते पण सांगितलं नाही, ह्या माणसाने आयुष्भर गलिच्छ राजकारण केलं..
@gopalshinde1576
@gopalshinde1576 16 дней назад
मराठा ससमाजासाठी काही केले नाही याउलट 1994ला खुल्याप्रवर्गाच 16%आरक्षण ओबीसीला देऊ केल.
@bapusurve2106
@bapusurve2106 9 месяцев назад
मराठा समाजाला शरद पवारांनी बे ईजती केली
@pandurnggorde1963
@pandurnggorde1963 6 дней назад
खरं पाहिलं तर एक हि मराठ्यांनी पवारासोबत जायला नाहिं पाहिजे
@marathispeakz
@marathispeakz 9 месяцев назад
Fkt Raj saheb thakrey 🚩
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 9 месяцев назад
राष्ट्रवादी म्हणजे मराठा लॉबी 😂😂😂
@Kalyankar12
@Kalyankar12 9 месяцев назад
आता केंद्रात आणी राज्यात bjp सरकार त्यांना सांगा द्यायला उगाच वायफळ पवारांना नाव ठेवू नये आणी बदनामी करू नये ...गोदी मीडिया..पवारांनी सत्तेत असताना 2वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफि, बाजारभाव, कृषिविद्यापीठ, साखर कारखाने, पुण्यात IT सेक्टर स्थापणा, midc कितीतरी काम केलीय..उगाच नाव ठेवू नयें.. याउलट मोदी फसवनीस ने काय केल वाटोळं महाराष्ट्र च
@user-ck5nk1ph4r
@user-ck5nk1ph4r 9 месяцев назад
व्हिडिओ बघण्यासाठी किती लोक आलेत त्यावरून समजले आसेलाच ,
@ramprasadpandhonde9061
@ramprasadpandhonde9061 9 месяцев назад
Khar ahe
Далее