Тёмный

Save Vishalgad Save Our Forts😡 | RJ Soham | Latest Marathi 

RJ Soham
Подписаться 480 тыс.
Просмотров 188 тыс.
50% 1

Download MARKETWOLF - marketwolf.app.link/rjs
OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
Stay connected:-
Instagram:- / rj_soham
Facebook :- / rjsohamm
Twitter :- / rjsoham

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 996   
@RJSoham
@RJSoham 20 дней назад
Download MARKETWOLF - marketwolf.app.link/rjs OPTIONS TRADING in Stock Market with only ₹999 | Made EASY for New Traders | LICENSED INDIAN Broker | LOWEST BROKERAGE in the Industry | Daily Trading Tips For FREE
@Manmadereligion
@Manmadereligion 19 дней назад
Pune shanivar vadha madhye pn same parastithi ahe dada
@amolkadam4599
@amolkadam4599 19 дней назад
Barobar bolla bhava...rajyani aplya kay kel....Ani he kay kartat mans ...Ani aplya rajyancha upyog kartat....nokotya goshthi sati.....rajkarnat pan upyog kartat te...tecya varti pan ek video kad tu bhava...
@17RAHULYT
@17RAHULYT 18 дней назад
सोहम नाशिक ला बसून व्हिडिओ नको बनऊ.. इकडे ये आणि स्वतः बघ मग व्हिडिओ बनव.. सगळे गड किल्ले वरील अतिक्रमण हटव मग..
@nileshbawdane1126
@nileshbawdane1126 17 дней назад
@@RJSoham सोहम भाऊ गल्ली बोळातल्या पोरांच सोड जो पक्ष हिंदुत्व, राम मंदिर या मुद्द्यांच्या जोरावर पुढे आला त्यांच्या उमेदवारांना, मंत्री, नेते यांना सुद्धा श्रीराम, हनुमानाचे पूर्ण नाव माहित नाही.
@214KP
@214KP 17 дней назад
Needed video this thing has tobe called out great job brother My small suggestion for a video is the nonsensical talks of marathi actors & specifically actresses on talk shows some people are really getting influenced by these so called influencers
@crazyshreeman
@crazyshreeman 20 дней назад
Dhanywaad Soham Bhau ❤⛳ SAVE विशाळगड ⛳❤️
@shivamsalunke3197
@shivamsalunke3197 20 дней назад
😊❤shree dada thank you for supporting this...❤😊
@shreeman_cha_ekka
@shreeman_cha_ekka 20 дней назад
​@@shivamsalunke3197 aare bhava to ShreeMan dada nahi ye nit bagha, shreeman dada aasta tr tyani tyacha channel vrun comment keli aasti
@shivamsalunke3197
@shivamsalunke3197 20 дней назад
@@shreeman_cha_ekka ha yar...barobr aahe yala pn full support 😇🙏🚩😍
@Pratikswar-Pdp
@Pratikswar-Pdp 20 дней назад
Are bhava shreeman dada ne insta la story pan takli ahe
@Traveldiaries05
@Traveldiaries05 20 дней назад
❤❤
@lakshmikanthole5695
@lakshmikanthole5695 19 дней назад
त्या जंरागे साठी लाखोच्या संख्येने येता पण एकदा 😢😢एकदा तरी आपल्या शुर राजेंसाठी त्यांच्या गड किल्ल्यासाठी लाखोच्या संख्येने जमा व्हा 🙏🙏🚩🚩
@vishupawarpatil1630
@vishupawarpatil1630 17 дней назад
Ith tyancha kay sambandh batgya...aarkshachi ladhai vegali aahe... Rahila prashn gadkilyacha..tr te sthanik prashasna aani sarkarch kam aasat...samjal nasal tr number de sangto samjaun.ith nako akkal pajalu... Yedpat za...nya
@amolbhume3016
@amolbhume3016 17 дней назад
