Тёмный

Pune L3 Bar Owner | 'त्या' वादग्रस्त पार्टीचा आणि बारचा संबंध नाही, L3 बारचे मालक आणि कुंटुंब समोर 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 166 тыс.
50% 1

#pune #l3bar #pune #zee24taas
Pune L3 Bar Owner | 'त्या' वादग्रस्त पार्टीचा आणि बारचा संबंध नाही, L3 बारचे मालक आणि कुंटुंब समोर
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Опубликовано:

 

24 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 298   
@SagarPatange-hg1bu
@SagarPatange-hg1bu 5 дней назад
हे कुटुंब सर्वसाधारण आहे आणि मराठी माणसांसोबत मराठी माणसाने ताकतीने उभे राहणे गरजेचे आहे
@RameshAhir-xu4mu
@RameshAhir-xu4mu 5 дней назад
गुजराती क्रिमिनल चे राज्य सुरू आहे आणि मराठी नेतेच त्यांचे पाय चाटत आहेत ना
@AppleIphone287
@AppleIphone287 5 дней назад
Yes.
@pritamcool6831
@pritamcool6831 5 дней назад
He punyatle marathi manas bakichya marathi mansala changlech lutatat. Disayla sadebhole pn local aslyach khup maaj ahe tyanna.
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 5 дней назад
ho Jase marathi builder DS kulkarni Sampavla Tyani😮
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 5 дней назад
एक मराठा लाख मराठा 😂😂😂
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 5 дней назад
बाहेरील राज्यातून येणार्या लोकांना आश्रय अथवा धंद्यासाठी जागा देऊ नका.या कुटुंबांच्या पाठिमागे मराठी माणसांनी उभे राहिले पाहिजे.
@mauli8159
@mauli8159 5 дней назад
ज्याने गुन्हा केला आहे त्याला शिक्षा द्या.
@user-pq8bb4rp7g
@user-pq8bb4rp7g 5 дней назад
हे विनाकारण या मराठी फैमिली ला त्रास देन्याचं हे शड्यंत्र आहे... आगोदरच सर्व वेवसयात गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला दबदबा निर्माण केला आहे... या आशा कारण मुळे मराठी माणूस मागे राहात आहे..😢
@atharvajoshi99
@atharvajoshi99 5 дней назад
Aanna loka Mc astat, swatha gandu astat aani Marathi mansachi bhandana lavtat
@Aditi.1204
@Aditi.1204 4 дня назад
काही त्रास नाहीं यांचा हात आहे सर्व याच्यात
@user-pq8bb4rp7g
@user-pq8bb4rp7g 4 дня назад
@@Aditi.1204 गुजराती, राजस्थानी सरास इल्लिगल धंदे करतात.. पोर्चशे प्रकरणात बगा..
@Aditi.1204
@Aditi.1204 4 дня назад
@@user-pq8bb4rp7g म्हणुन आपण पण सर्व इन्लिगल धंदेच करायचे का
@bilalfaki943
@bilalfaki943 4 дня назад
Yala Marathi nete jababdar ahet
@ratnakarjangam9831
@ratnakarjangam9831 5 дней назад
पोलिसाना सगळं माहित असते हप्ते वेळेवर घेतात मग खरे गुन्हे गार कोण हे संपूर्ण पोलिसाना माहित असते
@tusharpawar-iz7gs
@tusharpawar-iz7gs 5 дней назад
एक आई च आपल्या मुला साठी हे करू शकते पोलीस निरार्थक निष्पाप लोकांना त्रास देत आहेत
@user-qo1jl5gi7b
@user-qo1jl5gi7b 5 дней назад
अडाणी पोर्ट वर 2000 टन ड्रग घावले तेव्हा शेट्ट उपटत होता का मीडिया वाल्यांनो, बातमी दाबली लगेच ती
@vilaskute1203
@vilaskute1203 4 дня назад
खरे आहे.मालक फक्त भाडे घेणार ...गैरप्रकार जर घडत असेल तर तेथे उपस्थित असलेल्यांवर कारवाई व्हावी
@atul-2011
@atul-2011 5 дней назад
जास्त भाडे मिळते म्हणून ह्यांनी जागा बार ला दिली
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 3 дня назад
मग त्यात काय गुन्हा आहे का
@sudhakarpatil3024
@sudhakarpatil3024 3 дня назад
मग तीला कमी भाड्याने पाहिजे होती का ?
