Тёмный

neck pain exercises|cervical spondylosis| yoga for neck pain|मानेचे व्यायाम 

happy and healthy life at home
Подписаться 765 тыс.
Просмотров 578 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 543   
@shrikantkulkarni1987
@shrikantkulkarni1987 3 месяца назад
ताई श्रीराम!मी सौ.शुभदा कुलकर्णी, गोंदवले. सध्या मला मानेचा खूप त्रास होतोय. सहज युट्यूबवर तुमचा मानेचे व्यायाम पाहिले. अगदीं सोपे आहेत.आजपपासूनच करायला घेतले व रोज करण्याचे ठरवलेत. तुम्हाला पाहिलं बोलणं ऐकलं की घरातल्या कुटुंबातील सदस्य वाटता.तुमची साधी राहणी मला अतिशय आवडते.श्रीराम! गोंदवल्याला या नक्की!
@pratibhatapre1512
@pratibhatapre1512 Год назад
मॅडम खुपच छान व्यायाम सांगितले. मला लगेच याचा प्रत्यय आला. दुपारपासून मानेचा खूप त्रास होता .व्यायाम केल्याने त्रास एकदम कमी झाला. खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
@ashamaske235
@ashamaske235 14 дней назад
खूप छान व्यायाम आहे मॅडम व्यायाम केल्यावर अनुभव येतो आजार बरा असा कमी होतो खूप खूप धन्यवाद मॅडम
@vikasgawali6851
@vikasgawali6851 Месяц назад
धन्यवाद डॉक्टर 🙏आपण खूपच उपयुक्त आणि सुंदर माहिती दिली आहे.
@milindtoro281
@milindtoro281 Год назад
ताई, आपली समजावून सांगण्याची शैली फार आवडली. अतिशय उपयुक्त. नक्की करून बघेन. खूप धन्यवाद.
@sarikagaikwad9480
@sarikagaikwad9480 Год назад
ताई मला हा व्यायाम खूप आवडला.मला तुम्ही सुद्धा आवडता.तुमचा आवाज खुप छान आहे.
@NamrataChikode
@NamrataChikode 3 месяца назад
Mam,very easily explained,thank you so much,very good exercise,very useful
@shashikantmahajan4668
@shashikantmahajan4668 8 месяцев назад
I shall practice from tomorrow o wards. Thanks for sharing Dr. Kulkarni.. Col.Mahajan
@pravindandekar996
@pravindandekar996 2 месяца назад
मॅम तुम्ही सांगितलेल्या व्यायामा मुळे खरंच खुप आराम झाला तुमचे मनस्वी आभार🙏 बऱ्या प्रमाणात माने चे दुखणे कमी झाले पण कमरेच्या च्या खाली उजव्या बाजुच्या मासंल भागाचा व कमरेचे दुखने कमी झाले नाही कृपया यावर देखील मार्गदर्शन करा
@vidyasalve4235
@vidyasalve4235 22 дня назад
Khup chan mahiti sangitali mam dhanyvad
@shashikantpuranik3192
@shashikantpuranik3192 Год назад
खूपच छान माहिती मिळाली, आज पासून सुरवात करतो, धन्यवाद !
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 2 года назад
*डॉक्टर-सौ.अनघा ताई, अगदी सुंदर मार्गदर्शन,आणि सोपे उपाय! ऐकून पाहून फारच छान वाटले. तसेच प्रात्यक्षिक करूनही पाहिले. पहिल्या पेक्षा खुपच फरक जाणवत आहे.* *सहज तुमची क्लिप पहात असताना तुमच्या आवाजाने मी पूर्णतः भारावून गेलो. आणि तुम्ही सांगितलेले सोपे व्यायाम करण्यास आता सुरुवात केली. त्याचा सुंदर अनुभव आलाय.* *छान फायदा लाभतो, आणि शरीरही हलके वाटते..* *यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद !! तसेच शुभेच्छा!!👍👍* *⚘⚘⚘⚘God Bless You.⚘⚘⚘⚘*
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 4 месяца назад
Thanks
@nirmaladankhade3976
@nirmaladankhade3976 Год назад
मॅम खूप साेपे व उपयुक्त व्यायाम आहेत, खूप खूप धन्यवाद!
