Тёмный

Pudhari Dhurala | आरक्षणावरून राजकारण करण्यासाठी कळवळ्याचा आव?| Maratha Reservation| 

Pudhari News
Подписаться 907 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #marathareservation #manojjarangepatil
Pudhari Dhurala | आरक्षणावरून राजकारण करण्यासाठी कळवळ्याचा आव?| Maratha Reservation|
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 120   
@datta_lipne
@datta_lipne 17 дней назад
सताधारी आणि विरोधी हे दोघेही मराठा समाजाला झुलवत ठेवत आहेत असच यावरून दिसतय हे गरजवंत समाजाच्या लक्षात आले आहे
@nayabghule5786
@nayabghule5786 17 дней назад
राईट❤
@nayabghule5786
@nayabghule5786 17 дней назад
१९९४ पर्यंत १६% आरक्षण शिल्लक होते , त्याचे वाटप एक जी आर कडवन ओ बी सी च्या घश्यात घातले पवार साहेबांनी.आता तेच १६% आरक्षण मराठ्याला ओ बी सी . मधूनच पाहिजे.❤
@dnyaneshormagar
@dnyaneshormagar 17 дней назад
चुत्या बनवायचा प्रोग्राम चालु आहे या सरकारचा मराठ्याचा वापर करून घेत आहेत पण आता मराठे सावध झाला आहे
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 17 дней назад
तुतारी😂😂
@user-fi3zb2lz3c
@user-fi3zb2lz3c 17 дней назад
आमच्या हक्काचे कूणभि सापडल्या आहेत वोबिसि मधून आरक्षण दिले पाहिजे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@lohakaredp8366
@lohakaredp8366 17 дней назад
माझी भूमिका मराठा समाजाला 288 आमदार उभे करावा आणि निवडून आणावं आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी मधून आरक्षण द्यावे
@JayeshGayake
@JayeshGayake 17 дней назад
tasa zala tar 100 hun jasta jaga jinkun yetil ani Marathwadyat 35 hun jasta jaga jinkun yetil,🚩🚩🚩
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 17 дней назад
पाटील शरद पवारच माणूस नसता तर त्याला लोकसभा machid 48 उमेदवार उभा केले असते
@subhashkakde3997
@subhashkakde3997 17 дней назад
​@@JayeshGayake यनार नाही बीजेपी लाच फायदा होईल बीजेपी सत्तेत असून निर्णय घेत नाही
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 17 дней назад
80%मराठा समाज ओबीसी मध्ये आहे मग राहिलेले मागास मराठा का नको ओबीसी मध्ये कितीक जाती आल्या आहेत
@user-lb5sh9in7w
@user-lb5sh9in7w 17 дней назад
श्रावण देवरे ना चर्चेला बोलावू नये. तो मराठा द्वेषी आहे.
@RadhakishanHare
@RadhakishanHare 17 дней назад
Un
@user-wh1or7mg8q
@user-wh1or7mg8q 17 дней назад
हाके भुजबळ यांना विचारा एसटी प्रवर्गातून आमचे धनगर समाजाचे आरक्षण मां न्यायलयाने का नाकारले आहे... उगाच आम्हाला वेड्यात काढू नका समाजाच्या नावावर पद पैसा स्वतः मिळवला आणि आत्ता समाजाला एसटी आरक्षणातून न्याय द्यायचं सोडून मराठा विरोध करायला लावता... ओबीसी येडे नाही.
@shrikrishnaghatge2878
@shrikrishnaghatge2878 17 дней назад
लोणीकर साहेब स्पष्ट सांगा तुमच्या सरकार ला मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण द्यायचे की नाही
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 17 дней назад
मराठा समाजाला राजकीय नेत्यांनी नेहमीच आरक्षण पासून व़ंचिंत ठेवले आहे व फक्त त्या़चां वापर करून घेतला...
