Тёмный
No video :(

Rohit Pawar Live: NCP मध्ये नेमकं चाललंय काय? रोहित पवारांची Exclusive मुलाखत | Sharad Pawar 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 65 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RohitPawar #SharadPawar #AjitPawar
अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा तुफानी महाराष्ट्र दौरा, या प्रत्येक दौऱ्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार त्यांच्यासोबत सावलीसारखे आहेत. नेमकी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल? आणि काय असेल पुढची रणनीती याविषयी अभिजीत करंडे यांची रोहित पवार यांच्यासोबत Exclusive मुलाखत
#RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@sampatkurane3731
@sampatkurane3731 Год назад
जबरदस्त आत्मविश्वासाने काठोकाठ भरलेले मा.रोहीत पवार यांचे मनापासून धन्यवाद .विचारलेत खोचक प्रश्नाना त्याच ताकतेने सर्मपक व अभ्यास पुर्ण उत्तर दिलीत पक्षाच भवितव्य उत्तम आहे .अजित पवार पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले मा.रोहीत आहेत .आडदांड पणे उत्तर अजिबात दिलेली नाहीत .छानच मुलाखत घेतली .दोघा पण धन्यवाद .महाराष्ट्र भवितव्य छानच दिसतय .❤
@sureshgorde4745
@sureshgorde4745 Год назад
@ChandrakantKumbhar-eq6le
@ChandrakantKumbhar-eq6le Год назад
सुंदर राजकीय विश्लेषण.भावी युवा नेता महाराष्ट्र घडवेल महाराष्ट्राचा मुखयमंत्री असेल.पुढे भारताचा पंतप्रधान होईल.शुभेच्छा रोहीत पवार साहेब .शरद पवारांचा वारसा चालवा .
@user-wf2dp8ml2g
@user-wf2dp8ml2g Год назад
रोहित पवार आदित्य ठाकरें प्रनिती शिंदे आपणा कडे महाराष्ट्राचा युवावर्ग आशेने पहातोय जय महाराष्ट्र
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 Год назад
स्पर्धा परिक्षा तयारी करणरया विद्यार्थीचा आधारवड मा.रोहित दादा 🙏👍
@rajendrapawar7491
@rajendrapawar7491 Год назад
मस्त रोहित दादा तुम्ही खूप छान
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 Год назад
खूपच छान मुलाखत घेतली करंडे साहेब अभिमान वाटला 👌👌🙏🙏
@noveltutor381
@noveltutor381 Год назад
Rohit dada स्वतःची तब्येत ची काळजी घ्या जो तुमचा vision आहे महाराष्ट्र बद्दल शेती बद्दल तरुण पिढी बद्दल hats off दादा तूम्ही CM च नहीं तर PM पदासाठी आम्ही तुमचा सोबत आहोत सर्व तरुण
@rohidasjadhav2465
@rohidasjadhav2465 Год назад
रोहीत दादा 👌👌
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 Год назад
एकच वादा रोहित दादा
@ajittat7388
@ajittat7388 Год назад
बीड हा ,,, संदीप भैया यांचाच बालेकिल्ला,,आहे💯
@kiranchavan793
@kiranchavan793 Год назад
खुप छान
@Common_man112
@Common_man112 Год назад
अभिजित, मुंबई तक ला का म्हणून पवारांनी फुटीर लोकांवर बोललेच पाहिजे असं वाटत? फुटीर ११ लोकांना पक्षातून काढून टाकले. जर फुटीर लोक सदस्यच नाहीत तर त्यांच्यावर का बोलावे?
@rajkumargavade8714
@rajkumargavade8714 Год назад
Great Young Leader....❤
@sheelapatil6838
@sheelapatil6838 Год назад
दादा STI चा निकाल लागून 6 ते 7 महिने झाले बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑर्डर दिल्या नाहीत.
@ganpatpawar2126
@ganpatpawar2126 Год назад
Only Rohit dada 42:20
@uddhavpatil7052
@uddhavpatil7052 Год назад
परप्रांतीय मतदारांसाठी हे नेते काय करीत आहेत याची माहिती महाराष्ट्राला द्या.
@subhashgodse7879
@subhashgodse7879 Год назад
रोहित दादांचा खांद्यावर वेळे आधीच ओझ दिलेलआहे ही त्यांची मोठी परीक्षा आहे आणि ते नक्कीच स्वीकारतील
@anujp7554
@anujp7554 Год назад
Great Interview! Intimate Questions by Abhijeet Good Answers too!
