Тёмный

Sagesoyre Act | मराठ्यांनी १० टक्के आरक्षणात समाधान मानावं, सगेसोयरेच्या अध्यादेशाला वंचितचा विरोध 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 47 тыс.
50% 1

#PrakashAmbedkar #KunbiCertificate #SagesoyreAct #MarathaReservation #MaharashtraTimes
कुणबी प्रमाणपत्र देण्याचे थांबवा, सगेसोयरे अध्यादेश रद्द करा अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीनं घेतलीये.
सध्या महाराष्ट्रात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या संदर्भातही काही ठराव घेण्यात आले आहेत.
या ठरावामध्ये आरक्षणाच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
गेल्या एक वर्षांत दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावीत असा प्रस्ताव वंचितने पारित केला.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंती निमित्त या ठरावाचे बॅनर शहरातील मुख्य चौकात लावण्यात आले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 535   
@user-og5fd6ef4g
@user-og5fd6ef4g 2 дня назад
याला म्हणतात विचारधारा congratulations VBA समाजहिताची भूमिका घेणारा नेता फक्त प्रकाश आंबेडकर साहेब ❤
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 2 дня назад
वंचित ला मानलं पाहिजे....एवढी कणखर भूमिका ही फक्त आंबेडकर च घेऊ शकतात....मानलं बाबासाहेबांच्या वारसदारांना❤
@DayawanMane-gl5hp
@DayawanMane-gl5hp 2 дня назад
कोणत्याच पक्षानी अशी ठाम भूमिका घेतली नाही... फक्त वंचित 👍🏻👍🏻👍🏻✌🏻✌🏻साहेब सॅल्यूट
@rameshkale9787
@rameshkale9787 2 дня назад
त्याच्यामूळेच यांच्या ऊमेदवारांचे डिपाॅजीट जप्त होतात कारण हे कोण्याच भूमिकेवर ठाम नसतात😂😂😂
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 дня назад
@@rameshkale9787 😂😂😂
@marathawarrior6980
@marathawarrior6980 2 дня назад
@@rameshkale9787 😂😂😂
@user-rv4is4dd8k
@user-rv4is4dd8k 2 дня назад
Tyachi tich layki ahe adhi nivdun ya . 😂😂😂😂
@prithvirajkhandagle6810
@prithvirajkhandagle6810 2 дня назад
बाळासाहेबांनी यांच्यात पडू नये असे मला वाटते कारण आपल्याला obc पण मराठा पण साथ देणारे नाहीत दोन्ही लुटेरे आहेत असे मला वाटते
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 2 дня назад
मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे नेते प्रकाश आंबेडकर साहेब परंतु जरांगेनी आवाहन करून देखील मराठा समाजानी त्यांना मतदान केलं नाही याउलट वंचित च्या विरोधात ताकतीने प्रचार केला. त्यामुळे मराठा समाज हा बेभरवशाचा समाज आहे हे साहेबांनी लवकर ओळखलं ते बरं झालं
@Uncommonsense-1
@Uncommonsense-1 2 дня назад
साहेब जेव्हा दोन्हीकडून बोलत होते तेव्हाच कळलं साहेब राजकीय विचार डोक्यात ठेऊन बोलत होते😂
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 дня назад
Saheb mule kahihi farak nahi padta....
@P-12369
@P-12369 2 дня назад
तुमचे साहेब डबल ढोलकी पिटवतात
@sudarshanpalve4466
@sudarshanpalve4466 2 дня назад
ओबीसी आंबेडकर यांच्या पाठीशी एकदिलाने उभा राहिल. ज्यांना यापूर्वी पाठिंबा दिला त्यांनी जात दाखवली. आता ओबीसी आपल्या मागे एकदिलाने उभे राहतील.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 2 дня назад
मराठा मुळातच नंबर एकचे जातीवादी आहेत मराठी साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत दूध सम्राट आहेत सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहे सर्वात जास्त आमदार खासदार नगरसेवक हे मराठ्यांचे आहेत राहिल्यासारखे शैक्षणिक आरक्षण नोकरी मधला आरक्षण हे सत्तेचे आणी ठोक शाही व बाळाचा वापर करून दमन करत आहेत मायक्रो ओबीसी ओबीसी मुस्लिम या लोकाला गुलामी करण्याची सवय असल्यामुळे हे डोक्यावर मराठी बसलेले आहेत यात मराठ्यांचे काही चूक नाही मराठी आता शिक्षण आणि नोकरी मधले सर्व झाड सावरकर करणार आणि शेवटपर्यंत बसणारे ओबीसी वाले
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 2 дня назад
वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.
