पत्रकारांनी संपूर्ण माहिती घेऊन बातमी करावी. लोकसभा निवडणुक रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी कामगार पक्षाने सुनील तटकरे (राष्ट्रवादी- अजित पवार गट) यांचे काम केले. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते हे पराभूत झाले...
शे का प ने गीते यांना मत दिले नसते तर डिपॉजिट जप्त झाले असते..... उद्धव ठाकरे कुठले वजाबाकीचे राजकारण करायत तेच समजत नाही..... त्यांचे शे का प विरुद्ध दिलेले पाच ही उमेदवार निवडणूक हरणार आहेत...... 5 जागा इथेच घालवल्या....
गितेनी पैसे किती वाटले ते सांग? १ रू दिला नाही बूथ वर काम करणाऱ्या पोरांना साधा वडापाव दिले नाही..समोरचा उमेदवार १५०-२०० कोटी चा बजेट ठेवून मैदानात उतरला होता आणि हे गीते महाशय साधे सभेचे मंडप घालायला पैसे देत नव्हते उभे राहता कशाला मग? ६ वेळा खासदार होते १ काम दाखवा कोकणात गितेंचे..
जयंत पाटील यांनी पेण मधे 29 तारखेला शिवसेनेच जनसमुदाय बघावं किती होता आणि नंतर बोलावं की पेण मधे शिवसेना आहे की नाही one side निवडून येणार पेन मधे शिवसेना उबाठा चे प्रसाद दादा भोईर🎉🎉🎉🎉
रायगड मध्ये पेन आन अलिबाग येथे शेकाप मजबूत आहे असे जयंत पाटील बोलतात तर मग लोकसभेला अनंत गीते च्या विरोधात पेन मध्ये सुनील तटकरे ना 46000 हजाराची आघाडी आणि अलिबाग मध्ये 40000 हजाराची आघाडी यातून स्पस्ट होते कि शेकापने शिवसेनेचे काम केले नाही
शेकाप ल दोन सीट्स मिळाल्यात महाविकसं आघाडी मध्ये तरी इतर बऱ्याच ठिकाणी का बरं त्यांनी उमेदवार उभे केले ... कदाचित महायुती ल मदत करायची इश्चा असेल त्यांची