@rambo64120
@rambo64120 Год назад
राष्ट्रवादी पक्षाची तालुका व जिल्हा पातळीवर पक्ष बांधणेची कार्यवाही लवकर व्हायला पाहीजे . व तशी नावे घोषीत व्हावीत . व सभा देखलि व्हायला हवेत . या बददल रोहीत दादाना विचारावे .
@rambo64120
@rambo64120 Год назад
रोहीत दादांना सर्वाचा पाठींबा आहे . आगे बढो ' हम सब तुमारे साथ है .
@muksman1
@muksman1 Год назад
रोहित दादा तर अजित दादांचा दादा निघाले सही आहे ❤
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Год назад
फोटो लावायला विरोध का करत नाहीत.
@arpansalvi0075
@arpansalvi0075 Год назад
Dada.very nice
@bbrmisal7
@bbrmisal7 Год назад
मोठया साहेबांनी पध्दतशीरपणे शिवसेना संपवली आहे आणि रोहित पवार काय बोलतोय रोहित पवार पेक्षा वयाने मोठे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय रोहित दादा पवार बोलतात ही लोकशाही आहे का
@b_g_h
@b_g_h Год назад
❤रोहित पवार यांची सडेतोड मुलाखत आवडली .
@sureshgorde4745
@sureshgorde4745 Год назад
Best interweave and Answers
@bipinjadhav
@bipinjadhav Год назад
Vision kasa asava hyacha uttam example mhanje dada tumhi.
@ashokpawar7966
@ashokpawar7966 Год назад
अजित पवारांच्या बद्दल अजून रोहित पवार स्पष्ट बोलत नाहीत. लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करणे महत्त्वाचे आहे.
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
सत्ता सर्वांना हवी असते सत्तेत जायचं नाही तर निवडणूक रिंगणात कशाला उतरायचं
@sangeetamane9582
@sangeetamane9582 Год назад
रोहित दादा निषठा वंत नेता
@ankushmankar6026
@ankushmankar6026 Год назад
Abhijit sir.....Mast anchor
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 Год назад
संघर्षाशिवाय यश कोठेच काही मिळत नाही
@alchemist.3
@alchemist.3 Год назад
This man is the next Sharad Pawar. Very mature thoughts and fantastic oratory skills. NCP has good future.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Год назад
Rohit pawar go ahead... Janat tumchya barobar nakki rahanar aahe. Deshachi loksankhya kiti aani ambani, adani ,tata, udyojak kiti. Bhandvakdar kiti. Aani yanchya viruddha janata kiti magas, garib janta kiti, sushikshit bekar tarun kiti yacha vichar karata ya muthbhar lokana nestnabut marnari lok shakti kiti aahe he pahata ya gaddar, paishevalyana, bhrashtcharyana sampavine jeatela yejdam shakya aahe. Jo gav maril to rav karu shakat nahi. Aurangjheba kade satta paisa sainya asatana swarajya yach sadhya kokani milavilele aahe he lokanchi shakti aahe.
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit Год назад
जनसामान्य लोकांमध्ये मिसुळन त्याचे प्रश्न जाणून घेणारा युवा नेता..
@dilipshelke
@dilipshelke Год назад
❤ 🎉 रोहित दा जनता आपल्या पाठीशी आहे .72 आमदार निवडून येतील..... 😅😅😅 दगाबाज रडतील ..
@parshuramsanas6198
@parshuramsanas6198 Год назад
Great thought
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
पवासाहेब पंत प्रधान झाले तर आनंदच वाटेल कारण ते मराठा आहेत व पुणे जिल्ह्यामधील आहेत
@nandkumarhole8621
@nandkumarhole8621 Год назад
लय भारी
@bhagwanbabar103
@bhagwanbabar103 Год назад
रोहीत
@deepakkhokale8306
@deepakkhokale8306 Год назад
Hi mulakat far poor ahe .Bhau torsekar la mulakat ghayla saga apan ghabrt mulakat ghet ahat😂
@ojjysworld5186
@ojjysworld5186 Год назад
Have become a fan of RP now..