Jarange pn maratha samajasathich ladhat ahe bhau... Ani vishalgad pn aplach mudda ahe Tysathi yuvraj sambhajiraje ahetach ki
@sachinpatil9176
@sachinpatil9176 17 дней назад
जरांगे फक्त मराठा समाजाला आरक्षण भेटाव म्हणून लढतो, बाकीच्या गोष्टींचं त्याला काही घेण देण वाटत नाही,दुसरा कोणी असता तर बोलला अस्त, की माझी लाखोंची लोक विशाळगडावर जातील अस,,
@VGGaming9696
@VGGaming9696 17 дней назад
भाऊ असं बोलणं बरोबर आहे पण तो माणूस स्वतःचं घर सोडून आपल्याच साठी झगडत आहे त्यामुळे जरा थोडा विचार करून बोला 🙏🏻 राग आला असेल मी माफी मागतो 🙏🏻
@SonalGore-gf1qd
@SonalGore-gf1qd 16 дней назад
​@@VGGaming9696 काजू बदाम खावून
@nit__5
@nit__5 20 дней назад
गड किल्ले फक्त फिरायला नाहीत..तो आपला वारसा आहे. त्यांची काळजी घेणं आपल सगळ्यांचं काम आहे. जय भवानी जय शिवराय.🚩
@sahilshaikh6106
@sahilshaikh6106 14 дней назад
Kadhi gela hotas shevatcha
@krishnalabdhe2340
@krishnalabdhe2340 20 дней назад
मनापासून आभार सोहम दादा ❤️🚩🥺 आई वाघजाई शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे 🙏💤
@Sagarsj07royal
@Sagarsj07royal 20 дней назад
आज जर विशाळगड वाचला नाही तर हे लोक रायगड शिवनेरी सह इतर गड किल्ल्यांवर कब्जा आणि अतिक्रमण करतील.त्यामुळे विशालगड वाचलl पाहिजेत आणि आपण सर्व मावळे एकत्र येऊन सरकार च्या उरावर बसलो पाहिजेत. #savevishalgad 🧡✨
@Maratha_45
@Maratha_45 19 дней назад
😢😢😢शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आधीच मुस्लिम जिहादी यांनी अवैधरीत्या कब्जा केलेला आहे 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
@nikhilm6767
@nikhilm6767 17 дней назад
Shivnerichya paythyshe pan ek majar aahe,tithe he murkh hindu jaatat
@mayurghodake2611
@mayurghodake2611 11 дней назад
@@Sagarsj07royal शिवनेरी वर पण झालाय अतिक्रमण....
@bullishboi
@bullishboi 11 дней назад
Ram mandir sarkhi ch situation hoil Ani nantar tyala pan kahi aple ch lok secularism naava Khali virodh kartil
@Maratha_45
@Maratha_45 11 дней назад
@@mayurghodake2611 हा पायथ्याशी आहे दर्गा काही नव्हत तिथ पहिल्यांदा....तिथ पहिल्यांदा आपल्या नाथांचे ठाणे होते.
@swaroopjagadale930
@swaroopjagadale930 20 дней назад
सोहम भावा, किल्ले विशाळगड मुक्तीसंग्राम यासाठी राबणाऱ्या अनेक हातांना तुझ्या ह्या विडिओ मूळे आणखी बळ येउदेत हीच आई वाघजाई चरणी प्रार्थना .. हर हर महादेव 🚩🚩
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 19 дней назад
दादा आम्ही नागपूरकर या मोहिमेच्या पाठीशी आहे....ही चिंगारी आता ज्वालामुखी 🔥🔥💥बनलीच पाहिजे...हर हर महादेव 🚩⚔️
@adivmt
@adivmt 12 дней назад
Abhijeet da ❤
@user-fk6ww8fe3l
@user-fk6ww8fe3l 20 дней назад
यालाच एकच पर्याय... भारतीय संस्कृती युक्त गुरुकुल शिक्षण पध्दती हवी,त्यासाठी हिंदु संस्कृती, परंपरा मानणारे सरकार हवे,हिंदूनी जागरूक होणे महत्वाचे आहे.
@pranavsankpal4947
@pranavsankpal4947 17 дней назад
खरोखर ✅💯🧡
@sairajshirole6381
@sairajshirole6381 18 дней назад
7:23 बांदल सेना, बाजी प्रभु देशपांडे, फुलाजी प्रभु देशपांडे.... आणि शिवा काशीद..... यांनी आपल्या प्राणाचा बलिदान दिला..