@rajkumarkachare-lg3ro
@rajkumarkachare-lg3ro 2 дня назад
यालाच म्हणतात विचाधारा cong.वंचित बहुजन आघाडी जातीनिहाय भूमिका घेणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@sonus.1980
@sonus.1980 2 дня назад
अभ्यास पूर्ण विश्लेषण केल सर्वांनी 👌 जय भीम, जय ओबीसी 💙💛
@Taakra92
@Taakra92 2 дня назад
यापुढे वंचित ना बिनधास्त मतदान करणार..जय भीम जय मल्हार जय सेवालाल जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भगवान जय संविधान..
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 2 дня назад
तू बीजेपीचा कार्यकर्ता आहे आम्हाला माहीत आहे तुझे कमेंट तीन वाजलेले आहेत ते पाहता येतात भेंचोत मादरचोत
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 2 дня назад
तुझ्या आईचा पुच्चा तुला जर खोटं वाटत असेल तर 52% तुझी कमेंट वाचून घे
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 2 дня назад
जे अकोल्यात प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत झालं....जे संभाजीनगर मधे जलील यांच्यासोबत झालं तेच बीड मधे पंकजा मुंडे सोबत झालं....खरा जातीवाद कोणी केला हे जगजाहीर आहे ....वेळ निघून गेली चला ठीक आहे उशिरा का होईना शहाणपण आलं आता विधानसभेला हुशार व्हा !! 🙏🙏
@rahulg7807
@rahulg7807 День назад
परभणी मधे पण तेच केल
@sunilshinde5545
@sunilshinde5545 2 дня назад
कोणत्याच पक्षाला असा ठाम निर्णय घेता आला नाही वंचीत बहुजन आघाडी च अभिनंदन जय जिजाऊ
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 дня назад
वंचित आघाडी झिंदाबाद 💖✌️🔥
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 2 дня назад
वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयाचे समर्थनच केले पाहिजे . जय भीम जय क्रांती. धन्यवाद 👍
@pravinkhandare4084
@pravinkhandare4084 2 дня назад
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤ याला म्हणतात विचारधारा. Only VBA
@avinashdongare52
@avinashdongare52 2 дня назад
अगदीं बरोबर भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीची 💯🙏
@sunitagajare834
@sunitagajare834 2 дня назад
बाळासाहेब आंबेडकर यांना जे सांगितले तेच होईल तरी विधान सभेत जिंकून द्या.
@MahadevMali-jh4vn
@MahadevMali-jh4vn 2 дня назад
प्रकाश आंबेडकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद
@real_gaming3234
@real_gaming3234 2 дня назад
धन्यवाद वंचित बहुजन आघाडी जय ओबीसी जयभीम
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 2 дня назад
VBA ची जी मागणी आहे ति शासनाने मान्य करावी आणि आरक्षण देणारे आंबेडकर आहेत दुसर कोणी देऊ शकत नाही जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@ngMal-zi7ex
@ngMal-zi7ex 2 дня назад
वंचित ला मतदान कराच नको सपोर्ट पाहिजे वा रे कुनबी मराठा जय संविधान
@udhavjaybhaye7894
@udhavjaybhaye7894 2 дня назад
ओबीसी समाज वंचित आघाडी सोबत आहे.