@ShraddhaJoshi-tm7ce
@ShraddhaJoshi-tm7ce 4 месяца назад
मॅडम खूपच सोपे व्यायाम आहेत खूपच छान वाटले श्वास मोकळा होतो धन्यवाद 🙏
@mayamohare2075
@mayamohare2075 2 года назад
Madam खूप उपयुक्त माहिती . तूम्ही सांगितलेले खांद्याचे व्यायाम मी काही दिवसांपासून सुरू केले.त्याने फायदा झाला.
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 3 месяца назад
मॅडम अतिशय सुंदरपणे सांगितले आहेत मला त्याचा नक्कीच उपयोग होईल त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
@jaymalabhosle3505
@jaymalabhosle3505 5 месяцев назад
खूप सोपे आणि सरळ व्यायाम immediate आराम मिळाला.
@arunpawar3173
@arunpawar3173 4 месяца назад
एकदम चांगल्याप्रकारे व्यायाम समजून सांगितले ताई👍👍
@sulbhapanse
@sulbhapanse 7 месяцев назад
माझा हात आणि मान दुखत होती, पण तुम्ही सांगितलेले व्यायाम करून पाहिले, आणि माझा त्रास कमी झाला. आता दररोज व्यायाम करते धन्यवाद मॅडम 🙏
@SahebraoSutar-h5m
@SahebraoSutar-h5m 6 месяцев назад
धन्यवाद डॉ.मॅडम.साहेब. आपलं मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.
@surekhashirode9104
@surekhashirode9104 2 года назад
खूप छान सोपे व्यायाम सांगितले Dhanyawad
@UshaNavaskar-zi7xf
@UshaNavaskar-zi7xf 7 месяцев назад
खूप छान माहिती सांगितली.धन्यवाद
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 2 года назад
खुप मस्तच नक्की करून बघते धन्यवाद अनघा ताई
@kalpana2265
@kalpana2265 Год назад
Aaj ha video baghitla aani mazhya dukhnyavar yogya tasa exercise milala tya baddal,Dr dhanyavad🙏🙏
@kalpanaakerkar9076
@kalpanaakerkar9076 6 месяцев назад
Khup samjaun yogachi mahiti dilet tai dhanvvad
@crazylive6090
@crazylive6090 Год назад
Dr मॅडम नमस्कार खुप छान माहिती दिली धन्यवाद,🙏
@sujataphatak3693
@sujataphatak3693 2 года назад
सर्व व्यायाम अतिशय उपयुक्त व सोपे आहेत. माझी मान ,खांदे, व डावा हात हात खूप दुखत आहे. मी आज पासून व्यायाम सुरु करणार आहे .तुमचे सगळे व्हडिओ मी नेहमी बघते.तुमची एखादी गोष्ट समजावून सांगण्याची शैली मला खूप आवडते. धन्यवाद.
@manishaaapet6172
@manishaaapet6172 Год назад
काही फरक पडला का
@cuberkinggurujishort6122
@cuberkinggurujishort6122 6 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती व व्यायाम सांगितला मला फ्रोजन शोल्डर आहे मला नक्कीच या व्यायामाचा फायदा होईल मॅडम धन्यवाद.
@beenadesai2462
@beenadesai2462 Год назад
🙏🏼खूप खूप धन्यवाद अगदी सोपे व्यायाम प्रकार सांगितले त्या बद्दल आभारी आहोत. 🙏🏼🙏🏼💐💐
@pushpapatil3733
@pushpapatil3733 Год назад
Very easy steps nd helpfull.thanks Madam
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 3 месяца назад
खुप छान आहे साधा सरळ आहे मी करेल धन्यवाद डॉ ताईसाहेब 🙏🙏🌹
@seemavaidya622
@seemavaidya622 2 года назад
खूप छान सोपे व्यायाम सांगितले मला खूप वर्षा पासून मानेचा त्रास आहे मानेचा पट्टा लावावा लागतो ,मानेचे काही व्यायाम केले की बरे वाटते पण काही दिवसांनी व्यायाम बंद झाला कि परत त्रास होतो कायमस्वरूपी काही उपाय आहे का ? असल्यास कृपया मला सांगा.