@Syd_17igem
@Syd_17igem 17 дней назад
सरकार आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांना ज्वलंत प्रश्नावर तोडगा न काढता राजकारण करायचं आहे..
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 дней назад
लोणीकर साहेब मागचं कशाला काढता तीनदा तीनदा याच्यामुळेच पडलं तुमचं खासदार असंच राहिलं तर विधानसभेला पडणार
@user-qg2cn9po9d
@user-qg2cn9po9d 17 дней назад
दोन समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे याला फक्त सरकार जबाबदार आहे , कोणताही ठोक निर्णय सरकार घेत नाही
@maheshbhosale4027
@maheshbhosale4027 17 дней назад
सरकार ला घोडे लावा आता या लाडक्या ..ना
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 дней назад
देवरे साहेब तुम्ही उभे राहून निवडून या धमक लागते निवडून यायला तुम्हाला 10 मत पडणार नाही काजळा समाजावर इतके आमदार आहेत तितके खासदार आहे वर जळता इतके आमदार आहेत इतके खासदार आहे
@sachindesale7264
@sachindesale7264 17 дней назад
Bjp वाले हे आज ही 70 वर्षात काय केलं हे विचारता मग तुम्ही जे विकल ते कुणी केलं होत तुम्ही 70 वर्षाचं विचारता मग तुम्ही 10 वर्षात काय केलं ते समोर मांडा
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 дней назад
श्रावण देवरे हा काय बोलणार हा आड मोठा माणूस आहे
@user-oy7jb1iz4d
@user-oy7jb1iz4d 17 дней назад
लोणीकर आपण घरी बसण्याची तयारी ठेवा
@dilipraje7897
@dilipraje7897 17 дней назад
अरे बाबा असं कीती जनानां घरी बसवणार आहात,सगळा ओबीसी जागा होवुन एका छत्राखाली आला तर काहीही करू शकतो,अशा धमक्या देणं बंद करा,संख्येने जास्त आहात म्हणुन इतरांवर अन्याय करणार आहात काय?अन्याय तर तुम्ही साठ वर्षापासुन करतच आलेले आहात..
@ArunKagbatte
@ArunKagbatte 17 дней назад
उगी ऐका अन् सोडून द्या
@PrabhakarMadake-wu3oz
@PrabhakarMadake-wu3oz 17 дней назад
सगळे एकाच माळेचे मणी,
@rajukale8783
@rajukale8783 17 дней назад
मी कुठल्याही पार्टीला मतदान करत नाही पण मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्व जर सरकार बनत असेल तर विचार करू शकतो
@gajananmagar5716
@gajananmagar5716 17 дней назад
काय बबन तूमची यवढी बाल बूधी आहे माहीत नव्हत,मॉडम काय विचारत आहेत आणी तूम्ही काय ऊत्तर देताय,आरक्षन द्यायच का नाही द्यायच ते स्पष्ट सांगा,ऊगच गोल गोल फिरऊ नका,जनता सब जानती है,
@surajjagadale3185
@surajjagadale3185 17 дней назад
मोदी फडणवीस आणि शिंदे हेच जबाबदार आहेत....
@Ingoleajay
@Ingoleajay 17 дней назад
हक्काच आरक्षण ते पण 50% च्या आत मराठे घेणारच.. एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 17 дней назад
Gap zaatu😂
@rambahir5
@rambahir5 17 дней назад
ओ बाईसाहेब जरांगे पाटील म्हणा...