@1234_Vishwa
@1234_Vishwa 2 дня назад
नवे पर्व sc st सह ओबीसी सर्व ❤❤ जय भीम जय ओबीसी ❤❤❤
@ashokthale6675
@ashokthale6675 2 дня назад
नोदी ची तपासणी खोट्या असतील तर 100% रद्द करा खरी असेल तर विरोध करू नये
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 2 дня назад
💯✔️✔️
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq 2 дня назад
रद्द करायला लागत नाही ऑटोमॅटिक रद्द होतात कारण जात जन्माने येते कागदावर लिहून फक्त आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी येत नाही
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 2 дня назад
​@@PramodAtpadkar-dn8pqकुणबी हि जात ओबीसी मधे आहे
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz 2 дня назад
1967 च्या आगोदर माहिती होते का सरकार ला की कुणबी यांना आरक्षण भेटणार आहे म्हणून अगोदरच नोंदी लिहून ठेऊ, माझी नोंद 1904 ची आहे​@@PramodAtpadkar-dn8pq
@shantaramgadekar9393
@shantaramgadekar9393 2 дня назад
ओबीसी सगळे एक व्हा
@satishmohod5456
@satishmohod5456 День назад
सगळेच एक व्हा कमी पडत असतील तर दुसऱ्या देशातुन बोलवा
@ashokthale6675
@ashokthale6675 2 дня назад
मराठा ओबीसी मध्ये आहे जन गणना करा
@user-rr5nj9xc6n
@user-rr5nj9xc6n 2 дня назад
केळ घे😂
@crazyexperiment868
@crazyexperiment868 2 дня назад
घंटा
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 дня назад
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम आपके साथ है जय भीम 🙏जय संविधान
@Justice_for_general
@Justice_for_general 2 дня назад
गेल्या 75 वर्षांपासून आरक्षणापासून जनरल वंचित आहे.
@nikhilsable9803
@nikhilsable9803 2 дня назад
एकमेव सक्षम नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब आणि एकमेव सक्षम पर्याय वंचित बहुजन आघाडी 💪🏻✊🏻✌🏻
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 2 дня назад
जय भीम जय ओबीसी ❤
@Aadgaonkar
@Aadgaonkar 2 дня назад
कुणबी नोंदी रद्द करण्यात यावी
@vishalwagh1674
@vishalwagh1674 2 дня назад
*तुझ्या बापाची जहागीर आहे काय*
@gaurikatke6269
@gaurikatke6269 2 дня назад
जय ओबीसी जय भीम
@shardabhosale5880
@shardabhosale5880 2 дня назад
वंचित बहुजन आघाडी हा एक असा पक्ष आहे की श्रद्धेय बाळासाहेब हे सत्याच्या मार्गाने चालत असताना अनेक प्रसंगांना समोर जावं लागतं साहेबांना आणि अशाच काही गोष्टी या इलेक्शन मध्ये घडल्या ऐन वेळेला लोकं का पलटी मारतात मतदान दुसरीकडे का करतात साहेबांना एकदा तरी लोकसभेत पाठवावे आणि सर्वांनी साथ द्यावी आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही आज तुम्ही तुमचं मत मांडले ते खूप छान आहे🎉🎉🎉❤❤❤
@Montysaxena_55
@Montysaxena_55 2 дня назад
Ma.prakash ambedkar saheb...आम्ही तुमचे व वंचित बहुजन आघाडीची उपकार कधीच विसरू शकत नाही...जय भीम जय महाराष्ट्र
@kedarkharat1332
@kedarkharat1332 2 дня назад
जय संविधान, जय भीम जय फुले शाहू क्रांती,
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 дня назад
संगे सोयरे ही कल्पना चुकीची आहे . व अरक क्षन . मागने हे बरोबर आहे ते ही गरीब मारठा याना ते ही . . स्वतंत्र . . जय भिम जय संविधान
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 2 дня назад
कुणबी नोंदी सापडल्यात.
@tusharksagar5080
@tusharksagar5080 2 дня назад
प्रकाश आंबेडकर साहेब पहिल्यांदा तुम्हाला मानले ❤
@ShankarPatilDalvi
@ShankarPatilDalvi 2 дня назад
सर्व मराठा समाजाचे नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 дня назад
सर्वच राजकीय पक्ष नेते सांगतात वेगळं आरक्षण द्या पण कोणी सांगू शकत नाही ते कोर्टात 100 टक्के टिकेल त्यांना माहीत आहे ते टिकणार नाहीत कोर्टात
@ramdaswanave8180
@ramdaswanave8180 2 дня назад
Jay bhim
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 2 дня назад