@user-di4ib7qs4u
@user-di4ib7qs4u День назад
​@@atulyelbhar8821 gunha nasla mhanun galat kaam karnar ka 😮
@Aditi.1204
@Aditi.1204 4 дня назад
ह्यांच्या मर्जिनेच होत सर्व बालाजी लॉज मध्ये काय धंदे चालु होते यांचे
@bharatgite2308
@bharatgite2308 3 дня назад
पुणे विधेचे माहेरघर यांनी भकास केल पब Danse BAR चालवणाराला शिक्षा झाली पाहिजे मॅडम❤
@rameshrane5034
@rameshrane5034 5 дней назад
सरकार भोंगळ आणि पालकमंत्री दळभद्री एखादा गुजू असता तर ग्रहमंत्री आणि मुख्यमंत्री लगेच मदतीला गेले असते
@Qetuowry135
@Qetuowry135 3 дня назад
आपल्या जागेवर काय चालू आहे ही माहिती ठेवणे जागामालकाची जवाबदारी आहे. हात झटकून चालणार नाही.
@a.k.streamer2376
@a.k.streamer2376 5 дней назад
पब चालवायची गरजच काय आहे पण बॅन केलं तर जमत नाही का...🤬 पुण्याची सगळी वाट लावून सोडलीये पोर्षे प्रकरणातून नेमका काय धडा घेतलाय आपण...🤬🤬🤬🤬🤬
@mh15ghuge7
@mh15ghuge7 5 дней назад
इतक्या दिवस पार्ट्या बदलत गेल्या😅😅 तुम्ही फक्त पैशाचा मतलब ठेवला ना😅 त्यावेळेस का आक्षेप घेतला नाही😅 आता का बेसन भाकर
@shashisatpute2610
@shashisatpute2610 5 дней назад
तुझ्या आईला ते वझले काय?
@golddigger7211
@golddigger7211 4 дня назад
मॅडम तुमची आई आणि वडील हे वयस्कर आहेत त्यांचा मी आदर करतो पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही इतकं जर स्वतःला सर्वसामान्य सांगता तर त्या हॉटेलमध्ये चालले दोन नंबरचे धंदे तुम्ही इथून मागे बंद करायला का सांगितले नाही त्याचे ओनर म्हणून
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 5 дней назад
मराठी माणसांना बाहेरची माणसं येऊन त्रास देतात याला मराठी माणसानी एकत्र यायला पाहिजे
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 2 дня назад
Aaplich lok hya gujarati marvadyana samil asatat paisasathi mindhe hotat
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 5 дней назад
महाराष्ट्रीयन लोकांना त्रास द्यायचा व ही उपरी लोक लफडी करणार आधार वड चे बिजनेस पार्टनर कोण कोण आहेत हे ही जाहीर करा येकदा
@ajaymanekar5525
@ajaymanekar5525 5 дней назад
पोलीस नी रात्रि ११ नंतर होटल शुरू आहे है पोलीस ला माहिती नाही का?? ऊगाच मराठी मानस त्रास देऊ नोका
@swapnilpatil3044
@swapnilpatil3044 3 дня назад
आपला मराठी माणूस असेच करत आहेत, आपल्या जागा भाड्याने देऊन पैसे कमावले आणि नंतर रडगाणे 😢😢😢 हे बरोबर नाही
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 2 дня назад
Evadhe nirlJja aahet paise bharpur milat hote mhanun objection nahi ghetale aata G shi aale tar radgane chalu
@Gemar2050
@Gemar2050 5 дней назад