@umeshpimpare7361
@umeshpimpare7361 17 дней назад
लोणीकर साहेब 10% आरक्षण देणे प्रमाणपत्र देणे बंद आहेत
@user-nf7pd3zi2r
@user-nf7pd3zi2r 17 дней назад
रावण देवरे 😠😠😠😠⬛⬛⬛⬛🗡️🗡️🗡️🗡️ जाहीर निषेध ⬛⬛⬛
@arunpisore8984
@arunpisore8984 17 дней назад
सर्व पक्षा मुळेच
@annasahebmore534
@annasahebmore534 17 дней назад
sgale maratha nete hya nivadnukit ase pada na tyana maratha aslyacha v jarangena support n kelyacha jhatka basla pahije
@Ingoleajay
@Ingoleajay 17 дней назад
Only मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 дней назад
साहेब तुम्ही दुसरीकडेच भरकटता मॅडमचा प्रश्न वेगळा आहे
@ramkale8869
@ramkale8869 17 дней назад
चष्मा सदावर्ते चा आहे
@sachindesale7264
@sachindesale7264 17 дней назад
आहो साहेब त्यांनी केलं नाही म्हणून तर यांना निवडून दिलं होत उगाच मागचं उगळू नका या सरकारने काय केलं ते मांडा
@user-kc7fj8kb4w
@user-kc7fj8kb4w 17 дней назад
अहो साहेब आता पण मराठ्यांचा मुख्यमंत्री आहे..
@dhanajisalekar8046
@dhanajisalekar8046 17 дней назад
सत्ताधारी आणि विरोधक आरक्षणावर राजकारण करत आहेत मराठा कुणबी एकच आहेत.जय शिवराय.
@sanjaykadam6142
@sanjaykadam6142 17 дней назад
भाजप चे बहुमत आहे मग सगे सोयरे यांचा अध्यादेश काढावा सर्व स्पष्ट होईल कोण विरोध करतात ते मराठा समाज पाहिल
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 17 дней назад
देवरे साहेब तुम्ही 10%आरक्षण घ्या.
@jyotipatilpatil..2653
@jyotipatilpatil..2653 17 дней назад
तुमचाच जाहीर निषेध
@DipakAbak-ug3cg
@DipakAbak-ug3cg 17 дней назад
पुढारी न्यूज ने देवरे बोलू नये ही विनंती
@dilipmankar133
@dilipmankar133 16 дней назад
एसी/एसटी आरक्षण सोडून बाकी सर्व आरक्षण रद्द करून बाळासाहेब जस म्हणाले होते की आर्थीक निकषावर आरक्षण देण्यात याव. ही भूमिका एकदम बरोबर आहे.
@vishnudongre2621
@vishnudongre2621 17 дней назад
देवरे साहेब घुसखोरी मराठ्यांनी नाही केली तुम्ही केली
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 17 дней назад
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
@umeshsatam7637
@umeshsatam7637 17 дней назад
विषयांतर करू नका स्पष्टपणे बोला टाईमपास करू नका काँगेसचे योगदान काय आहे? हे विरोधात बोलून स्वतःचं पितळ उघडं करतात सर्व जनता हे पहात आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनता आपल्याला चोख उत्तर देईल एवढं नक्की.
@ganeshkharat1928
@ganeshkharat1928 17 дней назад
Rajneta na maratha aarakashan che kahi dene nahi Yana satta khoke v kamishan pahije
@yogeshmane2841
@yogeshmane2841 17 дней назад
सत्ताधारी आणि विरोधक, दोन्ही पण सारखेच,,आता तुम्हाला मतदान नाही,, तुम्हाला केवळ केळ मिळेल
@sanjaykadam6142
@sanjaykadam6142 17 дней назад
यांनी यांची भूमिका ओबीसी आरक्षण तून मराठा आरक्षण देण्याची आहे का हे स्पष्ट करावे नंतर विरोध पक्षा वर टिका करावी
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 17 дней назад
सरकार अणि विरोधक एकाच नाण्याच्या बाजू आहेत......
@jyotipatilpatil..2653
@jyotipatilpatil..2653 17 дней назад
ओबीसी मधून आरक्षण का देत नाही लोक कआज्ञ काम नाही म्हणून मोर्चा काढण्यात काय अनेक कामे आहेत हो नोकर्या कधी लागणार मराठा तरुणांना नोकरी का देत नाही
@dr.amardeepgarad7629
@dr.amardeepgarad7629 16 дней назад
डोनेशन कोण घेतय? सरकार तुमचं आहे त्यावर अंकूश कोण नेहरू ठेवणार का? या फिस मागील 10वर्षात किती वाढल्या ते तपासा, उगीच फक्त आरोप का?