@anuragpawar7346
@anuragpawar7346 20 дней назад
तुमच आमच नात काय.जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@gamerbn4517
@gamerbn4517 20 дней назад
Fakt comments karu shakto bhau kadi ya rastaiwar aamchisarkh🙏
@papita3276
@papita3276 14 дней назад
Jay bhim, jai mim
@anuragpawar7346
@anuragpawar7346 12 дней назад
भावा ते सांगायची गरज नाही जात येत राहतो आम्ही महाराजांच्या किल्ल्यांन​ वर 🙏@@gamerbn4517
@NIRAJCHAVAN-wc3rp
@NIRAJCHAVAN-wc3rp 10 дней назад
​@@papita3276nigh ♥️dya
@shreyashgarud7152
@shreyashgarud7152 20 дней назад
Request to all Marathi creators..Plz unite and start Campaign of #Savefortsinmaharashtra .🚩🚩🚩
@mokatvatsaru
@mokatvatsaru 19 дней назад
Nahi honar dada joparyant paristhiti hata baher jat nahi 😢 hech dukhh 💔
@pravin_deshmukh_205
@pravin_deshmukh_205 20 дней назад
विशाळगड वर मी स्वतः २०१२ साली गेलो होतो तेंव्हाच गडावर अतिक्रमण वाढले होते दारूच्या बाटलीचा खच, त्या गडावर दर्गा आहे तिथे नवस बोलला जातो म्हणतात आणि त्यासाठी बरेच लोक तिथे कोंबडे घेऊन जातात तिथेच जेवण बनवलं जात बरंच काही आहे वरती😢
@rahulkasare1082
@rahulkasare1082 18 дней назад
लोहगड वर पण तसच सुरू आहे
@adityabalsaraf1581
@adityabalsaraf1581 20 дней назад
धन्यवाद सोहम भाऊ ... ह्या व्हिडिओसाठी 🔥🔥
@Akshaypawar_3612
@Akshaypawar_3612 19 дней назад
देवगिरी किल्ला, छत्रपती संभाजीनगर इथे पण अतिक्रमण वाढत चालय..प्लॉटिंग हॉटेलस चालू झाले
@8EeN411
@8EeN411 13 дней назад
Dada attach takrar kra nantr prakran thand hot aste . 🙏 Atta tr alet aple MP
@shubhamtodkar425
@shubhamtodkar425 18 дней назад
मी शाहूवाडी चा आहे . मी येवडच सांगू इच्छितो की . विशाळगडावर जे काही झालं या साठी इथले राजकीय नेते च कारणीभूत आहेत .. कोणी ही suport करत नाही मावळ्यांना
@roshandhoke4251
@roshandhoke4251 17 дней назад
बरोबर आहे. मी पण स्थानिक आहे
@ashishnarkar5295
@ashishnarkar5295 10 дней назад
Land jihad चा प्रकार सर्व गडावर् चालू आहे... कबरी बांधून
@sunnylegendking
@sunnylegendking 19 дней назад
भाऊ एकदम खरं बोला तुम्ही लोहगड किल्ला आता कुटे तरी सुरक्षित आहे.तरी पण आपण जागरूक राहणं खूप गरजेचे आहे.
@sarthak2986
@sarthak2986 20 дней назад
गर्व आहे भवा तुझावर की तू बोललास हयचवर एक हिंदू माणूस 🚩🚩
@seemaasalkar3244
@seemaasalkar3244 20 дней назад
❤ भावा...लवकरच साहेबांनी लाडके किल्ले वाचवा ... योजना सुरू करावी..अशी शिवराय चरणी प्रार्थना..
@sujitsinghkumbhar4629
@sujitsinghkumbhar4629 20 дней назад
Soham bhau ya mg 14 tarikh la vishalgad vr 🚩🚩 Mi yetoy tumhi pn yaa 🚩🚩
@akshayugale6527
@akshayugale6527 20 дней назад
आरक्षण साठी आपला मराठा समाज जसा एकत्र येतो तसा आपण गडकिल्ल्यांच्या मुक्ती साठी पण एकत्र आले पाहिजे महाराजांच नाव काय फक्त राजकारण साठीच वापरायचं का सर्वांनी एकजूट होऊन केलं पाहिजे जय शिवराय 🚩
@shyamminmine6711
@shyamminmine6711 19 дней назад
मुस्लिम समाजाला आरक्षण भेटावं ही मागणी आपलेच मराठा नेता करतात ते काय एकत्र येतील
@soumitrajoshi6178
@soumitrajoshi6178 19 дней назад
Shaat yetoy ekatra Fayada nahiye na kahich
@dnyaneshkutepatil9110
@dnyaneshkutepatil9110 19 дней назад