अहो काका मावसी तुमच्या काधुं बार चालवणे दा रु विकणे जमत नाही ना मग दुध विकना
@atulyelbhar8821
@atulyelbhar8821 3 дня назад
तुम्ही घ्या विकत किंवा भाड्याने अणि करा दूध धंदा त्यांना द्या भाड
@Qetuowry135
@Qetuowry135 3 дня назад
नंतर हाच परिवार कोर्टात जाऊन आपसात भांडणारेत 😂😂
@sujitkulthe8943
@sujitkulthe8943 5 дней назад
फैमिली त्यांच्या जागी योग्य आहेत,चोर सोडून सन्यासी ला फाशी वर देऊ नये, योग्य तपास करून च कार्यवाही करावी,अशी सरकार ला विनती
@udayadavale3584
@udayadavale3584 5 дней назад
शिवतारे असले तर काय झाले..नियम सगळ्यांना सारखे
@user-ey8cd2qx7f
@user-ey8cd2qx7f 4 дня назад
आपण मराठी कुटुंब म्हणून प्रतिक्रिया घेतली बरोबर आहे महाराष्ट्रामध्ये अनेक गरीब असणारे वंचित असणारे यांच्यावर अन्याय होत आहे अशा ठिकाणी मात्र प्रादेशिक वाहिनी पोहोचत नाही हे काय बरोबर नाही......😮
@Aditi.1204
@Aditi.1204 4 дня назад
हे खेकडा मराठी आहेत दुसऱ्याला रस्त्यावर आणणारे
@sagarahire9157
@sagarahire9157 5 дней назад
Barobar ahe
@pseries3746
@pseries3746 5 дней назад
Hotel ch भाड घेताय problem zala ki tumcha संबंध नाही होय 😂वा रे दूनीया
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 4 дня назад
ज्याने गुन्हा त्याला शिक्षा झाली पाहिजे भाडयाने दिलेल्या जागेत पोलीसासोबत तपासणी केली असती तर हि वेळ आली नसती
@sandipangne8135
@sandipangne8135 3 дня назад
ज्यांच्या नावावर लायसन आहे ते आणि चालवणारा आहे त्याला ही दोघानाही आणिजबाबदार ठरवा जर लायसन तुमचे आहे आणि त्यानेच दुकान चालवायचे, नायतर लायसन सरेंडर करा जागा भाड्याने ध्या पण लायसन नाही
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 2 дня назад
Layasan pratham cancel kara bhadua ni devu shakanar nahi asa niyam aahe
@mariachi9093
@mariachi9093 5 дней назад
भाड्यावर जागा देऊन झोपता येत नाहीत .. लक्ष ठेवावे लागते..
@pramod5454
@pramod5454 5 дней назад
😄😆
@atul-2011
@atul-2011 5 дней назад
हे सगळे नाटक आहे मालकांनी जबाबदारी झटकून कशी चालेल
@pavlo1181
@pavlo1181 4 дня назад
याचा अर्थ तुम्ही कुठली जागा भड़यानी दिलेली नाही आजपर्यंत….
@HotelRadhakrishna-jq6wm
@HotelRadhakrishna-jq6wm 3 дня назад
Jaga Malak Karnibhut aahe
@scriptgaming9930
@scriptgaming9930 5 дней назад
You're right tai
@jayantchaudhari6798
@jayantchaudhari6798 3 дня назад
मालकाचा पुर्ण माहिती असते. खोट बोलतेय. भाड जास्त मिळत असेल.
@RavindraSinha
@RavindraSinha 5 дней назад
Corruption in Maharashtra is beyond imagination
@pratikkshirsagar9200
@pratikkshirsagar9200 2 дня назад
Hyala jababadar kon ?