@SandhyaDamle-nd3if
@SandhyaDamle-nd3if Год назад
अनघा ताई खूप छान माहिती सांगितली तुम्ही सावकाश छान व्यायाम सांगितले मे रोज करेन धन्यवाद
@jyotibarve3553
@jyotibarve3553 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏 मॅडम खरच सोपा व्यायाम सांगितला धन्यवाद मॅडम .
@nilampatil9038
@nilampatil9038 2 месяца назад
Khup chan Ani easy thanku mam
@chhayagosavi1701
@chhayagosavi1701 3 месяца назад
मला प्रचंड मणक्याचा त्रास होत आहे किती छान पद्धतीने सांगितले वय वर्ष 76 आहे व्यायाम करत जाणार आहे तुमसे खूप खूप धन्यवाद आणि आभार 1:35 1:35
@leelamundada4194
@leelamundada4194 Месяц назад
गुड इव्हिनिंग व्यायाम खूप सुंदर आहेत
@manishakhadtar9683
@manishakhadtar9683 7 месяцев назад
धन्यवाद मॅडम🙏खूप छान आणि सोपे आहेत
@RanjanaPatil-hr3ez
@RanjanaPatil-hr3ez 8 месяцев назад
Dr khup chan sagitale thank you
@narsuredekar7886
@narsuredekar7886 Год назад
खूप छान माहिती मिळाली आहे धन्यवाद डॉक्टर नमस्कार
@harshgaming-os8nb
@harshgaming-os8nb Год назад
मॅम तुमचे व्यायाम सोपे असून खूप लाभदायक असतात खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@janhavijoshi7429
@janhavijoshi7429 2 года назад
खूपच सुंदर आणि सोपे व्यायाम सांगितले आहेत.माझी पाठ आणि मान दुखत आहे व्यायामाचा चांगला उपयोग होईल.
@rajaramkamble5494
@rajaramkamble5494 7 месяцев назад
खूपच छान माहिती आहे आजपासून सुरू करतो👍🌹🌻
@shobhadesai6847
@shobhadesai6847 Год назад
छान दाखवला मँडम. खूपच उपययोगी आहे.
@rajanir4626
@rajanir4626 Год назад
खूप छान माहिती दिली , thanks
@ashataigaikwad4239
@ashataigaikwad4239 2 года назад
मॅडम खुप छान सांगता तुम्ही आवाज गोड आहे तुमचा आणि खुप सोपा व्यायाम आहे हा. माझी पण मान , पाठ दुखत असते, मी आता रोज हा व्यायाम करीन धन्यवाद मॅडम 👍👍👌👌👌👌🙏🙏
@nareshkhute7979
@nareshkhute7979 2 года назад
खुप छान माहीत सांगितली मँडम सोपी आणी साधी धन्यवाद
@chaitalilohar557
@chaitalilohar557 3 месяца назад
Thank you ma'am
@sushamajoshi1327
@sushamajoshi1327 Год назад
आज पहिल्यांदाच बघितले. खूपच छान मार्गदर्शन. एकीकडे केले. करत राहिन. धन्यवाद डॉक्टर 🙏🙏🌹
@truptipatkar9489
@truptipatkar9489 2 месяца назад
आज मी पहिल्यांदाच बघीतले खूप छान वाटले आणि मी तुमच्या बद्दल ऐकुन होत पण आज मी प्रत्यक्षात बघीतले खूप छान वाटले मी आज पासून सुरुवात करते मी नक्कीच आपल्याला रिपोर्ट करेल इतकी छान माहिती डॉ धन्यवाद,❤
@namratamasurkar4003
@namratamasurkar4003 Год назад
ताई खूपच उपयुक्त माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏
@geetalokegaonkar4787
@geetalokegaonkar4787 2 года назад
फारच छान व्हिडिओ सादर करुन व्यायामाचे प्रकार व माहितीही छानप्रकारे सांगितली
@dhirajtare3879
@dhirajtare3879 7 месяцев назад
Thank you ❤ Thank you ❤️ Thank you ❤️ मी आज fkt 1 वेळा करून पाहिलं तर खूप benifit zal.