आरक्षण तर मराठ्यांना भेटायला च पाहिजे कारण कोणत्याही जातीचे असोत ते त्यांच्या बुध्दीमते वर पुढे गेले पाहिजे आता कसे व्हायले ज्या ज्या जातींना आरक्षण आहे ते कमी मार्क वर पुढे जातात त्यांना नौकरी भेटते आणि आमच्या मराठ्यांच्या लेकरांना जास्त मार्क असुण सुद्धा ते मागे राहतात आमचे माय बाप एवढे कष्ट करतात आम्हाला व्याजाणे पैशे काढुन शिकवतात त्या कष्टाची जाणीव का नाही सरकार ला 🥺🥺🥺 मला वाटते शिक्षणाच्या बाबतीत तरी सरकार ने समाण अधीकार ठेवायला पाहिजे कारण ते बुद्धिमत्ते चा खेळ आहे, आम्हाला ते गहू , तांदूळ वगैरे नाही पाहिजे फुकटचे, पण शिक्षणाच्या बाबतीत समाण अधिकार हवाय 🚩🚩🚩🚩
@OG_APPA
@OG_APPA 19 дней назад
महाराज फक्त मराठा समाजाचे नाहित सर्व च एकत्र येऊ
@s.khatake8962
@s.khatake8962 19 дней назад
Ho he zalch pahije fakt arakshanch garjech nahi apli संस्कृती apla Dharm ha pratek Marathi mansane japla pahije . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
@aniketpatil9198
@aniketpatil9198 20 дней назад
विशाल गड वाचवा जशी अयोध्येत बाबरी पाडली तशीच विशालगडावर कारसेवा करून तेथील ढाचा पडायला पाहिजे ❤
@RohitPatil-ht7gp
@RohitPatil-ht7gp 14 дней назад
Tu bas gharat ani lokala sang
@shitalkamble6719
@shitalkamble6719 9 дней назад
स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे एक सांगू इच्छितो आपले शिवाजी राजे यांनी पण मशिदीला धक्का लावला नाही ते असे हिंदू मुस्लिम धर्म जात पात कधीच पाहत नव्हते जय भिम जय शिवराय
@Patil0012
@Patil0012 20 дней назад
१४ जुलैला येताय ना... आलच पाहिजेल एक दिवस महाराजांसाठी...
@snym7
@snym7 20 дней назад
14 जुलै
@psyc_aniket
@psyc_aniket 20 дней назад
13 pasun cha dhadek dya vishalgad var
@Patil0012
@Patil0012 19 дней назад
@@psyc_aniket पाऊस असल्यामुळे आणि पोलीस फोजफाटा लावल्यामुळे गनिमी कावा करून एकत्र मावळे एकदम घुसले तरच विषय हूनार.....
@Ambivert_life3
@Ambivert_life3 15 дней назад
Zala na vishay aaj 🔥🔥🔥🔥🔥
@Patil0012
@Patil0012 14 дней назад
@@Ambivert_life3 कसा पडला हातोडा... ऑन द स्पॉट कार्यक्रम... करल काय नाद परत...
@prathameshjadhav7081
@prathameshjadhav7081 20 дней назад
आई वाघजाई शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे... आई भवानी शक्ति दे विशाळगडाला मुक्ती दे...
@riddhibhujbal871
@riddhibhujbal871 20 дней назад
खरच खूप खूप खूप धन्यवाद सोम्या दादा.... तू या विषयावर बोलन गरजेचं होत...🙏🔱
@rushikeshpatgaonkar1276
@rushikeshpatgaonkar1276 19 дней назад
भविष्यात आपले गडकिल्ले हिरव्या चादरी खाली जाऊ नयेत म्हणून आजच आवाज उठवा.... अन्यथा आता संवर्धनासाठी अतुरतलेल्या याच गडकिल्यांवर भविष्यात जाण्यासाठी तुम्हाला बंदी असेल... ‼️आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे‼️ #chatrapati_shivajimaharaj #chatraatisambhajimaharaj #vishalgad #विशालगड_मुक्तीसंग्राम💥🚩
@vaibhavbalkawade4450
@vaibhavbalkawade4450 20 дней назад
प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो भाऊ तुझे की तु ह्या विषयावर बोलला. ❤ एक हिंदू म्हणुनच नव्हे तर जे जे शिवरायांना आदरास्थानी मानत आहे त्या सर्वांनी जात,धर्म, मी पणा बाजुन ठेवुन ह्या सैतानी वृत्ती च्या विरोधात उभे राहिलेच पाहिजे..... विशालगड तर आहेच पण आम्हाला ते सर्व गड मुक्त करायचे आहे जे ह्या जिहादी विळख्यात सापडले आहेत... जय शिवराय 🙏
@vjsmviper8383
@vjsmviper8383 19 дней назад
गड किल्ले फक्त फिरायला नाहीत..तो आपला वारसा आहे. त्यांची काळजी घेणं आपल सगळ्यांचं काम आहे. जय भवानी जय शिवराय.
@jagrutijadhav5795
@jagrutijadhav5795 20 дней назад
दादा लोहगड या गडाची अवस्था सुद्धा खूप भयानक आहे आम्ही नुकतेच जाऊन आलो, अक्षरशः आपल्या महाराजांच्या गडाला पिकनिकचा स्पोर्ट बनवून ठेवलय.