@amitsable4369
@amitsable4369 Год назад
अहो दादा 2019 ला लोकांनी तुमच्या विरोधात कौल दिला होता ,पण तुम्ही तो मान्य न करून गलिच्छ राजकारन करून सरकार आणलं जर त्यांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली की रडायच ।हे ठीक नाही पुढचा काय गोट्या खेळायला राजकारणात आलेला नाही। तुम्ही त्यांना डीवचत होता 105 घरी बसवले आता तुम्ही घरी बसला आणि राडतायेत पक्ष फोडला म्हणून
@deepaksambhapure9024
@deepaksambhapure9024 Год назад
Sundar debet
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
पवासाहेब यांना महाराष्ट्रात मानतात तरी पण राष्ट्रवादी एकटे सत्तेत का येत नाही
@prakashpalve4234
@prakashpalve4234 Год назад
😂Great feature
@lalasobhoite1224
@lalasobhoite1224 Год назад
स्पष्ट करा की दादा की साहेब लोकांना छूता बनवू नये
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Год назад
रोहित पवार आपण आपल्या भाषणात मा..मोदीच्या राजकारणाबहल व विकासाबाबत आपण आपल्या भाषणात बोललात.भाषण करणे सोपे असते पण कृतीत आणणे अतिशय अवघड असते. पण रोहित साहेब जनता आपणास एक प्रश्न विचारून ईच्छीते. कि अडीच वर्षे मविअ सरकार असताना सर्व सत्ता आपल्या आजोबांच्या हातात होती त्यावेळी आपण किती महागाई, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम,दिले,शेतकऱ्यांसाठी काय केले पेट्रोल, डिझेल, यांचे दर कमी केले हे जनतेने अनुभवले आहे. तर आपण काय विकासाची कामे केली हे साहेबांनी दाखवावे. तुम्ही भाजपबहल भाषणात बोलतात पण अजितदादा बहल काही बोलत नाही. तसेच पवार साहेब नेहमी अजितदादा बरोबर गुप्त बैठका घेतात. यावरुन जनतेमध्ये व कार्य त्यामध्ये संभ्रम, व संशय निर्माण होतो. आणि अजितदादानी पक्षाशी गदारी केली त्याच्या बहल तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही सर्व नेते मंडळी ने जनतेला वेडयात काढले आहे. सध्या जनता ही पागल नाही. जनता सुज्ञ आहे त्यामुळे नुसते भाषण चांगले करून चालत नाही. तर प्रत्यक्ष गावपातळीवर काम करावे लागते. तेंव्हा च जनता मतदान करते. सध्या राजकारण ऐवढे गढूळ गलिच्छ झालेले आहे. त्यामुळे जनता सर्व पक्षाबहल नाराज आहे. जनतेने आतापर्यंत सर्व पक्षाची राजनीती, किती विकासकामे केली हे जनतेने प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्यामुळे जनता सर्व पक्षाबहल निराश आहे.जनतेला असे वाटते कि सध्या नोटाला मत देवून सर्व सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. . जनतेने राष्ट्रपती राजवट आणावी. आणि या सर्व पोपटपंची भाषण करणाऱ्या सर्व पक्षांना व नेतेमंडळींना त्यांची जागा जनतेने दाखवून द्यावी. जनतेने स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व पक्षांची पोपटपंची पाहिलेली आहे. जनतेला आज असे वाटत आहे कि इंग्रज बरे होते.
@Sandyshinde11
@Sandyshinde11 Год назад
त्यावेळेस कोविड होता मित्रा... आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंद्रात भाजप ची सत्ता आहे..
@bbrmisal7
@bbrmisal7 Год назад
पवार साहेब विचारांसाठी नव्हे तर फक्त आणि फक्त सत्तेसाठी नवनवीन लुटीपुटीच्या लढाया करतात
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 Год назад
रोहित दादा आता नविन नेतृत्व तयार करून महाविकास आघाडी काँग्रेसबरोबर शिवसेना आणि इतर पक्ष मिळुन लढले तर भाजप हदृपार होईल हे मात्र नक्की
@prashik8003
@prashik8003 Год назад
अभिजित करंडे यांच अभिनंदन , त्याची रोकठोक प्रश्न विचारले पण रोहित पवारांच्या उत्तरने निराशा केली ,अजूनही असच वाटत आहे की राष्ट्रवादीत फूट पडलेलीच नाही याचं हे लुटूपुटू च भांडण वाटत आहे
@anantpatil2562
@anantpatil2562 Год назад
किती ती hmv गिरी अभिजित
@jayhind9283
@jayhind9283 Год назад
शिक्षण मंत्री ला बोलवा जरा मुलाखत घ्यायला. .. .. .आणि विचारा शिक्षक भरती कधी करता ?