@dineshpatil879
@dineshpatil879 5 дней назад
Vikla gela maharastra apla
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 5 дней назад
Fadani20 ne vikla ahe
@bilalfaki943
@bilalfaki943 4 дня назад
Aple nete jababdar ahet
@hrishikeshjoshi1601
@hrishikeshjoshi1601 5 дней назад
मलई मिळत होती तोवर सगळ ठीक होत , जबाबदारी घ्यायची वेळ आली तर आता पळता....
@intellect5124
@intellect5124 5 дней назад
sorry bymistken for the poll i said no. how to repoll ?
@user-yv8fr2im8p
@user-yv8fr2im8p 3 дня назад
आपण बरोबर बोलत आहेत. सर्व सामान्य कुटुंब वाटत आहे. यात मालकाला पकडण चुकीच आहे.
@Aditi.1204
@Aditi.1204 3 дня назад
तु त्यांच्या घरातला आहेस वाटत
@kumarborate1550
@kumarborate1550 5 дней назад
मालक जबाबदार नाही का बाई
@surajpanchal8151
@surajpanchal8151 5 дней назад
He akdam bhari mhanale tai ....ha video khara ahe ani ya baddal sahanubhuti pahije sarvana rajkaran nko ya mdhye ..... Janiv zali tyana aaj ani tai Tumhi pn smjun ghya kay ast te aso jay maharashtra ❤❤
@problemSolvedForYou
@problemSolvedForYou 5 дней назад
Pawar sahebancha naav alach
@nileshgawade5290
@nileshgawade5290 5 дней назад
Tumhich jababdar aahat
@mh15ghuge7
@mh15ghuge7 5 дней назад
भाड्यान दीला म्हणजे खूप मोठा दाबून पैसा ,तुम्ही चार-पाच वर्षे खाल्ला, बसून खात होते आता तर फेडायची वेळ आली ना😅😅
@shashisatpute2610
@shashisatpute2610 5 дней назад
त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाड्याने दिले. तू भाडखाऊ उगाच i घालू नकोस.
@Pokemon76305
@Pokemon76305 5 дней назад
Media wale barobar kam karatat. 😂😂😂😂
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 5 дней назад
तरुण पिढी वाया जातेय त्याच काय यांना पण कलम लावा
@intellect5124
@intellect5124 5 дней назад
bar la ka bhadyane dyach mag ? bhade khatana mazya vatli. ani ho tum chi hava amhala mahiti ahe tya bhagatil.
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 5 дней назад
बार च लायसेन्स आहे म्हणुन ते भाड्याने दिलं बार साठी ड्रग साठी दिलं नव्हत
@bharatbhate7968
@bharatbhate7968 5 дней назад
Sarv mahiti asate malkala
@anujadahibhate9345
@anujadahibhate9345 5 дней назад
Hona tu pahayla alta malkala mahit aahe ki nahi
@india2634
@india2634 5 дней назад
हे तुम्हाला माहिती नाही. हे हसेस पद आहे 😂😂😂
@SP-ds2eg
@SP-ds2eg 2 дня назад
फुल्ल support
@yogeshdesai5999
@yogeshdesai5999 4 дня назад
हींदु धर्मात मांसाहार करणं, दारू विकणं किंवा पिणं हे पाप कर्म आहे हे पण माहीत करून घ्या मग।
@BapuJadhav-wh4uc
@BapuJadhav-wh4uc 2 дня назад
तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरून असं दिसतं 100% तुमचा हात हात आहे पैसा बोलता है पैसे के लिए कुछ भी करते है राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@mukundhonrao4698
@mukundhonrao4698 2 дня назад
गांजा ड्रग्स पोलिसांच्या समतीने विकले जातात.
@paragrane4131
@paragrane4131 4 дня назад
Bulldozer firwa ❤
@user-gh4sd3pp5s
@user-gh4sd3pp5s 4 дня назад
Bhari manush dhanashet
@anillabdhe
@anillabdhe 3 дня назад
भाडे कसं घेतला?
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf 5 дней назад
खाज ठाकरे कुठे आहेत... सुपारी.. भेटेल तिकडेच नाचतात का..??