@krishnakilledar8494
@krishnakilledar8494 10 дней назад
Mi pn gelo hoto kal Dargha aahe tith
@P_A_N_D_A_YT
@P_A_N_D_A_YT 17 дней назад
राजसाहेबांनी भरपुर वेळा आवाज उठवला आहे यावर ❤
@shreyshri
@shreyshri 20 дней назад
🚩जय शिवराय... गड किल्ले वाचतील तेव्हाच आपला स्वराज्याचा इतिहास वाचेल 🚩
@tanajiranawade478
@tanajiranawade478 16 дней назад
🚩🚩🚩सोहम भाऊ... 7-8 वर्षांपूर्वी विशाळगड स्वच्छता मोहिमेसाठी एका संवर्धन संस्थेमार्फत गेलो होतो... त्यात शांतताप्रिय समाजाचा व्यक्ती पण या कार्यासाठी आला होता..आम्ही सगळे भगव्या कपड्यावर आणि तो त्यांच्या सामान्य अवतारात..त्याने किती नाटकी काम केल देव जाणे.. नंतर पण तो तिथे थांबणार होता... आमच्या संस्थाप्रमुखाने निघताना त्याला मिश्किलपने विचारलं की कोंबडं कापायचा विचार दिसतोय...तो हसला.. सांगायचा भाग असा की आपणच सवय करून घेतली अशा प्रवृत्तीची...त्यावेळीच इतकं घाणीच साम्राज्य होत.. अतिक्रमण तर वाढतच चालल्लय... पूर्वी आक्रमण व्हायचं आता अतिक्रमण... आई भवानी शक्ती दे विशाळगड ला मुक्ती दे 🚩🚩🚩
@akashmali81
@akashmali81 20 дней назад
मला माहित होत दादा तु नक्कीच या विषयावर बोलणार, धन्यवाद दादा #विशाळगड_मुक्तिसंग्राम जय शिवराय जय शंभूराजे
@pritamchavan259
@pritamchavan259 19 дней назад
सोहम भाऊ मी सर्वांच्या कॉमेंट पाहिलं तुम्ही इतकं बोललात पण एकाने ही आम्ही सुधा तिथे येऊन पाहू लढा देऊ अशे एकही शब्द दिसला नाही अहो मी तुम्हाला Instagram सुधा बोलो की आपण लढा देतो पण आपलेच लोक आम्हाला विरोध करत आहेत फक्त विशाळगड नाही तर सर्व किल्ल्यावर लढा द्यायला तयार व्हावे हे सर्व आपले लोक स्वतःवर जो वर येत नाही तोवर कधीच लढा देणार नाहीत😢😢
@shivam_munde51
@shivam_munde51 19 дней назад
दादा सिंहगड आता गड राहिला नसून पर्यटक स्थळ झाले आहे शनिवार रविवार फिरणाऱ्या लोकांसाठी 😢
@reshamsinkar5253
@reshamsinkar5253 19 дней назад
तिथे एक सुंदर शिव मंदिर आहे पण ते पाहायला कोणीही जात नाही अक्षरशः पडायला आले आहे ते
@sjadhav2525
@sjadhav2525 20 дней назад
आई भवानी शक्ति दे विशालगडाला मुक्ती दे 🙏🏻🚩
@kamleshtarate6534
@kamleshtarate6534 20 дней назад
धन्यवाद सोहम दादा खूप गरज होती या व्हिडीओची 🙏❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
@mayurghodake2611
@mayurghodake2611 20 дней назад
आई भवानी शक्ती दे... विशाळ गडाला मुक्ती दे....🚩
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 18 дней назад
हा मुद्दा उचलल्या बद्दल तुमचे खूप आभार सोहम भाऊ ✌️🙏❤️ Save विशाळगड, लोहगड, मलंगगड, प्रतापगड!!!