अभिनंदन भावानो
@vilasgavhane08
@vilasgavhane08 2 дня назад
महाराष्ट्राचा इतिहास मराठा समाजामुळे लिहिला जाणार
@Maharashtra1437
@Maharashtra1437 2 дня назад
Gor garibanvar anyay नका करू
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 2 дня назад
Jay.Bhim
@sandipmaske6104
@sandipmaske6104 2 дня назад
Jay obc jay bhim
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 дня назад
Full Support VBA 📢🤠💦🌹
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 2 дня назад
Great decision...💯
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz 2 дня назад
माझी नोंद 1904 ची आहे ती नोंद बाबा साहेब आंबेडकर हे सुद्धा रद्द करू शकणार नाही,, कायद्याच्या कसोटीवर माझी नोंद योग्य आहे मला खूप पळवले आहे , जात वैधता सुद्धा लवकरच भेटणार, कुठला असो महार असो नाही तर OBC असो कोणी कायदे शीर नोंदी रद्द करू शकत नाही परंतु फेक नोंदी या रद्द झालेच पाहिजे
@satishchaudhari4026
@satishchaudhari4026 2 дня назад
जय ओबीसी जय भीम जय भीम जय ओबीसी जय भगवान
@nayanjerande9478
@nayanjerande9478 2 дня назад
अगदी बरोबर प्रश्न पत्रकार
@fnvshorts
@fnvshorts 2 дня назад
ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी ओपन च्या जागांवर SC, ST समाज बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे ✅✅
@Aadgaonkar
@Aadgaonkar 2 дня назад
बरोबर vba
@Sunilbarke001
@Sunilbarke001 2 дня назад
गेले वर्ष भर जी जातीय तेढ निर्माण केल आहे जरांग्या ने
@sunilnaraynsuryawanshisury5030
आता काय करावं 🤦‍♀️😁एक आमदार नाही लोकांनी डिपॉजिट जप्त केली तरिबी खोडकी जाईना 🤦‍♀️
@manojgawande5548
@manojgawande5548 2 дня назад
मराठा योध्दा मनोज दादा समर्थ तुम्हाला
@fnvshorts
@fnvshorts 2 дня назад
विधानसभेला 287 पैकी 250 आमदार हे लिंगायत , SC, ST, ब्राम्हण, OBC ह्या पैकी च निवडून आले पाहिजे हे सर्व OBC समाज बांधवांनी लक्षात घ्यावे 💯✅✅
@pankajkale4065
@pankajkale4065 2 дня назад
Are chutiya na te tumachya 7 pidhit honar nahi karana maratha ha purn maharashtra la chalvto😅😅😅
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 2 дня назад
महाराष्ट्रात सर्वांनी गुण्यागोविंदाने नांदावे.
@bhaktrah6868
@bhaktrah6868 2 дня назад
प्रकाश आंबेडकर साहेब आणि जो निर्णय घेतला जो न्याय निर्णय घेतला तो सत्य आहे तो योग्य आहे आज ओबीसीला दुःख आहे उद्या तुम्हाला सुद्धा त्याबद्दल दुःख आहे तुमच्या सुद्धा आरक्षणाला हे धक्का लावू शकतात कारण काहीही करू शकतात त्यांच्या हातात सत्ता आहे
@dipakpatil1722
@dipakpatil1722 2 дня назад
एस सी , एस टी, एन टी , ओबीसी आणि इतर सर्व इतर आरक्षित घटकातील पुढारलेल्या व्यक्तींचे आरक्षण रद्द करावे. म्हणजे प्रत्येक समाजातील वंचित घटकाला न्याय मिळेल
@ketanpatil6565
@ketanpatil6565 2 дня назад
आदी पासून ओबीसी मध्ये आहोत शेमण्या नो..83 नबर बगून ये
@fathersfarming
@fathersfarming 2 дня назад
मग आहात तर कशाला जरांगे उपोषण करतात डोक्यावर पडला की काय
@d.m.5410
@d.m.5410 2 дня назад
वंचितच्या उमेदवाराला मतदान केले नाही म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी भुमिका बदललेली
@anuragkamble2530
@anuragkamble2530 2 дня назад
Bhau pahila pasna balasahebanchi tich bhumika ahe vega tat asava te swata jarangen chya stage vr bole hote
@chhhhhhhhhhhhhhh688
@chhhhhhhhhhhhhhh688 2 дня назад
Ek number sushil भाऊ
@praladbargal2080
@praladbargal2080 2 дня назад
मराठा बेभरवशाचा समाज बाळासाहेब 10 1. आंबेडकर पाडले 2. इम्तियाज जलील पाडले 3. महादेव जानकर पाडले 4 पंकजा मुंडे पाडल्या आणि ह्यांचे सगळे दलित आणि मुस्लिम मतांवर निवडून आले आणि आपल्या बोकांडी बसायला रिकामे झाले
@radhakishanmane2992
@radhakishanmane2992 2 дня назад
जय संविधान जय वंचित
@ajitkate902