@funnyvideos-bg4oy
@funnyvideos-bg4oy 17 дней назад
पुढारी चैनल चा बहिष्कार केला पाहिजे कारण डिबेट ला वेळच देत नाहीत ही लोकं चर्चा कशी होणार
@jyotipatilpatil..2653
@jyotipatilpatil..2653 17 дней назад
ओबीसी मधून आरक्षण लोणीकर द्याना
@ramdaskalyan1235
@ramdaskalyan1235 17 дней назад
Ok
@nishakulkarni367
@nishakulkarni367 17 дней назад
दोन समाजा मध्ये तेढ निर्माण करण्यात फडणवीस जबाबदार आहेत कारणं भुजबळ सरकार मध्ये मंत्री आसताना काय भाषा बोलत होता
@madhukargaikwad8285
@madhukargaikwad8285 17 дней назад
देवरे हा कोन आहे
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 7 дней назад
Why NOC from other communities ,this time for sage soyare ?. This isn't the politics,?. Why not NOC at each and every stages of reservation from other communities?. Present govt. making complications by motivating the others for NOC . The govt should throw out such NOC s to dustbin and publish GR for sagesoyare immediately and stick up to their earlier decision looking to 33% of maratha population.
@TukaramRaner
@TukaramRaner 17 дней назад
लोनीकर् zut bolta hay.
@dnyaneshormagar
@dnyaneshormagar 17 дней назад
आरे जर देणार आसल तर लिहून द्या की मग
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 16 дней назад
पैसे खायला घालून हाके, भुजबळ, पडळकर सारखी लोक विरोधात उभा केली की तमाशा च होणार आत्ता
@dasraodeshmukh3385
@dasraodeshmukh3385 17 дней назад
Amratagi.sathari.kade.200amdar.ahet.maha.aghadi.pathimba.ahe.mag.araxan.ka.nahi.
@ArunKagbatte
@ArunKagbatte 17 дней назад
आशा कुणालाही नाही
@vishnudongre2621
@vishnudongre2621 17 дней назад
दिवरे हा माणूस जातिवादी आह
@cuberindra4237
@cuberindra4237 17 дней назад
Jangana karana mag hya makdala bolta na samjat nahi
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 17 дней назад
Madam Nikhilatai 🙃
@SamadhanTompe
@SamadhanTompe 17 дней назад
हात,वर,करुन,मतदान,करा,कोन,मराठा,विरोधी आहे,ते,कळेल,
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 17 дней назад
Educationat sarvanana saman sandhi Ani mofat kara sarva kahi hoil.arrkshanache gajar band kara fukatchi khir bharatat khyache band kara.krakshsn band kara.samajat ka fut padata.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 17 дней назад
Kunbila arkshan nahika devreji kunbi gusavani mahanta waw? Devreji kiv yete tumchi jativad vadhavnatya loksvji.
@sanjaykadam6142
@sanjaykadam6142 17 дней назад
तुमचं सरकार आहे ना मग टिकवून दाखवा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 17 дней назад
☝आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 17 дней назад
Madam anchor totally third class z grade panel for this debate. No one has except Pokharakar any knowledge and only party stand.More over Prof. Devare is the most orthodox minded person.Why such and for what reason you have waisted viewers time?
@harmharsh12
@harmharsh12 17 дней назад
आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाहीरे दादा.....गरिबी हरवायला EWS aahe की.....ते घ्या न...ओबीसी वर अत्याचार का करायचा...ओबीसी काही....अब्जाधीश नाहीये...
Далее
Старый Дим Димыч вернулся😱
00:16