@Sanket14328
@Sanket14328 20 дней назад
Hya muddyavar video banvayala lok ghabarata.. fakt tuch bolu shakto.. thank you
@sagarjamdar03
@sagarjamdar03 15 дней назад
भाऊ कालच लोहगडावर जाऊन आलो. प्रत्यक्षात तेथील परिस्थिती आशी होती की प्रेमीयुगुलांचे अक्षरशः लोंढे च लोंढे नको तसे कपडे घालून कपल स्पॉट बनवून बसलेले होते . गड किल्ल्यांवर जाण्यासाठी देखील ड्रेस कोड करण्याची वेळ आलेली आहे
@maheshbhosale6499
@maheshbhosale6499 19 дней назад
सोहम भाऊ मानलं तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. # विशालगड मुक्त झालाच पाहिजे....🧡
@Travel_withtushar
@Travel_withtushar 20 дней назад
खर तर आज तुमच्या मुळे आमचे डोळे उघडे आहेत ... आपण सर्वांच्या ह्या गोष्टी करिता खूप बळ येऊदेत आई जगदंबा च्य चरणी प्रार्थना 🙏
@AvdhutMore-eh4ro
@AvdhutMore-eh4ro 16 дней назад
खरच मानलं भाऊ तुला ....🐯🕉️✌️
@sourabh682
@sourabh682 20 дней назад
मी तर माझे मिञ होते 3 वर्ष झाले या गोष्टी ला त्यानी कोंबडे घेऊन गेले होते मी मैत्री तोडली त्याच्याशी
@sjadhav2525
@sjadhav2525 20 дней назад
आता वेळ आली आहे विशालगडासाठी कारसेवक बनन्याची…
@DeejayRushiMiraj
@DeejayRushiMiraj 20 дней назад
Thank You Bhava.... hya vr video banavlya baddal - Love From mh10
@sbadrikeeventmanagement1949
@sbadrikeeventmanagement1949 14 дней назад
सर्व गडा वरील सर्व अतिक्रमण काढले पाहिजे,🚩🙏🚩
@vijayparab9056
@vijayparab9056 16 дней назад
सर आपण दिलेली माहिती फारच छान दिली आहे. माझ्या पायाची कळ डोक्यात जाऊन.माझे रक्त सळसळते.मला पण आपल्या सल्ल्यानुसार सह मत आहे.❤
@user-nj4us3zx2z
@user-nj4us3zx2z 20 дней назад
आज जर विशाळगड वाचला नाही तर हे लोक रायगड शिवनेरी सह इतर गड किल्ल्यांवर कब्जा आणि अतिक्रमण करतील.त्यामुळे विशालगड वाचलl पाहिजेत आणि आपण सर्व मावळे एकत्र येऊन सरकार च्या उरावर बसलो पाहिजेत. जय भवानी जय शिवराय 🧡🔥⚡
@Tripathi-g1p
@Tripathi-g1p 20 дней назад
अगर इन लोगों के हाथ में सत्ता दी गई तो ये लोग सबसे पहले हिंदू जनता की छाती पर छुरा घोंपेंगे. अगर अब भी आवाज नहीं उठाई गई तो ये लोग हरे झंडे लहराएंगे. इसके लिए अभी आवाज उठायें
@soundcitykop208
@soundcitykop208 18 дней назад
तुझ्या मागे कायम आतापासून एक कोल्हापूरकर जय भवानी जय शिवराय 🫡🧡
@pratikshachorge966
@pratikshachorge966 20 дней назад
Kherche gerej hoti yachi tysm bhawa🙏🙏🙏.... reality ahe bcoz ata pavsali bekde nightil aj kal tr gad kille picnic spot banvlate ....konipn Yeun jawe Kaipn karav
@akshaypawar1337
@akshaypawar1337 15 дней назад
आई भवानी शक्ती दे 🙏🏻 विशाळगड ला मुक्ती दे ⚔️⛏️ विशाळगड मुक्ती संग्राम🚩🙏🏻
@cytrek_50
@cytrek_50 13 дней назад
ek ani ek shabda manatla bollas dada..manapasna bhari vatl..khup khup dhanyawad🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjaligaikwad7728
@anjaligaikwad7728 13 дней назад
सोहम सर मंदिरात घडलेल्या अक्षता म्हात्रे case बद्दल तुमचं काय मत आहे आता तर विषय श्रद्धे चा पण येतोय 🙌🏻
@abhaypatil348
@abhaypatil348 20 дней назад
काही किल्ल्यांवर पर्यटक येतात त्यात महिला पण असतात ज्या शॉर्ट्स घालून येतात कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे पण किल्ला पर्यटन करताना आपण महाराजांच्या किल्ल्यावर जात आहोत याचे भान ठेवून व्यवस्थित ड्रेसकोड असावा एवढंच
@mibhartiya
@mibhartiya 14 дней назад
Bayka var comment karnya peksha mard houn jara gadh kase vachavta yetil aata tari Ha vichar mahtvacha aahe…
@SarcasticSapien
@SarcasticSapien 16 дней назад
अतिशय सुंदर व्हिडिओ सोहम भाऊ!!! फक्त अश्या महत्वाच्या विषयात trading app ची ad नको होती रे कारण seriousness कमी होण्याची भीती आहे 😢
@AnandShidture
@AnandShidture 17 дней назад
सोहम अगदी मनातला मुद्दा मांडला ❤जय शिवराय 🙏🚩 जय शंभुराजे 🙏 विशाळगड लवकरच मुक्त होईल
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 19 дней назад
धर्म की प्राण असा कधी प्रश्न न पडावा पडलाच कधी तरी सदैव धर्म निवडावा - छत्रपति संभाजी महाराज ⚔️👑⚔️🦁✨
@mayureshpatil7790
@mayureshpatil7790 20 дней назад
लेट पण थेट गरज आहे ह्या विषयावर बोलण
@shivrajmobiles3597
@shivrajmobiles3597 20 дней назад
खरंच विशाळ गडावरच अतिक्रमण काढलं पाहिजे ... 🚩🚩💪💪🙏🙏
@Anand_Jagdale.