@sanjaytiwarekar9348
@sanjaytiwarekar9348 Год назад
खरच खुप छान वाटल बघुन एकदम सोप आहे करायला काहीच हरकत नाहीय
@ashokkamble4473
@ashokkamble4473 7 месяцев назад
Thank you so much doctor
@vijayanakate2729
@vijayanakate2729 Год назад
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम
@jayashreekarkhanis446
@jayashreekarkhanis446 6 месяцев назад
खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद मॅडम
@nandinipatil6951
@nandinipatil6951 3 месяца назад
Khup chhan exercise sangitalya
@MadhuraDesai-f3n
@MadhuraDesai-f3n 2 месяца назад
Wow mam मानदुखी खूपच कमी झाली आहे, many thanks,so nice
@sanjanasvslb347
@sanjanasvslb347 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏
@asmitashivalkar798
@asmitashivalkar798 7 месяцев назад
Khub chaan thanku so much
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 2 года назад
Dr अगदी आश्चर्यकारक रित्या माझी मान दुखी 3,4 दिवसात खूपच कमी झाली. अतिशय सोपे व प्रभावी व्यायाम धन्यवाद डॉ 🙏🙏
@ShamraoDesai-t2o
@ShamraoDesai-t2o 7 месяцев назад
खुपच छान करून बगते धन्यवाद
@manalidesai2205
@manalidesai2205 3 месяца назад
खूप छान आहेत हे व्यायाम. माझा उजवा हात आणि मान दुखते. मी गेले आठ दिवस करतेय. मला छान वाटतंय 🙏🏻
@nutanpalav9016
@nutanpalav9016 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती आहे ..डॉक्टर तुम्ही खूप छान सविस्तर सांगता .
@sonalivirkud7211
@sonalivirkud7211 8 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
@vaishalimantra558
@vaishalimantra558 3 месяца назад
खूप छान मॅम खूप सोपी पद्धत 🙏
@sakharambankar8994
@sakharambankar8994 Год назад
योग्य वेळी विडिओ पहायलामिळाला आहे। मोबाईल वापराचा हा परिणाम आहे। पुन्हा पुन्हा पाहून व्यायाम करून नक्कीच मानदुखी संपेल। धन्यवाद ताई।
@rajshri_mitkari
@rajshri_mitkari 10 месяцев назад
खूप छान व्यायाम आहेत मॅडम माझी खूप मान दुखत होती धन्यवाद
@jaywntbharadwaj6545
@jaywntbharadwaj6545 8 месяцев назад
Khupach chhan samjavata madam.❤
@nandajoshi3434
@nandajoshi3434 9 месяцев назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@pushpapatil2343
@pushpapatil2343 2 года назад
खुपच छान सांगितलें आहे त्यामुळे धन्यवाद।
@jagdishmhatre1570
@jagdishmhatre1570 2 года назад
Ur
@jagdishmhatre1570
@jagdishmhatre1570 2 года назад
Ut din aeetty
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 года назад
खूप छान.... डॉ. अनघा ताई🌹❤ सोपे, साधे व्यायाम प्रकार सांगितले..... धन्यवाद 🙏🙏
@rutujamohite6017
@rutujamohite6017 2 года назад
खूप छान डॉक्टर अगदी सोपे सोपे व्यायामाचे प्रकार सांगितल्याबद्दल धन्यवाद
@neetajoglekar1960
@neetajoglekar1960 2 года назад
डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती सांगितली परंतु व्हिडिओच्या शेवटी सांगितले की दिवसातून एकदाच करा. समजा दोनदा केलं तर काही अपाय होतो का ?
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 2 года назад
एकदा पुरते
@ramsarode9718
@ramsarode9718 Год назад
खूप छान माहिती मॅडम... खूप आभार 👍🌹🙏
@pratibhavaidya7897
@pratibhavaidya7897 2 года назад
धन्यवाद डॉ, तुमच्या सांगितलेल्या व्यायामानी फायदा होईल असं वाटत 🙏🙏
@kamalparatey6695
@kamalparatey6695 2 года назад
khup chan exercise sangitali. thankyou doctor
@rekhaaher9511
@rekhaaher9511 Год назад
खुप छान माहिती
@smitashah7138
@smitashah7138 5 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर. कंबर दुखीवर पण व्यायाम सांगा
@geetachaudhari7756
@geetachaudhari7756 Год назад
Khup chan mahitee tumi sangitli mam mi follow karnar .... thanku mam 🙏
@savitachitnis9655
@savitachitnis9655 Год назад
खूपच सोपे व्यायाम आहेत.