@SuryakantSable-kh9zk
@SuryakantSable-kh9zk День назад
आता कोठे गेलेत मराठी आमदार खासदार
@vikramkendre2107
@vikramkendre2107 3 дня назад
कॉमेन्ट पाहून असे वाटते की. जागा मालकांनी आजही आपली जागा कोणाला भाड्याने द्यावी..व कोणाला नाही..याचा विचार स्वताच जरुर करावा..अन्यथा हे असच त्रासीकच होनार.... पैशाचा अती मोह सुध्दा टाळावा...
@santoshsd1694
@santoshsd1694 5 дней назад
तुम्ही फक्त मलायी खा ?? मालक आहात ना ??जास्त भोळे बनुन नका ??licence ज्याच्या नावावर आहे तो जबाबदार असतो??
@dhb702
@dhb702 5 дней назад
जात आणि धर्म कशाला मध्ये आणत आहात ? जो गुन्हेगार आहे त्याला जात, धर्म न बघता शिक्षा द्या .
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 3 дня назад
Tumachi tai jababdari aahe malak tumhi aahat jyala dilet to niyam bahya chalvtoy ka he pahane aapale kartavya banate
@rohitkamble593
@rohitkamble593 День назад
बार मध्ये सोडताना लहान मुलांना कश्याला सोडले आत आणि तुमच्या पबचे बाऊंसर काय झोपले होते काय?
@amitgade348
@amitgade348 5 дней назад
Yaan fakt paisa disla ata srva sarav krt ahet yaa sarvn aat taka
@sks7620
@sks7620 3 дня назад
घाबरू नका लढा
@nileshm1051
@nileshm1051 2 дня назад
भाडेकरूच सर्वस्वी जबाबदार आहे,मालकाची ही जबाबदारी आहे पण भाडेकरू जास्त
@NatureSaySomething.God_On_Mute
Daaru sathi bhadyne dile tar tyche fal milale
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 5 дней назад
Pawar saheb vari la challet.. tumhi bi jaa
@businessswot1003
@businessswot1003 5 дней назад
Why legal bars are allowed
@SumitPawar-cz2km
@SumitPawar-cz2km 5 дней назад
Marathi mansachya navakhali laptayet sagle bhada bhetat asel 20 lakh te god lagta kiti poranchi life barbaad zali asel tumchya PUB mule tyachech result ahe he Karma Is Real !!!
@atul-2011
@atul-2011 5 дней назад
मालकांना आपली जागेत व्हिसिट करणे गरजेचं आहे
@ashishkulkarni6382
@ashishkulkarni6382 4 дня назад
Hyanche mhanane Barobar vatatay.... Jai Maharashtra!! Nakki kay zala te shodha, police raajkaran nako!
@vishalkumar-xf6ur
@vishalkumar-xf6ur День назад
दोन नंबरचा पैसा यांना चांगला लागतो खायला. त्या दारूमुळे कित्येक परिवाराचे संसार उद्ध्वस्त झाले त्याकडे पन लक्ष द्या. यांचे पब बार हे शहराच्या बाहेर पाहिजे. उगाचच तिथे राहणार्‍या रहिवाशांना त्रास नही झाला पाहिजे. अशा पब बार चालवणाऱ्या लोकांना असच पाहिजे. एक पन चालू दिला नहीं पाहिजे.
@kedardeshpande8718
@kedardeshpande8718 5 дней назад
through thumbnail i thought she's isha gupta!!