@Iampa1chavan
@Iampa1chavan Год назад
Jahir zali bahutek
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Год назад
Gaddaar naka mhanu pn gharbhedi tar mhanu shakta
@atulbhalerao9417
@atulbhalerao9417 Год назад
Tu marlya sarkha kaar mei radlya sarkha karto 😂😂😂😂😂😂😂😂
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
रोहित दादा छान बोलला
@padmakarpagar4567
@padmakarpagar4567 Год назад
पवार साहेब फक्त ओबीसी नेत्यांच्या मतदार संघात सभा घेत आहेत.. बारामतीत का सभा घेत नाही.?
@nisarmulani8483
@nisarmulani8483 Год назад
बारामती तालुका आहे , जिल्हा नाही पुणे जिल्ह्या मध्ये होईल, आता फक्त सभा जिल्हा लेव्हला चालू आहेत हे आधी लक्षात घ्या
@padmakarpagar4567
@padmakarpagar4567 Год назад
@@nisarmulani8483 येवला कधी जिल्हा झाला..
@BaburaoPatil-mq5kw
@BaburaoPatil-mq5kw Год назад
दादा CM होवू नये म्हणून सगळे देव पाण्यात ठेवले
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Год назад
शरदचंद्र पवार साहेब हे अजितदादांना माझा फोटो लावू नका म्हणून का सांगत नाही. अजितदादा सांगून सूद्धा फोटो लावत असतील तर साहेबांनी त्याच्या विरूद्ध केस किंवा कार्यवाही करायला पाहिजे साहेब काही करत नाही. म्हणून जनतेच्या मनात संभ्रम व संशय निश्चित येणार यात शंका नाही.त्यामुळे जनतेला वाटत कि साहेब सोयीचे राजकारण करतात.
@sampatpatil4376
@sampatpatil4376 Год назад
येवढ लक्ष साहेब देत नाहीत
@sachinbonde2520
@sachinbonde2520 Год назад
Sharaj Chandra ji pawar he apapali family sambhalun ..Rajkaran karatay
@user-pn6vr8nx9r
@user-pn6vr8nx9r Год назад
Nice guidence
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Год назад
हे कौतुक बस करा लोकं खुपचं कंटाळलेत हो ही पुराण ऐकून,
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
भाजप परत सत्तेत येणार ते हॅटट्रिक करणार
@santoshchavan-my1xj
@santoshchavan-my1xj Год назад
नांदेड ला यावे
@shyamshelke4957
@shyamshelke4957 Год назад
Pawar saheb tumchya aajobani Shiv sena+bjp uti todun tumchya sobat gheun Maha vikas aghdi kela tevha tumhe barobar ahe ani ata Bjp ne shiv sena parat vapas ghetli tumchya kadun and bonas madhe Dada sobat ale tumchya Mahavikas aghadit kai kami pana ahe
@bhushanpatilbhushanpatil1899
He doghe ekch aahyt ajit pawar 30/35 jaga aani shard pawar 40/50 jaga aani mg dogh ektr houn 90/100aamdar ghyun cm pdavr dava krnar
@tejupatil7410
@tejupatil7410 Год назад
Sahil joshi live ka karat nahi
@AmolTilekar-ds3cr
@AmolTilekar-ds3cr Год назад
सोडून गेला मुंबई तक
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Год назад
घरकोंबडे बरोबर गेला का गेलात
@vijaypotdar6259
@vijaypotdar6259 Год назад
गद्दारांच राजकारण स़ंपल
@sachintaware1549
@sachintaware1549 Год назад
सगळ्या राज कारण्यांवर लोक नाराज आहे फक्त भाजप वर नाही
@pandhrinathbhombe9401
@pandhrinathbhombe9401 Год назад
Ap apyla madhe bhadne he bhajpa bhadne lavte
@prodrnarayanrajurwar.2935
@prodrnarayanrajurwar.2935 Год назад
खुप छान
Далее
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 489 тыс.
МЕГА МЕЛКОВЫЙ СЕКРЕТ
00:46
Просмотров 489 тыс.