अप्रतिम विडिओ दादा, गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या शिलेदारांची तुझ्या विडिओ च्या माध्यमातून त्यांच्या कामाची प्रशंसा केली , त्याबद्दल धन्यवाद, 🚩जय शिवराय, जय शंभूराजे🙏🚩
mam Aamhi June madhe Aalo hoto malvan la pn pani jast aslyamule Aamcha plan fail zhala hota so Aata punha yaychy malvan la tari plz tumcha contact no bhetu shakel ka
खुप छान संदेश दादा सिंधुदुर्ग वर आनेक व्हिडीओ बनवले असतील पण तुझा व्हिडीओ सगळ्यान पेक्षा आगळा वेगळा होता अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण खुप छान 🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩 👌👌👍👍🙏🙏
Dada..thax...karach tumhi majhi request many keli.aaani sindhdurg fort la visit dili...thanx more ...aani kharach video apratim hota...editing pan bhari hoti...thanx kokan sanskruti.
Sandhesh mazha 4 years cha mulga ahey.khup mhota fan ahey tuzha.tyala jevtana tuzhe video bagayala khup avadhtat. Mala sangto "baba mitrano cha video lav na."tu namaskar mitrano boltos survatila tey tyacha lakshat ahey. Thanks for shairing konkan videos.
खूप छान व्हिडिओ बनवला आहे दादा मी पण या किल्ल्या ला भेट दिली होती. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही या किल्ल्याची संपूर्ण माहिती दिली नाहीतर काही युट्यूबर्स संगळी माहिती सांगत नाही. त्या बदल धन्यवाद दादा. 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩 हर हर महदेव
Hi Sandesh.. Nice video Baryach warshanpurvi gele hote ya Apratim killyawar.. Khup Chan history ahe ya killyachi Saglyanche mahit ahe... Aapan nashibwan aahot ki Aapan maharashtrat rahto..
खूप सुंदर चित्रीकरण आणि माहिती सांगितलीत. महाराजांनी परकीय आक्रमणं, समुद्री चाच्यांपासून बाजाव करण्यासाठी जलदुर्ग बांधले त्यातीलच हे एक. आपल्या कोकणातील अजून बाकी किल्ले सुद्धा आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील 🙏🚩जय शिवराय🚩
संदेश अप्रतिम विडिओ. फोटोग्राफी पण अप्रतिम. तुझ्या नजरेतून सिंधुदुर्ग किल्ला खूपच सुंदर वाटला. तू छान माहिती दिलीस. कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुज मराठी भाषेवरील प्रभुत्व. तू जास्तीत जास्त मराठीतच बोलतोस. मी तुज्या मोठ्या बहिणीसारखी आहे म्हणून वेळोवेळी तुला कंमेंट्स करून सांगते. चुकशील तेंव्हा तिथे टोकेन . राग मनू नकोस.
दादा मी मराठवाड्यातला आहे. माझी कोकणात यायची खुप इच्छा आहे. मला तिकडे बसने याव लागल. तुमचे व्हिडिओ खुप सुंदर आहेत. तुम्ही जे पण ठिकाण दाखवतात तिकडे जाण्यासाठी कुठून बस किंवा खाजगी वाहन मिळेल. तसेच आजुबाजुला कुठे राहण्याची व्यवस्था आहे का? याची माहिती मिळाली तर माझ्या सारख्या बाहेरून येणाय्रा मुलांना खुप मदत होइल. मला रायगड,मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग किल्ला या ठिकाणासह इतरही ठिकाणी यायच आहे. पण पुर्ण माहिती नसल्यामुळे मला तिकडे येण्यासाठी खुप अडचणी येत आहेत. शक्य झाल तर कोकणातील सर्व प्रसिद्ध ठिकाणावर जाण्यासाठी तसेच तिथे राहण्यासाठी काय सोय आहे यावर व्हिडिओ बनवा किंवा माहिती द्या. ही नम्र विनंती आहे🙏. याची माझ्या सारख्या इतरांनाही याची खुप मदत होइल.
Keep it up mitraa.🙏khupach chan video direct kela ahes.aplya shiv premi saathi hi ek parvanich ahey. Yevdha nahi tu detial information dilis kilyachi good work.sagala shoot kelaya nanatr khau pan dhakhavlasss.😋😋
❤♡Konkan Sanskruti,Malvani life,Goshta Kokanatli,Pragat loke ,Kokankar Avinash,$ for Satish.❤♡ yaaa TOP 6 Konkan RU-vidr che shoots 1080p60fps 📸khup bhari aastata....aani famous 📷》RU-vidrs《📷 aahet koknatil...ya na nkii cha subscribe karaa.... 👌👌👍👍...from Pune city...
खुप सुंदर या आधी पण मी पहिला आहे एका चॅनेल वर हा किल्ला पण त्या मध्ये शिवाजी महाराज्यांच्या पायाचे आणि हाताचे ठसे नव्हते बघितले जे तुझ्या चॅनेल मध्ये बघायला मिळाले. धन्यवाद
व्हिडिओ फार सुंदर आहॆ पण एक माहिती सांगू इच्छितो कि छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नाही तर 3मंदिर आहेत... 1) आंध्र प्रदेश मध्ये श्री शेंलं ला महाराजांचे मंदिर आहॆ 2) सिधुदुर्ग वर आहॆ आणि 3) नाशिक ला आहॆ
जय शिवराय..✊ खुपंच सुंदर विडीयो आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मालवण एस्टी बस डेपो जवळ. माझे गाव सुद्धा आहे आमचं घर आहे तिथे, मालवण मध्ये अजून खुप काही बघण्या सारखं आहे. पुन्हा नक्की या.. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरा मध्ये..👍😚