@ajitkate902 2 дня назад
वंचित बहुजन आघाडी 💙🙏
@user-ds7yv6ff2b
@user-ds7yv6ff2b 2 дня назад
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🙏
@rajmane889
@rajmane889 2 дня назад
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@gurudaskhedkar1622
@gurudaskhedkar1622 2 дня назад
आम्ही ओबीसी. वंचित ला मतदान करणार
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 2 дня назад
कुणबी नोंद 150 वर्षांपूर्वीच्या आहे मराठा म्हणजेच कुणबी 🚩🚩
@mukundsudake8364
@mukundsudake8364 2 дня назад
Jay OBC jay वंचित
@pramodautade5284
@pramodautade5284 2 дня назад
तुम्हाला विचारतं कोण.आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही.🚩🚩एक मराठा लाख मराठा.🚩🚩
@user-em9bs6pn8q
@user-em9bs6pn8q 2 дня назад
शट्ट घे लवड्या एक सदावर्ते कोटी वर भारी
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 дня назад
दलित आंबेडकरी समाज कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच आणि आमचा OBC पाठींबा कायम
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 2 дня назад
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@annawaghmare3653
@annawaghmare3653 2 дня назад
Nave parv sc st obc bhaugan sarv
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 дня назад
Beed lokshaba
@dilippawar7805
@dilippawar7805 2 дня назад
गरीब म्हणजे कोण ??? रेशन कार्ड आधार कार्ड ला लिंक केलं का??? किती जणांच रेशन बंद होणार आहे😂😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@bomkarj
@bomkarj 2 дня назад
मा.प्रकाश आंबेडकर यांना " पराभूत " करण्यात जरांगेचा फार मोठा वाटा आहे...पंकजा मुंढे, जाणकर यांना " जातीयवादी " लोकांनी ( कुणबी सुद्धा) मतदान केले नाही..पण इतर मायक्रो ओबीसी, मुस्लिम, दलित मते मात्र पदरात पाडून घेतली...सुपर राजकारण करून आपल्याच जातीचे " खासदार " निवडून आणले.😅
@_abc.319
@_abc.319 2 дня назад
वंचित च्या निर्णयाचे हार्दिक हार्दिक, स्वागत.
@shindeashok2135
@shindeashok2135 2 дня назад
पाटिल खंबीर लढा काय होईल आमचा जीव जाईल
@20A560
@20A560 2 дня назад
be positive 👊👍
@K-K-007
@K-K-007 2 дня назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😅😅
@AjayAiwale-ig8nf
@AjayAiwale-ig8nf 2 дня назад
VBA❤
@rameshkale5467
@rameshkale5467 2 дня назад
शासकीय यंत्रणेने शोधलेल्या नोंदी पुरावे नुसार कुणबी प्रमाणपत्र दिले आहेत तेव्हा त्यांना स्वतः च्या स्वार्थासाठी दुसरयाचे संविधानिक हक्क मिळू नये म्हणून विरोध करणे चुकीचे आहे....
@ashokshingade3094
@ashokshingade3094 2 дня назад
जय भीम जय ओबीसी
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 2 дня назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🎉🎉🎉❤❤❤
@avhadadinath1989
@avhadadinath1989 2 дня назад
जय हो मागासवर्गीय समाज
@santoshgavali630
@santoshgavali630 2 дня назад
चांगल आहे....... जेवढा विरोध होईल तेवढा मराठा एक होणार 👍👍👍
@babankangude9968
@babankangude9968 День назад
अगदी बरोबर साहेब👌👌
@yashwantwagh943
@yashwantwagh943 День назад
दिलाया दनका एकच भारी, एक नंबर, जयभीम, नमो बुद्धाय.
@thinker5956
@thinker5956 2 дня назад
Reservation ch puna survey karaychi vel aali ahe SC, ST, OBC sarvanchya Kahi jati aata pudhe gelya aahet, tyana reservation madhun baher kadaychi vel zali ahe Kahi category ch percentage jast zal ahe, te kami karav lagel
@ankushsawant6709
@ankushsawant6709 2 дня назад
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 वर्षा साठी आरक्षण चे मागणी केलं ती 10 वर्ष झाले. आता कशाला आरक्षण देशामध्ये अम्ही काय पाकिस्तानातून आलो नाही संविदान सांगते सर्व जाती धर्माना समान न्याय समान हक्क. अशा विरोध करून महाराष्ट्राचा मनीपूर सारख करायचं का....!