@Anand_Jagdale. 20 дней назад
सोहम भाऊ लोहगड किल्ल्याची अवस्था खुप बिकट आहे.जिथे किल्ल्यावरील मंदिराकडे दुर्लक्ष केले जाते आणि तिथे असलेल्या कबरांवर security guard आहेत पाहारा देण्या साठी हे पाहून खुप वाईट वाटले.
@AjjuBhay-f6n
@AjjuBhay-f6n 19 дней назад
Aadhi babri padli hoti aata he pan padnar 💯 Jay Shivray 🧡🚩 Jay Shri Ram
@Rohitdj5994
@Rohitdj5994 17 дней назад
देशात बेरोजगारी आहे हे मान्य आहे...पण त्याच बरोबर एज्युकेशन quality सुद्धा कमी आहे...नोकऱ्या आहेत पण त्यासाठी योग्य शिक्षण योग्य skills मुलांकडे नाहीत....या वर एक व्हिडिओ करा
@nisargkalaskar158
@nisargkalaskar158 20 дней назад
Dhanyawaad Soham bhau. Hya vishaya baddal bolnya baddal khup abbhar 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Sneha_mane
@Sneha_mane 20 дней назад
Thanks For This Video ❤ जय शिवराय🚩🚩
@Traveldiaries05
@Traveldiaries05 20 дней назад
अगदी बरोबर ❤✅
@sumedhjadhav6453
@sumedhjadhav6453 20 дней назад
Ati Uttam Soham dada #saveVishalgad
@jayeshsonar8529
@jayeshsonar8529 12 дней назад
आमच्या मालेगावात पण राजे बहादूर यांचा किल्ला आहे त्याच्यावर पण असच अतिक्रमण केले आहे ह्या लोकांनी दर्गा पण बांधला आहे घरे बांधली आहेत मोठमोठी 😢
@followdreams6737
@followdreams6737 20 дней назад
Thank you Soham for sharing this. Keep it up 🔥
@ravinikam6906
@ravinikam6906 20 дней назад
विशालगड मुक्तिसंग्राम🚩
@saurabhjadhav26019
@saurabhjadhav26019 18 дней назад
आई भवानी शक्ती दे, विशाल गडाला मुक्ती दे 🚩🚩🚩
@bhaveshmahajan177
@bhaveshmahajan177 20 дней назад
Thank you for this video soham bhau
@YashvantDeshmukh2001
@YashvantDeshmukh2001 15 дней назад
धन्यवाद सोहम भाऊ🙏... विशाळगड वाचलाच पाहिजे
@machindrakawde3785
@machindrakawde3785 20 дней назад
रस्त्यावर जाऊ चला एक मोहीम काडू कधी जायचं ते बोला विशाळगड मुक्त करू जय छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤
@SarthakMunjal
@SarthakMunjal 20 дней назад
पुरातत्त्व खात काय करताय मागच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायरेश्वराच्या मंदिरासमोरील नंदिमहाराजांना मुखवटा बसविलेला तो नाही चालला आणि येवढं अतिक्रमण होईपर्यंत काय खातं झोपलं असेल का शोकांतिका आहे 😢
@psyc_aniket
@psyc_aniket 20 дней назад
तिथे पण आरक्षण वाले असणार ना उद्या काय बरंवाईट घडल तर शत्रू नंतर हेच आधी आपल्या ला मारतील
@omkarmahadik9902
@omkarmahadik9902 19 дней назад
झाट्टा माहीत आहेत का तेच उपटत आहे पुरातत्व खात
@mibhartiya
@mibhartiya 14 дней назад
Mahit aahe saglyanna pan Muslim vote sathi nete Kay pan kartil… Karan tyanna mahit aahe jaat paat karun hindu aaplyalach vote detil.. Muslim la khush kela tarach to aaplyala vote deto.. Mhanun nete aani mag adhikari tyanna shamil hotat.. Tyanna paisa disto..