@avinashmane7845
@avinashmane7845 13 часов назад
Cm ची भेट घ्या
@classicgamers2831
@classicgamers2831 5 дней назад
Atta kay tar dakhwaycha mhnun kothe tari karwahi karychi
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 3 дня назад
सू सू ताईंना सांगा
@sagaranand6724
@sagaranand6724 3 дня назад
Marathi manus aahy support kara 👈🙏🙏
@Aditi.1204
@Aditi.1204 3 дня назад
तूच कर एकटा suport hya makdana
@padmajahawaldar4319
@padmajahawaldar4319 5 дней назад
Bai jlaya bahdyane detat tyache illegally activities ownwr la mahit ni assa hou skahat ni bai
@suhaslagare486
@suhaslagare486 2 дня назад
Sagle aaropi ahet Bhade khata Mahinyala. 1 diwas tapasun bghyla phije
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t 4 дня назад
swatahchya angashi ala ki maratha athavala pawar saheb athvale paise kamavtana nahy athavala baga he double strategy wale
@rprp6001
@rprp6001 2 дня назад
पुणेकर यांनी या कुटुंबाच्या पाठीमागे राहावे
@Aditi.1204
@Aditi.1204 2 дня назад
तु एकटाच रहा तुझं वाटोळं केलं यांनी की तूझ्या मागे राहु आम्ही उभे
@anagharane5286
@anagharane5286 3 дня назад
Bhoga karmachi fale... Fast money bhovnarach
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 5 дней назад
Agreement asel na ? Police pn aggreement magata
@omshrisapre6405
@omshrisapre6405 2 дня назад
बार बंद ठेवा शांती मिळेल
@ShrinivasBelsaray
@ShrinivasBelsaray День назад
म्हणजे थोडक्यात सेटलमेंट झाली भाजपाबरोबर.
@chefmohinchefmohin1719
@chefmohinchefmohin1719 5 дней назад
Tumcha bar ahe ?
@sachindhawale1659
@sachindhawale1659 5 дней назад
Paise fakt
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 3 дня назад
शिवतारे च कोण आहेत ही लोकं
@pushpabhandary9043
@pushpabhandary9043 3 дня назад
Tyala shiksha zali pahije pan laksha thevayla huve
@sagargodge9999
@sagargodge9999 5 дней назад
कायदा आहे सुव्यवस्था आहे मला आता लढव ला गेला
@ranendrabhaip9660
@ranendrabhaip9660 2 дня назад
पोलीस हे पैसे घेऊन एगरिमण करतात ऐजेट मार्फत समोरील पार्टी हजर नसते. रजिस्टर वर सही व फोटो लावणे गरजेचे आहे हे पोलीस करत नाहीत
@mukundhonrao4698
@mukundhonrao4698 2 дня назад
पोलीस पैसे खाण्यासाठी काहीपण करू शकतात
@techmantra5791
@techmantra5791 5 дней назад
Todun taka..
@arungaikar6154
@arungaikar6154 5 дней назад
Kaisa Gadhav aahe Te Karnare Nirlajya aahet, Ani Rabavnare Gendyachhya katdiche aahet. Vinakaran Saral Mansana Tras Detat Yachi Jabadari Kon Ghenar?
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 2 дня назад
पोलीस आपली ताकद फक्त गरीब मराठी माणसाला दाखवत आहे👉 हिम्मत असेल तर अजित पवारांच्या आमदाराला अटक करून दाखवावे तोच मास्टर माईड आहे👉
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 дня назад
शंभूराज देसाई जबाबदार आहे
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 5 дней назад
Police should look into the matter son should get medicine see that they get justice
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 5 дней назад
Gujarati che Kat Karstan Asel He Ata Yethe Tyancha Baar Ughdel kahi Diwsat Marathi Business man Sampavnyacha Jasa DSK Kulkarni Sampvla😮 Jar Baar Dusrya Ne Chalvayla Ghetla Tar Karavai Tyacha War Jhali Pahije Hoti Rent Agriment Kartana Sarkar Paise Tar Barobar ghete
@35858
@35858 5 дней назад
Chorana gharat rahu den gunhach ahe,Yana taka madhe.
@haiderkhan7540
@haiderkhan7540 5 дней назад
Amhi pan bhadya ni jaga dili aahe pan amhi watch thehtoh ki jyala bhandyala dili ahe toh kasa vapar karto je zalai tyala tumhi pan directly indirectly jawab dar aahe
Далее
Never waste PASTA SAUCE @itsQCP
00:19
Просмотров 6 млн