@Dhanajikale321
@Dhanajikale321 2 дня назад
सरसकट समान कायदा चालू ठेवा
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 2 дня назад
डॉ बाळासाहेब यांच्या आजाने ओबीसीला आरक्षण दिलेल्या आहे गोरगरिबांच्या बाजूने संविधानाचा बचाव करा भुजबळ साहेब व डॉ बाळासाहेब अन्याय होता कामा नये आपलं कर्तव्य आहे गोरगरिबांनी खंबीरपणे उभे राहावे
@ramdarade4623
@ramdarade4623 2 дня назад
संविधानाचा आदर असलेले व्यक्तिमत्व हाके साहेब जय ओबीसी
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv 2 дня назад
ओबीसीचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं ही भुमिका जरांगे समोर घेतली आहे. वंचित सारखी भुमिका इतर राजकीय पक्षांनी घेऊन जाहीर करावं.
@moreshwarkale8791
@moreshwarkale8791 2 дня назад
किती हा मराठा द्वेष
@user-tp6br4tw9z
@user-tp6br4tw9z День назад
या आरक्षणाचा तोडगा फक्त बाळासाहेब आंबेडकर हे नेतेच लाऊ शकतात
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 2 дня назад
Jay bhim Jay obc 💯 rait hai ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉
@civilpractical8845
@civilpractical8845 2 дня назад
ओबीसी आरक्षण श्वेत पत्रिका काढा आणि ओबीसी आरक्षण रद्द काढा.
@GajananGawargur-br8rz
@GajananGawargur-br8rz 2 дня назад
Jay Bheem Jay sanvidhan
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 2 дня назад
ओबीसी च्या आरक्षणाचे ताट वेगळे आणि रयतेच्या गरीब मराठ्यांचे ताट वेगळे ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून रोखठोक आणि सुस्पष्ट पणे वंचित बहुजन आघाडी ने घेतली आहे.
@symbolofknowledge1529
@symbolofknowledge1529 2 дня назад
Wa great 👍
@user-cr5tv2bt8z
@user-cr5tv2bt8z 2 дня назад
प्रत्येक जण येऊन कायदा सांगत आहे,,, ज्याच्या ओळख, परिचय सही निशाणा अंगठा,,,😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 дня назад
जे औरंगजेबाला मानतात ते शिवरायांच्या मराठ्यांची साथ का देतील...😂
@digambarsonune6047
@digambarsonune6047 2 дня назад
उदय राजे प जरागे कबरीवर काय करतात व्हीममा
@user-lb5sh9in7w
@user-lb5sh9in7w 2 дня назад
सगळे मराठा आरक्षण विरोधी आहेत. यांचे खरे गुण कळून आले.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 2 дня назад
😅फितुर् गणू शिर्के च्या अवलादिनी आम्हला शिकू नये
@jagdishnikose6690
@jagdishnikose6690 2 дня назад
मोदी. फडणवीस. कबरीवर. Jatat.Teva.Chaltat.kay.
@devanandbhau2679
@devanandbhau2679 2 дня назад
शिवाजी महाराजांची नाव घ्याची लायकी तरी आहे का तुमची. त्यांचा घात तुम्हीच केलाय. 96k
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 2 дня назад
कुणबी समाज हा १९६७ मधील ओबीसी यादीत नमूद केला आहे.डॉक्टर बाळासाहेब सराटे यांचे विश्लेषण ऐकून सत्य जाणून घ्यावे.
@sangramraje_007
@sangramraje_007 2 дня назад
Kunbi ahe re kunbi maratha kunabi teli mali marwadi koli ase kunbi nahi..fakt kunbi..ahe
@rajankg143
@rajankg143 2 дня назад
वंचित ची फक्त आयटी cell च strong आहे वाटतं...इथ नुसती बडबड.. पण ground वर तर एकही जागा जिंकणे अवघड😂😂
@praveshdwar
@praveshdwar 2 дня назад
Vachint agadicha pathimba baddal khup. Khup. Dhanyavaad
@aloklad3046
@aloklad3046 2 дня назад
Fadtus gola zale aahiet 😂😂😂😂
Далее
Sinfdosh xotin 7😂
01:01
Просмотров 1,9 млн
Ummmm We "HAIR" You!
00:59
Просмотров 3,8 млн
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Просмотров 6 млн
Sinfdosh xotin 7😂
01:01
Просмотров 1,9 млн