@user-im5jv6jh8p
@user-im5jv6jh8p 18 дней назад
आजपर्यंत चा सर्वात जास्त आवडलेला विडीयो,,धन्यवाद, सोहमदादा
@SAHEELB5211
@SAHEELB5211 20 дней назад
Thank You Soham Dada hya video chi khup garaj hoti👏🙏
@gamerbn4517
@gamerbn4517 20 дней назад
Sharad Pawar yani court made Ulti yachika dili aahe Aata Kara tyanchya aamdaranla matdan Aani Kara all forts cha islamikaran 😢😢😢 Edit : please vote only for bjp(hindutva) Do not for congress( muslims and castism party)🙏
@sg2831
@sg2831 20 дней назад
खरच धर्मासाठी एकत्र येण्याची गरज आहे ....
@narendradeshpande
@narendradeshpande 20 дней назад
धन्यवाद दादा , मोठ्या संखेत विषय पोहोचवल्या बद्दल , जय श्री राम 🙏🏻🚩
@TOxicAssa5S1n
@TOxicAssa5S1n 19 дней назад
Khup Khup Aabhar Soham Dada...Ha video banavlya badal ⛳
@user-uy1nw3dm5h
@user-uy1nw3dm5h 20 дней назад
१४ जुलै ला विशालगड मुक्त करणार 🗡️🧡
@Siddya_5545
@Siddya_5545 18 дней назад
आम्ही येत आहे तुम्ही पण या आज विशाळगड आपल्याला हाक मारत आहे फक्त शिवजयंती ला डॉल्बी समोर नाचनारा मर्यादित मावळा नको आहे आपल्याला. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@amitjadhav4607
@amitjadhav4607 16 дней назад
मलंगगड ची पण अवस्था बिकट झाली. दिघे साहेब होते तेव्हा त्यांनी प्रयत्न केले होते पण पूर्ण झालं नाही.
@sandeshbhalekar9446
@sandeshbhalekar9446 18 дней назад
खूप अभिमान आहे सोहम भावा तुझावर दुःख तर हया गोष्टी च आहे की ज्या महाराजांन मुले आपण सर्व ताठ मांनेन जगतो आहे त्यांचेच उपकार अपली लोक विसरली आहेत गडकिल्ले फक्त काही लोकांना पर्यटक स्थळ वाटतं आहे पण ते स्थळ नाहीं आहे किती तरी आपल्या पूर्वजांनी त्या गडकिल्ल्यान साठी बलिदान देवून ते गडकिल्ले मिळवले आहेत प्लीज सर्वांना एकत्र या नाहीं तर येणारी वेळ खूप वाईट असेल....🙏🏻 🚩जय जिजाऊ 🙏🏻🚩🙏🏻जय शिवराय 🙏🏻 जय शंभुराजे 🙏🏻🚩
@shubhamgade9482
@shubhamgade9482 20 дней назад
Shreeman chi stream bghta bghta palun aloy khas tuja video pahayla. Vishalgad mohimemadhe samil zalelya saglyana khup support. Jay jijau jay shivray jay shambhu raje.
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 20 дней назад
घ्या फावडा कुदळ मुक्त करा विशाळगड 🙌🙏🙏
@mack_003
@mack_003 15 дней назад
Dhanyawad dada 🙏🚩
@gauravpatil3232
@gauravpatil3232 19 дней назад
Kdkk dada ekdum barobar💝
@ahirani_gana
@ahirani_gana 18 дней назад
धन्यवाद! जय शिवराय शिवाजी महाराज आनी तुकाराम महाराज यांची भेट चा वीडियो बनवा
@user-rs9vv8cy6l
@user-rs9vv8cy6l 18 дней назад
जरांगे पाटील च्या मागे खूप फिरलो... पण आता माझ्या राजासाठी विशाळगडावर जाणार...❤💪🚩
@tejas569
@tejas569 15 дней назад
आम्ही तर जरांगे पाटलांनी च घेऊन जाऊ
@aniketkumbhar343
@aniketkumbhar343 19 дней назад
Thanks for this video...✨♥️
@govindshendage
@govindshendage 19 дней назад
You are the best bro. Thanks for your efforts 🎉❤
@Rushi907
@Rushi907 19 дней назад
आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे🚩
@nikhiljadhav10
@nikhiljadhav10 19 дней назад
खुप खुप धन्यवाद सोहम दादा या व्हिडिओ साठी 🙏🏻 जय शिवराय ❤🚩
@user-vp5yu6vo7o
@user-vp5yu6vo7o 20 дней назад
Dhanyawad Soham Dada ha video Banavlyabaddal❤️🚩💪
@sohammore905
@sohammore905 20 дней назад
Thank you 🙏
Далее