@perpetfernandes4839
@perpetfernandes4839 6 месяцев назад
Thankyou a lot mam
@sunandamasihisuvrrut2285
@sunandamasihisuvrrut2285 2 года назад
Praise the Lord. Thank you somuch Dr. Chhan mahiti dilya bddl.God Bless you.
@ashwinikhatgaonkar230
@ashwinikhatgaonkar230 8 месяцев назад
Thank you madam tuhmi ha sangitalela yoga 7 divas kele Mazi man khup dukhat hoti maze vay 37 varsh aahe mala khupch changla farak padla aahe man dukhi barya paiki kmi zali aahe 🙏
@vishwasshedge7057
@vishwasshedge7057 Год назад
खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
@shobhapawar8200
@shobhapawar8200 Год назад
पद्धत आवडली.मी चालू केली.
@sunilsurve8327
@sunilsurve8327 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद मॅडम 🙏🙏
@chandaddharankar6233
@chandaddharankar6233 2 года назад
मॅडम केस गळतात.वय साठ वर्षे उपाय सांगा प्लीज
@vilasovhal19
@vilasovhal19 3 месяца назад
खुपच छान सागितले आहे
@babitaalhat7014
@babitaalhat7014 2 года назад
Khup chhan mahiti dili thankyou makadhaad dukhne yavishae mahiti ani exercise sanga
@sheetaljadhav9513
@sheetaljadhav9513 2 года назад
अतिशय सुंदर माहिती दिलीत धन्यवाद ताई 🙏
@vinasawant9962
@vinasawant9962 8 месяцев назад
Very nice thanku
@madhurikortikar5949
@madhurikortikar5949 2 года назад
खुप छान ताई मला खुप हा त्रास होतोय मी हा व्यायाम नक्की करेन
@nandamore667
@nandamore667 Год назад
छान माहिती सांगितली मॅडम,मनपुवॅक धन्यवाद 🙏
@vaishuchavan2157
@vaishuchavan2157 Год назад
छान माहिती दिल्याबद्दल Thanks मॅडम 🙏🙏
@sujatanaphade3611
@sujatanaphade3611 3 месяца назад
छान व्यायाम आहेत. मॅम.
@arunakapuskari464
@arunakapuskari464 Год назад
Khup chan sagtat tumhi mazipn man dukht aaste mi ha yoga krte 👌
@umajadhav8693
@umajadhav8693 Год назад
मॅडम नमस्कार खूप छान सांगीतले धन्यवाद
@shilachinchalikar5923
@shilachinchalikar5923 2 года назад
मॅडम खुप छान आणि सोपा व्यायाम सांगितला धन्यवाद
@vishnughangrekar4739
@vishnughangrekar4739 4 месяца назад
Madam u r great
@vinitadeshpande7374
@vinitadeshpande7374 2 года назад
🙏 एकदम अचूक निदान, मला cervical spondylitis, गेले १८ वर्ष आहे, पण लॉक डाऊन च्या काळात माझाही मोबाईल चा वापर वाढला, आणि तुम्ही म्हणाल्या प्रमाणे माझेही तेच पॉइंटस दुखु लागले आहेत..आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे व्यायाम करून पाहते....धन्यवाद..
@saritajoshi1171
@saritajoshi1171 Год назад
म्याँडम नमस्कार तुम्ही खुप छान य्वायाम सांगीतले मि उद्यापासूनच सुरु करते माझी पण मान दुखीची सारखी तक्रार आहे धन्यवाद
@anitagajbhiye7816
@anitagajbhiye7816 Год назад
खुब छान thanks madam ji 🌹
@ankitakauche4318
@ankitakauche4318 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ. cervical spondylitis साठी अमेझॉन वर उशी मिळते ती उपयोगी पडेल का .pl reply mam.
Далее